सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटावरून पकडले गरीने मासे🎣|छोट्या बोटीचा प्रवास 🛶 Sindhudurg Fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटावरून पकडले गरीने मासे🎣|छोट्या बोटीचा प्रवास 🛶
    #sindhudurg #fort #fishing #malvan #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

КОМЕНТАРІ • 28

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Рік тому +1

    Blue line gruffer

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga Рік тому +1

    Nice...

  • @digambarkorgaonkar3565
    @digambarkorgaonkar3565 Рік тому +2

    खूपच छान आहे व्हिडिओ
    खूपच भारी बनवत व्हिडिओ
    अमोल भावा ❤

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Рік тому +1

    खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 Рік тому +1

    Mastach❤

  • @priyankachavan535
    @priyankachavan535 11 місяців тому +1

    Khup chan❤️😍👌👌

  • @buntygawade916
    @buntygawade916 Рік тому +1

    खूप सुंदर ❤

  • @djshock3483
    @djshock3483 Рік тому +1

    Blue line grouper

  • @chandramanimestry7683
    @chandramanimestry7683 Рік тому +2

    अमोल खूप सुंदर

  • @aamiitrasam9815
    @aamiitrasam9815 Рік тому +2

    अमोल भावा तुझे व्हिडीओ खुप छान आणी आपुलकी वाटणारे असतात,
    पण
    पण
    पण
    तू व्हिडीओ बनवायला एव्हडी कंजूसी का करतोस, तुझ्या व्हिडीओची खुप वाट बघत असतो आम्ही......... म्हणून मी असं बोलतोय😍😍

  • @ajitkambli3625
    @ajitkambli3625 Рік тому +3

    अमोल खूप छान ....…
    ❤ देव बरे करो.......

  • @shilpakadam279
    @shilpakadam279 Рік тому +1

    Hi amol mazya ghari pavhneryala dev yetat. Tevha ye nakki vlog banavayala.

  • @Vijetaaeer
    @Vijetaaeer Рік тому +1

    Keep it up....amol👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @trading_big_b
    @trading_big_b Рік тому +1

    Bhau number bhetal ka