माझी 8 एकर जमीन आहे तुम्ही म्हणसाल तेवढी लावू, लागण तेवढा खर्च करू, तुम्ही म्हणसाल तशी सोय करू तुमचा पण खर्च करू राहण्याचा म्हणा किंवा येण्याजाण्याचा तुम्ही म्हणसाल ते करू पण एकरी 30 क्विंटल झाला पाहिजे
मी प्रथमच यावर्षी GHH 029 कपाशीचे बी लावलेले आहे. 3.5 एकर कपाशी चा उतार 95 % आहे. कपाशीवर सध्याला रोग सुद्धा कमी आहे. (दळे गोरक्षनाथ तालुका- राहाता, जिल्हा - अहमदनगर)
फसवणूक करायला मी काय त्या कंपनी मध्ये जॉब ला नाही किंवा मला पैसे भेटत आहे असेही नाही हे मी पण एक शेतकरी आहे खूप मस्त वाण आहे हे वाटलंच तर तुम्ही ह्या वर्षी एक बॅग लावा पुढच्या वर्षी सगळी हीच लावतान
जाहिरात करणे हे आपले कर्तव्य आहे
कोणाचं कत्रव्य
Kharach khup changla van ahe
No. 1 hybrid variety ahe !!!
Useful
Super verty
Thank you so much
एका घरी चार शेतकरी असतात साहेब आणि रानावर लाईव्ह मध्ये ही तुम्ही चार मस्त कार्यक्रम
Bhau video Naka pahu tumhi
Mi lavleli aahe chan aahe
Oka
Bhau favare konte marle hote patkan sanga please
Regular hote atta yevdh diply Nahi lakshyat bhau
0.52.34 chamtkar cha vagere kelta vapr
लवकर येणारा आणि टपोरे (मोठे) bond wale व्हरायटी सांगा भाऊ
हिच आहे
Vishal dada...me ya varshi GHH 029 Kapashi lavu ka 4 acer...bhari jamin ahe...
Ho
@@krushimitravishal Okk...
Kontahi plot dakhava parantu shetat jara aat ja. Karan baherchya sidela bharpur suryaprakash aani hava jhadala milte. Mhanoon maal changla milto.
प्रश्न बी तूच विचारतो, उत्तर बी तूच देतो 😂. काय पाहिजे काय तुला
माझी शेती मधे पिकवुन दाखवा. फायदा वाटून घेऊ........😀😀😀
मी पण शेतकरी आहे नीट व्यवस्थापन केलं तर काही पण शक्य आहे
Khupach Chan
Kapashi lagwad padhat sanga
त्यावर विडिओ आह
पानांवर लव असतात का, कोरडवाहू साठी चालते का व लागवड अंतर किती.
Bagayti ranat
@@krushimitravishal या बियाण्याच्या पाकिटावर बागायती आणि पावसाच्या पाण्यावर असे वेगवेगळे लागवड अंतर दिलेले आहे . म्हणुन विचारले होते.
Ho kordvahu sathi kami ante ghya
औरंगाबाद येथे मिळते का बियाणे GHH029
हो
In DUSRABID, Buldhana?
Bhetel
सर जी मध्यप्रदेश में ये वेरायटी अवेलेबल है या नहीं प्लीज बताये
मी पण दोन पाकिट लागले आहे महाराष्ट्र औरंगाबाद फुलंब्री नायगाव
Kase ahe
आपला नंबर द्या
सर आमच्या कड़े खुप काळी माती आहे पानी नीचरा होत नाही कोणती वरायटी चांगली राहिल..लवकर सांगा सर
029
@@krushimitravishal सर आमच्या काळी भारी नीचरा न करणारी जमीनी मदे कोणते पिक घ्यावे पानी भरपूर आहे sir please sanga
Cotton plus soyabean ghya
रावेर तालुक्यात मिळेल का .👍👌👌👌
Nahi mahiti
Koradvahu halki Ani madhyam shet ahe kapshi che antar kiti thevave
3*1.5
Kontya Jamin madhe yete kali mativar yenar kay
काळी माती पाहिजे पाण्याची सिविधा असेल तर खूप चांगली येईल
Nice
माझी 8 एकर जमीन आहे तुम्ही म्हणसाल तेवढी लावू, लागण तेवढा खर्च करू, तुम्ही म्हणसाल तशी सोय करू तुमचा पण खर्च करू राहण्याचा म्हणा किंवा येण्याजाण्याचा तुम्ही म्हणसाल ते करू पण एकरी 30 क्विंटल झाला पाहिजे
भर कळीची जमीन आहे
होईल ना
करू आपण
7020222170 हा माझा नंबर आहे जर वाटलेच तर करा
@@krushimitravishal मला काॉल करा
comapny cha market ter karat nahi n
नाही भाऊ मी ह्या कंपनी मध्ये नाही दादा
मी प्रथमच यावर्षी GHH 029 कपाशीचे बी लावलेले आहे. 3.5 एकर कपाशी चा उतार 95 % आहे. कपाशीवर सध्याला रोग सुद्धा कमी आहे. (दळे गोरक्षनाथ तालुका- राहाता, जिल्हा - अहमदनगर)
👌
Sir mobile nmbr dya
Kay average dila bhau
10
Kalavdhi kiti divsacha ashe sir
अमरावतीत कुठे मिळेल
मी लावली होती दोन पाकीट चागली आहे भारी जमीनीवर चार बाय चार वर लागवड करा दाट झाली तर अँवरेज निघत नाही हा माझा अनुभव आहे
Mi tech sangto shetkaryana kharch changal van ahe
Chalisgaon la kuthe milel
Krushi seva kaindra
Sir Kopargoan la milel ka
Vaijapur
Koradwahu madhe hoil ka sir
येईल पण म्हणवतशी नाही येणार
सर वाळकट व सानटी रानात अवरेज मीळेल का
Bhau 2023 madhe 8 packet lavaiche ahe
Mast ahe bagayti jamisathi
Thank U
Bindasat GHhO29 ha kapus lava maja anubhav ahe 1 no kapus ahe panavar lav asllya mule favarani jast lagate sarvat mote bond
Ho mast
तुम्ही व्हिडीओ बनिवनारे शेतकरी वाटत नाही
बरोबर सर चष्मा 30 वाला चुतीया वाटतो
@@sanjusanju-sz7tn बरोबर
Shrigonda madhe milel ka
Plz
हो
भाऊ 2023 साठी जी. वर्धा येथे मिळेल काय ही कपाशी
Bhghuyat
गंगापुर तालुक्यात कोनी लवली अासेल तर न दया
तुम्ही फक्त ह्या वर्षी एक बॅग लावा आणि पैठण मध्ये आहे लावलेली बिडकीन ला वगैरे
गंगापुर कोठे मिलेल
पाचोरा तालुक्यात कोणाकडे मिळेल,जि.जळगाव भाऊ अंतर काय आहे, कडेचे झाडे दाखवण्या ऐवजी शेती मधली झाडे दाखवा
कृषी सेवा मध्ये विचारा
Koradwahu madge gol ka sir
नाही
पिक किती दिवसांत तयार होते
180 madhe yeil
160
वरोराला कुठे मीळणार आणी वेरायटी च नाव काय कापसावर गहु घेता येईल काय माहीती दया कुपया ़
Krushi seva kaindra
6 month madhe nighel
भाऊ 10 ग्रॅम वजन जर आले तर मी 5 एकर क्षेत्र करनार नाही वजन आले तर कंपनी भरपाई देनार का
Dada sarv ghosti match zalya pahije
@@krushimitravishal तुमच्या मताप्रमाणे शेती करु 10 gram एका कपाशी बोंडाच वजन आले पाहिजे
Nandad la bhatal ka sir
हो
औरंगाबादला भेटेल का
Ho 100%
Biyane milel ... Buldhana side
Ho
@@krushimitravishal नर बियाणे वेगळे असणार की एकात मिसल आहे
मी लावली होती मागच्या वर्षी
जेमतेम आहे
Sir rasi 659 ani ghh029 tumchya salyani konti lavavi krupya sanga
बर
औरंगाबादला कोठे भेटेल कळवा आम्हाला पाहीजे ।
Aurangabad la saglikade bhetel
काळा चष्मा शेतकरी वाटत नाही बर का
Ho ka awo to shetkari karu nasla tr variety kashi vattey baga br
@@krushimitravishal माझा पन तोच अंदाज वाटतो काळा चष्मा वाला फेकतोय
4 akar. 029 katan lawle 5 fut unchh wad shhli bonds bharapur. Ahe
Mast
Nagpur LA milel ka sir
Ho milel
Kothe milel address sanga sir plz
@@krushimitravishal kothe milnar sangitl nahi tumhi ajunparyant
Kontyahi krushi seva kaindra madhe vichara Nahi TR 7559273925 my mobile number
@@krushimitravishal thank u sir
गंगापूर तालुक्यात भेटलं का
Lasur station
Lasur ला कोणाकडे
वैजापूर नारायणगीरी अँग्रो मुरारी पार्क
Ho bhetel na
Narayngiti madhe
Bond ali ahe ka
बॉण्ड अळी ची ग्यारंटी घ्या 2 हजार रुपयाचे पाकीट घेऊ
Until now no variety having Bond Ali guarantee
If you want paid 10000 rs just for 1 packet
@@krushimitravishal चालते भाऊ घेतो आम्ही per ekar avarage
बरोबर अमोल साहेब तुमचं शेतकऱ्यांनी थोडं चँलेज केल्यानंतर लगेच इंग्रजी त कमेंट केली पण तुम्ही त्यांचे उत्तर दिले धन्यवाद.
जाफराबाद ला मिळेल का सर तुमचा नंबर द्या
Ho milel 7559173915
मग दादा एकरी किती... कापूस झाला ते सांगा
दादा मला स्वतःला 13 क्विटल झाला
Lagvad antr ani khat niyojan sanga
Vaijapur me mileage Bij
Ho 💯 %
@@krushimitravishal call me 7620513282
कृषी केंद्रात उपलब्ध आहे का आता
Yes
Sir mo no dya Davrvadi ta paithan la milelka
Vikas krushi seva kaindra
सर त्या बॅग चे नाव काय
Ghh029
Saheb tumchyawar vishwas thevun 12 bag 029 aanlya Chan aahet na
Nakkich fayda hoil
Mala cotton harvesting la alyavr call kara sang andad vyakt kara
K boss
किती दिवसच कालावधी आहे
सर कडीची सरी दाखवता तशी मध्य भागाची पण दाखवायची साहेब .
ओके ह्यावर्षी मध्ये भागाची पण धाखाऊ वाटलंच तर प्लॉट visit ला या तुम्ही
चंद्रपुर ला कुठ मिलेल
Ksk madhe
ksk समजल नाही कूठ मिलनार नाव सांगा कृषी केंद्र
Krushi seva kaindra
Sir मी 1 by 4 vr लावली दाट होईल का
Ho
सर या कपासींचा काही अनुभव नाही आहे पण तुह्मी म्हणत असल तर या वर्षी लावू का दोन पाकीट जमीन भारी आहे
मी लावली होतो 13 क्विटल ऑल मागच्या वर्षी
Koncya.gawla.gitla.porhgram
नांदुरा येथे कोण त्या कृषी केंद्रावर मिळेल?
Mahiti Nahi tumhala vicharav lagel
Chandrapur la Midnar ka veriety early ahet ka
हो मिळेल
इतका माल शक्य नाही सर शेतकरीचि फसवणूक बंद करा जर येवढा माल आला असता तर शेतकरी आत्महत्या नाही झाली असती
तशी शेती करावी लागती साहेब काही शेतकरी एका एकरात 10 लाख उत्पन्न घेतात ते कसं शक्य आहे मग
फसवणूक करायला मी काय त्या कंपनी मध्ये जॉब ला नाही किंवा मला पैसे भेटत आहे असेही नाही हे मी पण एक शेतकरी आहे खूप मस्त वाण आहे हे वाटलंच तर तुम्ही ह्या वर्षी एक बॅग लावा पुढच्या वर्षी सगळी हीच लावतान
Wardha Molnar ka van
Bhetel
Soil type kya hai - ghh029
काळी माती पाहिजे जास्त उत्पन्ना साठी नाही तर थोडं उत्पन्न कमी होईल पण इतर वयापेक्षा जास्तच निघेल
Navgan rajurie
शेतकरी वाटत नाही आहे तो.
तुम्ही औरंगाबाद या घरी जाऊन येऊ
@@krushimitravishal औरंगाबाद मधे कोणत गाव आहे,
Sir tay shetkaranchi mob no milel ka Jani kapush ghetle te
+919860970319
किशोर पाटील nagurde
माझा तालुका पैठण आहे पैठण तालुक्यात कोणी कोणी या वाणाची निवड केली
विकास कृषी सेवा केंद्र आहे का त्यांनि स्वतः च्या शेतात लावली होतो त्यांना विचारा
@@krushimitravishal खेड्यात कोणते (गाव)
Yevdhe particular Gav athavat Nahi bidkin la ganehs hud muann ahe
Padli
@@krushimitravishal मला ठिबकवर सरकी लावायची आहे चांगली खात्रीशीर वाण देणे 74जळगाव तालुका पैठण ढोरकिन पासून सात किलोमीटर अंतरावर
काळा चास्मा काळा शर्ट हा शेतकरी नाही जोकर वाटतो व पोपत शिकवलेल पोत्ता
Yar kuth Tri vishwas theva
Mi pn shetkari ahe mi pn 3 bag lvanraahe tumhi mazya gahri ya ok
तू स्वतः प्लॉट पहिला का ते सांग शेतकऱ्यांना सगळेच टोपी टाकतात म्हणून सांगून राहिलो खर असेल तर ठीकच आहे ok
Ho pahilay
Tula pn dakvto hya varshi
Kalavadhi variety
6 month
Kabuki Chan'a gheu shkto ka
Bo Janwary mdhe
Nakki
हे शेतकरी वाटत नाही
पैठणला
Br
कोरडवाहू जमीनीमधे चालेल काय
नाही
Mala 40 qtl akri utara ala
खरंच का
होव काय.....
एकरी 32 नाही होणार
Tevdhi nahi but ...15...20 hou shakte
Sir kahan pe available hoga please contact nomber,👍
शेंडे खुडले आहेत त्यामुळे गुछे झाले
शेंडे खुडवे लागतात
पिकाला कितीदिवसलागतील
6 month
सर जमीन हलकी (भुरकाङ) आहे.
GHH029 average मिळेल काय?
Ho
Malapan Ghh029 pahije dhule
Tidke bhettey Ka check kara
Chagle van what.,Kara plz
9049506143
बुडतात नाही असे नाही तर सर्व फेक
बांध वरच नको दाखवा madhe दाखवा
Hya varshi amchya ghari ya mi pn lavtoy
@@krushimitravishal हा व्हिडिओ बघुन मी पण लावतोय अजुन दुसरे कोणते कोनते वान लावयचे
Aurangabad
Karras mi lawli hoti
औरगाबादमधील शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्या
Ghh.029.suphr.anis.sk.chtigon.aurngabad
Maje.kale.mate.mdde.a.ytyka.aurngabad
Smajal nahi
औरंगाबाद वाळूज परिसरात कुठे मिळेल
Nathkrupa ksk valinj Bidkin road