Amrutbol-380 | का आणि कसे राहायचे सर्वांशी कृतज्ञ ? - Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू वामनराव पै

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Amrutbol- 380 | का आणि कसे राहायचे सर्वांशी कृतज्ञ ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Why and how to stay grateful to everyone ? | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (४७)
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #gratitude
    #grateful
    #thankful
    #wisdom
    #BetterHealth
    #FindingHappiness
    #RealHappiness
    #HowToFindHappiness
    #Nature
    #Happiness
    #HappyLife
    #SatguruWamanraoPai
    #Mind
    #PowerOfMind
    #PeaceOfMind
    #ControlTheMind
    #Pravachan
    #Life
    #Goals
    #MindManagement
    #SadguruWamanraoPai
    #ReprogramYourMind
    #MasterYourMind
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 81

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 6 днів тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 роки тому

    Vitthal Vitthal Mauli Yhanku DADA

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 2 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 💐

  • @karkamvitkar9020
    @karkamvitkar9020 3 роки тому

    Vitthal Vitthal sadguru mai 🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 3 роки тому

    Vitthal Vitthal Satguru mauli

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 15 днів тому

    सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे सद्गुरूंची प्रवचने ऐकणे आणि ते विचार आचरणात आणणे.
    धन्ये ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 роки тому +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @rashmideshpande951
    @rashmideshpande951 3 роки тому

    हे विठ्ठला ,सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव .
    सर्वांच भल कर ,कल्याण कर, रक्षण कर आणि
    तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🙏🙏

  • @sameershinde306
    @sameershinde306 3 роки тому +1

    Vitthal vitthal mauli💐🙏

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 3 роки тому +1

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या!!!

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому +1

    Thank you mauli shirur shakha

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @shinde1338
    @shinde1338 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @bhushanmayekar4707
    @bhushanmayekar4707 3 роки тому +1

    Vitthal Vitthal

  • @chandrakantnimbalkar3020
    @chandrakantnimbalkar3020 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 роки тому +4

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 2 роки тому

    Vithal vithal mauli 🙏🙏🙏

  • @SAHILTheBestSUPERHERO
    @SAHILTheBestSUPERHERO 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली.
    🙏🙏🙏.

  • @smitabhosale3412
    @smitabhosale3412 3 роки тому +1

    Thanks Sadguru

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 3 роки тому

    सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 3 роки тому +1

    Thank You satgugurudeva God Bless All

  • @siddeshrawool1235
    @siddeshrawool1235 3 роки тому

    Thank you so much Deva thank you so much dada and j v m tem

  • @SandipTowar-kc3jo
    @SandipTowar-kc3jo 14 днів тому

    खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 8 місяців тому

    Vithal vithal deva

  • @ramdaskendre3838
    @ramdaskendre3838 3 роки тому

    Thanku

  • @nandakokate8890
    @nandakokate8890 4 дні тому

    विठ्ठल विठ्ठल खूप छान शहाणपणा वरुन मागदर्शन केले त्यामुळे मी आता माझ्या संसार सुखाचा आनंदी होत आहे सद्गुरू तुमचे खूप खूप कृतज्ञ आहे🙏

  • @samadhanyadav7654
    @samadhanyadav7654 2 роки тому

    Thank you so much Sadguru 🌹🌹🙏🙏

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 роки тому +2

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
    सुख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 3 роки тому

    काबाडकष्ट करून आपल्याला सुख देणारी शेतकऱ्यांना मजुरांना गवंडी काम करणाऱ्या आमच्या सर्व बांधवांच भलं कर कल्याण कर.

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 3 роки тому +1

    खुप छान..

  • @priyasawant9047
    @priyasawant9047 Рік тому

    Thank you mauli.... Grateful 😊🙏

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому +6

    शेतकरी, सैनिक,मजूर,आपले नातेवाईक यांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत म्हणून त्यांचे कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद देवा.

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому +1

    Wisdom

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 3 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹

  • @chayatagadapallewar1458
    @chayatagadapallewar1458 8 місяців тому

    खरच आहे

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @subhashchougule7181
    @subhashchougule7181 Рік тому

    Mala tumchi pravchan khup aavdtata Vithal Vithal

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому +2

    देवा विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप हे सद्गुरू ठासून सांगतात. ज्याने तुझ्यावर कृपा केली त्याचे कृतज्ञतेने स्मरण केले तर तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचतात व तुमच्यावर कृपेचा वर्षाव होतो. 🌹🌹धन्यवाद सद्गुरू🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 3 роки тому +1

    जय सदगुरूराया......!
    जय जिवन विद्या मिशन....!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल..‌....!

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.

  • @prathameshpatil717
    @prathameshpatil717 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल..🌼🌼 देवा सर्वांचे भलं कर.

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +2

    🙏 देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .! 🙏 🙏

  • @Dangore127
    @Dangore127 10 місяців тому +1

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +1

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल शुभ सकाळ माऊली

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 роки тому

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 роки тому +4

    आपल्याला कोणी ‌कोणी मदत केली आहे त्यांच्या बद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर असे कृतज्ञतेने स्मरण केले पाहिजे. कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई. जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन विठ्ठल विठ्ठल.

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏......

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 роки тому +1

    Satguru Mauli, Maimauli Dada,Vahini ani Sarv Pai kutumbiyana ani Sarv JVM Team Technical team n All hya Sarvana Anantkoti Pranam ani Krutadnyata. Deva Sarvana Sukhant thev 🙏🙏🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 роки тому +2

    Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 роки тому

    Sundar pravachan thank you mauli. Mai Dada vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar.

  • @rajashrichinchole1968
    @rajashrichinchole1968 3 роки тому

    🙏🙏👌👌

  • @jaiwantdesai1209
    @jaiwantdesai1209 3 роки тому

    🙏⚘🙏

  • @justgetit5931
    @justgetit5931 3 роки тому +2

    Thank You so Much Deva
    Thank You So much mai, dada, milan vahini, n entire pai family
    Thank you so much JVM team.
    Sadguru bless you all

  • @kaminimanjrekar3120
    @kaminimanjrekar3120 3 роки тому

    Vitthal vitthal

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +6

    आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

    • @ujwalabuwa6076
      @ujwalabuwa6076 3 роки тому

      सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @smitabhosale3412
    @smitabhosale3412 3 роки тому +1

    Sadguru bless all

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 роки тому

    Vitthal,Vitthal.Mauli. Bless All

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 роки тому

    शुभ सकाळ सुंदर "का आणि कसे राहायचे सर्वांशी कृतज्ञ" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому

    सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 3 роки тому

    Thanks to All

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @achyuttokekar9227
    @achyuttokekar9227 3 роки тому

    Aaq

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому

    आपल्या संपर्कात येणारे किंवा नयेणारे अनेक लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष त्यांचे कर्तव्य कर्म करत असताना आपल्यावर त्यांचे उपकार होत असतात. त्याची जाणीव ठेऊन आपण त्यांच्याशी कृतज्ञ राहिलेच पाहीजे.🙏

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 3 роки тому

    Chembur branch Mumbai vithal vithal

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 роки тому

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @sunilsalunkhe6611
    @sunilsalunkhe6611 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 роки тому +2

    Thank you so much Satguru 🙏🙏

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🙏शाखा सातारा.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏💐

  • @bhausahebrajwade2075
    @bhausahebrajwade2075 3 роки тому

    धन्यवाद🙏

  • @digitalranjeet1281
    @digitalranjeet1281 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏