Does Gender Equality Exist? Reality Of Feminism | Marathi Motivational Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 624

  • @sachinsugaonkar258
    @sachinsugaonkar258 Рік тому +39

    स्त्रियांना पुरुषांपेक्षा स्त्रियाच कमी लेखतात ,काही पुरुष आहेत समाजात पण सगळी मांस तशी नाहीत ....पण तुम्ही छान बोलता ,खूप छान आत्मविश्वास खूप छान

  • @shravanpawar6211
    @shravanpawar6211 Рік тому +131

    मुलींना नाव ठेवणाऱ्या बायाचं असतात ताई..

    • @harini9963
      @harini9963 Рік тому

      Right

    • @rupali_patil1215
      @rupali_patil1215 Рік тому +1

      हे ही खरंच आहे, बाई च बाई ला साथ देत नाही. नेहमी बाई च मुलीला बंधनात ठेवतात.

    • @growkids4499
      @growkids4499 Рік тому

      Right

    • @samrudhishinde5139
      @samrudhishinde5139 Рік тому

      Kharr ahe

    • @kanchan3649
      @kanchan3649 Рік тому

      Correct correct

  • @shravanpawar6211
    @shravanpawar6211 Рік тому +125

    आम्ही घरातले सर्व कामं करतोत ताई, आई आजारी असताना काम करावे लागतात.. बाहेर जाणारे लोक श्रीमंत असतील.. सर्वच पुरुष सारखे नसतात.. काही पुरुष तुम्हाला motivate pn करतात... मुलगी अशी किंव्हा तशी, पुरूष मंडळी पेक्षा बायाच जास्त त्याचं उधो उदो करतात...हे लक्षात घ्या...

    • @sachinmanjrekar9246
      @sachinmanjrekar9246 Рік тому +13

      खरच 😅... नको त्या गोष्टीनची उठा ठेव पुरुषांन पेक्षा जास्त बायकानाच असते पुरुष अशा भांगडीत पडत नाही maximum पुरुष हे मिळेल त्यात खुश राहतात पाह्यला गेलात तर हल्ली पुरुष न पेक्षा स्त्री घ्या अपेक्षा जास्त वाढल्यात.

    • @NirajBhosaleofficial
      @NirajBhosaleofficial Рік тому

      💯

    • @pujapp8686
      @pujapp8686 Рік тому +3

      Sglya vykti sarkhya nhiet as bolli tai ajj me sasri ahe mla hya goshti face kravya lgt ahet bykanha khup khi boll jat ani tyanha fkt gharatl kam krnyat dok ahe ani bahercha goshti mdhe nhie he bolla jat

    • @little_shu
      @little_shu Рік тому

      @@sachinmanjrekar9246 I agree dada

    • @dailyitmforecast
      @dailyitmforecast Рік тому +1

      Nahi bayaka ekmekana support karatat Bhau ase nako bolus tyancha support mulech muli pragati karat ahe Bhai negative nako bolus plz

  • @pravindapkekar4072
    @pravindapkekar4072 Рік тому +165

    सहमत
    पण
    मुलांच पण आयुष्य फार वेगळं नाहीये. आज समाज मुलांकडे फक्त सक्सेस ऑब्जेक्ट म्हणून पाहतो. एखादे वेळेस मुलींकडे ' नोकरी वाला/बिझनेस वाला/ इ ' ऑप्शन्स आहेत पण मुलांच काय? पार्ट टाइम जॉब करुन+कॉलेज+घराची जबाबदारी पार पाडणारे तरुण आहेत. मुलांनाही घरच्यांच्या सपोर्ट ची नितांत आवश्यकता असते. जो पर्यंत तो financially independent होत नाही तो पर्यंत त्याला घरच्यांच्या सपोर्ट ची गरज असते कोणत्याही मुलीला बेरोजगार नवरा नकोय. कोणत्याही बहिणीला बेरोजगार भाऊ नकोय. कोणत्याही पालकांना बेरोजगार मुलगा नकोय. कोणत्याही मुलाला/मुलीला बेरोजगार बाप नकोय. Nobody cares if he doesn't earn

    • @sachinphulpagar5420
      @sachinphulpagar5420 Рік тому +6

      Tu barobar bolas bhava

    • @omkarkale270
      @omkarkale270 Рік тому +7

      असंच आहे भावा... Dark reality of indian society

    • @mangeshshelke2504
      @mangeshshelke2504 Рік тому +2

      Kharch

    • @sanskritiborse3772
      @sanskritiborse3772 Рік тому +5

      ठीक आहे care नाही करत, मग तू कमव ना,तुला स्वतःला तू बेरोजगार म्हणून हवयास हे बघ....

    • @pravindapkekar4072
      @pravindapkekar4072 Рік тому +22

      @@sanskritiborse3772 कोणीही स्वतःच्या इच्छेने बेरोजगार राहत नाही.
      कोणालाही स्वतःला बेरोजगार म्हणून घेणं आवडत नाही.
      ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांचं काही ना काही होतं.
      पण मध्यमवर्गीय मुलांचं खुप अवघड आहे.
      क्वालिटी शिक्षण घ्यायला पैसा लागतो.
      घेतल्या त्या शिक्षणावर नोकरी मिळत नाही.
      व्यवसाय करायला भांडवल लागत व्यवसाय चांगला चालला तर ठीक नाहीतर ते ही जातं.
      सरकारी नोकरी करावी म्हटल तर भरती निघत नाही.
      निघालीच तर भ्रषटाचारामुळे रद्द होते.
      नोकरी मिळाली तर तुटपुंज्या पगाराची त्याच्या वर भागत नाही.
      शेती असेल तर थोडा फार आधार.
      नाहीतर daily wages ची काम.
      वाढत वय, घरची जबाबदारी, न जमणार लग्न, नातेवाईकांचे टोमणे, घरच्यांच्या अपेक्षा.
      सर्व कळत, लक्षात येत पण परिस्थितीसमोर माणूस हतबल होतो & the same applies for girls too
      मुलांकडे ऑप्शन नाहीये.
      मला वाटतं याच्यात दोष तुमचा आमचा नाहीये.
      तर education system, govt. Policies Have collectively failed us.
      Gender equality येण्यासाठी financially free असणं आवश्यक आहे
      Financial freedom तेव्हाच येईल जेव्हा आपण घेतलेल्या शिक्षणा नुसार आपल्या स्किल नुसार आपल्याला रोजगार मिळेल.
      मी असं म्हणत नाहीये की मुलींना स्ट्रगल नाही करावी लागत. Infact ती मुलांपेक्षा कधीही जास्तच आहे & I do respect that
      पण मला अस वाटतं की मुलांची स्ट्रगल, मुलांची घुसमट ही समाजासमोर यावी. त्यांचा perspective मांडता यावा & for me it's totally fine if you have a different opinion.

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 Рік тому +8

    यातील इंटरव्ह्यू मधील काही गोष्टी सोडल्या तर सगळ्या social structure change करणाऱ्या आहेत.
    १) त्या म्हणाल्या मला periods मूळ स्विंग होत आहेत, म्हणून मे आज घरातील काम करणार नाही. तीच मुलगी office मधील boss जर म्हणाला की आज हे काम संपले पाहिजे, periods असेल तरी ते काम संपेल पण घरच्यांचे काम काम नाही कारण भलेही घरचे supportive असेल तरी.
    २) स्वतःचे अस्तित्व काय? हा तर सगळ्यात मोठा fraud आहे? कारण लग्न झाल्या नंतर तो तिचा नवरा आणि ती त्याची बायको म्हणून ओळखली जाते? स्वतंत्र अस्तीवाचा विचार जेव्हा दोघांना पण येतो तेव्हापासूनच विषय संपून जातो?
    ३) फेमिनिझम क्या नावाखाली स्वतःचा पोळ्या भाजून घेणाऱ्या मुली ८०% आहेत आणि चांगल्या २०% आहेत.
    ४) स्त्रियांना मासिक पाळी आल्यामुळे weakness येतो, त्यामुळे त्यांनी घराच्या बाहेर जाऊ नये असे म्हणतात करा, weakness मुळे accident होऊ शकतो पण या सर्व गोष्टी "आमची अडवणूक चालू आहे म्हणून" फेमिनिझम च्या नावाखाली रेटून नेत आहेत.
    ५) आणि शेवटी, मनात दोन्ही लाईफ पर्टनरचे एकमेका विषयी प्रेम असेल तर कधी ती च्यासाठी पुरुषा सारखं वागते आणि तो तिच्यासाठी स्त्री सारखं वागतो आणि आयुष्य सुखात जाता.
    ५) आणि विश्वाची माझे घर म्हणून काम कराल तेव्हा स्वतःचा नावाची चिंता होत नाही ओ कारण नाव झाल तर ते सगळ्याच होणार असतं.

  • @poojalad4372
    @poojalad4372 Рік тому +26

    या ताईंनी जसे मुलींचे मुद्दे मांडले (खरे मुद्दे) तसेच मुलांचे ही मांडता येतील... ताईंनी स्त्री पुरुष समानता विषयावर फक्त एक बाजू मांडली... तशी मुलांच्या समस्या मानसिकता आणि समाजाकडून कुटुंबा कडून असलेल्या अपेक्षा या वर ही विचार करायला हवा....

    • @pravin_undare5969
      @pravin_undare5969 Рік тому +1

      Agree

    • @deepakj8379
      @deepakj8379 Рік тому

      Men's problems, mens mental health are non existential things for some women.
      They say they have been oppressed for ages, but they don't talk about their/societies expectations from Mens. The pressure men feel when they go out to feed the family.
      NO ONE LIKES TO DISCUSS MEN'S ISSUES.

  • @amritachougale5053
    @amritachougale5053 Рік тому +97

    I never expected...that someone is thinking like me... I totally agree with all you said Ma'am....👍👌☺️

  • @youyogee
    @youyogee Рік тому +14

    99 टक्के प्रॉब्लेम समाजाचा आहे.
    मी सध्या भारता बाहेर जर्मनीत आहे, सगळी कामे स्वतःच करावी लागतात,
    माझ्या बाबांना मी लहानपणापासून घरातील कामे करतांना बघीतले, आणि आम्ही पण तेच शिकलो.

    • @shivan579
      @shivan579 Рік тому

      Khup chan dada I am proud of you

    • @shishiriyengar271
      @shishiriyengar271 Рік тому +1

      Same here. Both my parents have been working since I was 2 months old.
      So shirking away from house chores was never an option.
      Being a man, started to learn cooking from 09th standard as my mom was studying for her Post Graduation in Social work and going to Pune for her lectures.
      Just trying to put my point across , nothing else.

  • @kedarpatil3762
    @kedarpatil3762 Рік тому +44

    सर्व प्रथम जगात जवळपास सर्वत्र पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे पुरुषाला नेहमीच कर्ता व्हायचे हे आव्हान आहे ।
    मला वाटते की
    पुरुष चौतीशीत लग्न करतोय कारण सर्वच चौतीशीतील मुलांना करियर करायचं नसून मुली मिळत नाहीत ही समस्या आहे ।
    आजच्या मुलीच्या अपेक्षा आपण आपल्या जवळच्या समाजवरून बघव्यात मग समजेल की चुकतंय कोणाचं ?
    अडाणी आई घर वाया जाई ही आपली जुनी म्हन आहे त्यामुळे महिलांनी कमीत कमी व्यवहार ज्ञान व साधारण शिक्षण घ्यावे असे माझे मत आहे ।
    व्यक्ती अति शिकली की अपेक्षापण त्या सारख्याच वाढतात ।
    आपणास सर्वसाधारणपणे दिसून येईल की मुलगा नेहमी मुलीपेक्षा जास्त शिकलेला का असतो ?
    एक अडाणी स्त्रीला एक पुरुष आयुष्यभर सांभाळताना दिसून येत पण एक अडाणी पुरुषाला एक शिक्षित स्त्री सांभाळताना आपणास का आढळून येत नाही ?
    माझ्या मित्रचे उदाहरण सांगतो की मित्र हा स्थळ आलेल्या मुलीपेक्षा दोघांचे कार्यक्षेत्र एकच पण मुलगा पदाने कमी होता म्हणून मुलीने स्थळ नाकारले ।
    मला नाही वाटत की MBA झालेली मुलगी B.Com झालेल्या मुला बरोबर लग्न करेल ( प्रेम विवाह सोडून ) आणि केलंच तर आश्चर्य मानावे लागेल .
    पत्नीने कमावलेल्या पैशावर स्त्रीचा अधिकार असेल तर पतीने कमावलेल्या पैशावर अधिकार मग कसा असतो ?
    पतीच्याच मृत्यू नंतर पत्नीलाच पेन्शन का मिळते ?
    सर्वात जास्त कायदे हे स्त्रीच्या बाजूनेच का दिसतात ?
    आजच्या काळात जास्त घटस्पोट घेणारे हे जास्त करून शिक्षितच का आहेत ?
    पोटगीचा अधिकार हा पत्नीलाच का आहे ?
    सर्वात प्रगत अमेरिका देशात आजवर महिला राष्ट्राध्यक्ष का झाली नाही ?
    कारण
    भारतीय ऐतिहासिक काळात स्त्री समानता होती म्हणून तर भारतीय स्त्रियांनी राजकीय गादीवर बसून प्रशासन चालविले होते पण आजच्या पश्चात संस्कृतिच्या आक्रमणाने स्त्री पुरुष समानता नाही ....
    स्त्री पुरुष समानता ही फक्त कर्मात आहे असं मला वाटते अन्यथा मला तरी समानता पटतं नाही ।
    कारण आरामदायी कपड्याच्या नावाखाली पुरुषांचे पोशाख महिला परिधान करतात पण त्या त्या पोशाखात खरंच सुरक्षित , आरामदायी समजत असतील तर त्या पुरुषाकडे सहज वावरू शकतात ? मग त्या सारख्या आपल्या पोषखला का सावरण्याचा / शरीर झाकण्याचा प्रयत्न मग का करतात ? आणि हा त्यांचा प्रयत्न स्त्री पोशाखात सहज दिसून येत नाही ।
    कारण आधी धर्म मग भाषा , जाती , आणि आता लिंगभेद हा मुद्दा बनला आहे ।

  • @sd6795
    @sd6795 Рік тому +14

    आपल्या भारतात कधीच हे सत्य नाकारू शकत नाही की आपल्याकडे स्त्री पुरुष समानता आहे. हे फक्त movies मध्ये बघायला छान वाटत. रिॲलिटी खुप वेगळीच असते. आणि हया व्हिडिओ perfect मत मांडली आहेत. 👌👌👌

  • @grishusworld7493
    @grishusworld7493 Рік тому +32

    I mean Wow ...
    today you are not talking about yourself only. . .you became a voice of many girls ...each & every word you said is Truth & very connected at deeper level .

  • @harshadawadekar503
    @harshadawadekar503 Рік тому +8

    अगदी बरोबर माझे विचार माझे शब्द तंतोतंत वापरलेत थँक्यू सो मच यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या सोबत होतात .आणि मी नाही बोलते बऱ्याच दा खूप आईकव लागत पण शांत राहून परत नही म्हणजे नाही या मतावर ठाम राहते. आज बर वाटलं कोणी तरी आपल्या सारखाच बिंदास बोलतेय on-air khup Chan thanku

  • @kalpanagolait1536
    @kalpanagolait1536 Рік тому +25

    My feelings ur words....khup sunder vichar tai🙏

  • @Aniket-rw4sm
    @Aniket-rw4sm Рік тому +33

    EK Shikleli mulgi shetkari mulashi lagn karel ka.....😃😃Samntebdal bolte...compromise fkt mul kartat..muli nah😃😃

    • @CraZy_king_op
      @CraZy_king_op Рік тому +7

      @@amrutagodase8797 tumhala kon mhanal saglech shetkari Adani astat, vel badlali aahe aata madam job karnari mul job sodun sheti kartat...job karn mhanje tumhi kunache tari sarvent aahat,pan shetkarych tas Nahi ye. To swatha malak aahe tya field cha...Aso shevti jyacha tyacha mindset vegvegla asto. #Ek shetkari

    • @shraddhajadhav3916
      @shraddhajadhav3916 Рік тому +1

      Are bt to ticha choice ahe..lagn kunashi kraych te.. ani compromise mahnje ky bghaych asel tr ..lagn krun dusryachya ghari rahun dakhvae..m kalel..

    • @Aniket-rw4sm
      @Aniket-rw4sm Рік тому

      @@CraZy_king_op Dear I am an farmer.. I work for TCS . As an solution Arctic.

    • @mayurichauhan5645
      @mayurichauhan5645 Рік тому +1

      Karel na lagna ka nahi fakta tya mulache vichar progressive asavet. Nn ki tu Sadich Gaal, padarch chadhav.

    • @tpa02
      @tpa02 Рік тому +3

      Saglya shetkari mulana tyanchya bahini shetkaryana dyayla sanga aadhi.. problem solve hoil.

  • @shrikantbhoite2068
    @shrikantbhoite2068 Рік тому +12

    He tumchya babtit ghdl asel pn 21 vya shtkandhe mulina freedom ahe ani kpde he ang bhrunch vaprle pahije.karn aaj kal rep ch prman tyamulch vadhly ani tumhi je sangitl te tumchya jivnatlya goshti ahet bakichyna yacha sahsa upyog nahi...
    Rahili gosht purushanchi tyanchya pn dokyala ek tap nasto .. shikshn gheun ghratun baher pdla ki 1000 jabdaryanch oza asty tyacha vichar koni kela ahe ka .. divsbhr kiti snktana samore jato tyamdhe kmach preshur ghrch tention astch na o... purushanchya babtit kinva tyana boln sop asty o pn te anubvne khup avghd ...
    🙏 Ek batchelor 🙏

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 Рік тому +9

    ताई तुमचे विचार खूप मस्त आहे मस्त वाटल पण एका स्त्रीने सुधा आपल्या जोडीदाराची परिस्थिती आणि त्याच मन पण कधीतरी ओळखलं पाहिजे ओ ती जर कायम कायम त्याला तो चांगलं वागुनही इग्नोर करत असेल तर त्यावर पण तुमचे काहीतरी विचार मांडा वाचायला आवडेल 🙏

  • @sonalpatil2619
    @sonalpatil2619 Рік тому +2

    मुळात कुठल्याही नात्यात जरा जरी स्वार्थ असेल तर ते नात टिकु शकत नाही अस मला वाटत. आणि सद्य परिस्थीतीत स्वार्थाशिवाय आपण नातं निर्माण करतच नाही. बहुतेक महिलांना सुरक्षा आणि पुरूषांना संभोग हवा असतो म्हणुन ते एकत्र येतात.
    पण आपण हे विसरतो कि आपण फक्त मन आणि शरीर नाही आहोत. आपल्यात चेतना आहे जी सतत ऊंच झेप मागते; ती ऊंची असली नाती देऊ शकत नाहीत.

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 Рік тому +11

    ताई तुम्ही बोलल्या 10 मुलांमध्ये 1 मुलगी असली तर तुम्ही लगेच तिला वाईट म्हणतात ताई मित्र आणि नवरा किंवा प्रियकर यात तर फरक असतोना मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिला मी माझं ह्रदय बनवलय तिच्या शिवाय मी जगू शकत नाही इतक माझं प्रेम आहे पण ती त्याच 10 मुलांना जर माझ्याशी चोरून भेटत असेल किंवा माझ्यासोबत खोटं बोलत असेल तर काय करायचं सांगा बाकी कुठलही विरोध नाही कपडे , खाण पिण, सगळं व्यवस्थित आहे आत्ता तुम्ही सांगा तरी पण काय चुकत मग
    तुम्ही एका मुलीचा विचार केला एखाद्या मुलाचा पण करा ताई प्रत्येक मुलगा आई बापाच्या जिवावर मोठा नसतो होत तो पण शून्यातून निर्माण करत असतो मुलाच्या मागे पण टेंशन असतात हे मुलींनी समजून घ्यायला पाहिजे 🙏

    • @pratikpalkar
      @pratikpalkar Рік тому

      अगदी बरोबर बोललास भावा.😄😇

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Рік тому +10

    १००% टक्के खरं आणि जिवंत विषय आहे मुलींचा आयुष्यात हे अनुभव येतच असतात.
    मला पण याचा चांगला अनुभव आला आहे.

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 Рік тому +12

    खूप छान... सगळ्या मुलींनी हे बदल घडवून आणले पाहिजेत. समाज विरोध करणारच, त्या विरुद्ध लढायला हवे.

  • @shivanichafekar5198
    @shivanichafekar5198 Рік тому +22

    Beautifully presented your thoughts 😃 Almost every woman has been through this at least once in her life.

  • @mayurseth4769
    @mayurseth4769 Рік тому +12

    Banda kara taai he debate je tula avdel te kar.....mulanna pan je karaycha te te lartil......saglyanchi life vegli ahe.....kashala ugach doka kharab karaycha......
    .....
    Majhe 5 years waste jhale ya mem women debate madhe..... Because me woman empowerment activist hoto......pan nantar kalla ki yarr muli pan kahi kami nahit vaya gelelya......
    ....
    So tumhi right asal tar life jaga.....debates naka karu..... 🙏🙏

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +1

      हो बरोबर बोलला दादा आणि जर तुला साऊथ कोरिया हा देश जर महिती असेल तर तिथे गेल्या ५/६ वर्षा पासून याच गोष्टी मुळ तिथल्या सगळ्या मुलांचे आणि मुलींचे भांडणं चालू आहे आणि आता तर तिथल्या मुला मुलींनी राजकीय पक्ष उघडले आहे भांडणं करायला

    • @mayurseth4769
      @mayurseth4769 Рік тому

      @@siddheshpawar7992 mhanun jar mula ani mulinni kahi mahan kaam karaycha tharvla tar ya faltu nautanki sathi time bhetat nahi.....for example education to village children....or some fantastic development in science and technology....

  • @saylinarvekar9571
    @saylinarvekar9571 Рік тому +4

    तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम आणि एक मुद्दा तुम्ही जो मांडलात ना कि 50% मुलींना असं वाटत ना कि जे आजूबाजूला घडतंय ते बरोबर आहे घरच करण त्यांचीच जवाबदारी आहे. एक बाईच दुसरीची दुश्मन आहे हे खरं आहे अगदी.

  • @shaileshbhosure8894
    @shaileshbhosure8894 Рік тому +9

    पहिली गोष्ट तुम्ही स्त्री आणि पुरुषांची तुलना करूच नका कारण त्यांची तुलना तुम्ही करूच शकत नाही कारण जो तो आपल्या जागेवर सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही त्यांची तुलना करून त्यांच्या श्रेष्ठत्वाचा अपमान करत आहात अस मला वाटतं. माझ सगळ्या मुलींना एवढच सांगणं आहे की तुमच्या केअरिर पेक्षा ही तुम्हाला खूप महत्त्वाचं काम दिले प्रकृती ने ते म्हणजे नवनिर्मिती च तुमच्यापासून नवीन जीवाची निर्मिती होते. ते तर काहीही झालं तरी तु्हाला च करावं लागणार आहे. आजकाल मुली जबाबदार होण्यासाठी नोकरी नाही करत तर स्वतंत्र होण्यासाठी नोकरी करताना दिसतात.मग त्यासाठी पोटच्या पोरकड दुर्लक्ष झालं तरी चालत त्यांना. तुम्ही लोकांच्या कंपन्या सांभाळता आणि तुमची पोर कामवाल्या बायका सांभाळतात. तुम्हाला अस वाटत तुम्ही त्यांचं भविष्य सुरक्षित करत आहात पण तुम्ही त्यांचं वर्तमान खराब करत आहात हे अंही समजत. मुलींना शिक्षणाचा अधिकार तर मिळाला पण त्या शिक्षणाचा उपयोग मात्र त्यांच्या मुलांना होताच नाही ज्यांच शिक्षण नाही त्याच बायका पोरांना सांभाळताना दिसतात. जसं जसं मुलींचं शिक्षण वाढत चालाय तस त्यांच्यात इगो वाढत चालंय आणि नम्रता कमी होत चालिये.
    आज मुलींना कोणी कमी समजत नहिये तरीपण त्या स्वतःला प्रूफ करण्यात पूर्ण जीवन घालवत आहे. त्याच स्वतःला आतून कमी समजत आहे.
    आज मुलीला नोकरी लागली की ती स्वतःला स्वतंत्र समजत असते तिला आता कोणाची गरज नाही अस समजत असते. त्याच जागी जर मुलाला नोकरी लागली तर तर तो स्वतंत्र नाही होत तो जबाबदार होतो. आज खूप कमी मुली त्यांना गरज आहे म्हणून नोकरी करतात जास्तीतजास्त मुली स्वतंत्र होण्यासाठी नोकरी करत आहेत.
    ज्यांना माझे विचार पटले नसतील त्यांची मी माफी मागतो मला कोणाला ही दुखवायचं नाहीये.

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      १००% सत्य मांडलं दादा

    • @pradnyasonwane3771
      @pradnyasonwane3771 Рік тому

      True bolale pan job karun hi mulkad laksha denar asatst sarv muli tas nahi gherch responsibility astat ki so sarvna judge karu Naka

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Рік тому

      विचार ज्यांना पटत नसतील त्यांची माफी कशाला मागायची?

  • @vrushalitapase1968
    @vrushalitapase1968 Рік тому +15

    I am so happy with this interview,💪💪👍👍👌👌 bcoz I Am IN age of marriage and Iam facing all such difficulties, I can interact with her emotional and social thinking. I can't b fake and want my partner to b just like me who will help me in all aspects of life😊😊😊.

    • @EnggMak
      @EnggMak Рік тому +1

      Don't judge him by his materialistic life , you both will be happy

  • @Rohit2931-j
    @Rohit2931-j Рік тому +9

    Totally Biased point of View

  • @omkartahasildar9227
    @omkartahasildar9227 Рік тому +3

    मुली खूप हुशार असतात जिथे स्वताचा फायदा होतो तिथेच EQUALITY मागतात

  • @vishalnandgaonkar6993
    @vishalnandgaonkar6993 Рік тому +5

    Kadhi tri mulanchya bajune pn vichar karun bagha , mulga ahe mhanje tyane gappa Sahan karava Ani ho majhya ghari me dekhil swayampak pn krto, ya tai la mahit nasel ki mulana ky face karava lagta ugach attitude madhe bolycha Ani asa dakhvycha ki amhi kiti sahan krto asa nhi hot

  • @learntosuccess8705
    @learntosuccess8705 Рік тому +7

    दोन्ही बाजूंनी विचार करा
    नेहमी मुलाचं आयुष्याशी तुलना करु नका

  • @atulshinde8898
    @atulshinde8898 Рік тому +13

    खुप छान.१००%खर आहे.
    तुमच्या सारख्या मुली खुप कमी आहेत.

  • @pratibhagaikwad5937
    @pratibhagaikwad5937 Рік тому +3

    खूपच छान विचार मांडलेत.👏👏👏👏ज्यांनी कोणी व्हिडिओ पूर्ण ऐकलेला असेल त्यांनी आपापली भूमिका जरी समजून घेतली तर परिस्थिती नक्कीच बदलेल. एखाद्या रोपट्याला देखिल वृक्ष होण्यासाठी सपोर्ट ची गरज असते, तर मग स्त्रीला जर तुम्ही आई वडील , भाऊ , नवरा , मित्र , बहीण, जाऊ , वहिनी, ननंद या प्रत्येक नात्याने योग्य वेळी योग्य सपोर्ट केला ,तर खरंच मानवाच्या जीवनाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. 🙏🙏

  • @roshansonawane7105
    @roshansonawane7105 Рік тому +14

    Aga bai aaj mula jevdha adjust karta na tevdha muli nahi karat.lagna zala ki lagech separate rahta,mulina sasu sasre nako nand nako dir nako,tichi aai baap chalta tila pn navryakadcha koni nako tari pn navra sagala sahan karto na mag ajun kay karayla pahije bayja

    • @roshansonawane7105
      @roshansonawane7105 Рік тому +3

      @@Deepalipathak.1234 tula ky evdhi mirchi lagli.maza nako baghu tuzya gharatla bagh pahile.baykochepn aai baap sambhalu ani tyanchi property pn sambhalu,mag ti property mulichya bhavala nahi dyaychi chalel ka tula?

    • @roshansonawane7105
      @roshansonawane7105 Рік тому +4

      @@Deepalipathak.1234 khara bolala ka nakala mirchi zombte

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj Рік тому +8

      @@Deepalipathak.1234 tumha mulina lagna zalyavar mulanche surname lavayla nako vatte pn DIVORCE zalyavar Navryachi property LAGTE
      #GOLD DIGGERS

    • @roshansonawane7105
      @roshansonawane7105 Рік тому +4

      @@Deepalipathak.1234 tumha mulina lagna zalyavar navryacha nav lavayla laaj vatte ani divorce zala ki lagech bhikarya sarkha navrya chi property magta tevha?

  • @pawanpatil1599
    @pawanpatil1599 Рік тому +3

    Mala ak सांगायचं आहे यात की जेव्हा मुलगा gov.service la lagato तेव्हा तो कुठल्याही मुलीला accept karato ,but mulagi jar gov.service la asel tar tila gov.service valach ka मुलगा लागतो....

    • @GraphicArtistGauri
      @GraphicArtistGauri Рік тому

      कारण मुलगी घरातील सर्व कामे (स्वयंपाक, भांडी, धुनी) करून गव्हरमेंट जाॅब ला लागते, आणि तिला कमावती झाल्यावर हे परत करावं लागणार असेन तर कशाला करीन ती अशा आळशी मूलाशी लग्न, याउलट, मुलाला आयते ताट मिळत असतं , जर लग्नानंतर मुलगा ही सगळी घरची कामे करायला तयार असेन, तर मुलगी नक्कीच त्याचा विचार करेल

  • @kinghydra2133
    @kinghydra2133 Рік тому +4

    I don't care about gender..... Guys Apan swatacha pot bharu shkto itka j1 banvta ala pahije manje aplya mulin vr depend rahta yenar nahi.... Bhavano porgi aaj ahe udya nahi.... Tya mule swavlambi bana hya mulina ek chance naka deu ... Magar baguya ki kay gender nd kay Descremination

  • @divyankachatur7646
    @divyankachatur7646 Рік тому +1

    खरच ताई खरी परिस्थिती आहे ही आज पण असाच होत आज पण काहीही बदल झालेला नाही आहे मला हे ऐकून खूप रडायला आल ताई मी खूप प्रयत्न करते हे लोकांचे विचार बडलावयला पण कोणी बदलायला तयार नाही सगळ दोष मुलीला दिल्या जातो मी पण एक मुलगी आहे आणि मला पण दोन बहिणी आहेत आमचं आम्हला माहिती कस ट्रीट करतात लोक, समाज

  • @vrushalifuke8508
    @vrushalifuke8508 Рік тому +2

    काळ किती बदलला.... पण मुलींविषयी समाजाची मानसिकता बदलली नाही.... ती प्रत्येकाने बदलावी लागणारच आहे.. आता पुरे झाले आहे.

  • @YASHTOUCH
    @YASHTOUCH Рік тому +12

    Its depends on how ur family background is strong and ready to accept you as it is.otherwise compromise is essential in every phase of life.

  • @bhartiabhaynaykodi9850
    @bhartiabhaynaykodi9850 Рік тому +7

    reality of life...Thank you so much Madam giving very important guidance

  • @renukasawai3737
    @renukasawai3737 Рік тому +2

    Ekdam correct tai... Aaj aai vadilanchya support mule me financially independent ahe.. mala partner pahije pn hya sasar navachya concept mule lagna karaychi ichcha ch hot nai a.

  • @jirengray8698
    @jirengray8698 Рік тому +30

    केवढं ते रडगाणं. नुसते प्रॉब्लेम नको त्यावर तुम्ही बदलायला काय केलं ते बोलात तर आवडलं असतं .

  • @MommysTinyGems
    @MommysTinyGems Рік тому +4

    Khup Khup chan video …. Reality of each and every woman …. Loved this sentence je mazi pan aai nehmi mhante “ Karodo kamav , chandravar ja, gharatla kam tula sutnar nahi “ kadhi badlanar male dominant society ?

  • @deepakshinde2918
    @deepakshinde2918 Рік тому +1

    ताई चे म्हण ऐकूण अस वाटत त्याना आयुष्यात त्याना कमी लेखनारे माणस भेटली असतील
    आज काल समाजाचे विचार बद्दले आहेत

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Рік тому +4

    खूपच ओव्हर थिकिंग वाटल, बरोबरीपेक्षा गरजा महत्त्वाच्या असतात.आयुष्य मिळाल्यावर त्याचा अनुभव घेत उपभोग घेणे,आपल समाधान कशात आहे ,धावायचे किती आणि थांबायचे कधी कुठे हे कळले की सगळ सोपं होत.

  • @santoshtandel3931
    @santoshtandel3931 Рік тому +3

    आजकाल सगळे पुरुष मदत करतात काम करतात पण ज्या बायका फक्त पैसा आणि श्रीमती बघून आणि स्वभाव न बघता लग्न करतात त्यांच्या वाटेला असे येणारच आणि यायलाच हवे

  • @subhashnikam3276
    @subhashnikam3276 Рік тому +8

    Instead of comparing with gender male, society, permission... Find first of all the inner strength .. Don't blame the whole male community. For become the strong woman try to take responsibilities first of everything. Now the whole society is wise and good in literacy.. No one criticizes women.

    • @bhauraozendepatil6624
      @bhauraozendepatil6624 Рік тому

      Why women's always need to take responsibility of everything?????
      Ask urself 1st 2time ch swatch j1 bnvnyachi responsibility tr ghetliyes ka tu????..? N talking about every responsibility of women

    • @dhananjayjadhav7208
      @dhananjayjadhav7208 11 місяців тому

      ​@@bhauraozendepatil6624what everything responsibility???

    • @dhananjayjadhav7208
      @dhananjayjadhav7208 11 місяців тому

      ​@@bhauraozendepatil6624means men doesn't takes any responsibility??? Wow you thinking and mentality

  • @dipikajagtap8327
    @dipikajagtap8327 Рік тому +1

    such fabulous words manatla bollat tumhi ..mulna purn swatantra nahiye ajun pn tyannate bhetla pahije mulat lok tila swatantra pane vagun det nahi ..

  • @archanaatkari8598
    @archanaatkari8598 Рік тому

    मुलींना खर्या अर्थाने विचारांनीच स्वातंत्र्य नाही आहे. हे समजल की बाकी गोष्टी खुप सोप्या होतील. खुप छान विषय बरेच मुद्दे मांडले धन्यवाद ताई ❤

  • @notreachable7323
    @notreachable7323 Рік тому +1

    एक आणि एक शब्द खरा आहे... धन्यवाद..!!!

  • @saheejawab1437
    @saheejawab1437 Рік тому +2

    ताई शक्यतो कधीच कोणी कोणाचे वाईट चिंतत नाही..
    ( मी लायक आणि सुसंस्कृत माणसांबद्दल बोलत आहे)
    पण मी ज्या कंपनीत नोकरी करतो ती कंपनी फॉरेनची आहे... या कंपनीमध्ये 80% लेडीज काय करतात हे आख्खी दुनिया सांगेल....
    ही गोष्ट मी माझ्या दोन तीन मित्रांना शेअर केली..
    त्यांनी माझीच अक्कल काढली...😂😂
    म्हणाले भाऊ तू कुठल्यापण कंपनीत जा....जिथे लेडीज आहे तिथे ९६% लफडी चालतातच.... उगाच
    घरवाली‌ आणि बाहरवाली म्हणतात का 😂😂😂

  • @JayshriMarathiMotivation
    @JayshriMarathiMotivation Рік тому +1

    खूप सत्य परिस्थिती आहे ही.. आजही फक्त 25% मुलींना नात्यातून स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी सपोर्ट मिळतो. बाकी ठिकाणी त्या गृहीत धरल्या जातात हे वास्तव आहे..... 👍

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp Рік тому +11

    सासरचे पण माणसच असतात हो....इतका बाऊ नका करू त्यांचा....

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Рік тому

      तिला स्वतःला आलेल्या अनुभवाचे फ्रस्ट्रेशन काढ़तेय.

  • @nandkumarjadhav183
    @nandkumarjadhav183 Рік тому +12

    Sister you need to know that everything you said is not the reality,
    Most of the things you said ,the points you introduced are the sad reality of today’s society towards the girls /women.
    But some things,some points you introduced are not like that what you said .
    And hats off to you that you’re creating awareness for girls,you’re guiding them .Very well 🙌🏻🔥💥

    • @patoff-oh9ld
      @patoff-oh9ld Рік тому

      Illogical boltey.....she does not know any fact....

  • @anushkazode7248
    @anushkazode7248 Рік тому

    कोणी कितीही mhtl आम्ही भेदभाव nh krt tri साध नारळ foday साठी मुलाला bolvl जात घरी मुलगी असून सुधा हो माहिती आहे त्यामागचा लॉजिक पन irrated वाटत हे sgd कितीही शिकले tri swatahch निदान पोट भरता येईल yewdha swaympak tr दोघांनाही यायला हवा, Supr video 😍🙏👌

  • @adnyat
    @adnyat Рік тому +3

    मुलींना प्रश्न:
    तुम्ही बेरोजगार मुलाशी लग्न करायला तयार व्हाल का?
    तुमच्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलाशी लग्न करायला तयार व्हाल का? म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट-ग्रॅज्युएट असताना अगदी दहावी बारावी पास मुलाशी लग्न करायला तयार व्हाल का?
    तुमचा पगार ५०-६० हजार असताना १५-२० हजार कमावणाऱ्या मुलाशी लग्न करायला तयार व्हाल का?
    तुमचे पालक तयार होतील का?
    कारण मी हे फक्त अरेंज्ड मॅरेज बद्दल बोलतोय, प्रेमविवाहाबद्दल नाही.
    या प्रश्नांचं उत्तर 'नाही' असं असेल तर समानतेच्या गप्पा करायचा तुम्हाला अधिकार नाही.

    • @pallavipadhye5613
      @pallavipadhye5613 Рік тому

      Tumhi 50 60 k kamavun bhandi ghasal ka, roj cooking karal ka. Jar uttar nahi asel tar thobad band Kara Ani ghartalla Kam karyla shika

    • @adnyat
      @adnyat Рік тому +3

      @@pallavipadhye5613 माझ्या माहितीतील अशी अनेक मुले, पुरुष आहेत (स्वतःसह) जे लाखाच्या घरात पगार असूनही सर्व घरकाम करतात, इतकेच नाही तर उत्तम स्वैपाकही करतात.
      तुमचं 'थोबाड' विचारलेल्या प्रश्नावर उचकटा.

    • @prathmesh_rms
      @prathmesh_rms Рік тому

      @@adnyat barobar bollas dada

  • @naykudesaurabh2980
    @naykudesaurabh2980 Рік тому +55

    का कुणास ठाऊक माहित नाही, पण आजचा व्हिडियो नाही आवडला🚫. आदरणीय speker जे कोणी होते त्यांनी मुख्य विषय स्त्री पुरुष समानता वरून फक्त मुली आणि त्यांचे problems यावरती focus केला. problems तसे पुरुषांना पण असतात. पण त्यांच्या तो बोलण्यात so called attitude जाणवला.

    • @amank.6069
      @amank.6069 Рік тому +3

      Feminism rocks🤘🏻🤘🏻

    • @amank.6069
      @amank.6069 Рік тому +4

      Andrew tata ke video dekho ek bar 🤣🤣

    • @roshansonawane7105
      @roshansonawane7105 Рік тому +2

      Barobar bolala bhau tumhi yachyat fakta muli kashya changlya hech dakhavla video madhe.

    • @omkarkale270
      @omkarkale270 Рік тому +3

      पुरुषांना कोण नाही विचारत... फेमिनिस्ट हा शब्द toxic वाटायला लागलाय

    • @NirajBhosaleofficial
      @NirajBhosaleofficial Рік тому

      💯1

  • @alliswell3484
    @alliswell3484 Рік тому +8

    कुटुंबापासून समानता असायला पाहिजे. आज सुद्धा काही कुटुंबात अशी परपंरा आहे कि मुलीची ची बारावी झाली आणि मुलगी ग्रॅज्युएशन ला गेली की लग्नासाठी स्थळ बघतात त्यात तिचं शिक्षण अर्धवट होतं एखादा नवरा मुलगा चांगला भेटला तर शिक्षण पूर्ण होईल पुढचं नाहीतर आतापर्यंत जे काही शिक्षण घेतले आहे, तिला पुढे जे काही करायचं आहे तिला स्वतःहून करता येणारच नाही. आपण समाज बदलण्याचा विचार करण्या ऐवजी आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. आपल्या कुटुंबाचा आदर्श इतर लोक घेऊन ते कुटुंबामध्ये मुलीला समानतेने वागणूक देतील.

  • @AeyHero
    @AeyHero Рік тому +8

    Equality (here, with repect to status in a relationship) will begin with a career oriented woman being completely independent in all aspects as a human being and yet willing to be in a relationship without any materialistic expection.
    Mere speech won't budge the conventions, she will have to exemplify.
    1. Defining the basis of a couple being in a relationship.
    2. Standing true to that definition.
    3. Or simply make a choice of remaining non committed throughout life.
    The least any woman can do here is to answer a simple question is, how do they shortlist a guy to go on a date with, का ते पण तुमच्या मनातलं ओळखून पुरुषांनी स्वतः करायचं ?

  • @devghotale7908
    @devghotale7908 Рік тому

    एवढा ऐकून खूप छान वाटलं. तुमचं ऐकण्याहून मला असं वाटलं की तुम्ही समजता की मुली आज किती मागे आहेत पण तसं नसून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये योग्य काम करत आहेत. मुलं सुद्धा घरातली काम करतात व मुली सुद्धा काम करतात. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आज मुलीला स्वातंत्र्य नाही आज प्रत्येक आई वडील व तिचा भाऊ तिला स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आहे व तिला सूट दिली आहे

  • @komalingle1047
    @komalingle1047 Рік тому +7

    Truth💯 Each sentence relatable

  • @gajanan7420
    @gajanan7420 Рік тому +19

    मुलींना पण मुलांसारखे समान हक्क मिळायलाच पाहिजेत 🙏👍

  • @Iamtheonlygodfather
    @Iamtheonlygodfather Рік тому +1

    Simple ahe, jyachya barobar prem karta tyachyashich lagna kara, mg jar toh paise kamvat nahiy tr gharatlyancha kaaran kadhun maghar nahi ghyaychi, ani nntr dusrya mulabarobar lagna karun tyachya aayushya chi maati nahi karaychi. Jr prem karnya itpat akkal asel tr ewdha pan kalla pahije ki konabarobar prem karaycha

  • @payalbajaj1713
    @payalbajaj1713 Рік тому +1

    I thought i was alone thinking this way....happy to hear u ....loved it

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast Рік тому +2

    Wow Tai khup Chan 👌👍😃🙏 mulgi job karat asel tr gharatli kam porani karavi na mg .. gharkamat hatbhar lavava na tai barobar ahe khup Chan vichar ahet tuje 🙏👍👌👌👌 Ani purush lokani ego thevuch nahiye 🙏 magch samajachi pragati hoin na tai

  • @sujatadesai5683
    @sujatadesai5683 Рік тому +3

    He saglech khar nahi aahe
    Barych thikani muli dekhil chuktat

  • @NiteshPatil2728
    @NiteshPatil2728 Рік тому +7

    सत्य परिस्थिती आहे ही... 🥺❤️🙌

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 Рік тому +9

    Equality money career status yachya pan palikde jaun think kel pahije. Yaver science kai mhnte he pan bghitle phije(As human being )aplya sharrik ani mansik garja kai ahet te pn smjle phije tyaver pn discussion phije. Life balance phije 😊.( Marrige child birth care taking of our parents ka kel phije yaver pn charcha Keli pahije. ). Equality education career madhe shodhu shakto . Baki realtions madhe as couple apan create kru shakto. Hey kahich nhi krycha ter lagnach nka kru best option pn tya nanter apan ektch rahu shakto ka ha jyacha tyacha vayktik prashn ?

    • @ShubhamPatil-ue1le
      @ShubhamPatil-ue1le Рік тому +1

      Mast vichar aahet tumche. Aaj kal chi mule lagana natar carrier karnyas detatach ki. Self respect and attitude yatil Farak Jana kalala tya muli aaplya family la vel detach ki carrier karun.

    • @rutasadhu956
      @rutasadhu956 Рік тому

      Ho agadi malahi hech vatla
      Taaenche vichar barobar aahet
      Pan sansar mhantla ki hey sagla kami adhik farkni yet.
      Fakt ti adjustment manatun aslipahije
      Forcefully nahi.

    • @santoshtandel3931
      @santoshtandel3931 Рік тому +1

      सर्वसाधारणपणे मुली जेवढ्या शिकतात जेवढे कमवतात जेवढे असते म्हणजेच एखाद्या मुलीकडे घर असेल गाडी असेल एक लाख पगार असेल दहा लाख बँक बॅलन्स असेल तर ती आशा मुलाशीचच लग्न करेल ज्याचयकडे दोन घर दोन गाडी तीच्यागडीपेक्षा महाग असेल दोन च्या पुढेच कितीही पगार चालेल आणि बँक balance कमीत कमी वीस लाख असेल अशा मुळाशीचच लग्न करेल आणि नंतर मग एका हो एका equaility म्हणजेच स्त्री पुरुष समानतेचे गाणे गात राहील आणि कसा अन्याय होतो ते सांगेल यावर तुम्ही काय study karal आणि हो हे 100पैकी 99 मुली अशा आहेत pls b noted madam but तुमच्याशी चर्चा करायला. आवडेल svt30@reddifailmail.com

  • @mansipawar6791
    @mansipawar6791 Рік тому

    ताई तुम्ही खूप छान बोललात आणि या सर्व माझ्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 Рік тому +1

    Sir यांचा पत्ता द्या यांच्या पासून शिकण्यासारखं खूप काही आहे मी यांच्यासाठी माझ्या मोठ्या भावाच स्थळ सुचवेन ✌️💯

  • @rakshandaswami9001
    @rakshandaswami9001 Рік тому +2

    एक no बोलली ताई तू १००%खरच आहे रियालिटी आहे hich aaj sudha Mulinna hav ts jagta yet nahi sagli kdun sagle बोलणारे आहेतच तिचा नवरा असू किंवा घरचे mulinna सगळ्यात जास्त garaj घरच्यांच्या saport chi Asti tila gharcha saport bhetlyats ti kuthe pn jau shakte kahihi kru shakte ha pn kontyach मुलींनी सपोर्ट करत आहेत घरचे मनून त्याचा गैरफायदा घेऊ नये कारण तिच्या सोबत सगळ्या मुलींना दोष देतात हे लोक

  • @civil004
    @civil004 Рік тому +5

    In total journey of life Career important but alongwith Family friends realtive health hobbies equally important ahe....... ""ladies ch loss kon karat asel tar ti ek ladies ch aste""......n most men take that tension.......BP ch tras due to mental stress most of the Gents madhe ch asto.......

  • @pixsigncreation2828
    @pixsigncreation2828 Рік тому +1

    सगळे विचार एकतर्फी .........90 % मुली दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापरच होतो .....

  • @swatijadhav9735
    @swatijadhav9735 Рік тому +3

    आता ...मुल आणि समाजाच्या अपेक्षा असा ही video बनवा

  • @Iamtheonlygodfather
    @Iamtheonlygodfather Рік тому +3

    That's what my point is, jyaveli mulgi paise kamavte tyaveli te tiche paise astat asa ti mulgi direct bolun dakhavte, pan jyaveli mulga kamavto tyaveli te gharche paise astat asa toh mulga swataha sangto, that is the difference, equality ithe pahije

    • @Iamtheonlygodfather
      @Iamtheonlygodfather Рік тому

      @Harsh Patel tumchya gharat hota ka asa?? Baherche ekacha 2 karun sangat astat, aaplya gharat asa hota ka?

    • @Iamtheonlygodfather
      @Iamtheonlygodfather Рік тому +1

      @Harsh Patel mi attitude ky asto te sangtoy, aaplyala sangava lagta ka ghari ki majhe paise ahet mhanun, it is frowned upon ki porache paise hee aaple paise ahet, and not because patriarchy and bullshit, but porga hee kadhich janvu det nahi ki mi kamavtoy ani tumhala bghtoy, but mulinchya babtit ithech vishay change hot asto, mi hee mhanatch nahiy ki muli ghari paise det nahi, pan mi mhantoy ki te dyaychya aadhi muli jyaveli kamavtat tyaveli te majhe paise ahet asa mhantat ani mula te paise gharche ahet asa mhanto

    • @Iamtheonlygodfather
      @Iamtheonlygodfather Рік тому

      @Harsh Patel arere, hee chukicha kartayt mg te, felt sorry for you bro

  • @monikaghadge8817
    @monikaghadge8817 Рік тому +5

    Every word is relatable

  • @swamini9660
    @swamini9660 Рік тому +1

    No ......never its not in india after marriage ......... its too toughest to make career ...... after marriage ....before marriage its equality for girl and boy .....

  • @sagarlande6763
    @sagarlande6763 Рік тому +6

    कुठलीही कमाई करत असलेला मुलगा बेरोजगार किंवा गरीब घरच्या मुलीशी लग्न करतो परंतु या उलट जी मुलगी कमावती आहे ती कोणत्याही बेरोजगार किंवा गरीब परिस्तिथी असलेल्या मुलाला किंवा कुटुंबाला नाकारते याचाही विचार व्हायला पाहिजे.

    • @kinghydra2133
      @kinghydra2133 Рік тому

      Hyaat chuki mulaachi aahe jya divshi pratek mulga ek uttam career karnari muli sobat lagna karnyacha nirnay gheil teva kahi badal hoil ( Aani bro mulin var dependent rahu naka ti aaj aahe udya nahi apan apla pot bharu shkto tiki skilled houn jaaycha ugaach mulicya mage bhikari sarkha firta yenar nahi apla abhimana sathi mulani hya changes kelya pahije

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Рік тому

      अगदी बरोबर .. आणि ह्यांना इक्वॅलिटी पाहिजे.

  • @tomhooker5494
    @tomhooker5494 Рік тому +9

    Hypocrisy of feminist 🤣

  • @roshansonawane7105
    @roshansonawane7105 Рік тому +5

    Vatapornima chya divshi purushani pimpalachya zadala feryamarlya,pitrupakshat baykoche pindadan ghatle karan ki tya purushana tyanchi bayko tras dete tyamule te purush vaitagle ahe ajun ky pahije mahilana.

  • @vishaljadhavvj12
    @vishaljadhavvj12 Рік тому +4

    Mala ek question hota ki madam tumhi field kuthli ghetli ahe samjel ka jara .

  • @santoshtandel3931
    @santoshtandel3931 Рік тому +2

    नोकरीची गरज नसलेल्या मुली नोकरी करत असल्याने या देशात बेरोजगारी वाढत आहे pls ज्या मुली घरच्या श्रीमंत आहेत त्यांनी कृपया नोकरी करू नये बाकी सर्व ठीक आहे

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 Рік тому

    घरातूनच पाठींबा असेल तर आपोआपच सगळे व्यवस्थित होते. खूप छान संभाषण.

  • @kapilkarnatake2257
    @kapilkarnatake2257 Рік тому +4

    Tumhi lagnach karu naka

  • @siddhibuchade3046
    @siddhibuchade3046 Рік тому +4

    I am very proud of you and your confidence

    • @prashantdhotre
      @prashantdhotre Рік тому

      Domblacha confidence over confident ahe ashich basel hi bin lagnachi
      Swatachi bills swatha bharat asel ka ?

  • @_shabdacha_khel_.2024
    @_shabdacha_khel_.2024 Рік тому +2

    ताई तुम्ही बोल ता ते आगदी बरोबर आहे पण विषय कसा आहे .... आता आन आस झाला आहे ना की आपण आपल्या हिशो बने राहावे लागते हो... पण या गोष्टी चा विचार करून की आपण काय करतो या वर आपण यशस्वी होईल यात वर राहा....😇 आणि मुलं नी मुली ची इजात करा वी हे पण आहे हो आई वडील करतात हो सोबत राहतात ते त्यांना आपण नाही बोलू हो कर ते देव आहे आपल्या साठी....😇😍

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast Рік тому +5

    Thoda purushani aakadu pana kami karava Ani jara open minded rhaave mhnje sglya samajachi pragati hoin Bhau 🙏🙏 jase Tai job karun gharkam karte tase apn pan and tumi ami sgle karuya mhnjech yein gender equality 👍🙏🙂

  • @namrataransing
    @namrataransing Рік тому +6

    Properly represented our thoughts thank you so much di .....just fab..😇

  • @dimpaljadhav86
    @dimpaljadhav86 Рік тому +1

    Khar ahe tai khup changlya prakare boltes tu🙏

  • @shraddhajadhav3916
    @shraddhajadhav3916 Рік тому +1

    Ekdm right ahe..same mazyasobt as ghadt ast kayam

  • @jaymaharashtra6065
    @jaymaharashtra6065 Рік тому +2

    देव पण मूर्खच असेल ना.. विनाकारण महिला आणि पुरुष हे वेग वेगळे उत्पन्न केले,, सरळ दोघांना मिळुन एकच सर्वांना बनवलं असतं तर आज हे भांडंनच झालं नसत.... का बरं देवाला माझ्या सारखी अक्कल आली नसेल बरं..????

  • @manisha_jondhale
    @manisha_jondhale Рік тому

    बरोबर आहे ताई

  • @Anjumpathan58
    @Anjumpathan58 Рік тому

    ताई सत्य परिस्थिती मांडली आहे... आई बाबांचा सपोर्ट असेल तरच मुलगी काहीतर करू शकते
    समाजाचा विचार करून आई बाबा आपल्या मुलांना प्रेशर देतात.. कुठेतरी हे थांबायला हवं

  • @anujakalshetti6839
    @anujakalshetti6839 Рік тому

    Good books cha mudda ekdam perfect Ashi farpat kharach hote... gharatl pn aala pahije pn tevdhach Yeun pn chalat nahi... aajkal mulana presentable kamavnari suitable byko pahije aste... tyamule te pn karycha.. sasri gelyavar sagle riti riwaj sanwar pn karyche....jila he sagla yeta tyanch role model banvtat aani tomne marle jatat itar mulina tyavarun... comparison kela jata .. hi satya paristhiti aahe jyani bhoglay tyanach kalel he otherwise itrana takrari ch vattat

  • @rahulpatekar6877
    @rahulpatekar6877 Рік тому +1

    सहानुभूती मुलींना मिळते ,मुलांना नाही .मुलांना हि खुप मेहनत करायला लागते .आरक्षणा शिवाय सगळं मिळवायला लागत मुलांना .

  • @shriramlokhande1011
    @shriramlokhande1011 Рік тому +3

    Reality Totally Agreed with you Tai 💯👍

  • @sanjaytiwarekar9348
    @sanjaytiwarekar9348 Рік тому +2

    सहमत खरच आपण बोलता तशीच बरीचशी थिंकिंग पुरुषाची आसते ताई

  • @digvijaypatil9269
    @digvijaypatil9269 Рік тому +4

    Husar husar Karat ahe hii .... Swata kay world bank chi director ahe asa vatat . Ani basically he madam swatcha cha personal experience sangat ahe ... Hicha surrounding cha pbm ahe . She can't generized it .
    Mulanche pbm vegle ahet , responsibility ahet . Ani mulina suddha ahet . Fakt mulinach sagl responsibility ahet Ani mula kay varya var sodlet asa nast . He kadhi Kalmar fake feminist na dev jane ??
    Are muli swata paya var ubha rahane yalach women empowerment mantat . Ani career changla chalu asle tari pay jamani var thevave lagtat . He lakshat asu dya mulino .

    • @pratikpalkar
      @pratikpalkar Рік тому

      अगदी बरोबर बोललास भावा.😄😇

  • @ABD-hw5ff
    @ABD-hw5ff Рік тому +2

    I seen enough girls and boys, who they really mature to maintain situation and stop complaining and manage the society and thier home.
    (She is just comparing the genders, but it's not a social issues now some changes are already happen and happening)

  • @ganeshjogam7215
    @ganeshjogam7215 Рік тому +1

    Speechless thought.. Didi hat's of you diii

  • @georgejoseph9727
    @georgejoseph9727 Рік тому

    समाज के ढांचे के नींव के पिलर पर प्रहार है, पर ऐसे हजारों, लाखों, करोड़ों पिलर है कुछ हजार गिर भी गये तो भी कुछ ज्यादा फर्क नहीं पड़ेगा, किन्तु सभी नारी एक साथ मिलकर कोशिश करें तो निश्चित फर्क पड़ेगा और समाज जरूर बदलेगा
    All the best, happy women's day

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 Рік тому +7

    1. Equality chya palikde jaun pn kadhi think krave. 2. Lagn ka kel jate child birth sathi .Navin uttpati sathi 34 or 35 nanter tumhala khrech mule janmla ghalta yetil ka jari janm dila ter te healthy astil hey kashavrun ,????? Nahich zali ter Adopt krnyachi mansikta apli ahe ka asel ter good😊 nasel ter IVF sarkhya treatment sarrogacy ya sarkhe option nivdnr mhnje kiti vyaap ahe ha. .khrech yaver pn mule muli 2 think kel phije . 3 . Equality career money status yanchi Tulna marrige child parents chya role sobt nhi hou shakat hey khup totally diffrent topic ahet aajcha topic ch mala incomplete vatla sry..

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj Рік тому +2

      Ho anuradha tai, barobar ahe tumchyasarkhe opinion pratyek muliche pahije

    • @prathmesh_rms
      @prathmesh_rms Рік тому +2

      Perfectly said