फेका, उलटी ओढा, धावत चालवा ll हि मशीन फक्त एग्री पावरच देऊ शकते ll Agri Power Tokan Yantr Seeder
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- फक्त 6700 ₹ संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच उपलब्ध.
9588618516
agripower.store
1. Delivery Time All Over Maharashtra = 8 Working Days.
2. Shipping Charges Extra.
3. All Spare are available.
Delivery is available For All Over Maharashtra.
Buy Machine Online From Bellow Link -
12 Teeth Seeder Machine - agripower.stor...
Seeds + Fertilizer - agripower.stor...
Vegetable Machine - agripower.stor...
Fertilizer Machine - agripower.stor...
#कृषी
#शेती
#सीडर
#मॅन्युअल
#बियाणे
#रोपण
#फसळाची
#शेतकरीची
#बागायत
#सतत विकास
#गावीची जीवनशैली
#शेतीची जीवनशैली
#फसळ प्रबंधन
#कृषी तंत्रज्ञान
#कृषी प्रगती
#agriculture
#farming
#seeder
#manual
#seeding
#planting
#crop
#harvest
#farmequipment
#gardening
#sustainability
#rurallife
#farmlife
#cropmanagement
#agritechnology.
#agripowerseeder #multicropplanterprice
जळगाव जिल्ह्यात किती दिवसात मिळेल
सोयाबीन साठी चालेल का
ओल्या मातीत चलते काय
सर आता आहे का मशिन
सर15 ईच अंतर होईल का
एक नंबर आहे माझ्या कड़े दोन आहे
सर तुमचा माणूस येईल का फिटींग करून द्यायला
कपाशीच सीड रोलर चक्री मिळेल का .
किंमत सांगा
Hya madhye bhat perta yete ka sir mahiti dya aamchya ikde bhat sheti jast hote
फोन करा माहिती मिळेल
jaminit jast olawa asel tr jam / block hoil ka sir??
रेघाटी पाडणे जुगाड सोबत देतात का
जास्त ओल आसेल तर जमेल का
ट्रक्टर जिथे चालतो... त्याठिकाणी हि मशीन सुद्धा चालते
माती जाते तोंडात
1feet kiwa 2feet chi lawn hote ka
हो होते... कितीही अंतर बनवू शकतो
Soyabean 3 biya padu sakato ka sir
घरपोच सेवा आहे का आपली
Olya jamini madhe mati khup chipkat asel na..?? & mati chipklya mule tila chalwala khup takat lagat asel.. saheb??
Bhau location send kar ki
सर मला पाहिजे होते हे मशिन खत आणि पेरणी दोन्ही एकत्र असणार
सर मला पाहिजे कुठे मिळेल ते सांगा
Kimath jast ahe
याचे spare part मिळतात का
सारे A to Z
कॅश ऑन डिलिव्हरी आहे का
नाही
सर, खत पन देउ शकतो का?
हो ,पण ब्रश खराब होते
👍👍
Price?
Bhau price
६७००/-
Subsidy
मला पाहिजे आहे... आणि अंतर कसे chang करायचं ते दाखवले नाही सर आपण... ते नक्की दाखवा
भाऊ अंतर कमी जास्त असे करायचे ते नाही सांगीतले..
त्याचे आम्ही मार्गदर्शन करू .... पाहिजे तेवढे अंतर करता येईल
Tumacha address sir
कामनकर सराना हवामान अंदाज टाकायला लावा आधी
सर deep board ची price काय आहे
30