माईंचा आवाज खूप मधाळ आहे आणि गोड नाद आहे ऐकण्यात खूप आनंद येतो नर्मदा मैय्या विषयी च प्रेम त्यांच्या शब्दगंगेतून वाहत य त्यामुळे नर्मदा परिक्रमे विषयी ऐकताना हृदयाचे कान आपोआपच होतात। खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
नर्म दा पुराण सांगतील का, आमच्या कार्य क्रमात प्रवचन ठेवायचं आहे, साध्वींचींचा फोन नंबर आहे का, अनुभव सुदंर आहे त, अनुभव सुध्दा ऐकायला आवडेल, फोन नंबर आहे का!! 🌹😊नर्मदे हरः।। श्री गुरूदेव दत्त।। 👣🙌
सीमा ताई च्या निवेदना मधे केवढी विनम्रता आहे, अनन्य भक्तीभाव आहे मैय्या बद्दल ऐकुण छान वाटत . मी ताईं चे सर्व वीडीओ पाहिले मधेच येईनासे झाले अधुन मधुन वाटत रहायच काय झालं असेल, पुर्ण तर झाली असेल ना परिक्रमा म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती. हे तीनही भाग पाहिले आणि मला वाटल जनु काय माझीच परिक्रमा पुर्ण झाली अभिनंदन सीमा ताई चे आणि कोटी कोटी नमस्कार मैय्या ला तीनेच परिक्रमा सुखरूप पुर्ण करून घेतली ताईं कडुन🙏🙏🙏🙏🙏
Mat Shree Narmde Her Her Her Rajendra Karanje Bhavsar n Parivar Chalisgaon,Eak parikrama wasi, 2008 / 2nd 2011, Samudra Panchkroshi Parikrama 21/03 /2021
मी परिक्रमा करीत असतांना मुंबईचे एक पुरूष व त्यांच्या बरोबर 2 महिला होत्या त्यांना बहुतेक हा प्राँब्लेम आला होता ती मंडळी 3 दिवस एकाच ठिकाणी थांबली होती.
नमस्कार काका👃👃 खूप छान माहिती मिळाली. ताईंचा आवाज तर मधुर आहेच पण सांगण्याची शैली इतकी सुंदर आहे की असे वाटते आपण स्वतःच नर्मदा परिक्रमा करतो आहोत. जय गुरूदेव 👃👃
नर्मदे हर ताई भक्ती यात्रेचे सर्व व्हिडिओ पाहिले पण ताई तुम्ही चेहरा एकदाही दाखवला नव्हता तुम्हाला पाहून खूप आनंद झाला मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
नर्मदे हर ❤माई नर्मदा माईला भेटण्याची इच्छा होतेय मुलाखती ऐकून ❤❤❤❤❤ खूप साऱ्या मुलाखती पाहणं सुरू आहे
नर्मदे हर🌹🙏 खूप खूप छान माहिती मिळाली
Koop Chan margadarshan🙏🙏🙏
नर्मदे दे हर 🙏🙏🙏
मैय्या 🙏🙏🙏
नर्मदे हर जिंदगी भर 🙏🌷🙏 नर्मदे हर हर 🙏🌹🙏 हर हर नर्मदे 🙏🌹🙏
Narmade Har khup sunder kathan kelay parikrama mhanje ti Narmada Maiyyachi upasana aahe eikun odh nirman zali Narmada Matebaddal.🙏🙏🙏
🙏नमस्कार ! किती छान, गोड आणि नम्र आहेत ताई…त्याना आपण बोलते करता ,आमच्यासाठी. दोघानाही नमन..,
नर्मदे हर
👍👌👌👌
🙏🙏
🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🌹☘️
|| Narmade Har || 🙏
👌🙏
🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏
खूप छान माहिती 🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏⚘⚘
नर्मदे हर ताई
सुंदर अनुभव
नर्मदे हर
Narmde hari
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
खूप छान सांगितलंत ताई तुम्ही खरंच अश्या मार्गदर्शनांची सगळ्यांना गरज आहे
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.....🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदा हर 🙏
अनुभव ऐकायला खूप छान वाटतय. मनात नर्मदा मैया विषयी ओढ निर्माण झाली.
🙏🙏🙏🙏
Very beautiful Apanala Namaskar
हरीम असा उच्चार गायत्रीमंत्रात लोकांना सांगावा. ही विनंती.ई मेल केलं आहे.
धन्यवाद
माईंचा आवाज खूप मधाळ आहे आणि गोड नाद आहे ऐकण्यात खूप आनंद येतो नर्मदा मैय्या विषयी च प्रेम त्यांच्या शब्दगंगेतून वाहत य त्यामुळे नर्मदा परिक्रमे विषयी ऐकताना हृदयाचे कान आपोआपच होतात। खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Khare aahe
मैया 🙏👌
खूपच छान वर्णन केलय ताईंनी
नर्मदे हर
🙏 नर्मदे हर🙏
Namaskar 🙏Khop khop Dhanyavaad Dada🙏Seemajinche sarv bhag atishay ryavaniy..khop echya hoti tyana pahaychi anubhav eaikaychi🙏Nrmadamaiyani purn keli🙏🙏
Narmade har har 🙏🏻🌹❤👌🏻
खूप छान माहिती दिलीत. नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर हर ।💐 आपणास एवढी सुमारे 4 ते 5 महिन्यांची रजा कशी मिळाली ? आपला संपर्क क्रमांक मिळू शकेल का ? नर्मदे हर हर ।
नोकरी चा राजीनामा दिला
नर्म दा पुराण सांगतील का, आमच्या कार्य क्रमात प्रवचन ठेवायचं आहे, साध्वींचींचा फोन नंबर आहे का, अनुभव सुदंर आहे त, अनुभव सुध्दा ऐकायला आवडेल, फोन नंबर आहे का!! 🌹😊नर्मदे हरः।। श्री गुरूदेव दत्त।। 👣🙌
सीमा ताई च्या निवेदना मधे केवढी विनम्रता आहे,
अनन्य भक्तीभाव आहे मैय्या बद्दल ऐकुण छान वाटत . मी ताईं चे सर्व वीडीओ पाहिले मधेच येईनासे झाले अधुन मधुन वाटत रहायच काय झालं असेल, पुर्ण तर झाली असेल ना परिक्रमा म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती. हे तीनही भाग पाहिले आणि मला वाटल जनु काय माझीच परिक्रमा पुर्ण झाली अभिनंदन सीमा ताई चे आणि कोटी कोटी नमस्कार मैय्या ला तीनेच परिक्रमा सुखरूप पुर्ण करून घेतली ताईं कडुन🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏🌹
खूप छान आनुभब आणि तुमची प्रेमळ वाणी
मैय्या तुम्हाला प्रणाम🙏
तुम्ही संवाद छान साधला.🙏🙏
!! नर्मदे हर !!
🙏🏼🌸🙏🏼
Narmade Har 🙏🙏
नर्मदे हर हर महादेव
Mat Shree Narmde Her Her Her Rajendra Karanje Bhavsar n Parivar Chalisgaon,Eak parikrama wasi, 2008 / 2nd 2011, Samudra Panchkroshi Parikrama 21/03 /2021
छानच
🙏🙏🙏नर्मदे हर माऊली साष्टांग प्रणाम
हर हर नर्मदे 🙏
तुमच्या कडे मुलाखत द्यायला यायचे असेल तर काय करावे ? मला पण यायची ईच्छा आहे,माझी दोन वेळा परिक्रमा केली आहे.
..।। जय गुरुदेव ।।..भाऊ..चरणस्पर्श..🌺🌺🌺🌺🌺
..।। नर्मदे हर ।।.. ताई..👏👏
नर्मदे हर. खूपच छान सांगितले आहे.
🙏नर्मदे हर🙏
Narmde her 🙏🙏
नर्मदे हर मय्या 🌹🙏🌹
नर्मदे हर् नर्मदे हर्
।। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।। 🙏🙏🙏
नर्मदे हर हर 🙏
हर नर्मदे
🙏🙏🙏नर्मदे हर नर्मदे हर 👌👌👌
Kay mast vatat ahe.. Narmade har
अप्रतिम माई... नर्मदे हर
गुरुदेव...... फारच छान
Narmade Har 🙏🏻🙌🏻
नर्मदे हर नर्मदे हर
Sadhvi Kavthankarancha contacts dhyava, please
Narmade Har🙏🙏🙏
Narmade har 🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏🙏
Bhau tumhi gurumantr detat ka?
सध्या नाही
नर्मदे हर 🙏🙏🙏 छान माहिती मिळाली, धन्यवाद
नर्मदे हर... 💐💐💐 🙏🙏🙏
नर्मदे हर मैया 🙏🙏🙏 तुमच्या दर्शन नाने खूप आनंद झाला.तुमचे सर्व व्हिडिओ पाहीले.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
माझा एक प्रश्न आहे, मासिक पाळी ज्या महिलांची येते त्या परिक्रमा करु शकतात का? आणि करु शकत असतील तर त्या संबंधी काय नियम आहेत...
मलाही हा प्रश्न नेहमी पडतो पण कोणी काहीच उत्तर देत नाही
मी परिक्रमा करीत असतांना मुंबईचे एक पुरूष व त्यांच्या बरोबर 2 महिला होत्या त्यांना बहुतेक हा प्राँब्लेम आला होता ती मंडळी 3 दिवस एकाच ठिकाणी थांबली होती.
Mla ही हा प्रश्न पडला आहे ..मैया plz सांगा🙏
Pan aashya vedes aashramat aashray midel ka Mina chinchore
मला पण हा प्रश्न आहे
नर्मदे हर 🙏🙏🙏
हर हर नर्मदे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
कोटी कोटी प्रणाम
नर्मदे हर नर्मदे हर .
नर्मदे हर मैया 🙏🙏🙏
नर्मदे हर हर हर।
नर्मदे हर माई
नर्मदे हर हर हर....मैय्या आपली भक्ती यात्रा चॅनेल वरचे 134 च्या पुढचे भाग पूर्ण करावेत ही नम्र विनंती.नर्मदे हर हर हर..
नक्कीच....
Agreed
हो पुढील भाग पूर्ण करावे
नक्कीच............
नर्मदे हर , खूपच सात्विक आणि भावपूर्ण मुलाखत , आपणास व भाऊना सा नमस्कार
Kiti Chaan bolta tai ....aikat rahavese vatate ...tumhi punyachya ka ? Tumcha contact no milel ka ? Mla tumchyashi bolayche aahe 🙏
ठाण्याच्या. नंबर देऊ शकत नाही
Narmade har har. !
Tai. Khup Chan atmanubhav. Pudhil bhag chi utsukta ahe.
नर्मदे हर ताई तुमचे सगळे विडियो मि पाहिले आहे त बाकीचे राहिले ले पण टाकावे खुप छान बोलता तुम्ही ऐकत च राहावस वाटत.
सीमा ताई तुमचे भाव उच्च कोटीचे आहेत.नर्मदे हर.🙏🙏
🙏दादा आपणास सा.नमस्कार, मैय्याजीना नर्मदे हर. 🌺🌺🌺
Narmada maiya ki Jay 🙏🙏👏🙏🙏👋👋🙏🙏
नर्मदे हर हर हर!
नर्मदे हर !!!
नर्मदे हर.
🙏🙏
अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त अशी माहिती आणि सुंदर विवेचन श्री भाऊ आणि ताई तुम्हाला सां. दंडवत 👏👏🌺🌺
नर्मदे हर माहिती मस्तच मिळाली
नमस्कार
Maiyya tumche sagle video pahile khup chhan tumcha aavaj khup God ahe aamhi kokila mhaneycho tumhala
मैय्या नर्मदे हर. दादा नर्मदे हर
खूपच छान मार्गदर्शन दिलेत मैय्या !!
🙏नर्मदे हर हर🙏
ताई धन्यवाद 🙏सर तुम्हालाही नमस्कार🙏
मधुर ,मंजुळ ,आणि गोड आवाज ऐकतच रहावं वाटत
नर्मदे हर ताई🙏🙏🙏, भावू 🙏🙏🙏 छान मार्गदर्शन करताय
नर्मदे हर आवाज व अनुभव खुपच छान . लोकांनी राम साठी दवाखान्याचे पत्ते दिले होते . राम दवाखान्यात गेला का आता त्या दिसते का. हर हर नर्मदे
नमामी देवी नर्मदे
Awaz thoda motha theva pls
नमस्कार काका👃👃
खूप छान माहिती मिळाली.
ताईंचा आवाज तर मधुर आहेच पण सांगण्याची शैली इतकी सुंदर आहे की असे वाटते आपण स्वतःच नर्मदा परिक्रमा करतो आहोत.
जय गुरूदेव 👃👃
Arvind ji and seema ji aap dono ko koti koti shashtang dandvat namskar. 🌷🙏🌹🙏
खुप समाधान आनंद वाटत होता ऐकताना .पुढचे भागही लौकर च ऐकायला मिळाले ही प्रार्थना 🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही एकट्याच गेला होता का?
हो
@@arvindathalye खूपच कौतुकास्पद आहे.
Narmade Har
पुढचेभाग कोठे
खूप छान माहिती देत आहात.
नर्मदे हर
किती लाघवी बोलणे आहे तुमचे, बर वाटत आयकायला.
Aaplyala periods yet asatana suddha parikrama karu shakto ka
उद्याच्या भागात उत्तर मिळेल
Narmade har har har
नमस्कार, मी मिलिंद सुपनेकर,
तुमचे विडिओ खूपच माहितीपूर्ण आहेत, त्याबद्दल धन्यवाद.
मला प्रतिभा ताई चितळे यांचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का ?
Seema tai aple Bhakti Yatra Chanel khoop chan 🙏
नर्मदे हर ताई भक्ती यात्रेचे सर्व व्हिडिओ पाहिले पण ताई तुम्ही चेहरा एकदाही दाखवला नव्हता तुम्हाला पाहून खूप आनंद झाला मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे