Sindhudurg Fort Malvan (Malvan Fort) | सिंधुदुर्ग किल्ला मालवण (मालवण किल्ला) Vlog
Вставка
- Опубліковано 8 гру 2022
- Sindhudurg Fort Malvan (Malvan Fort) | सिंधुदुर्ग किल्ला मालवण (मालवण किल्ला) Vlog
सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. कुरटे बेटावर किल्ल्याचा परिसर ४८ एकरात पसरलेला आहे. 25 नोव्हेंबर 1664 रोजी या किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांच्यावर हा किल्ला बांधण्याची जबाबदारी सोपवली. हा किल्ला बांधायला जवळपास ३ वर्षे लागली.
या Video मध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ला तसेच या किल्ल्यातील भुयारी मार्ग कुठे जातो ? आणि या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये बांधण्यात आलेले शौचालय बघणार आहोत. तसेच या किल्ल्यातील रहिवाशी काय सांगतात हे ऐकणार आहोत.
सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज्याच्या उजव्या हाताचा ठसा आणि डाव्या पायाचा ठसा, छत्रपती शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर, तीन गोड्या पाण्याच्या विहिरी साखर दुध दही, तटबंदीमधली शौचालय अंधार कोठडी, पाझर तलाव बघू शकतो.
Sindhudurg Fort is a fort built by Chhatrapati Shivaji Maharaj on the Arabian Sea in Sindhudurg district of Malvan taluka of Maharashtra. The fort premises are spread over 48 acres on Kurte Island. The construction of this fort started on 25 November 1664. Chhatrapati Shivaji Maharaj entrusted Hiroji Indulkar with the task of building this fort. It took almost 3 years to build this fort.
In this video we see the Sindhudurg fort and where does the subway go in this fort? And we are going to see the toilet built in the fortifications of this fort. Also we are going to listen to what the residents of this fort say.
In the Sindhudurg fort, one can see Chhatrapati Shivaji Maharaj's right hand print and left foot print, a temple of Chhatrapati Shivaji Maharaj in the form of Shankara, three fresh water wells sugar milk curd, toilet was in the fortifications, Andhar Kothdi, Pazar lake.
Follow Us On
Instagram: / passion_2_explore
Facebook: / passion2explorefb
Twitter: / passion2xplore
For Business Enquiry Email: businesswithpassion2explore@gmail.com
Don't Forget To Like, Comment, Share & Subscribe
Thanks For Watching This Video
You Can Also Watch:
1. Vijaydurg Fort Devgad | Vijaydurg Killa | विजयदुर्ग किल्ला देवगड Vlog
• Vijaydurg Fort Devgad ...
2. Yashwantgad Fort Redi Vengurla | यशवंतगड किल्ला रेडी वेंगुर्ला Vlog
• Yashwantgad Fort Redi ...
3. Terekhol Fort And Keri Beach (Querim Beach) Goa | तेरेखोल किल्ला आणि केरी समुद्रकिनारा गोवा Vlog
• Terekhol Fort And Keri...
4. Golden Edge (Suvarn Kada) Sarjekot Malvan | सुवर्ण कडा सर्जेकोट मालवण Vlog
• Golden Edge (Suvarn Ka...
#sindhudurg #sindhudurgfort #malvan #maharashtra #passion2explore
Super doooper excellent
शिवकालीन संकपाळ घराणे त्यावेळची शिलेदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे
Good
या महाराष्ट्राच वैभव, अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास. आज कित्येक वर्षे झाली तरी आपल्या गौरवाची , खंबीरपणाची समुद्राच्या लाटा झेलत उभा असलेला तो सिंधुदुर्ग......... अप्रतिम.
KhoobChand Khila hai Aamcha gavataamcha Asun ami Killa Pehla nahi Shivaji Maharajj ki Jya Jay BhawaniJay bhutnath🙏🙏🌹🌹🌹🙏🙏❤️❤️🌹🌹
Shivaji Maharaj ki jai
खुप जान बाधंकाम आहे धनें तो राज्या धनें तीप्रजा
खूपच छान व्हिडीओ, व्हिडीओ पाहून किल्ल्यावर जाण्याची खूप इच्छा झाली
Kharokharch aapan Raje Shivraya babat chhan mahiti jatan keli aahe aabhar
मी किशोर कुलकर्णी. साधारण 72 साली मी मालवण येथे नोकरीकरत असताना या किल्यावर गेलो होतो. आता पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. आपण खूपच छानमाहीती सांगीतली. धन्यवाद
बोटीत मोजकेच् पॅसेंजर बसवलेत ते चांगला
खुपच छान व्हीडीओ मस्त
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
Khup changali mahiti milali maharajanchya killyachi dhanywad
खूप छान महिती दिली दादा असच अजून गड किल्ले च महिती देत राह जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान माहिती दिलीत... असे वाटले कि स्वतः फिरत आहोत.. 🙏🙏
खुप सुंदर उत्तम माहिती मीळाली 🙏 धन्यवाद
Good vidio of shindhudurg fort
Khupach chhan itakya veli gelo pan he koni sangitale ozer he aamhachya gavajawal aahe kiti vela gelo aamhi Dhanyawad sir khup chhan mahiti dilit