Це відео не доступне.
Перепрошуємо.

Amrutbol-381 | खरे शहाणपण कशात आहे ? - Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू वामनराव पै | True wisdom

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2021
  • Amrutbol- 381 | खरे शहाणपण कशात आहे ? - सद्गुरू श्री वामनराव पै | What is true wisdom ? | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (४८)
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #wisdom
    #gratitude
    #grateful
    #thankful
    #BetterHealth
    #FindingHappiness
    #RealHappiness
    #HowToFindHappiness
    #Nature
    #Happiness
    #HappyLife
    #SatguruWamanraoPai
    #Mind
    #PowerOfMind
    #PeaceOfMind
    #ControlTheMind
    #Pravachan
    #Life
    #Goals
    #MindManagement
    #SadguruWamanraoPai
    #ReprogramYourMind
    #MasterYourMind
    Subscribe our channel at ua-cam.com/users/JeevanvidyaMi...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
    Find us on: www.jeevanvidya.org/

КОМЕНТАРІ • 78

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 роки тому +1

    देवा सर्वांना सुखात ठेव सर्वांची भरभराट होऊदे सर्वाचे ससांर सुखाचा होऊदे सर्वांची मुलें टाॅपला जाऊदे

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +1

    Sarv Trustees Sarv JVM Team Sarv Technical Team ani sarv Members na Krutadnyata ani manaspoorvak Dhanyavaad 🙏🙏🙏🙏

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 роки тому +1

    Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless you all 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +1

    Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana Krutadnyatapoorvak Anantkoti Pranaam v Abhaar 🙏🙏🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 роки тому

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏❤️🙏❤️🙏

  • @akshatachougule6781
    @akshatachougule6781 3 роки тому +1

    Thank u so much satguru...
    Vishwaprathana aganit punyachi prapti karun dete....🙏🙏😇

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 3 роки тому

    जय सदगुरूराया.....!
    जय जिवन विद्या मिशन.....!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल......!

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 роки тому +1

    मन:शांती जोवर माणसाला मिळत नाही तोपर्यंत बाकी सर्व व्यर्थ आहे. मनःशांती पाहिजे तर माणसाने कृतज्ञ राहिले पाहिजे. जीवनात क्रांती करणारे व सुख समाधान मिळवून देणारे विचार. जय सद्गुरू.

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 3 роки тому +1

    म्हणून विश्वाच्या कल्याणासाठी जीवनविद्येत पारंगत सदगुरुंचे सच्चे शिष्य मोठे राजकारणी तसेच top most अधिकारी होणे आवश्यक आहे.
    जय सदगुरु।जय जीवनविद्या॥
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +1

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 роки тому +1

    Deva serva kade bharbharun prathana hou de . God bless all 🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 роки тому

    जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏💐

  • @suvarnagardi3172
    @suvarnagardi3172 3 роки тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या.

  • @trivenichavhan1275
    @trivenichavhan1275 3 роки тому

    कोटी कोटी धन्यवाद सद्गुरू, विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 роки тому

    Vitthal Vitthal Mauli Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому

    सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 3 роки тому

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या!

  • @suvanakhatavakar2758
    @suvanakhatavakar2758 3 роки тому

    सुखाला कारण विचार दुःखाला कारण अविचार जय सदगुरु जय पै माऊली खुपछान विचार

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 роки тому +1

    शुभ सकाळ सुंदर विषय "खरे शहाणपण कशात आहे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

    • @JIVENVIDY
      @JIVENVIDY 3 роки тому +1

      सुंदर प्रवचन कोण सागतात ते खरे ‛ सदगुरू ’ होय

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Рік тому

    अनमोल दिव्य ज्ञानाचा महा उदधी

  • @sachinsuryawanshi102
    @sachinsuryawanshi102 10 місяців тому

    🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 роки тому

    जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादा खूप खूप छान माऊली धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 3 роки тому

    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर ,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर ....

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 धन्यवाद सद्गुरू

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 роки тому

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Місяць тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @mamtazoldeo6311
    @mamtazoldeo6311 3 роки тому

    जय गुरुदेव जय श्री राम कृष्ण हरि

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому

    Thank you mauli shirur shakha

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 роки тому

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।दे़वा सर्वांच भर कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
    सुख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 3 роки тому +1

    🙏🇮🇳🕉🌺🌻🌹💐🥭🍊🍎👏🕉SATHGURU SMARAN 🕉👏🍎🍊🥭💐🌹🌻🌺🕉🇮🇳🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому

    Vitthal,Vitthal Mauli. Bless All

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 роки тому

    Krudadnyata he punya ati sundar Deva 👌👌💎💎

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 3 роки тому

    Trthrup maie sadguru dada vaine yanchaya charane natamastak vrushali denkar💐💐💐 deava hanche bharbharat hovo👋👋👋👋👋

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 роки тому

    Thank you so much Satguru 🙏🙏

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 3 роки тому

    Thank You satgugurudeva God Bless You All

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 3 роки тому

    सर्व टेकनिकल टीम चे कृतज्ञतापूर्वक आभार ...

  • @shinde1338
    @shinde1338 3 роки тому

    शुभ सकाळ 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sameershinde306
    @sameershinde306 3 роки тому

    Vitthal vitthal mauli🌹🙏

  • @rashmideshpande951
    @rashmideshpande951 3 роки тому

    हे विठ्ठला ,सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव .
    सर्वांच भल कर ,कल्याण कर, रक्षण कर आणि
    तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому +1

    देवा विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏मन:शांती मिळण्यासाठी स्वत: दुसर्या बद्दल कृतज्ञ असले पाहिजे. गुरूशी कृतज्ञ असले पाहिजे कारण गुरू आपल्याला ज्ञान देतात आईवडीलाशी , पतीपत्नीने एकमेकांशी कृतज्ञ असले पाहिजे धन्यवाद सद्गुरू🌹🌹🌹

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 роки тому

    Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏 serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless you all 🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 Місяць тому

    God bless all

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 3 роки тому

    Thank you SATGURU.. 🙏🙏

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 роки тому

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @Only_comedy0802
    @Only_comedy0802 3 роки тому

    Jay sadguru🙏

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 роки тому

    सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात आणि आपल्या जीवनात परिवर्तन होते म्हणून आपण सद्गुरू कडे कृतज्ञ राहिले पाहिजे. मी कोणाचेही मन दुखणार नाही , अपमान करणार नाही हे स्मरण ठेवले पाहिजे. कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई. विठ्ठल विठ्ठल.

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому

    कोण कोणाला, कुठे, केंव्हा, कसा, कधी उपयोगी पडेल, हे ब्रह्मदेवसुध्दा सांगु शकणार नाही, म्हणुन कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व प्रयत्नपूर्वक ते राखण्यात खरे शहाणपण आहे. धन्यवाद देवा.

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому

    कोणाशीही श्रेष्ठ - कनिष्ठ भावनेने वर्तन करु नये आणि दुखवू नये.🙏

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому

    Vitthal vitthal mauli shirur shakha

  • @latapise3729
    @latapise3729 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому

    माणसाला जीवनात मन:शांती मिळणं फार महत्वाचं ती मिळवायची असेल तर त्याच्याकडे शहाणपण हवं. सर्वसाधारणपणे असं आढळून येतं कि माणसाकडे शहाणपणाचा अभाव आहे. याबद्दल आज सद्गुरू आपल्या प्रबोधनातून आपणांस सांगत आहेत. तुम्ही तर जरूर ऐकाच पण परिचितांनाही पाठवा. वंदन माऊली !! माई, दादा यांनाही वंदन !!

  • @smitamunde5912
    @smitamunde5912 3 роки тому

    👏👌🙌💐

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому

    कृतज्ञ

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 3 роки тому

    कृपया लाईक करा ,शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा, धन्यवाद. श्री सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, पै कुटुंबीय, सर्व नामधारक, दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. विठ्ठल विठ्ठल.

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 3 роки тому

    Chembur branch Mumbai vithal vithal

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @user-km4kc1ix4y
    @user-km4kc1ix4y 3 роки тому +2

    मनापासून कृतज्ञ असणे हेच मनःशांती मिळवण्याचा सोपा व प्रभावी मार्ग आहे सुंदर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंची अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 🌹🌺🌸हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु 🌺 🌷 🌹

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 роки тому +3

    🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏
    🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
    🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +1

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +3

    आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 роки тому +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +1

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +1

    🙏 देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .! 🙏 🙏

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 роки тому

    दुःखामध्ये ईश्वराचे नामस्मरण होते
    म्हणून दुःखा मध्येच सुख तत्त्वतः लपलेली आहे
    नाही कवडी दमडी मोजली मोजले फक्त नाम
    बाबा हो विकत घेतला मी राम

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 3 роки тому +1

    Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada & Milan Vahini !! Thanks All !! 🙏🙏God bless you all 🙏🙏

  • @J-Rohan
    @J-Rohan 3 роки тому +2

    सद्गुरूंचे विचार युट्युबप्रमाणेच पॉडकास्टवर ऐकायला मिळाल्यास ते सर्वांसाठी अधिक सहजतेने उपलब्ध होतील. त्यासाठी जीवनविद्येचा पॉडकास्ट सुरू करावा ही विनंती! 🙏🏻

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 3 роки тому

    Vithal Vithal ! Thanks to All !! Jai Satguru Jai Jeevanvidya !!! May Satguru bless All 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manishapatil4968
    @manishapatil4968 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

    • @popatraokadus6036
      @popatraokadus6036 3 роки тому

      विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🌹🌹🌹👃🌹🌹