SIP ने करोडपती होता येत. त्या साठी आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. संयम महत्त्वाचा आहे. आणि SIP काढायचे नक्की ध्येय काय ते महत्त्वाचं. साधारणतः १५-२० वर्षे sip योग्य ठिकाणी करत रहा. त्याचा परिणाम नक्की दिसेल. हा सगळा चक्रवाढ व्याजाचा खेळ आहे.
Large cap & index funds नेहमी सुरक्षित आहेत. फक्त proper research & knowledge पाहिजे sip सुरू करण्याच्या आधी. लोक sip return calculator पाहून गुंतवणूक करतात जे अत्यंत चुकीचे आहे. Expense ratio, fund house, exit load, fund holdings & त्या fund अस्तित्वात आल्यापासून दिलेले returns असे सगळे factors बघून SIP investment करावी. COVID नंतर शेवटच्या 5 पाच वर्षातले return percentage बघून investment केली तर lost होऊ शकतो, कारण शेअर मार्केट bull run मध्ये आहे. मग काही लोक म्हणतात stock market fraud आहे.
मित्रांनो करोडपती होता येतं पण त्या वेळी त्या करोड रुपयांची किंमत राहत नाही. आज तुम्हाला महिन्याला 20-30 हजार रुपयांची sip केल्यावर 10 वर्षांनी करोड रुपये मिळतील
देपेंड ahe तुम्ही किती रिस्क घेताय... महागाई ७-८% वाढतं. तुम्ही जर १५-१८% कंपौंडेड return घेतलात तर त्या कोरोड ची किंमत नक्कीच महागाई पेक्षा जास्त असणारे... मी माझ्या बॉस चा ८ करोडचा पोर्टफोलिओ पाहिलेला आहे. त्यांनी १९९९ सालि ५०० नी सुरू केलेलं. पगार वाढतं गेली आणि तशी सिप पण वाढवत गेले. आज त्या ८क्र ची किंमत खूप आहे मित्रा. मी पाहिलंय म्हणून विश्वास करतो.. आज ७०k ki SIP करतोय ५ फंड मध्ये with २७% CAGR...
Mi total 6100 chi sip karto .5000 rs 1-tata nifty 50 index fund/2 )1000-SBI technology corporation fund. 3)100 rs ICICI prudential technology. तर मला टोटल रिटर्न कॅपिटल वर 15 तर 16 % भेटू राहिले. आणि मी इक्विटी मध्ये पण स्विंग ट्रेडिंग त्याच्यामध्ये पण मला पंधरा ते वीस टक्के मंथली रिटर्न भेटतात.
दर चार पाच वर्षांनी असल्या schemes बाजारात येतात जस की chain marketing,कडकनाथ कोंबडीपालन आणि ४००-५०० चा स्काम केला जातो.... हे पण तसलच आहे पण याचा time span खुप जास्त असल्याने after 10 वर्षानंतरच हा स्कैम उघडकीस येईल...
point💯❤️ सर्व system क्रॅश होणार हे आजच सांगतोय लोकं स्वतः ला अडकवून स्वतःला फसवत आहेत अजून काही दिवसांनी हा इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम होणार लिहून ठेवा
No. Large cap fund & Index fund नेहमी safe आहेत. 12-14 % नेहमी return दिलेत. फक्त proper research पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून कोणताही fund घेतला तर loss होण्याचे चे चान्सेस आहेत.
8:16 बँक खूपच कमी व्याज देते. बँकेत ठेवलेली रक्कम म्हणजे बँकेला बिन व्याजी वापरायला दिलेली रक्कम असे सहज म्हणता येईल. बँक सरकारी असेल तरच सुरक्षिततेची हमी असते. बाकी सहकारी किंवा खाजगी बँकेत गुंतवलेल्या रक्कमेची काहीच शाश्वती नसते. बँकेच्या ज्या वेगवेगळ्या बचत ठेव योजना असतात त्यात ही गलेलठ्ठ म्हणजेच भरपूर व्याज मिळतो अशातला भाग नाही. आणि त्यावर ही आयकर आकाराला जातोच की. तो आकाराला जाऊ नये म्हणून पुन्हा त्याबाबतीत ला फॉर्म भरून द्या. हे नखरे आहेतच की. आता पर्यंत किती तरी बँका बुडीत झाल्या त्यातील ठेवीदारांना किती रकमेचा परतावा मिळाला. किंवा किती नुकसान भरपाई मिळाली. उदाहणादाखल बोलायचे झाले तर पेण अर्बन बँक बुडीत झाली त्यातील ठेवीदारांची रक्कम आजतागायत मिळालेली नाही. त्यातले बरेचसे लोक हाय खाऊन मेले देखील. मग तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता की बँकेतली रक्कम सुरक्षित असते. दुसरे उदाहरण पंजाब नॅशनल बँक या बँकेतील ठेवीदारांचे काय झाले ते कदाचित तुम्ही स्वतः उघड्या डोळ्यांनी (डोळे उघडे असतील तर) पाहिले असेल तरीही हा व्हिडिओ बनवून ठाम पणे सांगता की बँक सुरक्षित आहे. बँकेतल्या गुंतवणुकीत जर गुंतवणूकदाराला सरळ सरळ नुकसान होताना दिसत असेल तर तो का बँकेत गुंतवणूक करेल? प्रत्येकाला आपली रक्कम भरभर वाढताना बघायची असते. बँकेतली रक्कम जर कुर्म गतीने वाढत असेल तर कोण कशाला ठेविसाठी बँकेचा पर्याय निवडेल.
My friend. I appreciate the time you spend on keeping us informed about the income . As of January 5th i count on $2,500 what do you suggest I invest in?
I sympathize with many people who had o knowledge digital marketing because currently dollar is unstable and coin is taking over to be universal currency
I appreciate Arielle her team for providing valuable investment ideas. Initially, I had my doubts, but it turned out to be a significant change. Thank you Miss Arielle
30 हजाराच्या 10 बकऱ्या घ्या आणि त्या एखाद्या गरिबाला वागवायला द्या 5 वर्षात 160 पेक्षा जास्त बकर्या होतात ज्याची किंमत 16 लाख पेक्षा जास्त असेल 8 लाख तुम्ही ठेवा आठ लाख बकरी वागवणाऱ्याला द्या .. नो झिग झिग पैसे पटा पट
अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, पूर्ण २९ दिवस ठेवलेली रक्कम तिसाव्या दिवशी बँकेतून काढली की बँक त्या रकमेवर २९ दिवस वापरल्या बद्दल व्याज देत नाही. म्हणजे ती रक्कम बँक सरळ सरळ बिन व्याजी वापरते.
SIP every month eka fix date la deduct hoto, mala SIP madhe teech ek chukich goshta vatate. Jeva market down asel teva SIP deduct vhayla hava. Hyasathi automatic deduction peksha manual deduction thevna important aahe, asa mala vatata
Dada te Jo parayt thumi withdrawal karat nahi te tax Lagat nai for eg me lumpsump 2.5L invest kele 18% per yer 25 year thevla tr 2.5cr hotat MG techa 10% 25L mala tax lagen 2.25cr balance rahil Kahi pn misinformation Naka spread karu
Rate of return कसा ठरवलं जातो. म्हणजे 100 rs च्या इन्व्हेस्ट केले. 7 वर्ष hold करून जर 174 rs झाले तर 74 rs gain. तर वार्षिक दर 74 भागिले 7 असं करून.. 10.58% return.. असं म्हणणार का??
हो असच असत... एखादा perticular chip fund जर कोणत्या वर्षी १०% तर कोणत्या वर्षी ३०% कोनत्या वर्षी १५% असा वेगळा वेगळा रिटर्न देतो तर त्या सगळ्या year ch एकूण total return devided by total years
SEBI regulator nhiye Manipulator aahe. SEBI chief ch Adani n thevli aahe. Market regulator ch kahi khar rhil nhi. SEBI chief ch market manipulat karnarya offshore entity madhe kam krtaye.😜
SIP ही 100% सुरक्षित आहे. फक्त थोडा रिसर्च आणि तेयातला अभ्यास महत्त्वाचा आहे .
शहाणे असाल तर लवकर SiP चालू करा.... मला एकाने 2008 ला सांगितलेले पण मी नाही विश्वास ठेवला....😢
Kiti rupachi chalu keli hoti tyani
500 रू पासुन सुरु करू शकता@@shubhampandit7069
मी पण 6 महिने एक हजार भरून 2015 सली बंद केली होती पण 2023 साली मला त्याचे 18000 मिळाले म्हणजे 6 चे अठरा हजार मिळाले
@@nitinkoganole8282 😱
बंद केल्यावर लगेच मिळत नाही का पैसे@@nitinkoganole8282
मी sip मध्ये 10yr पूर्वी 5 लाख टाकले होते . माझा आता पोर्टफोलिओ 22 लाख आहे
😂😂😂..kai nai .kaadhun ghe paise thamblaas tar samplaas
@@vaibhav2412 nahi sampat
भावा एक OTP आला असेल, तेवढ सांग ना
@@vaibhav2412kahipan.. long term players na ghanta farak padat nahi
@@siddheshbirje6050 are he short term vale bande ahe watttay
भावा तुझा आवाजात जो दम आहे ना कामात अस्तानी जरी व्हिडीओ आईकला तरी खूप भारी समजतो
SIP ने करोडपती होता येत. त्या साठी आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. संयम महत्त्वाचा आहे.
आणि SIP काढायचे नक्की ध्येय काय ते महत्त्वाचं.
साधारणतः १५-२० वर्षे sip योग्य ठिकाणी करत रहा. त्याचा परिणाम नक्की दिसेल. हा सगळा चक्रवाढ व्याजाचा खेळ आहे.
असे चांगले कामाचे व्हिडीओ बनवत जा छान झाला व्हिडीओ आम्ही पण SIP सुरू केलीयं long-term sathi 😊
Long term Capital gain vr 12.5 % tax pn lavla aahe he mahiti karun ghya
हो ना तो tax काय पिच्छा सोडत नाही 😣
१२५,००० पर्यंत exemptions आहे
मोदी सगळा tax गरीब लोकांना वर लावत आहे आणि श्रीमंत उद्योग पती ना कर्ज माफी करून मोकळ सोडत आहे tax मधून
मीu@@Pd15069
SIP हे सर्वात चांगले माध्यम आहे...early retirement साठी बरेचजण याचा वापर करतात...
❤
भावा आभारी आहे व्हिडीओ बनवल्या बदल मस्त बनवली व्हिडीओ
शेअर मार्केट समझत नसेल तर mutual फंड लावा. ते सुद्धा समझत नसेल तर इंडेक्स फंडला लावा. खरं गुंतवणूक करा. बँक एफडी आपली investment खात आहे😊😊😊😊
खूपच उपयुक्त व्हिडिओ .धन्यवाद आपला विषयच भारी.
मी nippn sip1000महिना टाकले 72 महिने आता टोटल 2लाख50हजार आहे
त्यावर भेटले किती
@@samrat1122 nippon cell
Nippon madhe konta fund??
@@bhumikachuri4659 small cap
Nippon India growth Fund
मी 2016 2018 2021 या सुरु केल्या 👍👍 sip 👍👍
उत्तम माहिती दिली भाऊ
मी सध्या 30000 SIP चालू ठेवली आहे गेली 1 वर्ष झाली
23.1% रिटर्न आहे.
Konta faund ahe
Lump sump ahe ka
@@आपलकोकण-न8फ नाही SIP
@@हास्यरंग-र9भ
Mid Cap
HDFC
Motilal
Kotak Emerging
Index 50
Small Cap
Quant
HDFC
Nippon
बोल भिडू ❌😅
विषयच भारी ✔️❤
त्याना राजकारणाशिवाय दुसरे दुसरे व्हिडिओ बनवायला नको वाटत...
मस्त रे भावा कॉमेंट
ते बोल भिडू वाले
राजकीय लोकांच्या गांडी धुण्यात व्यस्त आहेत😂😂😂
खुप दिवसांपासुन वाट पाहिली या व्हिडीओ ची.. खरंच खुप धन्यवाद ❤❤❤
मी गेली 2 वर्ष झाले sip मध्ये गुंतवणूक करतो 6000 monthly आणि return पण खूप छान आहेत 2 वर्षात 41% return ahet , तुम्ही पण लवकर सुरू करा
सर कोणत्या फंडामध्ये इन्वेस्टमेंट करता
adityaa Birla madhe
म्हणजे नक्की किती वाढले?
sir konta fund best ahe
Tumhi konti sip Keli aahe
Large cap & index funds नेहमी सुरक्षित आहेत. फक्त proper research & knowledge पाहिजे sip सुरू करण्याच्या आधी. लोक sip return calculator पाहून गुंतवणूक करतात जे अत्यंत चुकीचे आहे. Expense ratio, fund house, exit load, fund holdings & त्या fund अस्तित्वात आल्यापासून दिलेले returns असे सगळे factors बघून SIP investment करावी. COVID नंतर शेवटच्या 5 पाच वर्षातले return percentage बघून investment केली तर lost होऊ शकतो, कारण शेअर मार्केट bull run मध्ये आहे. मग काही लोक म्हणतात stock market fraud आहे.
Mutual Fund SIP best आहे. मी २०१८ पासुन पुढील ३ वर्षांपर्यंत SIP केली. आज दि.१ सप्टेंबर २०२४ ला मी २१९.१८% प्रॉफिटवर आहे.
Can u pls share u funds ?
मित्रांनो करोडपती होता येतं पण त्या वेळी त्या करोड रुपयांची किंमत राहत नाही. आज तुम्हाला महिन्याला 20-30 हजार रुपयांची sip केल्यावर 10 वर्षांनी करोड रुपये मिळतील
तेच....
त्यामुळे sip वैगरे काय करायचं नाही....
आज मजा करायची...
उद्या कोणी पाहिलं आहे?
@@princesuperman6277 , असं नाही मित्रा, तू 10 वर्षात 1 करोड कमवू शकणार आहेस का ?
😂😂😂
50 hajar chi sip keli tar 10 varshat 1 cr hoto
देपेंड ahe तुम्ही किती रिस्क घेताय... महागाई ७-८% वाढतं. तुम्ही जर १५-१८% कंपौंडेड return घेतलात तर त्या कोरोड ची किंमत नक्कीच महागाई पेक्षा जास्त असणारे... मी माझ्या बॉस चा ८ करोडचा पोर्टफोलिओ पाहिलेला आहे. त्यांनी १९९९ सालि ५०० नी सुरू केलेलं. पगार वाढतं गेली आणि तशी सिप पण वाढवत गेले. आज त्या ८क्र ची किंमत खूप आहे मित्रा. मी पाहिलंय म्हणून विश्वास करतो.. आज ७०k ki SIP करतोय ५ फंड मध्ये with २७% CAGR...
Mi total 6100 chi sip karto .5000 rs 1-tata nifty 50 index fund/2 )1000-SBI technology corporation fund.
3)100 rs ICICI prudential technology.
तर मला टोटल रिटर्न कॅपिटल वर 15 तर 16 % भेटू राहिले.
आणि मी इक्विटी मध्ये पण स्विंग ट्रेडिंग त्याच्यामध्ये पण मला पंधरा ते वीस टक्के मंथली रिटर्न भेटतात.
Ok
ढाकणे कमी फेकत जा.
ती तर मोदी पेक्षा जास्त फेकतो 😂
Plz swing trading baddal ajun mahiti dyal ka plz
Bhokaari honar ...share market madhe maanus jewdha kamaawto tewdach gamaawto
@@sheetalmahapadi8977 invest marathi चॅनेल बग एकदा
मी 2012 1000 rs एसआयपी केली होती आज माझे 70लाख झाले आहेत
1000 मध्ये add केली का आहे तेवढीच आहे
70 nahi 7 mhanaych ahe tyana@@SSCreator07
Answer dada..@@SSCreator07
Monthly 1000 add kale asnar
sir aapan kothe sip keli plz sanga
खरेच आहे
आपल्या बचत मधील निम्मी रक्कम mutual Funds व निम्मे रक्कंम बैंक मधेय गुत्वणुक करावी
Good information brother 🎉🎉🎉
Sip करा 7 वर्षे झाले आहेत मी करत आहे
Kiti intrest milale
@@Abhijit346sip madhe interest naste returns astat
@@pankajjadhav55 returns mhanje
छान माहिती सांगितली आहे सर तुम्ही, good
Hoy 10000 chi sip Small cap , Mid cap port folio madhey takave lagtaat...risk pan aahe tevadhi.
एस आय पी एकदम भारी बाकी कुट बघायच नाही
Mi pan kartoy SIP since last 1.5 year, 15k per month, will continue for minimum 10 years to generate good corpus.
भावा 10 वर्ष नाही कमीत कमी 25-30 वर्ष थांब
आणि नंतर काय करायचे एवढे पैसे घेऊन@@abhishekshelke7778
खुप छान माहिती दिलीत 🙏✨
Nippon small cap
Quant small cap
Nippon infra
Motiwal mid cap nice for sip
मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक 10 वर्षापूर्वी 10 लाख रू लमसंम केली होती आता त्याचे ऐक करोड झाले
@sachinjoshi6427 एवढी रक्कम एकदाच गुंतवणूक करायची की महीन्याला किती करायची?
@@Bacchi3193त्यांनी मार्केट डिप मध्ये गुंतवणूक केली असेल बहुतेक🤔
Karch ki 😮😮
खूपच छान
Valuable information ❤
SIP kra 10 years zalii portfolio jvl jvl 3 cr ahe
दर चार पाच वर्षांनी असल्या schemes बाजारात येतात जस की chain marketing,कडकनाथ कोंबडीपालन आणि ४००-५०० चा स्काम केला जातो.... हे पण तसलच आहे पण याचा time span खुप जास्त असल्याने after 10 वर्षानंतरच हा स्कैम उघडकीस येईल...
point💯❤️ सर्व system क्रॅश होणार हे आजच सांगतोय
लोकं स्वतः ला अडकवून स्वतःला फसवत आहेत अजून काही दिवसांनी हा इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम होणार लिहून ठेवा
Large cap madhe paise tak na mag.. ✌️
@@ShriHari1477-r1q youtube varche video 90% mutual funds company kadun sponser astat....tyamule youtube varche video baghun apla ghamachaa paisa asha schemes madhe lawane khup chukiche ahe......
No. Large cap fund & Index fund नेहमी safe आहेत. 12-14 % नेहमी return दिलेत. फक्त proper research पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून कोणताही fund घेतला तर loss होण्याचे चे चान्सेस आहेत.
@@sauravnakhate9701 12-14% नेहमी रीटर्न्स दिलेत अस म्हणताय.... दिलेही असतील..... पण भविष्यातही मिळेल याची कोणतीही गॅरन्टी नाही......
8:16 बँक खूपच कमी व्याज देते. बँकेत ठेवलेली रक्कम म्हणजे बँकेला बिन व्याजी वापरायला दिलेली रक्कम असे सहज म्हणता येईल.
बँक सरकारी असेल तरच सुरक्षिततेची हमी असते. बाकी सहकारी किंवा खाजगी बँकेत गुंतवलेल्या रक्कमेची काहीच शाश्वती नसते.
बँकेच्या ज्या वेगवेगळ्या बचत ठेव योजना असतात त्यात ही गलेलठ्ठ म्हणजेच भरपूर व्याज मिळतो अशातला भाग नाही. आणि त्यावर ही आयकर आकाराला जातोच की. तो आकाराला जाऊ नये म्हणून पुन्हा त्याबाबतीत ला फॉर्म भरून द्या. हे नखरे आहेतच की.
आता पर्यंत किती तरी बँका बुडीत झाल्या त्यातील ठेवीदारांना किती रकमेचा परतावा मिळाला. किंवा किती नुकसान भरपाई मिळाली.
उदाहणादाखल बोलायचे झाले तर पेण अर्बन बँक बुडीत झाली त्यातील ठेवीदारांची रक्कम आजतागायत मिळालेली नाही. त्यातले बरेचसे लोक हाय खाऊन मेले देखील.
मग तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता की बँकेतली रक्कम सुरक्षित असते.
दुसरे उदाहरण पंजाब नॅशनल बँक
या बँकेतील ठेवीदारांचे काय झाले ते कदाचित तुम्ही स्वतः उघड्या डोळ्यांनी (डोळे उघडे असतील तर) पाहिले असेल तरीही हा व्हिडिओ बनवून ठाम पणे सांगता की बँक सुरक्षित आहे.
बँकेतल्या गुंतवणुकीत जर गुंतवणूकदाराला सरळ सरळ नुकसान होताना दिसत असेल तर तो का बँकेत गुंतवणूक करेल?
प्रत्येकाला आपली रक्कम भरभर वाढताना बघायची असते. बँकेतली रक्कम जर कुर्म गतीने वाढत असेल तर कोण कशाला ठेविसाठी बँकेचा पर्याय निवडेल.
Sagle ata khush ahet bull matket mule pan udya bear market chalu zalyavar sip band karu naka.. nahitar long term madhe kahi fayda nahi
अगदी बरोबर आहे.
उलट मार्केट खाली आल्यावर एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली
वॉरेन बफे यांचं एक वाक्य आहे...की सगळी अंडी एकदा बास्केट मध्ये कधीच ठेवायची नसते.... बस हाच फॉर्म्युला SIP ला लागू होतो
कोणतेही सरकार आले तरी सरासरी 15 ते16टक्के प्रती वर्ष परतावा मिळतो परंतु त्या साठी 15 ते 20 वर्ष SIP करणे आवशक आहे
इथे लोक पाच वर्षात चाळीस टक्के return मिळाल्याचे कमेन्ट्स करताहेत.
@@upendra601ata bull market ahe mhanun.. but kayam asach rahat nahi.. avg 12% milale tari khup zale
Kharch SIP madhe guntawnuk kara pan dole ughde thewun it's working if properly done
SIP is best bhavano loan gheun 10% ne paise kadhun sip kara ghar dar vikun sip kara mstt hoil
😂😂😂
Lumsum या वरती पण एक video बनवा please dada❤❤
Sip Guidence chan dili sir but shear market sandharbat mahiti dyana plz
Thank you sir 🙏
Bhau Sip shakya titkya lavakar start kra mi 3 years before start kela 12 लाखाचा छोटासा Portofolio आहे माझा with 35 % Returns
सध्या मार्केट डाऊन आहे 😂. But mi swata SIP karat aahe 2000 chi mazhe sarve bill hyach interest var chalu aahe thnx SIP BUT चांगली SIP निवडा😊
Kuthali changle ahe
Ky process ahe kasha made karava lagel
@@pratikdevkule324 grow app download kara Ani thoda research karun sip cretae kara.
Sip interst कधी द्यायला लागली? युनिट्स विकल्या शिवाय पैसे मिळतं नाहीत.
@@upendra601 bhau interest mean aaple unit price vadte tyala mi interest bolto mi swata karto mahnun mala idea aahe.
Sip म्हणजे काय हे आम्ही ल. Lock Down मध्ये शिकलो
Very nice video ❤
Sagale Hich akkal sangtat pan konti sip karayachi konala jast returns yetil he konich sangat nahi.
HDFC small cap
@@princesuperman6277 tari approx kiti returns apekshit ahe
कुठलाही ब्लू चीप फंड निवडा शक्यतो स्टेट बँक किंवा HDFC चा
He fakt devalach mahit ahe.. kuthala fund changla perform karel te😂😂.. mhanun tumhala diversify karav lagat
💯💯
sip is very best
Khup chan mahiti dili🎉
Mutual fund sahi ahe bhau mazi 2000 sip chalu ahe 2 year hot ahet
Bhava profit ky chalu aahe aani investment kiti zalet
@@abhisakpal3628 22 month madhe 30% aani 8 month madhe 10% profit
@@abhisakpal3628 23 month madhe 32% return aani 8 month madhe 12% .2 sip ahet 1000 ne
@@abhisakpal362840%
sip is safe and best
खुप छान
खरं आहे
My friend. I appreciate the time you spend on keeping us informed about the income . As of January 5th i count on $2,500 what do you suggest I invest in?
It is true, inflation has taught people the important of multiplying income.
It is true my dear, investing is the best idea currently and without it, human struggles are worthless.
I sympathize with many people who had o knowledge digital marketing because currently dollar is unstable and coin is taking over to be universal currency
I have really been looking into mentors lately, the news I have been seeing in the market has not been so encouraging
I appreciate Arielle her team for providing valuable investment ideas. Initially, I had my doubts, but it turned out to be a significant change. Thank you Miss Arielle
Starting process kya hai friends...?
Mi 1 year zale 1500 sip aahe
I also
I also
Me 25 varshat karodpati jhaloy sir. 😊
30 हजाराच्या 10 बकऱ्या घ्या आणि त्या एखाद्या गरिबाला वागवायला द्या 5 वर्षात 160 पेक्षा जास्त बकर्या होतात ज्याची किंमत 16 लाख पेक्षा जास्त असेल 8 लाख तुम्ही ठेवा आठ लाख बकरी वागवणाऱ्याला द्या .. नो झिग झिग पैसे पटा पट
30 hajarat 10 yet nahit Saheb 10 hajar lagtat ek bakri gheyla
तूला घेऊन देतो वळतू का
@@sachinmundhe8089अगदी बरोबर सर
Digital gold vr video bnva🙂
SIP हि ऑनलाईन ऍप्लिकेशन द्वारे करावी की ज्या त्या Sip कंपनी किंवा ऑफिस मध्ये जाऊन करावी plz Answer.
Online direct fund.not regular fund
Mi kahi stock made invest kel hote 2 varshat double zale
चांगली माहिती दिली त्याबद्दल dhanywad
Chan vishay
Mi 10000 chi keli ahe 22 months jhale ata 314500 ahet
Which fund
Sip मध्ये कोणते शेअर्स चांगले सांगा😊
अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, पूर्ण २९ दिवस ठेवलेली रक्कम तिसाव्या दिवशी बँकेतून काढली की बँक त्या रकमेवर २९ दिवस वापरल्या बद्दल व्याज देत नाही. म्हणजे ती रक्कम बँक सरळ सरळ बिन व्याजी वापरते.
Knowledge 0 % ..... Recitation 100 %
मी 2020 ला SIP सुरू केली होती. मी फक्त महिन्याला 1k एक हजार भरायचो आज रोजी...read more
Visarla ka??
9
😂@@manishbansode4149
@@manishbansode4149😊
D
सावकारकी करा 5 रुपयांनी दिले तरी 2 वर्षात डबल होतात 😅
Right 😂😂 SlP mady 15 / 20 वर्ष kon थांबणार 😂 baher 5 % 10 % पैसे दिले तर khup मिळतात 😂😂
mag kar
SIP every month eka fix date la deduct hoto, mala SIP madhe teech ek chukich goshta vatate. Jeva market down asel teva SIP deduct vhayla hava. Hyasathi automatic deduction peksha manual deduction thevna important aahe, asa mala vatata
Tumhi downfall predict karu shakat nahit.. ani tumhi sip long term sathi karaychi aste mhanje rojcha downfall cha farak padat nahi
@@siddheshbirje6050 every month nifty down jato, tya level la SIP chi amoutn deduct hona important aahe, asa mala vatata
Maza mutual fund portfolio bagha
UA-cam la post kela ahe ❤
Trum nahi term
World War, Unstable Market ,
Phone pay mdhe sip ch option ahe tith kele tr chalel ka
फोन पे मध्ये एस आय पी काढली तर योग्य आहे का
Mazi salary 30000 ahe ani mi sip 22000 chi karato. Mala aata 2 varsha hotil madhe madhe lumsum pan kele ahet.
अन भावा तू मेल्यास ते पैसे?😂
8 मध्ये भागत???
@@Busy_099 te nomination valya la midel
Maza pn pagar 30 k ahe aani sip 20 k karto
8 हजारात फक्त केळ खाऊनच महीना काढतो काय 😂😂
17% det asel tar government tax 10% lavate ani baki rahate 7% ch.
Dada te Jo parayt thumi withdrawal karat nahi te tax Lagat nai for eg me lumpsump 2.5L invest kele 18% per yer 25 year thevla tr 2.5cr hotat MG techa 10% 25L mala tax lagen 2.25cr balance rahil
Kahi pn misinformation Naka spread karu
tax free fund cha pn option aahe tyatun pn 15% return aaramshir yeta tehi tax free
10- 15 varsha agodar che kutale mutual fund market madhe active aahet?
Sbi contra 11 varsh
Uti che ahet sbi ani hdfc che pan ahet
Sip banket karaychi ki broker kade karaychi
Direct broker kade karaychi bank madhe expense ratio jast asto>1%
State bank of India
@@SAGAR_KSHORTSnako.. tumcha profit madhala 1% ghenar.. 30% to 1% pan khup motha asato😂😂
Mi nifty 50 index fund mdhe 2k. Monthly ahe 6 month zale 2.5 k return milale
कोणत्या कंपनीत sip करावी
Rate of return कसा ठरवलं जातो. म्हणजे 100 rs च्या इन्व्हेस्ट केले. 7 वर्ष hold करून जर 174 rs झाले तर 74 rs gain.
तर वार्षिक दर 74 भागिले 7 असं करून.. 10.58% return.. असं म्हणणार का??
हो असच असत...
एखादा perticular chip fund जर कोणत्या वर्षी १०% तर कोणत्या वर्षी ३०% कोनत्या वर्षी १५% असा वेगळा वेगळा रिटर्न देतो
तर त्या सगळ्या year ch एकूण total return devided by total years
असं जर असेल तर हा rate of रिटर्न 8% च झाला... 10.58% नाही म्हणता येणार
कन्फ्युजन व्हिडिओ भाऊ😂
👍
😊😊
Groow aap वर केली तर चालेल काय
Zeroda chya coin app vr kra खूप Easy ahe use sathi
Khr kiti ahe hya mdhe
👌👍👍👍👍
Sip made kuthe guntwnuk kraavi
तरी पण काही जण म्हणतात सर्व गुजरातला नेलं काय नेलं
SEBI regulator nhiye Manipulator aahe. SEBI chief ch Adani n thevli aahe. Market regulator ch kahi khar rhil nhi. SEBI chief ch market manipulat karnarya offshore entity madhe kam krtaye.😜
येत ना का नाही येत वेळेवर sip केली की होतच करोडपती
प्रथमेश चा पगार वाढवा
2नाही3प्रकारे (stp)
पॅनकार्डने चांगलीच जिरवली आहे त्यामुळे आता आपण लांबच बरं 🙏😂😂😂😂
2022 pasun return Milave mhanun nusate forms bhartoy
Kay zal tujya sobt
त्यापेक्षा जमीन घेऊ गुपचूप पणं sip नको 😂😂
@@Busy_099 बरोबर 👍
@@nileshbhosale9144 kashache form
bol bhidu army like
Vishyach bhari army comment
ऑनलाइन घेता येते का
Yes