Це відео не доступне.
Перепрошуємо.

शोधून सापडणार नाही अशी उपवासाची लाल सुकी चटणी उपवासाचा बटाटा वडा |Upvas Vada Recipe|Vrat Vada Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 сер 2023
  • 🍳 उपवासाचा मेदू वडा व चटणी
    • उपवासाचा कुरकुरीत मेदु...
    🍳 उपवासाचे आप्पे व चटणी
    • आषाढी एकादशी निमित्त, ...
    🍳 उपवासाच्या बटाटा आंबोळ्या व चटणी
    • उपवासाचा नवीन पदार्थ 1...
    🍳 उपवासाची साबुदाणा खीर
    • उपवासाची साबुदाणा खीर ...
    🍳 उपवासाचा मसाला डोसा
    • 10 मिनिटात उपवासाचा कु...
    ✳️उपवासाचा बटाटा वडा बनवण्यासाठी 👇
    • उकडलेले बटाटे / boil potatoes - 500gm
    • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट / roasted peanut powder - ½ Cup
    • हिरवी मिरची ठेचा / green chilli paste - 2 Spoon
    • मीठ / Salt - Acording
    • राजगिरा पीठ / Rajgira Flour - 1 Cup
    • वरई पीठ / Upvas Rice - ½ Cup
    • लाल मिरची पावडर / Red chilli powder - ½ Spoon
    • पाणी / Water - 1 Cup
    • तेल / cooking oil - Acording
    ✳️ उपवासाची सुकी लाल चटणी बनवण्यासाठी 👇
    • तळलेली उपवासाची शेव / Upvas Shev - 1 Cup
    • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट / Rosted Peanut powder - ¼ Cup
    • किसलेल सुख खोबरे / Dry Coconut - 2 Spoon
    • लाल मिरची पावडर /Red chill powder - 1 Spoon
    • मीठ / Salt - ¼ Spoon - Acording

КОМЕНТАРІ • 573

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 Рік тому +5

    अप्रतीम, फारच सुंदर रेसीपी.
    म्हणजे ऊपवासाला पण
    मज्जाच मज्जा.
    👌👌👌👌👌👌👌

    • @SanviKhamkar
      @SanviKhamkar Рік тому +2

      हो मज्जाच मज्जा उपवासाला 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद, Dada 😊
      नक्की करून पहाच.

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar Рік тому +3

    कशा काय सुचतात बरं युनिक पदार्थ मी अशी उपवासाची लाल सुकी चटणी वड्या बरोबर खाण्यासाठी कधी पाहिली नव्हती, आणि किती खमंग दिसते करून पाहायलाच हवं ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच सुचतात नवं नविन रेसिपी 😊🙏

  • @user-wd9gx8qw4z
    @user-wd9gx8qw4z 10 місяців тому +4

    वा खुप छान ताई बनवुन दाखवलेत उपवासाचे वडे व चटणी अशीच रेसिपी दाखवत जावा ताई 🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      माझा नेहमीच नवनवीन पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न असतो 😊🙏

  • @nilambarirane2990
    @nilambarirane2990 Рік тому +8

    चटणी चा प्रकार तर खुपचं छान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on Рік тому +8

    अरे वा ताई किती छान टेस्टी 🤤 उपवासाची चटणी इतकी खमंग दिसते, आणि एकदम नवीन पद्धतीने कधी पाहिली नाही, नक्की करून बघणार 😊🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @mandajoshi1913
    @mandajoshi1913 Рік тому +2

    खूपच छान रेसिपी नक्कीच करून पाहणार चटणीचा रंग तर अतिशय सुंदर मोहात पाडणारा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @kalikitoontv123
    @kalikitoontv123 Рік тому +4

    Thank you mam Maja shravan month upvas ahe me sure recipe karel

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Рік тому +4

    चरणी सुंदरच आहे रेसिपी upaschachi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @vasantiranagnathan6162
    @vasantiranagnathan6162 Рік тому +5

    फारच मस्त,आणि भगर v राजगिरा मिक्स पीठ मस्त...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @nilambarirane2990
    @nilambarirane2990 Рік тому +3

    Woooooow
    खुपचं छान मस्तच

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @jyotigautamjadhav2041
    @jyotigautamjadhav2041 11 місяців тому +2

    खूपच छान thanks

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Рік тому +2

    अप्रतिम 👌👌👌👌
    चटणी तर लयभारी यम्मी.
    नक्की करुन बघणार टिप्स सहित साधी सरळ झटपट होणारी रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @Priyankaghadge-eo9xw
    @Priyankaghadge-eo9xw Рік тому +3

    Ek number

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @yashodakadam7615
    @yashodakadam7615 Рік тому +1

    वा खुप छान बनवून दाखवलात उपवासाचे वडे व चटणी अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा 👍👌

  • @archanasakpal402
    @archanasakpal402 Рік тому +3

    Unik and super testy new recipe thanks madam aseche sopya recipe dakhva 👌👍🤤🤤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 11 місяців тому +2

    फारच छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shobhaamrutkar4967
    @shobhaamrutkar4967 10 місяців тому +2

    खूप छान केलेत वडे ताई
    तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी करणार बटाटा वडा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 11 місяців тому +1

    ताई, मी पहिल्यांदाच आपली ही अतिशय सुंदर आणि तोंडाला पाणी सुटणारी उपवासाच्या बटाटावड्याची पाककृती पाहीली आहे. मी नक्कीच घरी प्रयत्न करून पाहणार आहे. आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद.👌👌👌😋😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @asdf56098
    @asdf56098 11 місяців тому +2

    फार छान, अप्रतिम

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @thegamerking-yt8dy
    @thegamerking-yt8dy Рік тому +3

    १ no 🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @leenamadye1749
    @leenamadye1749 Рік тому +2

    Khup cha disat ahet upvas batata vada,agadi regular batata vadyasarkhech disatat. Suki chutney pan khup innovative ahe.❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 11 місяців тому +1

    Khup Sunder apratim

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @prakashjore4659
    @prakashjore4659 Місяць тому

    वा क्या बात है बढीया बढीया बढीया बढीया बहोतही बढीया रेसिपी खरचच खूप छान अप्रतिम रेसिपी आहे धन्यवाद बाळा

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 Рік тому +2

    खुपच छान सुंदर रेसिपी🙏पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा👏🌹👌ठाणे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहाच.

  • @madhurimahalunkar9496
    @madhurimahalunkar9496 9 місяців тому +1

    खरोखरच अप्रतीम खमंग " उपवासाचा "पदार्थ शिकवलात. धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @user-qh3tf7pn5c
    @user-qh3tf7pn5c Рік тому +3

    Are va he bhariye 🙏🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @user-iy6wu3uw8e
    @user-iy6wu3uw8e Рік тому +41

    इतके खमंग पदार्थ फक्त तुम्हालाच सुचू शकतात ताई फार छान आहे 👍

  • @prashantvanjari8775
    @prashantvanjari8775 11 місяців тому +6

    खरंच, खूप सुंदर. तुमची भाषांशैली पण छान 👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

    • @user-iw7tx5oj4t
      @user-iw7tx5oj4t Місяць тому

      मस्त, चटणी खूप छान वाटली रंग पिवळसर कसा दिसला वड्याचा

  • @shrirajghadge6134
    @shrirajghadge6134 Рік тому +2

    खुप छान रेसीपी आहे मला तुमची रेसीपी खुप आवडते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @chandajadhav8641
    @chandajadhav8641 Рік тому +2

    सुपर ताई कुठुन आठवतात एवढा छान छान ऱेसिपी ताई तुमी ग्रेट आहात 🙏👌💐

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच सुचतात 😊🙏

  • @user-wd9gx8qw4z
    @user-wd9gx8qw4z 10 місяців тому +2

    अप्रतिम , फारच सुंदर रेसिपी आहे ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 11 місяців тому +1

    खुपचं छान. मी नक्की करून बघेन.. मी पुणे शहर येथे आहे.माझ्याकडे उपवासाची भाजणी असते.मी नक्की करून.बघेन.चांगली आयडिया दिलीत so many. thanks 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Рік тому +2

    ताई उपवासाचा वडा एकदम मस्त चटणी एकदम सुंदर झाली आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shobhaghodke6490
    @shobhaghodke6490 11 місяців тому +2

    खूप छान आहे रेसिपी कोणी ही सहज बनवू शकेल मी पण करून पहाणार आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Рік тому +2

    छान आहे उपवासाचा नविन बटाटा वडा रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @anusayadivekar9542
    @anusayadivekar9542 10 місяців тому +1

    खूपच छान दिसत आहेत बटाटा वडा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      नक्की करून पहा 😊
      कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 10 місяців тому +2

    ह्या लढ्यासाठी उपासाची गरज नाही.एरवीही छान.चटणीही भारी.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @prakashsushil5075
    @prakashsushil5075 Рік тому +2

    उपवासाच्या दिवशी मी फक्त केळी घेतो. पण या सोमवारी हाच मेनू... धन्यवाद दिदी...

  • @manishanaik4439
    @manishanaik4439 11 місяців тому +2

    खुप छान सुंदर रेसिपी आहे धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-bj4rn8xo9q
    @user-bj4rn8xo9q Рік тому +2

    सुंदर चटपटीत खमंग रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vaishalichorge5469
    @vaishalichorge5469 11 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @narendrakhandare8984
    @narendrakhandare8984 Рік тому +1

    खूप छान आवडली रेसिपी. जी मुलं उपवास करत नाहीत ते सुद्धा वडा व चटणी खाऊन उपवास करतील.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @shailajadeshpande1000
    @shailajadeshpande1000 Рік тому +1

    पदार्थांपेक्षा तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shankarpatil4866
    @shankarpatil4866 11 місяців тому +1

    वा फारच छान रेसीपी दाखवली ,रोज रोज शाबुची खिचडी खाऊन क॑टाळा आला होता,. (३२ शिराळा )

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @minakshibisure262
    @minakshibisure262 Рік тому +3

    Khup mast 😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 Рік тому +3

    Very unique recipe 👌👌
    Kai mhanu g tula?
    God bless you dear🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @ritum1403
    @ritum1403 10 місяців тому +1

    खूप मस्त रेसिपी आहे, नक्की बनवणार मी, धन्यवाद 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @ujwalapachpande6792
    @ujwalapachpande6792 Місяць тому

    खुप छान दाखवलीत रेसीपी चटनी तर खरचं खुपचं छान दिसतेय .अगदी तोंडाला पानीचं सुटले 👌👌👌🤤🤤🤤🤤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @user-no1kx8my4o
    @user-no1kx8my4o Рік тому +2

    खुप छान आहे वड्या ची रेसिपी ❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @satyanarayangajjam6614
    @satyanarayangajjam6614 Місяць тому +1

    फार छान उत्तम *. चिंचवड

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      मनापासुन खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @swatideshpande7169
    @swatideshpande7169 Рік тому +1

    Khup chhan Ani chavisht 👍😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 Рік тому +2

    खूपच छान ताई अप्रतिम रेसिपी मस्त👌👌👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k Рік тому +1

    खूपच भारी झालेत उपवासाचे ब वडे आणि चटणी ची रेसिपी खूप आवडली नक्की करून बघेन मी पुण्याहून निघाल्यापासून 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @snehals8078
    @snehals8078 Рік тому +1

    खुप छान,सगळ्यांनाच आवडेल,चटणी पण मस्त 👌👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 Рік тому +2

    खूप छान वडे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-nu4ob3cc4u
    @user-nu4ob3cc4u 6 місяців тому +3

    Looks soo tasty I will definitely Try this Recipe 😋 ❤

  • @smita5095
    @smita5095 Рік тому +1

    खूप छान वडे आणि चटणी तर भन्नाटच !! हे खाण्यासाठी उपवास करण्याची इच्छा होईल इतकी tempting recipe 😋😋👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @ketanpatil4892
      @ketanpatil4892 10 місяців тому

      मस्तच

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 11 місяців тому +2

    Khupch chhaan 👍👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 5 місяців тому +1

    खूप खूप छान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @kalpanapawar6337
    @kalpanapawar6337 10 місяців тому +1

    खूप छान आहे रेसिपी वडा व चटणी खूप छान दिसत आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      नक्की करून पहा 😊
      कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @santoshithape8652
    @santoshithape8652 11 місяців тому +1

    Ati chaan ashi hi recipe..........!
    Dhanywad...........................Tai!

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vandanapuranik8336
    @vandanapuranik8336 Рік тому +1

    😋😋 वडा आणि चटणी एक नंबर !! चटणी रेसिपी एकदम नवीन ... नाशिक ...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @NOOB-FF-05
    @NOOB-FF-05 11 місяців тому +1

    Wa khupach Chan tai...❤😋👌👌👌👌👌hingoli dist. Village Digras (karhale).

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @jaivijaybodke3703
    @jaivijaybodke3703 11 місяців тому +2

    उपवासाचे वडे खुप आवडले

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 11 місяців тому +2

    Khup chan delicious vade.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 10 місяців тому

    एकदम नवित प्रकारची चटणी . अप्रतिम
    ह्या बटाटावड्या साठी उपवासाची गरज च . खुप छानच रेसिपी आहे.❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 10 місяців тому +1

    खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दसऱ्याचा लाखो शुभेच्छा💐🙏😄

  • @satyanarayanraokulkarni6782
    @satyanarayanraokulkarni6782 6 місяців тому +1

    Very taste vada rasepi thanku dear

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @aparnaghorpade1680
    @aparnaghorpade1680 Рік тому +1

    Khup sundar. Didi tumhi sakshat Annapurna ahat. Video script/ tips kuthlahi pasara nahi. Sent percent saglech perfect.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @pushpaphalak3069
    @pushpaphalak3069 Місяць тому +1

    खूप छान झाला आहे वडा.n चटणी पण. पुणे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, share करा .

  • @amitashirsat6033
    @amitashirsat6033 Рік тому +1

    अतिशय सुरेख.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 Рік тому +2

    छान उपवास चे वडे खुप खुप छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ShailaSonavane-sx4pl
    @ShailaSonavane-sx4pl 11 місяців тому +2

    मस्तच रेसिपी आहे ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @nalinikalal2832
    @nalinikalal2832 10 місяців тому +1

    Very👍👍👍👍👍👍👍❤❤❤❤good recepi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @shubhangikulkarni3536
    @shubhangikulkarni3536 10 місяців тому

    खूप सुंदर सांगण्याची पद्धत पण अतिशय तुमची चांगली आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @arunasureshkumar5521
    @arunasureshkumar5521 Рік тому +4

    Very nice and unique fasting receipe😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @RudraPatane5414
    @RudraPatane5414 10 місяців тому

    एकच नंबर ताई खूप छान रेसिपी आहे उपवासाचा अप्रतिम वडापाव

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला भरपूर शुभेच्छा, 🙏💐

  • @shindvs
    @shindvs 11 місяців тому +1

    Ekdum Chaan upwas Vada

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @harishg8893
    @harishg8893 11 місяців тому +3

    Nice 😍. Thanks for sharing.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @harshalkulkarni-tx8om
    @harshalkulkarni-tx8om 10 місяців тому +2

    Khupch chann upvasachi recipe 😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @shekharkulkarni9617
    @shekharkulkarni9617 11 місяців тому +2

    सुंदर रेसिपी आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @utkarshapatil2423
    @utkarshapatil2423 Рік тому +1

    Khupch Sundar zale vade ,
    Thank u share recipe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा .

  • @nalinikalal2832
    @nalinikalal2832 10 місяців тому +1

    Nice❤❤❤😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @chaitalijangam6754
    @chaitalijangam6754 Рік тому +1

    Tai recipe mastch ahe...kal mi tumchaya padhatine kaju msala& tandur nan bnvala ...khupch mast zala hota...tnx

  • @kamalpatil7589
    @kamalpatil7589 Рік тому +1

    ताई खूपच छान सुंदर वडा आम्ही नक्कीच करू ही उपवासाची डीश खूपच सुंदर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @poojakoli559
    @poojakoli559 Рік тому +1

    Khup chan aunty aasch navin tecipe pathva
    🎉❤

  • @sanjivanikulkarni6916
    @sanjivanikulkarni6916 10 місяців тому +1

    खुप छान ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 11 місяців тому +1

    Khup Chan recipe chatting tar khup sundar aahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @manishaborde2473
    @manishaborde2473 Рік тому +1

    Khupach chavishat ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @user-mg4jk8yz2f
    @user-mg4jk8yz2f 11 місяців тому +1

    Khup chyan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @varshabhagwat6497
    @varshabhagwat6497 5 місяців тому +1

    Khup chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sandhyakute2611
    @sandhyakute2611 Місяць тому

    खूपच छान ❤

  • @aartimalgaonkar9682
    @aartimalgaonkar9682 11 місяців тому +3

    Very nice recipe mouthwatering😋 chatney excellent👍

  • @nilimakulkarni8994
    @nilimakulkarni8994 10 місяців тому

    Khupach chhan padarth dakhavlya baddal dhanyavad Tai.👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @varsha.nde86541
    @varsha.nde86541 Рік тому

    taie khup sunder taste wupvasachay vaday.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहाच.

  • @saritadeshmukh7460
    @saritadeshmukh7460 Рік тому +1

    6:55 खूपच छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @arunaupasani9743
    @arunaupasani9743 9 місяців тому

    आजच करून पहाते धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @nalinikalal2832
    @nalinikalal2832 10 місяців тому +1

    Super👏👏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 Рік тому +1

    खुप छान बटाटेवडे . नवीमुंबई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @swatiamalnerkar4039
    @swatiamalnerkar4039 Місяць тому

    चटणी फारच सुंदर ! आता नक्की करून पाहते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏