BIOSEED GHH 029 कापूस बियाणे / बायोसीड 029 कापूस बियाणे माहिती / एकरी १२ ते १८ क्विंटल उत्पन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @shantaramrajput8532
    @shantaramrajput8532 6 місяців тому +2

    जी एच एच 029 लय भारी वाहन आहे यावर्षी पण लावलेले मी दरवर्षी लावतो मी 10-15 बॅगा लावतो

  • @KISHORRATHOD-qf4qg
    @KISHORRATHOD-qf4qg 6 місяців тому

    3.5/1.25. War lagawad karaychi ahe gal fandi Shende khudni karaychi ahe chamtkar che spry kiti karave lagnar

  • @akashdhadge4034
    @akashdhadge4034 7 місяців тому +1

    1ek nabar van aahe 3vrshach aanubhav aahe ya varshi 11bag lavnar aahe ya vanache

  • @shantaramrajput8532
    @shantaramrajput8532 6 місяців тому

    सर मी पण लावलेली आहे

  • @BhagvaVadal
    @BhagvaVadal 7 місяців тому

    नमस्कार सर महिको ची बाहुबली प्लस 7361 आणी
    बाहुबली प्लस 7376
    या दोन्ही पैकी बागायती साठी चांगला कपाशी वान कुठला आहे

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 7 місяців тому +1

    Sir सरी काढून आहे. कापूस लावायच्या आधी gypsum सरी मध्ये टाकले तर कसे राहील. 20 वर्ष पासून gypsum bag गोडवून madhe पडून आहे. टाकायची तर एकरी किती गोणी टाकू.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  7 місяців тому

      पाणी साचत असेल तर 2 टन

  • @gautammanwar8066
    @gautammanwar8066 7 місяців тому

    जास्तीतजास्त किंमतीत विकण्या करीता जाहिरात करू नका.

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 7 місяців тому

    श्रीकर ची जय हो कशी आहे भाऊ

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 7 місяців тому

    कोरडवाहू चालेल काय