GOSHTI GANYANCHYA गोष्टी गाण्यांच्या दि 17.05.2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • GOSHTI GANYANCHYA गोष्टी गाण्यांच्या दि 17.05.2024
  • Розваги

КОМЕНТАРІ • 35

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому +2

    🌹🙏🌹👌❤️आजन्मा जन्माशी आला!वा!वा!श्रीकृष्ण जन्म पुन्हा प्रत्यय❤️अप्रतिम❤️👌❤️👌🌼🌺🌸🌺🌼🌸🌺🌼⭐️🌹🌸🌺🌼⭐️🙏🕉️

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому +2

    🌹🙏🌹👌बकुल” सूर सुगंध ! अप्रतिम!!वा! वा!!⭐️⭐️⭐️⭐️👌🌼🌺🩵🌼🌺🌸❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️❤️❤️🙏👌

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому +1

    🌹👌🌹❤️सर्वोत्कृष्ट साभिनय “जीवलगा”❤⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏⭐️👌⭐️👌⭐️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому +1

    🌹👌🌹🙏कलेत कलाकार ओतप्रत अप्रतिम चैतन्यमयआनंद❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌👌🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹🙏🌹👌गाण्याची गोष्ट सहज सुंदर!!फैयाजजी हीहा स्वानुभवातून अनुभूती👌⭐️❤️❤️⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏❤️⭐️

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 7 днів тому

    टिपणया हे नविन संदर्भ चालु केल्यामुळे परेतेकाला मनातील म्हणणे कळते ग्रेट

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 29 днів тому

    एवढ्या उंचीवर पोचलेल्या या साक्षात सरस्वतींकडे पाहिल्यावर एक गोष्ट सहज लक्षात येतं की भारतीय संस्कृती खुप छान जपलेली आहे.

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 7 днів тому

    सह्याद्रीमुळे आम्हाला छान छान गाणी जुन्या संगीतकाराकडून ऐकायला मिळतात तेव्हा एकच चॅनल होते ही गाणी आम्ही रेडिओवर ऐकत होतो बकुळ पंडित फैययाज. ही नावे ऐकत होतो तेव्हा 2 आॅकटोबर 72 सांली टीव्ही बाजारात आला आणी पहिला 76 साली आम्ही टीवी घेतला कोणाकडेहि टीवी नव्हता गोष्टी गाणयांचया मुळे खुप ऐतिहासिक माहिती मिळते न
    वीन मोबाईलमुळे दुनिया मेरी मुठीमे असे झाले आहे

  • @suvarnakale2274
    @suvarnakale2274 Місяць тому +1

    फारच छान झाला

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹👌🌹🙏फैयाजजी क्या बात!!जवाब नही!!वा!वा!!❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹🙏🌹👌शांतरसात भिजलेला पावा”मधुरं मधुरा👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏🕉️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 7 днів тому

    खुप खुप खुप धन्यवाद सह्याद्रीला

  • @jayashreenene3995
    @jayashreenene3995 Місяць тому

    अतिशय सुंदर कार्यक्रम

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 29 днів тому

    सर्वांच्या प्रतिक्रिया वाचुन तर भारावुन जायला होतं आणि अशा मंत्रमुग्ध स्वरांना ऐकाताना तर हरवुनच जायला होतं.

  • @vishwanathgosavi5895
    @vishwanathgosavi5895 Місяць тому

    बकुळ पंडीत आणि फैय्याज यांच्या तोंडून नाट्यपद ऐकून खूप तृप्त वाटले

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹🙏🌹👌”ग्यानबा” किती गाजला👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 7 днів тому

    मी जुनी गाणी ऐकते मन खूष होते

  • @madhuripurandare5558
    @madhuripurandare5558 Місяць тому

    दोघींचं सुंदर गायन. सर्वच आवडीची गाणी.
    बकुळजींचं उगवला चंद्र..
    फैय्याजजींचं वो जो हममे..सर्वच गाणी अप्रतिम. त्या कार्यक्रम का करत नाहीत?
    सह्याद्रीचे सर्व कार्यक्रम दर्जेदार आहेत.

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 Місяць тому

    छान असतो कार्यक्रम

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹🙏🌹👌रे तूजविणा मन रमेना!”गोड प्रेम भावना👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️🙏

  • @shubhangibhave1362
    @shubhangibhave1362 Місяць тому

    फारच सुंदर

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹👌🌹🙏⭐️वीज “⭐️आजही तेजस्वी⭐️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏❤️

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 7 днів тому

    खरच दि ग्रेट

    • @mukundgalgali5850
      @mukundgalgali5850 7 днів тому

      ह्या दोघींच्याही गाण्यात मी मग्न होइुन गेले होते

  • @uttara.kulkarni6790
    @uttara.kulkarni6790 Місяць тому +2

    खूपछान वाटल..फार दिवसांनी बकुलताईंना ऐकायला मिळाला.वेगळा शांत रम्य आवाज,

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 Місяць тому +2

    Farach Soondar karyakram pratyaksha Ranga Bhoomiwar Natyaabhinay karatanaa Hyaa Aadarniya kalawatinaa paahilyaachyaa aathawanee ❤😊Anand Dweegoneet karanaryaa tharalyaa. Doghinaa Swaasthya Labhasaha Dirghayushya Labho hyaa Sadichyaan saha
    Bhavana.🙏🙏🙏❤❤❤❤❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Місяць тому

    Vaa..mastach ahe vidio..keep it up..Chan vatle baghun khupach..Nivedan Mast..

  • @kalpanajoshi7496
    @kalpanajoshi7496 Місяць тому

    Khup chan gayika!!

  • @relelata
    @relelata Місяць тому +1

    फारच सुंदर कार्यक्रम! या वयात सुद्धा या दोघी छान तयार होऊन उत्साहात छान गात होत्या ते बघून खूप छान वाटलं. पूर्वी स्टेजवर त्यांना बघीतलेलं होत्या त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांना बोलावून तुम्ही त्यांचा सन्मान केलात. 🙏

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 7 днів тому

    गोष्टी गाणयाचया संपुच नये वाटते तयात उततरा मोनेचे निवेदन मसत

  • @anitasane3903
    @anitasane3903 Місяць тому

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @anitasane3903
    @anitasane3903 Місяць тому

    तोच आवाज स्वरात तीच ताकद, तीच सहजता, तोच नेमकेपणा..
    . अप्रतीम सह्याद्रीने पण अत्युच्च दर्जा सोडलेला नाही. धन्यवाद सह्याद्री . उत्तरा मोने उत्तम संचालन ❤

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 Місяць тому

    Ķhup sunďer

  • @preetpalsingh2028
    @preetpalsingh2028 Місяць тому

    🙏

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 Місяць тому

    अप्रतिम खूप दिसांनी प्रत्यक्ष गाताना पाहिे ले.