जास्त पावसामुळे पिकांत पिवळेपणा आलाय । nutrient deficiency
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- Thanks for watching ❤️
00:00 जास्त पावसामुळे पिकांत पिवळेपणा आलाय । nutrient deficiency
#पिके #पीकपिवळे #शेतकरी #शेतीविषयक #शेती #खत #खते #अवकाळी_पाऊस #पोषक #शेतीवाडी
#सोयाबीन #टमाटे #मिरचीलागवड #कपाशी_फवारणी
Related topics 👉जास्त पावसामुळे पिकांत पिवळेपणा आलाय । nutrient deficiency,भात पिकाची वाढ व पिवळे पना दुर करा,पान पिवळे का पडते नेमका प्रॅाब्लेम काय आहे,सोयाबीन पिवंळी पडणे लक्षणे कारण उपाय सर्व माहिती,सोयाबीन पिवळी पडली काय करावे,Chlorosis in soybean,भेंडी पिवळी पडतेय,पिकांमधील पिवळेपणा कमी करण्यासाठी जबरदस्त उपाय,सोयाबीन पिकांमधील पिवळे पणा दुर करा,सोयाबीनची पाने पिवळी झाल्यास हा उपाय करा,वाल पिवळे पडणे उपाय,हळद पीक पिवळे पडून करपत आहे,पिकाचा पिवळेपणा कमी करण्यासाठी देशी उपाय,शेतकरी
🔗अन्ननिर्माता महाराष्ट्र फेसबुक लिंक :www.facebook.c...
Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
भाषा कोणती पण असो, परंतु तुमची पोटतिडकीने समजावून सांगण्याची शैली हिच उत्तम भाषा होय
मराठी मध्ये छान बनतो वोडिओ मराठीच वापरा
अहो सर खूप चांगली माहिती सांगता बर तुम्ही, एक व्हिडिओ सोयाबीन पातळ झालेफुटवे व जास्त फुले शेंगा याव्या याचा बनवा की लई आभार होईल आमच्यावर, असे खूप शेतकरी आहे, ज्यांची पातळ पेरणी निघाली हो साहेब
खूप छान सर मराठी माणसाचा अभिमान
🙏 भाऊ खूपच छान मराठी मध्ये सांगितलं तुम्ही.
छान वाटते गावटी भाषा दादा.माहिती छान देता हे महत्त्वाचं...
कोकोपीट मधील nutrients management व्हिडिओ बनवा...
जेवढी माहिती सांगितली तेवढा झाला पाहिजे महत्व माहीतला
छान माहिती दिली, विस्तृत दिली. कोकोपीट चे एकरी प्रमाण किती असावे ?
10 एकरा मधे किती को को पिट लागेल
Mayakronutriyant farti sudomonas besilas metarazim बिवेरिया varthi सिलियम. माहिती द्यावी
जय महाराष्ट्र व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण माहिती वितृत मिळाली पाहिजे
1no.dada khup chan
सर आद्रक ला पिवळा पणा आहेत कोणता स्प्रे काढावा कृपया 👏
मॅग्नेशियम सल्फर दोनो सोबत चालेल का ड्रीप द्वारे
Video lamb banava sir...product peksha knowledge mahtwach ahe...tumi je product sangta te saglech sangtat pan karan ani samjavun koni sangat nahi...pls sir video lamb banva...❤
कोको पिट काय आहे एकरी कितीवापरावे
Orenge crop var banwa
चोपण जमिनीत वापसा येत नाही उपाय सांगा कपाशी लागवड केली आहे
खुप छान माहिती दिली सर
सर कोकोपीठ खोडांजवळ टाकायचे का संपूर्ण शेतात पेरणे
Points sagde cover karat ja vedeo motha jhala chalel details information det ja 👍
Good sir information
जय जवान जय किसान
धन्यवाद सर 🙏
सर मी तुमचे बरेच व्हिडिओ पहातो तुमची समजुन सांगण्या ची पद्धत खुप भारी आहे
Lom-c strong वर व्हिडिओ बनव दादा प्लिज 🙏🙏
जय जवान जय किसान
मस्त
Sir storege kase vadavata yeyil
चष्म्याचे साईज जास्त मोठी झाली राव
डाळिंब पिकाला चालेल का डाळिंब ला तीन महिने कम्प्लीट झाले आहेत पाऊस जास्त असल्यामुळे पिवळा पणा जास्त जाणवत आहे
कांद्याची माहिती दया वी
Magnesium sulphate+humic+roco water holding jamine mdhe ppi pikala 1lt pr plant drenching deu shakto ka 5mhinyache zhad aahe
Koko pit Kai aahe
May fevret sheti shetratla dev manus ❤❤❤❤
Dada, fungicides group var video banana ani ek group ek seasan madhe kiti vela vaparu shakato.
लांब व्हिडिओ बनवा सविस्तर माहिती 💐🌹
Gavthi bhasha chalel sir
Nice sir
सर वांगी पिकावरील व्हायरस साठी व्हिडिओ बनवा
माझा टोमॅटोचा 62 दिवसांचा प्लॉट आहे,
फुलकळी खूपच कमी आहे,
एक महिन्यापासून रिमझिम 7:30 पाऊस पडत
आहे, सूर्यप्रकाश मिळत नाही,
काय करावं,
उपाय सांगा.
माग ग्निशय + फेरस चालते का ?
संत्रा झाडे बद्दल सांगा साहेब यावर उपाय
सर टोमॅटो पिकामध्ये 20 दिवसांच्या आत VESPA
एकरी ८० ML Drinching केली तर चालेल का
Boron la exfire date aaste ka
Jai Maharashtra
संत्रा पिक फळ गळ वर एक व्हिडिओ टाका
सर पोलिस किटकनाशक व टोकन किटकनाशक एकत्र फवारणी केली तर चालेल का
धन्यवाद सर मार्गदर्शन करावे
पप ई चे पान खाली पिवळी होत आहे
Sir काळी जमीन आहे पावसाळ्यानंतर 6BA चा वापर केला तर चालेल का
मी झेंडूला 6ba ची फवारणी केली होती जमीन काळी आहे तिन महिन्याचा प्लाॅट आहे शेंडे पिवळे निघत आहे पाऊस कमीच आहे. चि फेरस खालुन दिले आहे पाॅलीथन आहे काय करावे
सर. मग पावसात. Magnesium sulphate kajuna देऊ का.
In our groundnut crop the flouring is started just now i.e. at 30th day stage. As one of the practice, when we should roll the drum. will it damage the flowers.
please inform in which period the flower emergei.
सर सोनचाफ्याचे पिवळेपणा खूप आहे त्यासाठी हा उपाय चालेल का
मॅ.सल्फेट +युरिया+ mop एकत्र केले तर चालते का ? जास्त पाणी तर नाही सुट यांना
झिंक सल्फेट आणि युरिया एकत्र करून फेकले तर चालते का ? त्याला पाणी तर नाही सुटनार ?
धान मधील पिवळेपणा कसा दूर करावा याच्यावर सविस्तर व्हिडिओ द्या
Sir mirchi che paane purn jhadale bajuvalyani tan nashak marale soyabean var tyachi vaaf dhavali bahutek mirchi var ata Kay upay karu... Jhad hirave ahe pn paan nahi
Jai jawan jai kisan
माहीती चाग ली आहेत
Shetkari gavatch rahtat tyamule gavthi bhasha chalte
Jay Jawan Jay kisan
सर माझा कापुस पिवळा झाले आहेत
Kanda ropla पिवळे पना आला आहे काय करावे
👌👌👌👌👌
अद्रक ला चालेल का कोको पीठ
सर खताचा वापर किती केला पाहिजे पिकामध्ये
आष्टरची पाने पिवळी पडतात औषध सांगा
आद्रकपिकाची माहीती सांगा सर
आपन बार सांगली माहीती देता
माझे दोन एकर क्षेत्र तसेच आहे सर 15 दिवस वारानी येत नाही.
कोको पीठ म्हणजे को कोली का
कोको पिट ऐवजी सोयाबीन चे कुटार वापरले तर? 🤔
सर कोकोपीट चा वापर केला तर एकदा कोकोपीट ओले झाले तर कोरडे लवकर होत नाही
सर अती पावसात काजूची पाने पिवळी पडतात नंतर पालवी फुटते पण संपूर्ण मोहर येत नाही . सामू साडेपाच आहे
Long time video🇮🇳
मोसंबी ला कोलेट्रोट्रेकम बुरशी साठी काय उपाय करावेत
रोको + कवच घ्या
उडीद पान पिळवा पडलय पावसामुळ काय उपाय
Zn 39.5
मिरची पिकात पिवळेपणा आणि डायबॅक डायबॅक आहे
मराठी
सोयाबीन वर पीवला म्याजीक आलाय
मराठी एकदम चांगले बोलता येते
खूप late केलं tumhi,
tumhi bolta he sarv shabdh changle watat shetkari bhashyach ti ahe😂
आपला नं सांगा
जय जवान जय किसान
खूप छान माहिती सर
उडीद पान पिळवा पडलय पावसामुळ काय उपाय