माई आदरांजली | तेजोवलयांकिता शारदा | Sau Sharda Mai Adaranjali
Вставка
- Опубліковано 18 лют 2023
- माई आदरांजली | तेजोवलयांकिता शारदा | Sau Sharda Mai Adaranjali
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सदगुरू माईंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम
🙏🙏
सद्गुरू माउली मातृतुले माईंना अनंत अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन
Matrutulya mai na koti koti pranam
Great great pai family...🙏🙏,khup khup Thank u mai
Sadguru mai na koti koti pranam🙏🙏🙏🙏
सद्गुरु व माईंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन
खुप सुंदर सोहळा🙏🏼🙏🏼
❤कृतज्ञतेने कोटी कोटी वदंन सद्गुरू माईंना दादांना🙏🙏
Sadguru Aamruttulya mai na koti koti naman 🌹👏🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माई तुम्हाला अनंत कोटी कोटी नमस्कार 🙏🙏
माईमाऊलींना कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन 🙏🙏🙏💐💐💐
खुप सुदंर कायकर्म thank you so much 🙏💯👌
Viththal ! Viththal !🌹🌹🙏🙏
Thank you Pai family🙏
माई तुम्हास भावपूर्ण आदरांजली
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
कृतज्ञता कृतज्ञता सर्वांची पैठणी खूप खूप भरभराट होऊदे.
🙏🙏🙏🙏🙏
🙏
What a Women none less than Goddess , I am really blessed to met her once and took her blessing.
Amazing personality.
Sundar
Satguru maina namskar
Mai tumch divaya rup pahatch rahav khup khup krutnyata mai 🙏🙏
Etka sunder premal jivhalyacha pariwar milale te mai mule.w sampurn pai kutumbache khup khup krudnyata.
आदरणीय, मातृतूल्य माईंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण आदरांजली 💐🙏💐🙏💐🙏😥😑
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर
आणि तुझे गोड नांव मुखात अखंड राहू दे.
शंकर म्हणतो तथास्तू
तथास्तू तथास्तू ,तथास्तू तथास्तू
ॐ शांती शांती शांतीऽऽऽ
Tumcha divay vicharancha thembancha aamhala sparcha hovude he sadguru n Mai charani prathana
सदगुरू, मातृ तुल्य शारदा माईंना कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
सदगुरू माईंना कृतज्ञता पुवॅक कोटी कोटी वंदन व पै कुटुंब यांना ही कृतज्ञता पुवॅक वंदन 🌹🌹🙏🙏
खूप खूप कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी प्रणाम माई माऊली खूप खूप कृतज्ञता.भरभराट होऊदे.
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 जय सद्गुरु जय जीवन विद्या कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌹 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
प्रीया वहीनी कृतज्ञता पुर्वक वंदन खुप खुप सुंदर छान बोलल्या धन्यवाद थाॅंकयु विठ्ठल विठ्ठल
🙏
🙏🙏कोटी कोटी प्रणाम, सद्गुरू राया, मातृतूल्य शारदा माई कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली... माई तुमच्यामुळेच आम्हाला श्री सद्गुरू व ही जीवनविद्या लाभली.. धन्यवाद संपूर्ण जीवनविद्या परिवार....
सद्ग्रूरूनी त्या काळात विधवेकडून माईंची ओटी भरून घेतली ग्रेट सदगुरू🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
सद्गुरू माउली मातृतुल्य माईंना अनंत अनंत कोटी कोटी वंदन
सद्गुरु माईंना कृतज्ञतापूर्वक वंदन विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
श्री सद्गुरू व मातृतुल्य सौ. माईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
मातृतुल्य माई यांना कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐
मातृतुल माईंनी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
सद्गुरू श्री वामनराव पै व मातृतुल्य सौ. शारदा माईंना कोटी कोटी वंदन.🙏🙏
सदगुरु आणी माई यांना अनंत कोटी प्रणाम अनंत कोटी धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹🌹🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹
सद्गुरू खरंच किती छान संदेश दिला आहे.
किती छान विश्वप्रार्थना दिलीये तुम्ही आम्हा सर्वांना.
हे ईश्वरा
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
🙏🏻🙏🏻
Realy blessed to have Sadguru and Mai in our life.
Thanks Priya tai 🙏🙏
Sadgur Mai bless you allways 🙇♀️🙇♀️🙏🙏
जय सद्गुरु !!
Kup kup sundar 🙏🌸
माईंना कोटि कोटी वंदन
कोटी कोटी प्रणाम !
Every thing is divine
आई आणि ईश्वर , म्हणजे माई .
कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
Jay sadguru 🙏🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
Thank you thank you
विश्वसंत सद्गगुरू माईंना अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🌹🌹
कृपावंत तू दयावंत तू सद्गुरूराया माझा भगवंत तू..
🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल...🌹🙏🌹🙏
खरेच सदगुरू ,माई, दादा ,वहिनी ,सगळे देव आहेत🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
माईना कोटी कोटी वंदन
Jay satguru and mai,🙏🏻🙏🏻
🙏. Sadguru aani matrutulya maina koti koti vandan 🙏🙏
शारदामाईना कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माउली, मातृतुल्य माईना अनंत कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
My tribute to Sharadamai
मातृ तुल्य माईंना कोटी कोटी प्रणाम.... सदगुरु आणि ईश्वर चरणी प्रार्थना त्याचा पुढील प्रवास सुखाचा होवो 🙏🙏
सद्गुरू माईंना कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
🙏🙏🌷👌
Thank you pai family🙏🙏
सद्गुर ,माई ना कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
Asi Man's Mala Milali Nahit Maze vadil yaka Gavala Aai Dusarya Gaval Mi Yeka Gavala Milun today todica zhaly Mhanun jivanat Kadhisudha Aannad Vatala Nahi yekatac vatal
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलीं आणि मातृतुल्य माईंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🌹
Apratim karyakrm matrutulya Mai Satguru Mauli v sampurn Pai family la krutdnyata purvak koti koti vandan 🙏🙏🙏🙏🙏🙏
God bless you all,Such a great family .😊😊😊😊🙏🙏🙏🙏Jeevanvidya vidya mission is really great 👍👍👍
Matrutulya Mai apanas koti koti pranam Vithal vithal
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
माई आणि सद्गुरू यांना विनम्र अभिवादन.
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
मला तर आता प्रत्येक व्यक्तिमद्धे ईश्वर स्वरूप बघण्याची सवय झालीये.
आणि पहिला सतत वाटायचं की आपलं कुठल्यतर देवाच करायचं चुकलं आहे म्हणून त्रास होतोय पण,हळूहळू मिशन जीवनविद्या चे व्हिडिओ पाहू लागलो तस तस कळत आहे आपणच कुठे तर चुकतोय.
निसर्ग नियम सर्वश्रेष्ठ नियम.
देव कधीही कोप करत नाही.
As you think so you become.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
चिंता करायची नाही तर ती सतगुरुंवर सोडायची. त्याने काय होते ते ऐकाच.... यातून. समाधानी असल्यावर सगळे काही मिळते.... या साठी हे ऐकलेच पाहिजे....
🙏🙏
मातृतुल्य माई यांना कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐
मातृतुल्य माईंना कोटी कोटी प्रणाम त्यांच्या आत्म्यास ईश्र्वर शांती देवो.
🙏🙏
🙏🙏