सरिता बेटा एवढे रेसिपी चे व्हिडिओ मी पाहाते पण असे सविस्तरपणे कोणीही सांगत नाही.. कुठलाही अवघड पदार्थ तुझा व्हिडिओ पाहिल्यावर सोपा वाटतो. तुझी भाषा,तुझी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. बेटा खूप खूप धन्यवाद
तुम्ही दाखवल्याप्रमाणे अनारसे केले. अप्रतिम आणि खुसखुशीत झाले. आधी विकतच्या पीठ आणावे लागायचे. तुमच्यामुळे घरीच करण्याचे समाधान मिळाले. मनपूर्वक धन्यवाद. प्लीज कडबोळ्यांची रेसिपी दाखवाल का ...
मी नक्की करणार आज पीठ तयार करण्रर आहे तुझ्या पध्दतीने तिळाच्या पोळ्या पण छान झाले होते ताई तु सुगरण तर आहेसच पण तुझी समजुन सांगण्याची पध्दत खुप चांगली आहे पदार्थ १०० % जमतोच 👍👍👍👏👏👏✌✌
खूप छान झाले अनारसे.पध्दत पण खूप छान.मला दरवर्षी अनारसे तयार पीठ येतं.मी डोंबिलीला राहते.माझ्या बिल्डींगच्या शेजारी आग्री राहतात ते देतात.खूप छान होतात.पण या वर्षी मी नक्की बनवणार अनारसे पीठ.तुझ्या पध्दतीने . Thanks dear lv u...❣
Thanks tai मी फर्स्ट टाईम अनारसे केले आणि याच पद्धतीने अनारसे केले आणि एकदम परफेक्ट झाले . माझा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मी परत तांदूळ भिजत टाकले thanks ताई 🥰🙏
सरिता ताई तुला व तुझ्या परिवाराला दिवाळी च्या खुप खुप खुप 🙏🙏🙏मला फराळ मध्ये सर्वात जास्त अनारसे खुप च आवडतात माझे कधी कधी बिघडतात पण तु अतिशय सुंदर समजावुन सांगितले स आता करून तुला कळविन नक्की चांगले होतील असे वाटते शुभ राञी🙏🙏🙏👍👍
Hello mam, tumchya sarvach recipe Masta astat ani perfect pan hotat. Mi tumchi recipe pahun first time anarase try kele aani Chan jaalidar zale pn te jast oily hot aahet tyasathi kahi tips astil tar please share kara. Thanku ♥️
अनारसे खूप छान झाले. अनारशाचे पीठ कसं बनवायचं हे छान सांगितलं. नवीन शिकणाऱ्या मुलींना याचा खूप फायदा होईल. कारण प्रत्येक स्टेप खूप छान समजावून सांगितली आहे. 👍👌👌
Mi ata dusaryanda Sarita taee che anarse recipe baghate pahilyanda chhan aale hote jeva mi janevari madhe banvale ata dipavli sathi pan pith redi karte aaj tnx taee
Me nehami recepie baghte tuzya Rava ladu kele tuzi receipe baghun kupch chan zalet.kal anarase chya pith tayar kele .pan gul ani pith mix kartana ch te patal zale ahe ...hoil ka nit tayar pith?
नमस्कार ताई तुमच्या पद्धतीने अनारसे केले आणि खूप छान खुसखुशीत आणि जाळीदार झाले सर्व बारकावे तुम्ही अगदी समजून सांगितल्यामुळे सहज करता आले ूप खूप धन्यवाद.
सरिता मी तुझ्या पद्धतीने अनारसे पीठ करण्यापासून ते अनारसे तळण्यापर्यंत प्रत्येक tips फॉलो केल्या आणी अनारसे खुपच छान झाले खरंच खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
👍Thanks for the feedback..😊
His
ञञ
Nkki naa
अनारसे अधिक तेल का पितात? ते सांगा.
सरिता बेटा एवढे रेसिपी चे व्हिडिओ मी पाहाते पण असे सविस्तरपणे कोणीही सांगत नाही.. कुठलाही अवघड पदार्थ तुझा व्हिडिओ पाहिल्यावर सोपा वाटतो. तुझी भाषा,तुझी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. बेटा खूप खूप धन्यवाद
तुमच्या tips वापरून मी आज अनारसे केले , तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी बिस्किटाप्रमाणे खुशखुशित झाले, आणि हो मीपहिल्यांदा च केले
ताई मी आज अनारसे केले, तुझ्या पद्धतीने खूपच छान झाले माझ्या घरच्यांनी तुझे खूप कौतुक केले
अरे व्वा! छान, धन्यवाद 👍
मी पहिल्यांदाच अनारसे केले , तुमच्या सगळ्या Tips फॅालो केल्या ,अनारसे फारचं छान जाळीदार झालेत , धन्यवाद सरिता 😊
ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे साहित्य घेऊन अनारसे केले ते पण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले... खूप खूप धन्यवाद ❤
अरे व्वा! मस्त 👍👌धन्यवाद
सरिता तू खुप छान पध्दतीने समजुन सांगितले तु छोट्या छोट्या टीप्ससागते पण खुप म्हत्वाच्या असतात
मी आपण सांगितल्या प्रमाणात दिलेल्या टिप्स वापरून केले खूप छान झाले.
तुम्ही दाखवल्याप्रमाणे अनारसे केले. अप्रतिम आणि खुसखुशीत झाले. आधी विकतच्या पीठ आणावे लागायचे. तुमच्यामुळे घरीच करण्याचे समाधान मिळाले. मनपूर्वक धन्यवाद. प्लीज कडबोळ्यांची रेसिपी दाखवाल का ...
सोपी आणि योग्य पध्दत बारीकसारीक गोष्टी पण छान सांगितल्या
सरिता जी मी सर्व फराळाचे पदार्थ तुम्ही सांगितले रेसिपी प्रामाणिक केले खूप छान झाले आहेत thanks
मी नक्की करणार आज पीठ तयार करण्रर आहे तुझ्या पध्दतीने तिळाच्या पोळ्या पण छान झाले होते ताई तु सुगरण तर आहेसच पण तुझी समजुन सांगण्याची पध्दत खुप चांगली आहे पदार्थ १०० % जमतोच 👍👍👍👏👏👏✌✌
सरीता मी तुझी अनारसे रेसिपी पाहिली व तू दाखविलेल्या टिप्स वापरून मी अनारसे केले सुंदर झाले त्या बद्दल तुझे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
तुमची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमच्या रेसिपी प्रमाणे मोदक केले खूप छान झाले
खुप सुंदर रेसिपी , सविस्तार सांगितली, धन्यवाद, फक्त अनारशाला गोड़वा कमी तर नाही पडणार एवढंच कन्फर्म करायचे आहे
खूप छान झाले अनारसे.पध्दत पण खूप छान.मला दरवर्षी अनारसे तयार पीठ येतं.मी डोंबिलीला राहते.माझ्या बिल्डींगच्या शेजारी आग्री राहतात ते देतात.खूप छान होतात.पण या वर्षी मी नक्की बनवणार अनारसे पीठ.तुझ्या पध्दतीने .
Thanks dear lv u...❣
खूप छान समजावून सांगता तुम्ही सरिता, अगदी लहानसहान गोष्टी पण, त्यामुळे पूर्ण व्हिडीओ बघायला खूप आवडतं मला
अधिकमास पावसाळ्यात आला आहे जाव ईबापूला अनारसे वान देतात पावसाळ्यात ली अनारसे चीन रेसिपी दाखवा बाकी सगळे रेसिपी छान असतात, काही रेसिपी करुन बघतो, खुप छान होतात, सरिताताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ❤
सरिता तू सांगितल्या प्रमाणे मी अनारसे केले खूप मस्त झाले खूप खूप धन्यवाद ❤
ताई इतकं छान सांगताना तुम्ही आईने सांगितल्यासारखे thankyou
Khup chhan tai tumchya padhtine kele khup chhan zale thank u 👍👌🤪🤪🤪
खूप छान झाले अनारसे मी प्रथमच केले धन्यवाद
🙏सरिता मी आज गौरी साठी तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनारसे केले. खूप चांगले झाले आहेत. धन्यवाद 🙏🙏
Tai majhya lagnqla 12 varsh jhali aahet mi khup veles anarashya karun baghitlya pn nehami fastat aani ya diwalila tumchya padhatine karun baghitlya Kharach khup sundar aani mast jhale majhya mistarani aani sasu bai khup tarif keli
Yach purn shrey tumhalach jat
Thank you soo much ☺
Thanks tai मी फर्स्ट टाईम अनारसे केले आणि याच पद्धतीने अनारसे केले आणि एकदम परफेक्ट झाले . माझा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मी परत तांदूळ भिजत टाकले thanks ताई 🥰🙏
Nice 👌👍Most welcome!
@sarita , tula anek aashirvad
Tujhi recipe banvun mala utka anand jhala ki vicharu nako. Ekdam satisfactory .. itkya varshat mi banvte aahe ,Pan tujhi method saglya recipe chi atishay sunder. Dhanyavad
ताई खूप छान अनारसे ची माहिती दिली , खूप खूप धन्यवाद👌👌👍👍
खूप सुंदर सगळ्या शंका दूर झाल्या ,भीती कमी झाली अनारसे बनवण्याची,आता करून बघेन नक्की,great
Y bbye bbye bbye
सरिता ताई तुला व तुझ्या परिवाराला दिवाळी च्या खुप खुप खुप 🙏🙏🙏मला फराळ मध्ये सर्वात जास्त अनारसे खुप च आवडतात माझे कधी कधी बिघडतात पण तु अतिशय सुंदर समजावुन सांगितले स आता करून तुला कळविन नक्की चांगले होतील असे वाटते शुभ राञी🙏🙏🙏👍👍
ताई तु किती छान रेसिपी समजून सांगितले तुला. मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏💐💐🥯🥯
Lenthy procedure.....pn khayla khup chan lagtat....my fvrt
Sarita tai Very.nice recipi i like thanks madam khup chan mast padhatt avdli ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Thank you
खुप छान शिकवतेस.नव शिके सुध्दा सहज करतील..
धन्यवाद 👍
First coment, First like
Hello mam, tumchya sarvach recipe Masta astat ani perfect pan hotat. Mi tumchi recipe pahun first time anarase try kele aani Chan jaalidar zale pn te jast oily hot aahet tyasathi kahi tips astil tar please share kara. Thanku ♥️
Hii... Thnx Sarita..tu dakhvlypramane अनारसे केले..खूप छान झालेत.
धन्यवाद
सरिता खूप सुंदर सांगितले मी पण करुन बघेन.
हाय ताई मी ज्योती मुळे तुम्ही अनारसेची रेसिपी लगेच दाखवली त्या बद्दल तुझे खुप खुप धन्यवाद 😍😍🙏🙏🙏🙏
मॅडम तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात
खूपच सुंदर अनारसे झाले .धन्यवाद मॅडम🙏
Thank you
मला खूप खूप खूप आवडतात अनारसे.... तोंडाला पाणी आलं बघून😋😋😋
अनारसे खूप छान झाले. अनारशाचे पीठ कसं बनवायचं हे छान सांगितलं. नवीन शिकणाऱ्या मुलींना याचा खूप फायदा होईल. कारण प्रत्येक स्टेप खूप छान समजावून सांगितली आहे. 👍👌👌
Khup chan samjaun sangta .......thanku😊❣
Khup sunder paddhatine sangtes.Sarita khup khup dhanyawad.
I also followed your tips and made results are you good I’m happy
खूप छान माहिती देतेस ताई
Tai kharach khup great ahes tu tuzya recipe mul mi chngli gruhini siddha zhaley
खूप छान रेसिपी .ह्या दिवाळीत नक्की try करेन.thank you
खरंच ताई खूप छान सांगताय रेसिपी धन्यवाद
मी करणार कारण तुम्ही दिलेल्या प्रमाणात केले पदार्थ नक्की छान च होतो 👍👍👍🙏🙏🙏
खूप छान पद्धतीने सांगितले
Thx taii khup chaan. ❤️❤️❤️
sarita khup chan zale anarse mi kele thanks
तुमचे पदार्थ छान असतात नेहमीच करत असते यावर्षी दिवाळीला सगळे पदार्थ तुझीच रेसिपी असेल🎉
Mi try kel Khup Chan zal thank you 😊
Amazingly explained❤Can you please recommend the name of jaggery we can buy online ?
खरच खूप माहिती दिलीत ताई 🙏🙏
Samjun sangitale tumhi tai mi visrun gele hote thanks
Welcome
सरिता ताई तुम्ही खूप खूप छान आणि खूप मस्त रेसिपी समजावून सांगितली खूप म्हणजे खूप खूप आभार ताई तुमचे❤❤
धन्यवाद
Hello mam your replies are very nice and your recipe explanation is so easy
Thanks a lot
Mi ata dusaryanda Sarita taee che anarse recipe baghate pahilyanda chhan aale hote jeva mi janevari madhe banvale ata dipavli sathi pan pith redi karte aaj tnx taee
मी तुमची रेसिपी पाहून .अनारसे बनविले अप्रतिम झाले....
चपखल व सुंदर पद्धतीने सांगत आहात
ताई खुप छान आहे अनारसा रेसिपी
Khup chan anarse. Thanks. Sarita tai
Khup chaan anarase recipe mala hi recipe havi hoti ya diwalila nakki try karen
Mi hyach padhatine banvle khup chan zhale anarase thanks 🙏
Tumhi khup chaan smjaun sangta tai aani parman tr ekdam parfekt sangta mhanun mi tumch channel la subscribe kel aahe tai .👍👍🙏🙏
Tai mi banvlelya pithat damatpana ch nahiye rangoli sarkh Sutat a pith anarshe Hotil ka nahi pls sanga
Thanku ताई खूप छान सांगितलं
Khup khup sunder Anarase banavale👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खुप छान सांगितल खारी तिखट बुंदी ची पण रेसीपी सांगा
Khup chhan anarse karun dakhvale sopya padhtin
Khoob chhan sangate nehmipramane
Veena
Mi hyach recipe sathi tumhala request karnar hote pn tumhi dakhvlit Thanks tai
First comment and like
उद्या मी करून बघतो. 👍🏻
अख्या यूट्यूब वर खडक कुरकुरीत खुसखुशीत रेसिपी आहे अनारसाच्या नरम अनारसे रेसिपी दाखवावा🙏🏻🙏🏻
कडक अनारसे गरम पोळ्यांमध्ये ठेवा १२/२० मिनिटे .छान नरम होतात
Kautuk karav tevdhe thode aahe tuze vay kami pan khupch sundar recipe sangates & tips pan khup chan sagates
Thank you
सरीता किचनमुळे सर्व पदार्थ सोपे वाटुन लागले
Sarita maz anarsache pith jara mau zale v godilahi kami zale mg kay kaych plz sang na
छान माहिती आहे 👌
Me nehami recepie baghte tuzya Rava ladu kele tuzi receipe baghun kupch chan zalet.kal anarase chya pith tayar kele .pan gul ani pith mix kartana ch te patal zale ahe ...hoil ka nit tayar pith?
मी करून पाहिला आहे खूप छान झाले आहेत
धन्यवाद
Thank you sarita very nice..... Khup sadhya n sopya shabdat sangtes thank you dear💕 😘
Mi try kele khup chan zale 👍
Sarita I tried the Anarase .
With ur tips and tricks....the best ever my Anarase this time...thank you ..
खूप बारीक सारीक टिप्स देऊन रेसिपी सांगितली..... धन्यवाद...
धन्यवाद 👍
नमस्कार ताई तुमच्या पद्धतीने अनारसे केले आणि खूप छान खुसखुशीत आणि जाळीदार झाले सर्व बारकावे तुम्ही अगदी समजून सांगितल्यामुळे सहज करता आले ूप खूप धन्यवाद.
अरे वाह.. मस्तच.. 👌👌
अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
दिपावली च्या तुम्हाला आणि परिवारास खूप खूप शुभेच्छा ✨✨✨
छान माहिती आहे
Sarita mam you are great thanks🙏🙏🙏🙏🙏
Tumcha video baghun anrasa banvala chan jhale jali pn chan padali pan 2 divashi rabbar sarkhe jhale kay mistake keli mi jara sanga
खूप छान सांगते गं ताई तु
धन्यवाद!
खूपच छान
जर अनारसे गुळ जास्त होऊन तेलात विरघळू लागली तर काय करायचे please सांगा ना 🙏🙏
Korade Anarase pith misala, tup vadhavu naka, agadich vatale tar dudhacha haat gheun Mala
Anarase talatana tel nit tapale nasel Tari virghalato.
Check kara
@@saritaskitchen Thank you so much tai 🙏
Mla gulache anarase khup aavadtat ... Tai tumi yogya padhatine dakhavle mi nakkich try karnar 👍👍
Khupach chhan tricks aahe
Thank you
Khup chhan ताई
Khup chan recipi sangitli sarita tai👍👌
Good morning 🌄 tai ,tu khup chan mahiti सांगते jr aapn don दिवस पाण्यातून काढून सुकवले तर अनारसे होतील का ? तीन दिवसच लागतात भिजायला .
हो कमीत कमी 3 दिवस
@@saritaskitchen ok thanks dear ❤️
beutiful and very nice recepie 😘😘