शशांक दादा नमस्कार..!! 🙏🙏 👍अभ्युदय नगर काळा चौकी इथे माझी आत्या राहते तसेच माझे वडील शिवाजी नाईट हाई स्कूल मध्ये अनेक वर्षे शिक्षक होते .सन १९६५ ते सन १९८७ कालावधीत म्हणून तुझ्या बद्दल नितांत आदर.. 👍मागील शेतीविषयक प्रगत दादा समवेत तुझी छान चित्रफीत होती पहावयास आनंद झाला .त्यामुळे वेगळा शशांक आम्हाला पाहायला मिळाला 👍शशांक चित्रफितीचां आशय विषय प्रवाह पकडुन विवेचन कर.म्हणजे नुसते कोकणातील भाजी किंवा एखादे पर्यटन स्थळ, देऊळ विहीर प्राणी पक्षी किस्से आणि इतर तत्सम बाबी त्यावरच छान सांग..नक्कीच दर्शक वर्गाला आवडेल. तुझी संवाद फेकण्याची हातोटी अप्रतिम आहे फक्त छान आशय आणि त्याच्या प्रवाहाला चिकटून विवेचन कर आणि मग बघ भरपूर views मिळतील हे माझे भाकीत आहे आणि सदर चॅनेल बाबतीत कयास..आणि आपोआप झपाझप दर्शक संख्या वाढेल. 👍चित्रफीत करताना चर्चात्मक भाष्य करून चित्रण कर सॉलिड होईल..आणि तुझ्या बोलण्यात जादू आहे ती इतर कुणात तितकीशी नाही फक्त आशयाचा प्रवाह बरोबर रहा.. nobody can beat you.. प्रगत दादा बरोबर तुझा vedio आणि तुझे बोलणे अतिशय अप्रतिम भन्नाट अफलातून...असो..काही चूक असेल तर क्षमस्व 🙏🙏 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
मस्त रमणीय परिसर.निसर्गात हरवलेले गाव. मैत्रिणी भेटल्या तर आईची कळी खूपच फुलली होती. अगदी आनंदाने बोलत होती. मैत्रिणी पण खूप छान व आनंदी.आईला मुलगा नाही घेऊन जाणार तर कोण नेणार.तेवढाच आईला चेंज.
शशांक....... बरी....... तुका थयल्या तरूण गावकारणी देऊळ आणि देवळातल्या कार्यक्रमा बदल आणि गावचो परीसर फिरवून माहिती दिल्यानी रे......🙏🙏🙏 अशेच नवोदित तरूण गावकार प्रत्येक गावात होक होये.......👏👏👏
Mahadeo bobade phaltan dist satara maharashtra महादेव बोबडे अतिशय सुंदर चित्रण तुमचे विडिओ मला फार आवडतात आपण दाखविलेला निसर्ग घरे शेती पक्षी झाडे खूप छान समज अशेच विडिओ बनवा धन्यवाद
@@leenathakare1820 ho aamhi मित्राच्या मामाच्या गावी अनसुर येथे वेंगुर्ला जवळ दोन दिवसा साठी गेलो होतो पण ते लोक इतके चांगले होते की आम्ही आठ दिवस राहून आलो
Chan vatla video mast hota aajcha video gav khup Chan sunder aprtim ,mavshi ekdam mast Chan aahe , 👌👌 temple khup sunder aprtim aahe 🙏🙏 aajubajucha green nisrga jam bhari ek number aajubajuche gav pan mast aahe baki video pahayala avdla so, kalji ghya soine raha take care bye ✋✋😀🙏🙏
Khup sunder गाव 👍....सातेरी च दर्शन दाखव...माझा माहेरचा कुलदैवत....आईच्या मैत्रिणी खूप छान....आम्ही मैत्रिणी भेटलो की अश्याचा गप्पा रंगतात आणि वेळेचा भान नाही राहत👍
मित्रा तु माझ्या गावात म्हणजे खूप जवळ गेला आहेस याच्या अगोदर तु पोईप गावात एक धवडकीचा पण व्हिडिओ चित्रीकरण केला आहेस माझी तुला आणि मालवणी लाईफ आणि अनिकेत रासम यांना सगळ्यांना एक विनंती आहे की सप्टेंबर मध्ये आमचा एक सण आहे त्याचे चित्रीकरण करून तुमच्या बाॅग वर टाकावा
शशांक, निसर्गरम्य गाव, तुझ्या 'गाव सांगता खुशाली' त्या सिरिज , त्या पठडीताला व्हिडिओ वाटला, खूप छान. मजा आली. 'खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार' याचे female version. खुप गप्पा, गॉसिप रंगल्या असणार सोबत पानांचा फडशाही पडला. (मी मस्करी करतोय हा......) आवडला व्हिडिओ.
शशांक दादा नमस्कार..!! 🙏🙏
👍अभ्युदय नगर काळा चौकी इथे माझी आत्या राहते तसेच माझे वडील शिवाजी नाईट हाई स्कूल मध्ये अनेक वर्षे शिक्षक होते .सन १९६५ ते सन १९८७ कालावधीत म्हणून तुझ्या बद्दल नितांत आदर..
👍मागील शेतीविषयक प्रगत दादा समवेत तुझी छान चित्रफीत होती पहावयास आनंद झाला .त्यामुळे वेगळा शशांक आम्हाला पाहायला मिळाला
👍शशांक चित्रफितीचां आशय विषय प्रवाह पकडुन विवेचन कर.म्हणजे नुसते
कोकणातील भाजी किंवा एखादे पर्यटन स्थळ, देऊळ विहीर प्राणी पक्षी किस्से आणि इतर तत्सम बाबी त्यावरच छान सांग..नक्कीच दर्शक वर्गाला आवडेल.
तुझी संवाद फेकण्याची हातोटी अप्रतिम आहे फक्त छान आशय आणि त्याच्या प्रवाहाला चिकटून विवेचन कर आणि मग बघ भरपूर views मिळतील हे माझे भाकीत आहे आणि सदर चॅनेल बाबतीत
कयास..आणि आपोआप झपाझप दर्शक संख्या वाढेल.
👍चित्रफीत करताना चर्चात्मक भाष्य करून चित्रण कर सॉलिड होईल..आणि तुझ्या बोलण्यात जादू आहे ती इतर कुणात तितकीशी नाही फक्त आशयाचा प्रवाह बरोबर रहा.. nobody can beat you.. प्रगत दादा बरोबर तुझा vedio आणि तुझे बोलणे अतिशय अप्रतिम भन्नाट अफलातून...असो..काही चूक असेल तर क्षमस्व 🙏🙏
👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
छान व्हिडियो आहे... श्रद्धास्थानं, निसर्ग, मायेची नाती आणि कोकणी लज्जदार पदार्थ यांचा सुरेख संगम... शशांक, असेच सुंदर व्हिडियो बनवत रहा...👌👍
मस्त रमणीय परिसर.निसर्गात हरवलेले गाव. मैत्रिणी भेटल्या तर आईची कळी खूपच फुलली होती. अगदी आनंदाने बोलत होती. मैत्रिणी पण खूप छान व आनंदी.आईला मुलगा नाही घेऊन जाणार तर कोण नेणार.तेवढाच आईला चेंज.
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
💐
छान सफर झाली मालडीची , पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याचे ऐकून वाईट वाटले , पशुधन बघून मस्त वाटले 👌👌👌👌
Khup Chhan maitrini aahet aani gaon pan khup sundar nisarga ramya aahe khup Chhan Video aavadla......👌👌👍👍
शशांक....... बरी....... तुका थयल्या तरूण गावकारणी देऊळ आणि देवळातल्या कार्यक्रमा बदल आणि गावचो परीसर फिरवून माहिती दिल्यानी रे......🙏🙏🙏 अशेच नवोदित तरूण गावकार प्रत्येक गावात होक होये.......👏👏👏
Mahadeo bobade phaltan dist satara maharashtra महादेव बोबडे अतिशय सुंदर चित्रण तुमचे विडिओ मला फार आवडतात आपण दाखविलेला निसर्ग घरे शेती पक्षी झाडे खूप छान समज अशेच विडिओ बनवा धन्यवाद
धन्यवाद💐
Dada saglyat aadhi thanks karan video khup bhari dakvlas.ani tu sagli manas swata sobat davtos.sagle chan ahet.ghavatle thanks Dada.
Excellent...असेच गावखेडे सुंदर परिसर दाखवत जा. सर्वांना हेच बघायच असत वेगवेगळे गावातील मंदिर,झरे,व्हाळ (ओढा),वाडी,मळा,बाग वैगरे...👍👌💐😊
Khup sundar 👌👌👌
Mavshahi mast aani Aai pan khup happy hoti mhanun mastch👌👌👌👍👍
Sundar gaav👌
हो आणि कोकणातली माणसं पण मोठ्या मनाची असतात
@@sunilsuryavanshi2576 ho dada kharch kokanachi manse khup chaan astat premal
@@leenathakare1820 ho aamhi मित्राच्या मामाच्या गावी अनसुर येथे वेंगुर्ला जवळ दोन दिवसा साठी गेलो होतो पण ते लोक इतके चांगले होते की आम्ही आठ दिवस राहून आलो
Chan re mast maitrini ayichya .
Mast gaon, mandir bhagnya sarka, belachiwadi baghun mast watla
Are ते majh माहेरच घर thanks bhava lockdown mule hya varshi gavi nay jata aal pn tu majh माहेर majhya mammy pappa mavshila dakhavalas majhya devich darshan ghadvals आणि majha bhau pn dakhavalas akshay malkar thanks bhava once again
खुपच सुंदर.. शशांक तुझी आई आणि मावशी मस्त आम्हाला आमच्या गावाला आहोत असे वाटले .💗
गाव छान आहे ❤️ मावश्या छान आहेत 🙏 निसर्ग सौंदर्य छान व्हिडिओ छान ❤️❤️❤️🙏👍
Khoopach Sundar gaav ani mansa suddha 👌👌👌👌
धन्यवाद दादा व्हिडिओ काढल्या बद्दल माज्या दोन्ही आत्ये दिसले आणि आत्येचं गाव मांडली खूप छान
Chan vatla video mast hota aajcha video gav khup Chan sunder aprtim ,mavshi ekdam mast Chan aahe , 👌👌 temple khup sunder aprtim aahe 🙏🙏 aajubajucha green nisrga jam bhari ek number aajubajuche gav pan mast aahe baki video pahayala avdla so, kalji ghya soine raha take care bye ✋✋😀🙏🙏
छान, आणि सुंदर,गाव वाटलो जहरो पण छान,आसा 🙏
Khup mast 👌
Sundar gav. Sundar Nisarg
Hi khup Chan vatla video.mandir Chan ahe rang Chan vatto dilela .abolicha gajara Chan vatla.ani Gav mastch ahe parisar khup Chan vattat.maja Ali baghayla.manas pan khup pramal ahet .
Tumhi sagle god aahat re dada. Gav khup chan aahe. Mast. God bless you all.
🙏🌹🌷🙏🙌👍
शशांक विडीयो खूपच छान आईच्या मैत्रीणींना बघून माझ्या मैत्रिणींची आठवण झाली
Khup sundar👌👌👌
धन्यवाद💐
Khupch sundar ase gav 👌👌👍
Khup chhan atisundar gav,asha gaavi rahan jan nashibch lagta.mast hirval zadamada,mandir makka awadta...pn nashibat naay
Masat gav aahe aani aai chya maitrini
khup chan gav...mastach vlog dada
Kharach masta gaon 👌
Kadak bhava ❤️
Khupach sundar
Khup chan video 👌 👌
Chhan aahe video
धन्यवाद💐
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup sunder गाव 👍....सातेरी च दर्शन दाखव...माझा माहेरचा कुलदैवत....आईच्या मैत्रिणी खूप छान....आम्ही मैत्रिणी भेटलो की अश्याचा गप्पा रंगतात आणि वेळेचा भान नाही राहत👍
खूप छान कोंबडी वडे मस्त
कोकणातील famous dish aahe kay कोंबडी वडे
Bhari 🔥🔥
खूप छान माहिती दिली
गावी असल्याचे फील आले
ग्रामपचायत ला गाववल्यानं सूचना दिली आवडली
Good luck
धन्यवाद💐
छान निसर्ग स्वदर्य गाव maldi वाह्ह 👌👌
भाऊ खुपच छान मस्त सुंदर गाव .
आई 🙏🙏मावशी 🙏🙏
जून घर मस्त 👌👌👌👌👌👌शशांक 👍
खूप छान आहे
Khup chhan
Mast gaon ahe😍
Khup chan
छान व्हिडिओ🙏🙏
खुप छान विडिओ मावशी वैगरे कोकणचा निसर्ग 👌👌 कोंबडी वडे चे रेसिपी बनवून दाखवा
शशांक मंदिराचा व्हिडीओ खूप छान आहे माझा मूळ गांव मुळगाव मुणगे करिवणे वाडी सध्या पोयरे
खुप सुंदर गाव 👌👌
Mast.,.
Mst ahe 🙌❤✨
धन्यवाद💐
Beautiful village
Mast Vedio dada... 😊👍
Chan
अबोलिचा गजरा खूप मस्त मस्त मावशी गाव सुंदर कोकणची माणसे गोडच असतात
कोकणात अबोली ची फुले जास्त प्रमाणात असतात काय
mast chhan
शशांक लाईक केलय मी👍👍👍
Mast gav sagali fule pan sundar Mast mavshayanmule tuzi aai mala pahilyanda boltana hastana disali ☺️☺️
धन्यवाद💐
माझी आते आणि मावशी बेलाच्या वाडीक रव्हता ♥️
Khup mst video banvla aahe dada...mazya mamacha gav aahe maza mama Mami disle video madhe❤️😍🥰
मावशीच गाव छान आहे मंदिर पण छान आहे
Gaon khup Sundar aahe
छान
धन्यवाद💐
छान व्हिडीओ दादा👌
#SamreshVlogs
chan ahe videos tumche
Very nice
Mast gav tuza mule vagle gav baguk meltat bagun gavak galasarka vatta aseche gav dhkvat rav tevdhache samadhan
Chan mast video aastat
मस्त व्हिडीओ.
धन्यवाद💐
Mandir, tuzya aaichya maitrini, parabancha ghar aNi parisar, vaditli ghara , sakav sarva chaan.
Very nice bro
Nice get-together very nice 💖
मित्रा तु माझ्या गावात म्हणजे खूप जवळ गेला आहेस याच्या अगोदर तु पोईप गावात एक धवडकीचा पण व्हिडिओ चित्रीकरण केला आहेस माझी तुला आणि मालवणी लाईफ आणि अनिकेत रासम यांना सगळ्यांना एक विनंती आहे की सप्टेंबर मध्ये आमचा एक सण आहे त्याचे चित्रीकरण करून तुमच्या बाॅग वर टाकावा
Khuup chhaan vlog .
Khupch chan.
Hi my dear friend kaise ho ap good work beautiful village thanks my name is Talat surve Dist Ratnagiri tal khed
छान vlog बेटा 👍
👍
Nice
धन्यवाद💐
👌👌👌👍🙏
Are प्रगती malakar Majhi mammy आणि ती Majhi mavshi
Majhe maherache mandir 🙏
दादा मालवणी मध्येच व्हीडीओ बनव ना, ऐकायला गोड वाटते, मालवणी भाषा 🙏🙏
हो, नक्कीच💐
खुपच सुंदर आहे तुमचे विडियो आम्ही नेहमी बघतो जालना जिल्ह्या सारवाडी नंबर दया आम्ही पण यऊ निसर्ग सौंदर्य बघायला
Mavshi chya mobile madhle Aboli che photo far awdle. Amhi suddha fhula n chya vanya ,gajre khup karaycho...Jai ,Jui, Chameli Aboli ,Mogre ,Surangi Shevanti, Ovala, chya fhulan che vedya sarkhya venya karaycho. Gav mast ahe spl Mandir, ani Sakav panya cho hvaal.
धन्यवाद💐
Hii Shashank dada he amach gaov ahe he amache shejari tyanchya varchya bajuche Ghar amach ahe
Amcha Wankhede Stadium la pan bhet dyaychi gavat gelas tar
शशांक, निसर्गरम्य गाव, तुझ्या 'गाव सांगता खुशाली' त्या सिरिज , त्या पठडीताला व्हिडिओ वाटला, खूप छान. मजा आली. 'खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार' याचे female version. खुप गप्पा, गॉसिप रंगल्या असणार सोबत पानांचा फडशाही पडला. (मी मस्करी करतोय हा......) आवडला व्हिडिओ.
गोरवा का चरव्नारे बाबा छान धीट मानस कोकणातील
मस्त गप्पा मारल्या मावशींनी
Kasale bhari video banavtos baghun khup bhari vatat
Waiting for your new video what happened
Mangaola kadhi janar aahes
अरे तू आहेस खय ,तुझो पतो हा खय.
Khupach chan apratim vlog chan mitra 👍
Maitrininch prem afalatun
धन्यवाद💐
Te Malvan ani he Malvan vegla ka...?
हाय दादा कसा आहेस