श्री काकांच्या चरणी नमस्कार. मनातल्या शंकाच समाधान झाले.तुमचे विचार ऐकायला मिळणे,हे माझे सतकर्म समजते.असेच मार्गदर्शन करत रहाल हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.🙏🙏
खुप माहिती मिळाली, अतिशय गरज होती याची,बरेच ऊद् बोधन झाले,चुकीच्या धारणा बदलणे गरजेचे असते.यामुळे साधक प्रगती करू शकतो.आपणांस कोटी कोटी प्रणाम.आपली भेटही गुरू ईच्छेनेच झाली आहे. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
श्री काकांना मनापासून नमस्कार 🙏 मार्च २०२० ते २०२१ पर्यंत च्या लाॅकडाऊन पासून तुमचे खूप video ऐकले . तुमच्या प्रत्येक शब्दामधील ठामपणा पाहूनच समजतं की तुमची उपासना किती उच्च कोटीची आहे . तुमच्या मार्गदर्शनाचा मला खरंच खूप लाभ झाला आहे . तुमच्या सदिच्छा आणि आशिर्वाद आमच्या पाठीशी असुद्या एवढीच प्रार्थना 🙏🙏🙏
काका या व्हिडिओच्या शेवटी जे डोळ्यात पाणी आले तुमच्या ते पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले व वाटले की हे सगळे मला तुह्मी मायेने जवळ बसवून सांगत आहे,खूप खूप धन्यवाद व नमस्कार काका
अरविंद दादा तुमच्यामुळे मला माझे प्रशांत दादा परत मिळाले, माझा दादांना जाऊन साडेतीन महीने झाले. तुम्ही लोक म्हणजे ऐसी कळवळ्याची रिती करी लाभावीन प्रीती. आम्ही सगळे तुमसे अत्यंत आभारी आहोत, श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री परम पूज्य काकांचे चरणी शिर साष्टांग नमस्कार. काका, हा प्रश्न माझा कितपत बरोबर आहे माहीत नाही. मला नेहमी असे वाटते की जर मला माझा मागील जन्माचे विस्मरण आहे तरी मला माझ्या प्रारब्धाचा भोग का भोगावा लागतो. मनुष्य असे भोग का भोगतोय की ज्याचा कारण भाव त्याला माहीत नाही. मग ते चांगले भोग असो किंवा वाईट भोग. श्री गुरूदेव दत्त🙏🙏
श्यामला पांडे | नमस्कार करते |काका|आज प्रथमच तुमचा शंका निरसन भाग पाहिला व ऐकला |आतुन खुप बरं वाटलं |श्री विनित जोशी व तुमची मुलाखत पाहिली व ऐकली |माझी तीव्र इच्छा आहे तळेगावला यायची |श्री श्री महाराज पुर्ण करतील |आपल्या मार्गदर्शनातून बर्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात ||पुन्हा एकदा नमस्कार करते |मी पुण्यात ८|९ता.कडे पोहचेन
शुटिंग (छायाचित्रण) जरा अधिक चांगले झाले असते तर छान झाले असते. अर्थात विषय उत्तम आहेच पण चित्रात वक्ता चेहरा देखील पुर्ण दिसत नाही तो दिसला असता तर अधिक परिणामकारक झाला असता विषय. हे झाले माझे मत. काही चुक असेल आगाऊ क्षमायाचना.
Kaka mala jap karta karta swami samartha ncha dole ughdve n zale sharir asa ghbrlya sarkh zal ani mag nantr pasun ya thodya divsane achanak bhiti vatne suru zal ata theek ahe pn thod far bhiti ashi rahili ahe me jap sodla nhi 11 malnchi ek mal keli mala samjat nhi pn asa ekdum ka zal niras vatn vaigare pn ata parat neat vaty mazya hatun khi chuk zali asel mhnun asa ahe ka
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचलेलं चालेल का? या प्रश्नाला आपण दिलेले उत्तर आवडले. पण असं मनात आलं की, गुरुचरित्र वाचायची इच्छा निष्काम असायला पाहिजे. सकाम असेल तर मात्र ...... ? मला नक्की माहीत नाही.
श्री काकांच्या चरणी नमस्कार. मनातल्या शंकाच समाधान झाले.तुमचे विचार ऐकायला मिळणे,हे माझे सतकर्म समजते.असेच मार्गदर्शन करत रहाल हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.🙏🙏
खुप माहिती मिळाली, अतिशय गरज होती याची,बरेच ऊद् बोधन झाले,चुकीच्या धारणा बदलणे गरजेचे असते.यामुळे साधक प्रगती करू शकतो.आपणांस कोटी कोटी प्रणाम.आपली भेटही गुरू ईच्छेनेच झाली आहे.
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खुप छान सांगितले नक्कीच स्वतः मध्ये बदल करण्यासाठी या माहिती चां उपयोग होईल..❤❤ श्री स्वामी समर्थ ❤
श्री काकांना मनापासून नमस्कार 🙏 मार्च २०२० ते २०२१ पर्यंत च्या लाॅकडाऊन पासून तुमचे खूप video ऐकले . तुमच्या प्रत्येक शब्दामधील ठामपणा पाहूनच समजतं की तुमची उपासना किती उच्च कोटीची आहे . तुमच्या मार्गदर्शनाचा मला खरंच खूप लाभ झाला आहे . तुमच्या सदिच्छा आणि आशिर्वाद आमच्या पाठीशी असुद्या एवढीच प्रार्थना 🙏🙏🙏
शब्द नाही आपल्या भावनेला आणि प्रेमाला 🙏🙏🙏
काका या व्हिडिओच्या शेवटी जे डोळ्यात पाणी आले तुमच्या ते पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले व वाटले की हे सगळे मला तुह्मी मायेने जवळ बसवून सांगत आहे,खूप खूप धन्यवाद व नमस्कार काका
Khupch chan mahiti milali kaka, khup samadhan vatal aaikun mazi swami maych janu tumchya rupane boltey aas vatat hot, shree Swami samrtha 🙏🙏
Jai shree guru dev datta ..... Thanks... Guruji...
जय श्री गुरुमाऊली. खुप शंकांचे निरसन झाले.
जय श्री गुरू माऊली.
🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏
धंन्यवाद गुरुजी
खुप छान मार्गदर्शन केले.खूप छान वाटले.जय गजानन
अत्यंत अदभूत विवेचन काका शब्दात व्यक्त करु शकत नाही
अत्यंत प्रसन्न व आनंदित झालो आहेत आम्ही हे सर्व येकुन. धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
तुमचा प्रत्येक vdo पुनःपुन्हा ऐकावा वाटतो..🙏🏻
Shri Gurudev Datta 🙏🙏
P p p s Baba sastag namsskarm 👋👋🌹🌹
श्री राम जय राम जय जय राम 💐💐💐🙏🙏🙏
🙏🙏🙏 खुप छान शंका निरसन केले त्याबद्दल आपला रूणी आहे हरि हरि धन्यवाद
आपला आशिर्वाद असावा.
खूप आनंद
🙏🙏🙏साष्टांग प्रणाम माऊली
श्री काकांना शिरसाष्टांग नमस्कार, आम्हांला पडलेल्या प्रश्नांचे उत्तम रित्या समाधान झाले,धन्यवाद
अरविंद दादा तुमच्यामुळे मला माझे प्रशांत दादा परत मिळाले, माझा दादांना जाऊन साडेतीन महीने झाले. तुम्ही लोक म्हणजे ऐसी कळवळ्याची रिती करी लाभावीन प्रीती. आम्ही सगळे तुमसे अत्यंत आभारी आहोत, श्री गुरुदेव दत्त 🙏
अनेक शुभाशीर्वाद
@@arvindathalye आशीर्वाद ही तसेच😭😭😭 नारायण 🙏
|| श्री गुरुदेव दत्त ||
श्रीधर कुलकर्णी यांचेकडून नमस्कार. अतिशय योग्य व स्पष्ट मार्गदर्शन मिळाले.धन्यवाद.
ऐकून खूप समाधान वाटले श्रीराम
साष्टांग नमन 🙏🌹खूप छान मार्गदर्शन .
साधकांना उत्तम माग॔दश॔न अनेक शंकांची
सहज उकल झाली.
ओमशान्ती.
खुप छान वाटत आपली वाणी ऐकायला
आपल्याकडून ज्ञान मिळतय हे मी माझ भाग्यच समजतोय .
आपला आशिर्वाद पाठीशी असावा.
🙏🙏🌹🌹
P p p s baba maza Kan kadhe dharal me vat pahari 🙏🙏🌹🌹
श्री परम पूज्य काकांचे चरणी शिर साष्टांग नमस्कार. काका, हा प्रश्न माझा कितपत बरोबर आहे माहीत नाही. मला नेहमी असे वाटते की जर मला माझा मागील जन्माचे विस्मरण आहे तरी मला माझ्या प्रारब्धाचा भोग का भोगावा लागतो. मनुष्य असे भोग का भोगतोय की ज्याचा कारण भाव त्याला माहीत नाही. मग ते चांगले भोग असो किंवा वाईट भोग.
श्री गुरूदेव दत्त🙏🙏
Khup chan ...jai guru dev.
श्यामला पांडे | नमस्कार करते |काका|आज प्रथमच तुमचा शंका निरसन भाग पाहिला व ऐकला |आतुन खुप बरं वाटलं |श्री विनित जोशी व तुमची मुलाखत पाहिली व ऐकली |माझी तीव्र इच्छा आहे तळेगावला यायची |श्री श्री महाराज पुर्ण करतील |आपल्या मार्गदर्शनातून बर्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात ||पुन्हा एकदा नमस्कार करते |मी पुण्यात ८|९ता.कडे पोहचेन
🙏NARMADE HAR🙏
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏🙏
Farach sunder margdarshan.🙏🙏🙏
Khup samadhan vatale.khup khup dhanyawad.Shatashaha namaskar
Arvind ji koti koti shashtang dandvat namskar.. Aprtaim kyanan.. great knpwledge..🌹🌹🙏🙏
आत्माचा अभ्यास म्हणजे काय
आपलं मूळ स्वरूप.
माझ्या गुरु प. पू कलावती देवी आहेत. तुमचा त्याच्या चरित्रचा video पहिला आणि सध्याच मी तुमचे video पाहायला लागले
Chan mahiti dilit. Namaskar sir
जयश्री गुरुदेव.
Like very much 👃
खुप च छान मनात काही शंका असतात . त्याचे उत्तर तुम्ही सांगता तेव्हा मिळतात असे च अधूनमधून येत जा . खरचं एक तास बोलताना तुम्हांला थकवा आला जाणवत होते.
अहो माझे वय ७५ आहे
हो 🙏🙏
..।। जय गुरुदेव ।।..भाऊ..चरणस्पर्श..🌺🌺🌺🌺🌺
शिष्य गुरुला शिकवतो,,बरोब्बर
Ham Marathi nahi jante leki shree maharshi Anna saheb g ke bareme or jananeke liye aapse milna chahte he Krupa karke moka dijiye 🙏🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी मनातील प्रश्रांची प्रश्र न विचारताच छान समजेल अशी माहिती दिलीत
खुप छान सुंदर
प्रणाम. 🙏 धन्यवाद. 🙏
Sanka samadhan 1sunddar prvach man parsnn jahaly
नर्मदे... हर हर हर
Kaka,
Tumche he videos pahun mala itka mann shant hota. Majha vay ata 35 ahe. Tumchya sarkhach banketun lavkar retire houn, adyatmik margala lagne hech udeysha ahe. Tumche ashirwad asave. Namaskar.
अनेक शुभेच्छा
Sashtang namaskar
Khup sunder ...thank you very much 🙏
नमस्कार, मला आपल्या दर्शनाचा लाभ मिळेल का? आपल्या भेटी साठी पत्ता कृपया द्यावा
🙏🙏🙏
Namaskar Gurudeo
Gurudevdatt Narmade Har 🕉️.pl thoda kami kara kaka.
दरवेळी मला असे वाटते की आपल्याला नरदेहाचे सार्थक व्हावे असे जरूर वाटते पण हे मार्ग आक्रमाण करण्यास आपण पात्रता नाही
गुरुदेव, साष्टांग नमस्कार.
Mala tumch margadarshan havay
खूप छान, अजून एकदा असाच कार्यक्रम करावा. 🙏
नमस्कारम् सद्गुरु
शुटिंग (छायाचित्रण) जरा अधिक चांगले झाले असते तर छान झाले असते. अर्थात विषय उत्तम आहेच पण चित्रात वक्ता चेहरा देखील पुर्ण दिसत नाही तो दिसला असता तर अधिक परिणामकारक झाला असता विषय. हे झाले माझे मत. काही चुक असेल आगाऊ क्षमायाचना.
Guruji aapse milna chahte he mere liye bahot bahot zarururi he aapse milna
नमस्कार.
🙏🏻
Tumcha mob nob patva
कृपया मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह. सार्वजनिक ठिकाणी फोन नंबर देऊ शकत नाही
🙏🙏🙏🙏🙏💌
आपण देवाला कारकून म्हणतोय का?
जो आपल्या पाप पुण्याचा हिशोब ठेवतो.
स्वर्ग नरकही ठरवतो.
तो देव नव्हे तर चित्रगुप्त आहे. त्याला जनरल मॅनेजर का नाही म्हणत ?
🙏 नमस्कार काका. मला तुम्हाला भेटायचे आहे. मी सुद्धा पुण्यत राहते.
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
साष्टांग नमस्कार काका
नमस्कार काका आपण पुण्यात कुठे राहता? मला भेटायचे आहे आपल्याला.
मेसेंजरवर संपर्क साधावा मोबाईल नंबर सह
Tumchyashi kasa savvad Sadhana yeil🙏🙏
@@vandanamahadeshwar9659 मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी सांगितले आहे स्त्रीयांनी गुरुचरित्र वाचु नये तरी उगाचच सहजच हा पुरोगामी विचार कशाला कऱायचा
साई राम
काही विवेचन उत्तम आहे पण काही कतीशोयोक्ती पण आहे
Kahi shanks asel tar kasi vicharaychi
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा
गायत्री मंत्र चा जप एक दिवसात किती करायचे कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻
तसं काही नाही. निदान एक माळ
नामस्मलणावर आपण माहिती हवी आहे video
Hi sir
नमस्कार 🙏. मला कोणी गुरू मिळाले नाहीयेत. खूप confusion आहे. तुमच्याशी बोलता भेटता येईल का? मी ही पुण्यात राहते.
जरूर भेटू या.
@@arvindathalye 🙏🙏 thank you. कुठे आणि कधी ते कसं ते कळवा please.
Facebook वर मी तुम्हाला follow करते. मी माझे details तिथे पाठवू ?
@@vibs99 मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह.
@@arvindathalye मी सकाळीच message केला आहे 🙏
Thanks
Mi nighto
कुठे ?
काका तुम्हाला भेटायची इच्छा आहे 🙏 मी नागपूर ला रहाते. माझं कल्याणला येणे जाणे असते. सध्या बाहेर निघणे कठीण आहे. बघू कसं जमतं ते 🙏🙏🙏🙏🙏🙏
मी पुण्यात रहायला आहे
Ho kaka🙏🙏
Maza bhau punyala rahato Mala tumhala bhetaychi ichcha aahe , address kalel ka ? Tumchi harmattan badly as.
@@vandanamahadeshwar9659 जरूर भेटू
Kaka mala jap karta karta swami samartha ncha dole ughdve n zale sharir asa ghbrlya sarkh zal ani mag nantr pasun ya thodya divsane achanak bhiti vatne suru zal ata theek ahe pn thod far bhiti ashi rahili ahe me jap sodla nhi 11 malnchi ek mal keli mala samjat nhi pn asa ekdum ka zal niras vatn vaigare pn ata parat neat vaty mazya hatun khi chuk zali asel mhnun asa ahe ka
एवढ्यातच घाबराल तर पुढे काय कराल ? उपासना हे लेच्यापेच्यांचं काम नाही.
@@arvindathalye kaka pn asa ka vatl mala kalal nhi hey asa hona sahaj ahe ka
अगदी सहज आहे. न घाबरता जप चालू ठेवा. भीती काढून टाका
@@arvindathalye dhanyawad kaka 🙏tumche ashirvad nehmi pathishi rahude🙏ani margdarshan he adklelo kuthe tari mala tumhi sodvlya sarkh vatl tya mule kaka kharch khup khup abhar adhar vatla tumcha 🙏 dhanywad kaka🙏
शुध्द मराठीत लिहिले तर योग्य समजेल
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचलेलं चालेल का? या प्रश्नाला आपण दिलेले उत्तर आवडले. पण असं मनात आलं की, गुरुचरित्र वाचायची इच्छा निष्काम असायला पाहिजे. सकाम असेल तर मात्र ...... ? मला नक्की माहीत नाही.
गुरूचरित्र हे अध्यात्मिक उद्देशाने असावे. सांसारिक कृपेसाठी नसावे.
@@arvindathalye खरंय. निष्काम उपासनेला संपूट नसते. नमस्कार.
माझा प्रष्ण पाहीला का?
माझं उत्तर पाहिले का ?
Hi
Mobile no. ??
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
@@arvindathalye म्हणजे काय
नमस्कार
कृपया तुमच्याशी संपर्क कसा साधावा...phone number dya guruji
मॅसेंजरवर संपर्क साधावा आपल्या फोन नंबर सह. मी पुण्यात रहाटणी येथे रहातो
यूट्यूब वर हा कार्यक्रम आज पहिला. एक विनंती तुमचा mobile number किंवा पत्ता मिळाल्यास खूप आनंद होईल.
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
@@arvindathalye मलापण मोबाईल नंबर. हवा🙏
@@shalakachouthai1163 कृपया मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह. सार्वजनिक ठिकाणी फोन नंबर देऊ शकत नाही
@@arvindathalye 🙏🙏
🙏🙏
नमस्कार