बारी पाहण्या आणि ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहुन फार छान वाटतय. असा रसिक प्रेक्षक समोर असताना कोणत्याही कलेचं सादरीकरण कराताना आपसुक स्फुरण येतं. असा मंच मिळणे हे त्या कलाकारांचं भाग्यच म्हणायला हवं. किमान भजनी कलारांनी अशा संधीचं सोनं करायला हवं. 👍👍👍
बारी पाहण्या आणि ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहुन फार छान वाटतय.
असा रसिक प्रेक्षक समोर असताना कोणत्याही कलेचं सादरीकरण कराताना आपसुक स्फुरण येतं. असा मंच मिळणे हे त्या कलाकारांचं भाग्यच म्हणायला हवं.
किमान भजनी कलारांनी अशा संधीचं सोनं करायला हवं.
👍👍👍
घाडिबचवा मथन करायला आलात.कि.भंकसबाजी करायला आलात कि भंकसबाजी करायलात . भजन.म्हणजे. कायक्
क्षयालाच भजन म्हणणात...
Ajun bhag 3
Mastach
घेऊन bari karta vatta
शिरसाट बुवा 👌👌👍👍
Shirsat chi faar faar tar layki mangala chavan paryant
शिरसाठ तुझी लायकी नाय या दोन्ही बुवाबरोबर बारी करायची
Layki Nasti Tr Dabalbari karayla Bolaval ast ka...
Ugach Aapl Manala Vatat te boltoys...
Dabalbari Fakt Manoranjan aani HariBhajan karnyasathi Aste. Dabalbari Sampli ki sarv ekatr yetat...
He mahit aahe ka..
Ugach Konachyahi layki var jaych nast...
@@yashtayshete Agdi barobar bolalat
Tumhala avdat nasel tr...tyanchya video kashala baghtay...avdat nasel tr baghu naka..ugach ekhadyachi layki kadhaycha adhikar nahi tumha aamhala..shabda nara japun vapara
@@-Dabalbariलोक तुमाला भजन करायचे पैसे देतात हा भजनाच्या नावाने बोलबच्चन करतोय एक तरी भजन् बोला का
खर आहे बेअक्कल आहे
भिमसेन् जोशी सारख्या महान गायकाची चेष्टा करता शोभत नाय तुम्हाला.😤
हे एवढाच चुकला तुमचा.