कोकणातली मज्जा काही निराळीचं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 бер 2024
  • कोकणातली मज्जा काही निराळीचं
  • Розваги

КОМЕНТАРІ • 12

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 місяці тому +1

    Khup mast❤❤

  • @subodhsurve1891
    @subodhsurve1891 3 місяці тому +1

    Khup chan😊😊

  • @rahulwalanj13
    @rahulwalanj13 3 місяці тому +2

    कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य , फ्रेश हवा, ताज्या भाज्या आणि sea foods.. गावी जी शांत झोप लागते त्याची सर कुठेच नाही.. आपले कोकण . आमचे गाव देवगड 🎉🎉

  • @akashgosavi804
    @akashgosavi804 3 місяці тому +1

    दादा तुमचे गावचे अणि गावच्या प्रवासाचे vlog मस्तच असतात.....

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 місяці тому +3

    वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वरा ला 🍬

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 3 місяці тому +1

    👍👍👍

  • @udsaw
    @udsaw 3 місяці тому +1

    Kiti divas ani takala

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 3 місяці тому +1

    बर्याच दिवसांनी विडीयो बघायला मिळालाय , छानआहे ! तुमच्या गावाबाहेरील जमिनीतील झाडांची वाढ कशी आहे ते पण एकदा दाखवा बरेच दिवस झालेत ! 💐🌺🙏टाकळकर संभीजीनगर

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA  3 місяці тому

      आठवड्यापुर्वी बागेचा व्हिडिओ टाकलेला , पहा छान झालीत झाड

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 3 місяці тому +2

    कोकणात स्वर्गसुख आहे दादा…❤
    असेच सुंदर विडीयो शेयर करत जा.

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 місяці тому +2

    भाऊ एक सांगू म्हातारी माणस किती मेहनत करतात ना तुमच्या इथे आजोबा आलेले बघा त्याना बघून वाटल काही विडीयो पाहीले त्यातील व्यक्ती पाहीले की जुन्या गोष्टी आठवतात आणि आपण बोडू खाताय मला खूप आवडतात खूप छान 👌 👌 👌 👌

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 3 місяці тому +1

    1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT