अनंत राऊत सर, आपण फक्त कवी नाहीत तर समाजाचे खरे शिक्षक आहात. कवितेच्या माध्यमातून इतक्या सहज व सोप्या भाषेत आपण समाज प्रबोधन करत आहात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
निर्भीड लेखणी,वास्तव मांडता आलं पाहिजे....हे वास्तव या लेखणीतून नक्की सर्वांना पाहायला ,वाचायला, ऐकायला मिळते..... लेखणीतून परिवर्तन घडणे ही काळाची गरज आहे.... नक्कीच सर आपल्या निर्भीड लेखणीतून परिवर्तन घडेल.... आपल्या खूप शुभेच्या💐💐💐
💯💯👏 जाती वर्णव्यवस्थेच्या नावाखाली आपल्या पोळ्या भाजुन घेणाऱ्या नेत्यांच वास्तव मांडलात सर👏
भोंगा वाजलाय💯👏
अभिमान वगैरे... कारण अनंत दादा नेहमी समाज परिवर्तनावर भाष्य करतात.... ही काळाची गरज आहे... दादा आलवेज विथ यू...
अनंत राऊत सर, आपण फक्त कवी नाहीत तर समाजाचे खरे शिक्षक आहात.
कवितेच्या माध्यमातून इतक्या सहज व सोप्या भाषेत आपण समाज प्रबोधन करत आहात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
राजकारण साठी मोठा तडाखा दिला सर सलुट नमोबुधदाय जयभीम जयसविधान👌👌👌👌
वास्तववादी काव्य! अभिनंदन सर!👌👌💐💐
Anand dada khup Chan chaprak ....🙏
Kharch vichar karayla lavanari kavita aahe sir ❤ kharch manapasun solut aahe aapla tumhala
तुमच्या कवितेला आणि शब्दाला कोणी तोड च नाही देऊ शकत sir जी 🙏🙏🙏
Hi l am yash karwande. ...
सर तुमच्या शब्दातला निर्भीडपना मला खुप आवडतो
खूप जबरदस्त
सत्य परिस्थितीची मांडणीतून
अनंत सर खूप छान कविता आहे..
निर्भीड लेखणी,वास्तव मांडता आलं पाहिजे....हे वास्तव या लेखणीतून नक्की सर्वांना पाहायला ,वाचायला, ऐकायला मिळते.....
लेखणीतून परिवर्तन घडणे ही काळाची गरज आहे....
नक्कीच सर आपल्या निर्भीड लेखणीतून परिवर्तन घडेल....
आपल्या खूप शुभेच्या💐💐💐
Khup bhari👏
Super .....
एक नंबर
जबरदस्त
लाजवाब.....
वास्तव मांडले जबरदस्त दादा 👍👍
याले म्हणते सणसणीत चपराक ...एकदम भारी अनंता भाऊ👌👌👌
अप्रतिम
जबरदस्त कविता।
डोळे उघडले।
दादा खूप जबरदस्त वास्तव....
अप्रतिम सर 🙏
💯खरेच आहे सर खूपच छान ✌️👏🔥🔥🔥
लयच खास सर...जय.....शिवराय
जय भीम......
दादा आपण खूप छान बोलता,मला तुमच्या कविता खुप आवडतात. धन्यवाद भाऊ !
वा दादा वास्तविक मांडलय
Mst sir
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️एकच नंबर दादा.
No 1 सर
wa wa wa dada kay shabd waprata ho tumhi, salam aahe tumchya kalpktela ....
दादा अगदी जिवंत प्रश्नांवर बोलला तुमच्या शब्दाला सलाम
Great👍👍👍
अप्रतिम sir👌👌👌👌👌
खर वास्तव ...👌
सलाम
क्या बात है दादा ! वेचक ! वेधक !
अप्रतिम , अतिशय स्फुर्तीपर काव्यरचना.
नक्कीच सर संतांचा वारसा जपला पाहिजे.
Mast bhau
Great seluted poem
क्या बात है सर 🙏
जबरदस्त कविता
जबरदस्त सर जी👌👌👌❤️
फार सुंदर कविता आणि विचार सर
खुप छान सर✍️🙌
खुप छान 👌👍🙏
Kadak
व्वा व्वा सर जी ❤️❤️❤️
अभिमान आहे आम्हला विदर्भाचे तुम्ही आहे म्हणून
खूप छान दादा
खुब् सुन्दर्
खूप छान सर
Waa dada khrch khupch sundar
Khup changla mudda mandla
वाह...💯💯❤
व्वा 💥💥
👍👍
Apratimch
राम भीम न अल्लाह...
खुप सुंदर
👌👌🙏🙏
Nice
वा परखड
खुप छान
Lajwab....
सुपर
Sir आपल्या सर्व कविता, लिखाण वास्तव असतं....!🔥❤️❤️🙏🏻. मी यश करवंदे, सवणा
Great... ❣️
❣️
ज्वलंत....
बोध घेण्यासारखी कविता...
Sundr
सर एकदा ओवेसीच जे भाषण आहे ते ऐका आणि त्या वर पण एखादी कविता करा
❤️👌👌🙏
Shabdat . Sangata . Yet . Nahi. Aase .kautukaspad . Vichar . Mandale . Ahet .
. Aacharnat . Aannane . Khoop .. . Mahatwache. .. . Aahe. ........
सर, यांना फक्त अयोध्या,चालीसा,भोंगा च दिसतोय अन् यावरच मानवता जाळून पोळी भाजून एसी मधून फिरणार हे .
भाऊ तुमच्या कवितेला जोड नाही हो... खूपच ज्वलंत मुद्दयावरील कवितेतून समाज परीवर्तनाकडे होणारी वाटचाल.....
Bajula ubhe aahet te abhi munde aahet n
Hi sir
Namaste
I m also big fan of your litrature.
can i get your mobile no. please for inviting for a programme
अप्रतिम
खूपच छान सर 👌👌👌
अप्रतिम भाऊ
👌👌👌👌👌
खूप खूप छान