Balasaheb janma ghya punha | Jay Patil | tribute to saheb.

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 366

  • @शिवभक्तशिवसैनिक

    अश्रु आणलेस भावा स्वबळावर भगवा फडकणारच साहेबांचे आणि शिवसैनिकांच. स्वप्न पूर्ण होणारच हिं शिवभक्त शिवसैनिकांची शपथ आहे

  • @royalstatusmaker3808
    @royalstatusmaker3808 3 роки тому +7

    हे गाणं अगदी मनाले लागलं माझ्या😔 बाळासाहेब ठकरेंनचा विजय असो🙏🚩

  • @vikramkapadi152
    @vikramkapadi152 6 років тому +25

    देवानी पाठवलेली मानस एकदाच ऐतात दैवी पुरूष बाळासाहेब

  • @sbk3814
    @sbk3814 5 років тому +16

    महाराष्ट्राचं थोर भाग्य म्हणुन साहेब महाराष्ट्रात जन्मले . जय महाराष्ट्र

  • @janardanpayer72
    @janardanpayer72 4 роки тому +11

    साहेब कुठेही गेलेले नाहित, साहेब प्रत्तेक शिवसैनिकांच्या हृदयात आहेत. साहेबांची जागा कोणीच घेऊ शकत नाहि. साहेब एकच होते आणि पुढेही एकच राहतील. एकच साहेब बाळासाहेब, जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshbudhwant7257
    @nileshbudhwant7257 6 років тому +47

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
    धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
    एवढ्या जगात माय मानतो मराठी.
    बोलतो मराठी, ऐकतो, मराठी,
    जाणतो मराठी, मानतो मराठी....
    जय महाराष्ट्र

  • @surekhaadit504
    @surekhaadit504 13 днів тому

    हे गाण माझ्या मनाला खूप लागलं बाळासाहेबाचा विजय असो.

  • @DhuriCreation_sudhirdhuri
    @DhuriCreation_sudhirdhuri 7 років тому +66

    गाण्याची (रचना)लेखन आणि composing सन्माननीय भजनी बुवा श्री महेश मालप
    अप्रतिम song
    बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना

  • @sagarpatil1171
    @sagarpatil1171 2 роки тому +2

    होते फक्त एकच साहेब आपले हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपण सदैव या महाराष्ट्राच्या जणांच्या मनामनात होते आहेत आणि राहतील हे छाती ठोकून आश्वासन देतो जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची शिवसेना 🙏😭🙏

  • @maheshmalap6215
    @maheshmalap6215 5 років тому +2

    *बाळासाहेब ठाकरे*
    *श्रद्धांजली गीत*
    जीव लावूनी वेड्या परी का हो सोडुनी गेलात जना
    बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना ।।धृ।।
    साल एकोणीसशे सव्वीस जन्मास आला एक बाळ
    मराठी मूलखासाठी जणू जन्मला शिवराय
    पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नव्हता आनंदाला ।।१।।
    होता हाडाचा कलाकार परी लागेना त्यात ध्यान
    व्हावं समाजाच भलं म्हणुनी पेटून उठला वाघ
    केली उभी ही संघटना नाव दिल तिला शिवसेना ।।२।।
    हिंदुत्वाचा भगवा सदैव घेऊनि हाती
    लढून गेला शूर वीर हा मराठी हक्कासाठी
    पोरका मराठी माणूस झाला
    कोण आहे त्याला तुम्हाविना ।।३।।
    परखड वृत्ती स्वभाव होता शब्दाला तुमच्या मान
    स्व बळावर केलं सार राज्य हे निर्माण
    कान लातूरला ऐकाया तुमच्या धारदार शब्दांना ।।४।।
    सप्त सुरांची माला अर्पितो चरणाशी
    महेश विनवी परमेश्वराला मिळो आत्म्यास शांती
    का हा सूर्य अस्तास गेला
    सोडून अजाण बालकांना ।।५।।
    गीत / संगीत
    बुवा श्री महेश बाबू मालप
    8108366110

  • @parshantkhandepatil7849
    @parshantkhandepatil7849 5 років тому +16

    मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
    विनम्र अभिवादन

  • @carrykicopy1789
    @carrykicopy1789 8 років тому +59

    मा. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे....

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 роки тому +1

    डोळ्यात पाणी आले हे गाणं पाहून साहेब विनम्र अभिवादन

  • @hejwkalala
    @hejwkalala 3 роки тому +3

    साहेब परत या...तुमची ह्या महाराष्ट्राला खूप गरज आहे..... खूप आठवण येते तुमची... तुमची आठवण काढेबीना एक पण दिवस जात नाही... परत या बाळासाहेब 🙏🏻

  • @ashishmohite1874
    @ashishmohite1874 4 роки тому +17

    when i m sad i listen to Lt.Balasaheb Thakre this song literally I felt tears in my eyes because i know how powerful person he was & never seen the personality like this still the person whom millions of people still cry...... एकमेव हिंदूह्रदय सम्राट साहेबांचा कट्टर शिवसैनिक

  • @jayendargurav6776
    @jayendargurav6776 5 років тому +2

    एक था टायगर 🚩
    खूप सुंदर रचना मालप बुवा ।

  • @ankushchavan1618
    @ankushchavan1618 3 роки тому +4

    जमलेल्या माझ्या तमाम ...
    जय महाराष्ट्र

  • @luckyfitness2101
    @luckyfitness2101 2 роки тому +28

    खरंच ये गणे आईकुन बाळासाहेबांची खूप आठवण आली आणि मराठी रक्त सळसळ करताय 🙏🚩🥺😭😭💐

  • @adhikgaikwad8726
    @adhikgaikwad8726 5 років тому +12

    जय महाराष्ट्र जय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @bhushanambre1604
    @bhushanambre1604 9 років тому +20

    Jai Maharashtra ,,,, Nice song..Heart touching

  • @vijayshelke690
    @vijayshelke690 5 років тому +4

    जय महाराष्ट्र भाऊ
    खुप छान लयभारी .....

  • @prasadkambli786
    @prasadkambli786 5 років тому +3

    कोकण ची शान महेश मालप बुवा यांची अप्रतिम रचना ,👌👌👌👌👌

  • @ujwalawadekar1945
    @ujwalawadekar1945 4 роки тому +6

    पुन्हा एकदा अश्रू अनावर झालेत .....साहेब !!

  • @bharatvarade1923
    @bharatvarade1923 2 роки тому +1

    एकच साहेब एकच शिवसेना

  • @shivambadhe1393
    @shivambadhe1393 5 років тому +4

    बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची शिवसेना 😢🇮🇳

  • @pranitpalve263
    @pranitpalve263 7 років тому +15

    साहेब आता या मुंबई ला खरच तुमची गरज आहे व गरज

  • @yashjaju1111
    @yashjaju1111 4 роки тому +5

    हिंदुहृदयसम्राट मा श्री..बाळासाहेब ठाकरे

  • @user-Mahakal_maharaj
    @user-Mahakal_maharaj 5 років тому +3

    Sarwat sundar geet sahebache ani tyat tyachi jalm gata😢😢

  • @prasadkhapne5042
    @prasadkhapne5042 7 років тому +18

    1 NO SONG... MANACHA MUJARA MAZYA SAHEBANA...

    • @ashokshisode672
      @ashokshisode672 6 років тому

      Prasad Khapne साहेब परत या शिवसेनीकावर अनाय होत आहे

  • @vaibhavharad4447
    @vaibhavharad4447 4 роки тому +3

    मराठी माणसा साठी लडणारा एक मेव वैक्ती साहेब

  • @kulkarnijaideep
    @kulkarnijaideep 4 роки тому +6

    Amazing song for a great leader. Saheb parat ya. He is one of the greatest leaders of 20th century.

  • @ASMVlogs-fe4re
    @ASMVlogs-fe4re 2 роки тому +4

    saheb aaj tumhi have hotat hya gaddaranna dhada shikvyla 😔😭

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 2 роки тому

    फार दुःख होतं 😭 काहिच शब्द नाही खरोखरच साहेब जन्म घ्या

  • @amolbhoir1629
    @amolbhoir1629 7 років тому +20

    साहेब परत या
    वाट पहतोय तुमचा छावा..

  • @ravigupta...iwantfun.7319
    @ravigupta...iwantfun.7319 3 роки тому +2

    Apratim song... 🙏🙏🙏🙏🙏 King is king.......👑 No one can beat balasaheb thakre.... 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 Рік тому +1

    एकच साहेब बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sidhajimashale364
    @sidhajimashale364 7 місяців тому +2

    साहेब अजुनही खुप आठवण येते 😢2024❤🚩🚩

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    वंदनीय हिंदुहृदयसमराट श्री मान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @shubhamchapade2899
    @shubhamchapade2899 6 років тому +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय बाळासाहेब

  • @MVASainik0369
    @MVASainik0369 2 роки тому +4

    आपल्या साहेबांसाठी एक लाईक झालाच पाहिजे 🙏🙏🙏🥺🥺🥺

  • @ashishmohite1874
    @ashishmohite1874 4 роки тому +3

    निस्वार्थपणे हिंदुत्वासाठी लडले एकच साहेब.......🙏🙏🙏🙏🙏

  • @guruprasadkulkarni8456
    @guruprasadkulkarni8456 6 років тому +2

    साहेब परत या ..गाण एक नंबर

  • @ashishmohite1874
    @ashishmohite1874 4 роки тому +4

    🙏आग लागली आणि मन रडले🙏
    १००००००००००००००००० कोटी likes

  • @papputelipapputeli70
    @papputelipapputeli70 6 років тому +4

    जयश्री राम जय हिन्दू जय बाला साहेब ठाकरे

  • @prasadnagaonkar3765
    @prasadnagaonkar3765 4 роки тому +4

    साहेब विनम्र अभिवादन💓💓🙏🙏😢😢😢

  • @ashokdhepe9838
    @ashokdhepe9838 7 років тому +42

    साहेब तुम्ही गेलात आणी कुञाचे राज्य आलय कुणी उठतो आणी भुकंतो आहे परत या साहेब परत या

  • @pravintaware1096
    @pravintaware1096 5 років тому +2

    साहेब पुन्हा जन्म घ्या

  • @aashushindepatil9097
    @aashushindepatil9097 7 років тому +9

    फक्त एकच साहेब बाळासाहेब

  • @pratikkumbhar365
    @pratikkumbhar365 7 років тому +2

    Dolyat pani aal yar.....kadak song....

  • @pavangawande227
    @pavangawande227 6 років тому +4

    एकच साहेब बाळासाहेब

  • @sanjudada536
    @sanjudada536 6 років тому +3

    Maharatracha mahadevala manacha mujra Jai bhavani Jai shivaji Jai sambhaji Jai balasaheb Jai shivsena 🚩

  • @yogeshmagar4638
    @yogeshmagar4638 7 років тому +3

    खूप छान.....!

  • @karanpatil5852
    @karanpatil5852 5 років тому +10

    😭🧡🧡Shivsena Jay Maharashtra 😭💞

  • @dilipbawdhane4739
    @dilipbawdhane4739 6 років тому +3

    साहेब परत या तुमची वाट पाहतोय तुमचाच शिव सेना

  • @krishladge5860
    @krishladge5860 5 років тому +3

    Jay Bhavani Jay Shivaji Jay Hind Jay Maharashtra Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Jindal Balasaheb Thakre

  • @sushant7043
    @sushant7043 2 роки тому +3

    भूतो न भविष्यती व्यक्ती महत्व बाळासाहेब ठाकरे

  • @amey_thakare
    @amey_thakare 2 роки тому +5

    साहेब आज खूप आठवण येते तुमची...तुम्ही उभ केलेल्या शिवसेना संघटनेच्या नावाला आणि चिन्हाला गद्दारनाथ आणि त्याच्या 40 बैलांमुळे धक्का लागलाय!

  • @pavangawande227
    @pavangawande227 6 років тому +2

    साहेब तुम्ही परत या तुमची शिवसैनिकाला गरज आहे

  • @hindutopsagar3788
    @hindutopsagar3788 5 років тому +12

    साहेब प्लीज परत या😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @mangeshkalyankar7708
    @mangeshkalyankar7708 7 років тому +2

    ekachs saheb balasaheb........

  • @sagarbharathi7125
    @sagarbharathi7125 8 років тому +108

    सता कोणाचीही असो हवा फक्त भगव्याचीच असणार

    • @user-gl6vi5hu9m
      @user-gl6vi5hu9m 7 років тому +6

      सता कोणाचीही असो हवा फक्त भगव्याचीच असणार

    • @gs.gannypatil4969
      @gs.gannypatil4969 7 років тому +2

      Ganny patil

    • @shrikantdeshmukh5228
      @shrikantdeshmukh5228 5 років тому

      Ammche ladki shiv seena

  • @savitapatilmusic5507
    @savitapatilmusic5507 5 років тому +5

    Nice song dada👌👌🎼

    • @kishorgawde2495
      @kishorgawde2495 5 років тому

      SAVITA PATIL MUSIC पाटील खुप सुंदर. कडक

  • @indianparadisetrainer
    @indianparadisetrainer 6 років тому +8

    Anand dighe saheb 😘😘

  • @sandeshmajalkar8096
    @sandeshmajalkar8096 5 років тому +5

    अप्रतिम शब्द नाही वर्णन करायला

  • @Abhishekpalande
    @Abhishekpalande 6 років тому +3

    साहेब परत या वाट पाहतोय तुमची

  • @sanggitagaikar5770
    @sanggitagaikar5770 7 років тому +2

    ekch chava💪💪👊👊🚩🚩

  • @NitinBhartiok
    @NitinBhartiok 6 років тому +1

    1 नबर

  • @tanajipawar8268
    @tanajipawar8268 2 роки тому +1

    महाराष्ट्राचा बादशाह......

  • @annuingle8386
    @annuingle8386 6 років тому +2

    साहेब जन्म घ्या पुन्हा ....

  • @rahulbhosle9755
    @rahulbhosle9755 6 років тому +20

    2019 la shivseeneela nivdun aanuyaa aapn ani mukhyamntree seeneecha asel

  • @ganapatdangi6828
    @ganapatdangi6828 2 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब!❤

  • @praphullmhadaye354
    @praphullmhadaye354 7 років тому +6

    Miss you साहेब,,.

  • @जयमहाराष्ट्र-द7ह

    Very Nice Song on Late Balasaheb Thakre

  • @महानेताबाळासाहेबठाकरे

    Miss You Saheb

  • @prayasgupta3387
    @prayasgupta3387 6 років тому +12

    Ekach Sena Shivsena ❤️

  • @sujitsathe1941
    @sujitsathe1941 8 років тому +2

    एक नंबर दादा

  • @RajeshKarde
    @RajeshKarde 7 років тому +3

    साहेब तुम्हि हवे होता...

  • @gopalshinde5945
    @gopalshinde5945 5 років тому

    अप्रतिम बुवा

  • @anujkurangale711
    @anujkurangale711 Рік тому

    Hindu hruday Samrat Balasaheb thakre 🥰🥺🥺🥺🥺

  • @kisantambe5612
    @kisantambe5612 2 роки тому +2

    Kdk

  • @eknatholdisgoldkharat4755
    @eknatholdisgoldkharat4755 4 роки тому

    अप्रतिम

  • @nikleshpatil6875
    @nikleshpatil6875 5 років тому +1

    Miss you godfather...saheb have hota tumi

  • @मिरजोळकर19
    @मिरजोळकर19 9 років тому +2

    very very nice...........

  • @sureshmokal7887
    @sureshmokal7887 6 років тому

    Maja sathi ekach saheb faqt balasaheb!! Miss u saheb!!

  • @sarveshmore4733
    @sarveshmore4733 8 років тому +3

    ekach saheb

  • @jiteshrewale6140
    @jiteshrewale6140 8 років тому +49

    साहेब परत या
    वाट पहतोय तुमचा छावा

  • @Utsav_patil
    @Utsav_patil 7 років тому +2

    बाळासाहेब परत या

  • @hemantbhaije8180
    @hemantbhaije8180 5 років тому

    Ekach saheb balasaheb

  • @pravinshinde3599
    @pravinshinde3599 8 років тому +10

    1 no.

  • @sanjaykadu5524
    @sanjaykadu5524 8 років тому +7

    साहेब परत या वाट बघतेय सेना

  • @nageshbichukale4180
    @nageshbichukale4180 6 років тому +2

    1 ch no song

  • @vishalbhane7977
    @vishalbhane7977 9 років тому +1

    nice खूप छान

  • @mayumhatre36
    @mayumhatre36 7 років тому

    मस्त video आहे जय पाटील

  • @kailashshinde3134
    @kailashshinde3134 5 років тому +1

    बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @damunadre4396
    @damunadre4396 5 років тому +5

    Balasaheb is great man

  • @rekhacharde253
    @rekhacharde253 5 років тому +1

    Saheb maharashtrala Tumchi far garaj ahe

  • @ravidokhe9185
    @ravidokhe9185 7 років тому +2

    एकच साहेब

  • @sushant7043
    @sushant7043 3 роки тому

    हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @pratapsawant3722
    @pratapsawant3722 5 років тому

    छान जय महाराष्ट्र

  • @prashantkadam6153
    @prashantkadam6153 8 років тому +7

    जय शिवसेना