Це відео не доступне.
Перепрошуємо.

आषाढी एकादशी विशेष उपवासाचा बटाटा वडा - चटणी | Upvasa Vada Recipe | Batata Vada | Upvas Recipe.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • #upvasrecipe #Vadapav #upvasachepadarth #cookingticketmarathi
    Cooking ticket marathi Special
    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    🍳 उपवासाचा बटाटा वडा व सुकी लाल चटणी
    • शोधून सापडणार नाही अशी...
    🍳 उपवासाचा मेदू वडा व चटणी
    • उपवासाचा कुरकुरीत मेदु...
    🍳 उपवासाचे आप्पे व चटणी
    • आषाढी एकादशी निमित्त, ...
    🍳 उपवासाच्या बटाटा आंबोळ्या व चटणी
    • उपवासाचा नवीन पदार्थ 1...
    🍳 उपवासाची साबुदाणा खीर
    • उपवासाची साबुदाणा खीर ...
    🍳 उपवासाचा मसाला डोसा
    • 10 मिनिटात उपवासाचा कु...
    साहित्य / Ingrediants
    उपवासाचा बटाटा वडा बनवण्यासाठी 👇
    • उकडलेले बटाटे / boil potatoes - 500gm
    • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट / roasted peanut powder - ½ Cup
    • वरई पीठ / Upvas Rice - 1 Cup
    • लाल मिरची पावडर / Red chilli powder - ½ Spoon
    • हिरवी मिरची जिरे पेस्ट / Green paste - 1 spoon
    • मीठ / Salt - according
    • पाणी / Water - 1 Cup
    • तेल / cooking oil - Acording
    उपवासाची ओली चटणी बनवण्यासाठी
    • ओलं खोबरं / Fresh coconut - ½ Cup
    • भाजलेले शेंगदाणे / Rosted Peanut - ½ Cup
    • हिरवी मिरची / Green chilli - 1
    • जिरे / Cumin Seeds - ½ spoon
    • मीठ / Salt - test according
    • तेल / Cooking oil - acording
    • पाणी / Water - acording
    उपवासाची सुकी लाल चटणी बनवण्यासाठी 👇
    • तळलेली उपवासाची शेव / Upvas Shev - 1 Cup
    • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट / Rosted Peanut powder - ¼ Cup
    • किसलेल सुख खोबरे / Dry Coconut - 2 Spoon
    • लाल मिरची पावडर /Red chill powder - 1 Spoon
    • मीठ / Salt - ¼ Spoon - Acording

КОМЕНТАРІ • 293

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on Місяць тому +17

    रेसिपी सांगण्याची पद्धत कमाल पहिल्या व्हिडिओ मध्येच लक्षात येते नक्की करून बघणार तुम्हालाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा ताई 💐🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +3

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

    • @MrudulaDharmadhikari-wm9on
      @MrudulaDharmadhikari-wm9on Місяць тому +1

      काल एकादशी ला 2 किलो बटाट्याचे उपवासाचे बटाटे वडे बनवणे तुम्हाला काय सांगू ताई आमच्या घरी कोणाला विश्वास झाला नाही की हे बटाटे वडे उपवासाचे आहेत घरी सगळ्यांना खूप आवडले माझं भरभरून कौतुक केलं याचं सगळं श्रेय फक्त तुम्हाला ताई धन्यवाद 🌹🙏😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      अरे वा फारच छान खूप आनंद झाला 😊🙏

    • @anjalibhave8513
      @anjalibhave8513 22 години тому

      छान रेसिपी आहेलवकरच करून बघीन

  • @KusumParabParab
    @KusumParabParab Місяць тому +55

    वडा बघूनच माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं किती मस्त वडा आणि चटणी दाखवली आणि ती पण उपवासाची खरच कमाल आहे 🙏

  • @user-iy6wu3uw8e
    @user-iy6wu3uw8e Місяць тому +23

    कल्पना फार छान आहे आषाढी एकादशीला नक्की करून बघणार 😅👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

    • @varshagaikwad968
      @varshagaikwad968 Місяць тому

      😮​@@Cookingticketmarathi

  • @sunitathube73
    @sunitathube73 Місяць тому +7

    खूपच छान, आषाढी एकादशीला नक्की करून पाहणार, खरच तुम्ही सुगरण आहात. मोजक्या शब्दात रेसिपी सांगितली..थँक्स...😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @user-bv3cg9xj1c
    @user-bv3cg9xj1c Місяць тому +7

    1 कच नंबर वडे चटणी ताई 👌
    तुम्हालाही आणि तुमच्या कुटुंबीयांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 💐🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @aditidandwate2804
    @aditidandwate2804 Місяць тому +5

    उपवास रेसिपी तुम्ही खुप छान दाखवता . मी तुम्ही दाखवलेला उत्तपा पण नेहमी उपवसात करत असते . मी वडोदरा ला असते . धन्यवाद❤

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er Місяць тому +11

    हे फक्त तुम्हालाच सुचू शकत अन्नपूर्णा आहात तुम्ही, असं वाटलं फोन मधून एक वडा घ्यावा आणि पटकन तोंडात टाकावा एकदम मस्त झालाय❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 Місяць тому +1

    बटाटावडा न आवडणारा सापडणार नाही मग तो उपवासाचा असला तरीही . फारच छान . आज करणार . खिचडीला पर्याय ❤

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th Місяць тому +6

    मला प्रचंड आवड तात तुमच्या सर्व रेसिपीज आवाज खूप गोड आहे धन्यवाद मराठे ताई 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 Місяць тому +11

    वा मस्तच माझं घर तुमच्या घराशेजारी हवे होते

  • @savitabawkar8050
    @savitabawkar8050 Місяць тому +2

    Khup soppi aani chan recipe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @radhikasawant2247
    @radhikasawant2247 Місяць тому +2

    पहिल्यांदा अशी रेसिपी पहिली. मस्तच. तोंडाला पाणी सुटलं.

  • @shalankorday2355
    @shalankorday2355 Місяць тому +1

    बटाटा वडा खूपच छान वाटलं करायला सोप्पा वाटला

  • @vijaykolapkar7902
    @vijaykolapkar7902 Місяць тому +1

    आपण बनवलेल्या उपवासाच्या वड्याची रेसिपी खूपच आवडली आम्ही नाशिक येथे असतो

  • @manishasali7242
    @manishasali7242 Місяць тому +1

    तुमच्या गोड आवाजासह रेसिपी खुप आवडली.ऊद्याच try करते 😋😋👍👌👌

  • @manojgawanade1399
    @manojgawanade1399 3 дні тому +1

    वा काय झाला वडा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 дні тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @chandrakalamahadar8596
    @chandrakalamahadar8596 Місяць тому +2

    ताई बडा अगदी अप्रतिम झाला आहे🎉🎉❤

  • @Omchaitanyjalidharnathbaba
    @Omchaitanyjalidharnathbaba Місяць тому +5

    खुप छान आहेत उपवासा चे बटाटावडा आणि चटणी 👌❤️😋 आशेज विडिओ बनवत रा होलदबेस्ट बहिण 👍 आदेश 🙏🕉️🔱 होम चैतन्य श्री जलिंदरनाथा य नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 आदेश 🙏🙏🕉️🔱🔥

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +3

      आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏

    • @Omchaitanyjalidharnathbaba
      @Omchaitanyjalidharnathbaba Місяць тому +1

      @@Cookingticketmarathi तुम्हाला पण आषाढी एकादशी चा खुप खुप शुभेच्छा बहिण 🙏 होम श्री विठ्ठल रखुमाई आदेश 🙏🙏🕉️🔱🌍🌷🌷 होम चैतन्य श्री जलिंदरनाथा य नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 आदेश अलखंनीरनजण 🙏🙏🕉️🔱🔥

  • @nayanaganore1774
    @nayanaganore1774 Місяць тому +2

    उपवासाची कचोरी रेसिपी बनवा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @leelamundada4194
    @leelamundada4194 Місяць тому +1

    खूपच सुंदर रेसिपी आहे आणि सोपी पण आहे धन्यवाद

  • @prabhakartekale6073
    @prabhakartekale6073 Місяць тому +1

    Very good

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @barkukoshire5220
    @barkukoshire5220 2 дні тому +1

    एकदम खास

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 дні тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🌹
      करून बघा, Share करा 🙏

  • @jitendradarunkar6152
    @jitendradarunkar6152 Місяць тому

    Me hi recipe aaj try keli. Success zali. Khup aavdali. Thank you so much.

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x Місяць тому +2

    ताई तूम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई मस्त झाले आहेत वडे ❤❤अप्रतिम

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏🌹

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Місяць тому

    अगदीं अप्रतिम रेसेपी आहे 😍😍😋😋 धन्यवाद ताई 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @vandanaraut7058
    @vandanaraut7058 Місяць тому +2

    Mast ch 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @sujaypatankar193
    @sujaypatankar193 Місяць тому +1

    फार छान
    सुंदर👏👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @user-dk4bk7he4j
    @user-dk4bk7he4j Місяць тому +2

    खुप छान मस्त ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802 4 дні тому +1

    मस्त 👍🏾👍🏾👌🏾

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 дні тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Місяць тому

    खूप मस्त उपासाचा बटाटा वडा आणि चटणी रेसिपी

  • @sunandabhor697
    @sunandabhor697 Місяць тому +3

    पिवळे कसे दिसतात,तुम्ही तिखट घातले ना,आपला नेहमीचा बटाटा वडा वाटतोय,नक्की करणार

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 Місяць тому +2

    Khupch must nakki karnar upwasacha Vada.👌👌😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @user-zj1jg8kt5n
    @user-zj1jg8kt5n Місяць тому +1

    Aap Aabhi banaiye Mendho wada

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      हा मेदुवडा नाही, बटाटा वडा आहे.

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Місяць тому +2

    Chaan recipe..ya ekadashila nakki karun baghnaar nahi tar mast khanar😊🥰

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @MeenaGhate-hk9sz
    @MeenaGhate-hk9sz Місяць тому

    वडा आणि चटणी बघूनच माझ्या तोंडाला खरोकरच पाणी सुटल

  • @ajitamale6054
    @ajitamale6054 Місяць тому

    खूप छान रेसिपी आहे एकदा करून पहाणार धन्यवाद ताई

  • @gitanjalisingh6200
    @gitanjalisingh6200 Місяць тому

    Thnks for mentioning ingredients with quantity in english.

  • @tukaramnimbalkar1378
    @tukaramnimbalkar1378 Місяць тому +1

    Very nice 👍 Tai inform ing about Batata vada

  • @NaynaChaudhari-un5uz
    @NaynaChaudhari-un5uz Місяць тому +1

    खुप छान मस्त आहे वडा आणि चटणी

  • @NarsinthBhandari
    @NarsinthBhandari 28 днів тому

    Chan mahiti dilit tai

  • @AN-ib5uc
    @AN-ib5uc Місяць тому +2

    Khoop chan navin recipe ti pan upavasachi👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @sarojkumaridrawingclasses4019
    @sarojkumaridrawingclasses4019 Місяць тому

    Nice recipe friend thanks for sharing 😊

  • @anitabarde1151
    @anitabarde1151 Місяць тому +2

    चटणीत जिरे घालावेत नाहीत लसूण का नाही टाकला आणखी खंमंग झाली असती चटणी

    • @abhaynaigaonkar6188
      @abhaynaigaonkar6188 Місяць тому

      तुम्ही उपवासाला लसुन खात असाल तर लसूण घालून चटणी करा

    • @NeelamSharma-ep3dg
      @NeelamSharma-ep3dg Місяць тому

      Upvsat laun nai khat.

    • @karunatidke3016
      @karunatidke3016 Місяць тому

      Y66y6y​@@abhaynaigaonkar6188

  • @Shubhs1608
    @Shubhs1608 Місяць тому

    रेसिपी तुम्ही खूपच छान दाखवली❤👌

  • @user-it1bu6vg6z
    @user-it1bu6vg6z Місяць тому

    खूपच छान आहेत उपवासाची वडे,🥰👌👌👌👌👌💯👍

  • @jyotinaik5301
    @jyotinaik5301 Місяць тому

    कलर एवढं छान कसा आला..रेसिपी मस्त ❤❤❤

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 Місяць тому

    सुरेख, छान दिसताहेत."जळगांव,, धन्यवाद 🙏👍

  • @user-qz5mq1xw6i
    @user-qz5mq1xw6i 8 днів тому +1

    खूप मस्त रेसपी आम्ही नाशिककर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  7 днів тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🌹
      करून पहा, Share करा 🙏

  • @manasimilindpatwardhan6289
    @manasimilindpatwardhan6289 Місяць тому

    खुप छान रेसिपी. अजुन त्यात आले, मिरची व जिरे पण वाटुन घालु शकतो.

  • @kavitajoshi4642
    @kavitajoshi4642 Місяць тому

    खुपच छान

  • @sujatapalwankar1481
    @sujatapalwankar1481 Місяць тому +1

    वा छान रेसिपी.... 👌🏻👌🏻आपल्याकडे उपवासला जिरेच वापरतात. 👍🏻

  • @NeetaJoshi-c3f
    @NeetaJoshi-c3f Місяць тому

    तुमची रेसिपी खूप छान.

  • @kamalpatil7589
    @kamalpatil7589 Місяць тому +1

    खूपच सुंदर छान ताई एकादशी आलीच आहे नक्की करूच

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @arundhatihodawadekar8627
    @arundhatihodawadekar8627 Місяць тому +1

    खरंच खूप छान मस्तच आहे वडा चटणी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737 Місяць тому

    वाह तुम्हीं म्हणजे ताई एक नंबर सुगरण आहात...... एकदम मस्त उपवासाचा बटाटा वडा.... तेही आषाढी एकादशी च्या मुहूर्तावर .... तुमचे मनापासून आभार

  • @vijayarajpure4108
    @vijayarajpure4108 Місяць тому +2

    Khup chan.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @DhanajiKhare
    @DhanajiKhare Місяць тому

    खुपच सुंदर आहेत मी पंढरपूरकर

  • @poojam1567
    @poojam1567 Місяць тому

    आई ग! तोडला पाणी सुटले ताई🙏🙏🙏 तुम्ही सर्व पदार्थ मस्त असतात

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @siddhichavan7440
    @siddhichavan7440 Місяць тому

    Tumhi tr sugernach ahat tai🙏🏻

  • @manikkuber372
    @manikkuber372 Місяць тому +2

    Khup chhan.pune

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @badamlalpal1971
    @badamlalpal1971 Місяць тому

    मी आता बनवणारे वडे

  • @g.k.master1678
    @g.k.master1678 Місяць тому

    खूपच मस्त... नक्कीच आज बनवणार😊

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl Місяць тому

    Kaku tumche sagle pdarth khupch chhan astat👍👍👌👌👌👌👌

  • @nandakamble1154
    @nandakamble1154 Місяць тому

    खूप छान रेसिपी आहे ताई मी नक्की करून बघेन ❤

  • @user-us3om3pq9c
    @user-us3om3pq9c Місяць тому

    वडाखूपछान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @varaddayma2328
    @varaddayma2328 Місяць тому

    खूप मस्त रेसिपी 👌🏻👌🏻👍🏻

  • @kajalwankhede3248
    @kajalwankhede3248 Місяць тому

    Khup chan Nashik

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Місяць тому +2

    मस्त

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @vidyashinde5814
    @vidyashinde5814 Місяць тому

    ताई मी पण अश्याच पद्धतीने वडे बनवते फक्त बटाटा भाजीत शेंगदाण्याचा कूट घालत नाही ,आल मिरची वाटून घालते आणि वरून लिंबाचा रस टाकते ,आणि याच्या बरोबर उपवासाची कढी सुद्धा बनवते , तुम्ही बनवलेले वडे पण छान झालेत

  • @anjalipurohit6335
    @anjalipurohit6335 Місяць тому

    मस्त या एकादशी ल करून बघेल. कोल्हापूर.

  • @sheetalkarangutkar2168
    @sheetalkarangutkar2168 Місяць тому

    खूप खूप छान आहे बटाटा वडा आणि चटणी

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Місяць тому +2

    👌🏼👌🏼👍🏼

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @PritiShinde-wl2yd
    @PritiShinde-wl2yd Місяць тому +1

    Khup Shan ahe batata vede 😊❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @nirmalalipare6076
    @nirmalalipare6076 Місяць тому

    Mast पंढरपूर वरून पाहत आहे

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 Місяць тому +1

    छान हे रेसिपी करून बघेन

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @saritanagarkar3857
    @saritanagarkar3857 Місяць тому

    🎉खुप। छान। आहेत। बटाटे। वडे👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @HarjeetKaur-jb7kl
    @HarjeetKaur-jb7kl Місяць тому

    Khup chhan recipe aahe nakki banwnar🎉

  • @g.k.6451
    @g.k.6451 Місяць тому

    Mast mast mast mast recepie aahe.

  • @dattadhore9527
    @dattadhore9527 Місяць тому

    Khup chhhan aahe.try krte

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @jayatashrisengupta6040
    @jayatashrisengupta6040 Місяць тому +2

    खूप छान रेसिपी,अगदी मस्त

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

    • @jayatashrisengupta6040
      @jayatashrisengupta6040 Місяць тому

      @@Cookingticketmarathi नक्की करीन

  • @user-iw7tx5oj4t
    @user-iw7tx5oj4t Місяць тому

    मस्त.मी‌अंबरनाथ हून

  • @user-yl7pr6zf3c
    @user-yl7pr6zf3c Місяць тому

    Mouth watering recipee

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @shrirangcooking5981
    @shrirangcooking5981 Місяць тому

    Mast vatla vada padarth karun baghtye

  • @user-zr3mw3ms3b
    @user-zr3mw3ms3b Місяць тому

    खूप छान 👌👌 ( पुणे )

  • @user-kz3qs5xy2c
    @user-kz3qs5xy2c Місяць тому

    Khup mast recipe Tai.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @bharatisalunkhe9986
    @bharatisalunkhe9986 Місяць тому

    खूपच छान ताई मी उद्या banvnar

  • @ajinkyabedre7219
    @ajinkyabedre7219 Місяць тому

    Very Nice Tai Iam From Parbhani

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 Місяць тому +1

    Mast

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा.

  • @supriyasawant9465
    @supriyasawant9465 Місяць тому

    very nice recipe

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 Місяць тому +2

    Nashik

  • @ManishaKhaladkar-i7z
    @ManishaKhaladkar-i7z Місяць тому

    खुप छान एकादशीला नक्की करेन

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Місяць тому

    छान झाली receipe मस्त 👌👌👌👍

  • @sheelashelke1677
    @sheelashelke1677 Місяць тому

    Khupch chhan ahe. 🎉🎉🎉

  • @smitamahadadalkar2072
    @smitamahadadalkar2072 Місяць тому

    Khupch mast...👍👍

  • @suryakantsurve5268
    @suryakantsurve5268 Місяць тому

    आत्ताच बनवतो आणि खाऊन सांगतो तुम्हाला

  • @pritikothule3460
    @pritikothule3460 Місяць тому

    Khup Chan, mast mi pn karun baghnar.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @ashokug48
    @ashokug48 Місяць тому

    Masta idea. Varee pitha aaivajee bhijavalela sabudanahee chalel. Vada sabudanyamadhe gholavun talayacha. Baherun Sabudana wada, aatun batate wada. 😃😃😃😃😃😃😃

  • @alkajadhav8049
    @alkajadhav8049 Місяць тому

    एक नंबर सुंदर रेसिपी

  • @BhagyashriKahalekar
    @BhagyashriKahalekar Місяць тому

    खुपचं छान वाटली रेसिपी ताई ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @sandhyadasare9331
    @sandhyadasare9331 Місяць тому

    Very nice and new recipe mam nakki karun baghen thanks Ahmednagar