चाळीसगावच्या शेतकरी पुत्राचा कृषी आविष्कार | Organic Hydrogel | सेंद्रिय हायड्रोजेल | shodh varta |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • चाळीसगावच्या शेतकरी पुत्राचा कृषी आविष्कार | Organic Hydrogel | सेंद्रिय हायड्रोजेल | shodh varta |
    #कृषीमंत्रीधनंजयमुंडे
    #प्रकाशपवार
    #prakashpavar
    #Prakashpawar
    #शोधवार्ता
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ----------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 791

  • @YashwantPawar-jv2tj
    @YashwantPawar-jv2tj 11 місяців тому +1

    Congratulations pawar saheb🙏💐💐🙏from yashwant pawar sonawad

  • @hanmantpawar52
    @hanmantpawar52 Рік тому +1

    अभिनंदन प्रकाश सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      प्रथम आपले आभार सर प्रकाश सर जेव्हा आपली प्रतिक्रिया वाचतील तेव्हा नक्कीच आपल्याला उत्तर देतील

  • @RushiThosare
    @RushiThosare 6 місяців тому

    Very good Prakash sir

  • @shridharghatole2135
    @shridharghatole2135 Рік тому +20

    आपण गरीब शेतकरी साठी केलेला त्यागा बद्दल परमेश्वर आपल्या पाठीशी राहो व आपले हार्दिक अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏

  • @pandurangpawar6973
    @pandurangpawar6973 Рік тому

    अभिनंदन सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अशाच प्रकाश भाऊ यांच्या पाठीमागे असू द्यात

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 11 місяців тому

    Sar keli sathi vaprta yeu shakte kay

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 Рік тому +21

    अभिनंदन...! पवार साहेब मी तर असे म्हणेल खरे जलदुत आपणचं आहात.... भावी हरीत क्रांतीचे प्रणेते म्हणले तर वावगे ठरणार नाही....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खरंच सर,
      पवार सरांनी जे संशोधन केले आहे आज रोजी तरी ती एक क्रांतीच आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही असेच काहीतरी दिसत आहे...👍

    • @dhanrajpawar6354
      @dhanrajpawar6354 Рік тому +1

      शेतकरी देवदूत....

  • @YuvrajToke-qf6hs
    @YuvrajToke-qf6hs Рік тому +11

    मनःपूर्वक अभिनंदन प्रकाश पवार , शेतकऱ्यांसाठी कमी किंमतीत आपला फॉर्म्युला देण्याची तयारी आहे , ही खूप कौतुकास्पद बाब आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सामान्यतः सामान्य शेतकऱ्याने सुद्धा या संशोधनाचा वापर केला पाहिजे हा हेतू या संशोधकाचा आहे म्हणून या कृतीचा अभिमान आणि कौतुक करावं वाटतं

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 11 місяців тому +27

    प्रकाश भाऊ मी तुमचे प्रथम अभिनंदन करतो पण तुम्हाला जर शेतकर्यांचे भले करायचे असेल तर तो फार्मुला शेतकर्यांना बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे भलेही आपण त्याचे पैसे सुध्दा घ्यायला हवे कारण तो तुमचा अधिकार आहे 🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому +4

      नक्कीच सर प्रत्येक शेतकऱ्याला प्रशिक्षण देण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाबरोबर काम केलेलं कधीही चांगलं जेणेकरून ठराविक शेतकऱ्यांना मदत होण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना मदत होईल

    • @salaba451
      @salaba451 11 місяців тому

      ​@@shodhvartaसे

    • @vsjanghale3156
      @vsjanghale3156 11 місяців тому

      WELL DONE 👍👍

    • @PrakashNavghare
      @PrakashNavghare 10 місяців тому

      h🎉

    • @PandurangChoudhari0
      @PandurangChoudhari0 9 місяців тому

      मोबाईल नंबर मिळेल का

  • @devendraukey879
    @devendraukey879 Рік тому +9

    अशेच तुझ्यासारखे प्रकाश महाराष्ट्राला लाभले तर शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हायला वेळ लागणार नाही.अपेक्षा एवढीच की कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांच्या झाशात येवून आपल्याच बांधवांचे नुकसान होऊ नये .
    पुढील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा.
    कॉर्पोरेट kshetrasobat जुळण्यापेक्षा काही सुशिक्षित बेरोजगारांना सोबत घेवून त्यांच्याही जीवनाचा प्रकाश हो.
    तुझ्या या यशाबद्दल शताशहा अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या प्रतिक्रिया ने डोळ्यात पाणी आले....😢 प्रकाश पवार हा युवक अतिशय ध्येयवादी आहे आणि खास करून त्यांचे आई-वडील तर अतिशय सामान्य आणि साधे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची जाण त्यांना खूप आहे ....
      किमान आज तरी ते कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाहीत असं चित्र आहे आणि मी स्वतः ते अनुभवला आहे. आपल्यासारखे पाठीराखे आणि मार्गदर्शक जर सोबत असतील तर निश्चित या सृष्टीतील कोणती ही ताकद त्यांच्या आसपास भटकणार नाही अशी शाश्वती वाटते ....धन्यवाद सर 🙏

  • @dagadulonkar8616
    @dagadulonkar8616 Рік тому +7

    दैनिये अवस्थेची अंधाऱ्या खाईत गटांगळ्या खात असलेल्या महराष्ट्रातील कोरडवाहू शेती आणि शेतकरी जीवनात खरोखर आशेचा *प्रकाश* किरण ठरेल प्रकाश चा हा फॉर्मुला
    आणि ह्याच नाव सुद्धा *प्रकाश* च असावे ही इच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      नक्कीच एवढ्या कमी वयात प्रकाश भाऊंनी केलेलं संशोधन जर आज रोजी आपण गृहीत धरलं त्या पद्धतीत भविष्यात जर यशस्वी झालं तर मला तरी वाटतं महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या कृषी जगतात ही सर्वात मोठी क्रांती असेल आणि त्यासाठी संशोधक प्रकाश पवार आणि त्यांच्या आई-वडिलांचे व सहकाऱ्यांचे आपण मनातून कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे

  • @rajmalpatil3923
    @rajmalpatil3923 Рік тому +7

    शोधवार्ता टीम आणि प्रकाश भाऊ आपले अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देत राहतील

  • @raghunathmalwar8966
    @raghunathmalwar8966 Рік тому +7

    प्रकाश पवार भाऊ तुमच्या संशोधनाला तुमच्या उदार मनाला साक्षात दंडवत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏

  • @बहुपयोगीज्ञान

    जगाला जगवणार्याला जगवण्याची क्रांतीसुध्दा शेतकरी पुत्रानच केली हा नुसता योगा-योग नाही तर वस्तुस्तिती मात्र नक्कीच आहे .👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खरंच सर या शेतकरी पुत्राचा अभिमान वाटतो अतिशय सामान्य परिस्थितीतला हा पोरगा आहे परंतु काम मात्र खूप मोठ केला आहे

  • @dnyaneshwarwaghamare1605
    @dnyaneshwarwaghamare1605 Рік тому +6

    लवकरच शेतकर्यांपर्यंत पोहचवा... Super..... Mind blowing

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏

    • @sirimusicstudio2052
      @sirimusicstudio2052 Рік тому +1

      जास्त पाऊस झाला तर जास्तीचे पाणी स्टोअर होऊन नुकसान होईल का

  • @narendradeore188
    @narendradeore188 Рік тому +5

    शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश आणनार संशोधन आहे हे 👌👍

  • @yuvrajpatil2202
    @yuvrajpatil2202 Рік тому +6

    प्रकाश पवार सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व हे तुमच्या कडून शिकले पाहिजे नाहीतर आजच्या पिढीला स्वाता शिवाय काही दिसत नाही प्रकाश पवार सर मन पुर्वक अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Рік тому

      पवार सर आपले खुप खुप अभिनंदन. गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @sujitpotduke484
    @sujitpotduke484 Рік тому +5

    शेतकऱ्यांसाठी अप्रतीम संशोधन खूप खूप आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच,
      हा प्रयोग जर सर्व शेतकऱ्यांपसर्यंत पोहोचला तर कृषी क्रांती ठरावी असच काही तरीआहे

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 11 місяців тому +2

    मा. प्रकाश अभिनंदन. सेल्यूट. यांचे प्राॅडक्शन , पेटेंट सुरक्षीत ठेवा. पेटेंट मधे सर्व सत्य देउ नका. याची प्राॅडक्शन इंडस्ट्री तुम्हीच टाकायची. खूपखूप हार्दिक शुभेच्छा.

  • @WIZARD_74
    @WIZARD_74 4 місяці тому

    ❤ तुमचे मनपुरवक आभारखुप छान🎉फारमुलाचोरला जावु नये दुसरयादेशाने दक्षराहा ही विनंती🎉🎉

  • @bahelulmansoori8458
    @bahelulmansoori8458 Рік тому +4

    खूप खूप अभिनंदन प्रकाश सर.
    डबघाईस आलेल्या शेतकऱ्याला आपल्या संशोधनाचा नक्कीच फायदा होईल. हा विश्वास आणि शुभेच्छा.
    अपेक्षा मात्र एक यामध्ये राजकारणी किंवा स्वार्थी उद्योजकांचा हस्तक्षेप होऊ नये.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच सर,
      आपल्या बोलण्यामध्ये वास्तवता आहे आणि तसं सुद्धा घडत आहे. बाहेर देशातील कृषी क्षेत्रामधील मातब्बर कंपन्या किंवा राजकीय पुढारी हस्तक्षेप करत आहेत....
      परंतु प्रकाश पवार यांना आपल्यासारखे मार्गदर्शक आहेत त्यामुळे आज तरी प्रकाश पवार त्यांना बळी ठरणार नाहीत असेच काहीतरी चित्र आहे...👍

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial Рік тому +4

    एका आविष्कार विराची यशोगाथा एवढ्या माहितीपूर्ण व सविस्तरपणे फक्त शोधवार्ता टीमच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखऊ शकते.👍#उद्योगम तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      शोध वार्ता टीमवर आपला असलेला विश्वास आम्हाला पुढील कार्यास बळ आणि प्रोत्साहन देतो....
      धन्यवाद टीम उद्योगम 🙏

  • @jitendrabagale5910
    @jitendrabagale5910 11 місяців тому +1

    सर आपलं ईश्वरीय अभिनंदन, सर आपल्या संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळेल कृपया मार्गदर्शन करा

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
      इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
      वरील नंबरवर संपर्क साधा...
      आपलाच
      संशोधक - प्रकाश पवार

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Рік тому +4

    प्रकाश सर नी जे संशोधन केल हेच शेतकरीवर्ग साठी फार फायदेशीर ठरणार आहेत जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      प्रकाश भाऊ पवार यांनी केलेले संशोधन नक्कीच महाराष्ट्रातीलच नाही भारतातील शेतकऱ्यांना एक वरदान ठराव

  • @vilasgumbade7690
    @vilasgumbade7690 11 місяців тому +2

    मा. पवार साहेब....अभिनंदन.जगातल्या कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे संशोधन. पावसाच्या देवा नंतर यापुढे. आम्हाला शेतकऱ्यांचा पावसाचा देव आपण आहात.....!

  • @anandbhoyar-od2pg
    @anandbhoyar-od2pg Рік тому +4

    खरोखर अभिनंदन भाऊ. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भारत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏

  • @satishkhade6431
    @satishkhade6431 Рік тому +2

    शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला सोन्याचे दिवस येणार अशी खात्री पटली 😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      होय सर किमान आज तरी तशी परिस्थिती आहे जर हा प्रयोग यशस्वी झाला तर नक्कीच बळीराजाला चांगले दिवस येतील

  • @शिवराजजगताप-ब6द

    आपलै खुप खुप अभिनंदन आपण केलेले कार्य बघुन अभिमान वाटतो एक शेतकरी पुत्र शेतकर्याचा विचार करत आहेत❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खरंच प्रकाश पवार साहेबांनी एक अभिमानास्पद गोष्ट केली आहे जे की प्रत्येक शेतकऱ्याला अभिमानास्पद वाटते

  • @chandrakantgaware3632
    @chandrakantgaware3632 Рік тому +4

    अभिनंदन पवारसाहेब पुढील वाटचालीस शुभेच्छां

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏

    • @shivramshinde8643
      @shivramshinde8643 Рік тому

      @@shodhvarta Abhinandan

  • @dilipade9052
    @dilipade9052 Рік тому +3

    संशोधना बद्दल अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद प्रकाश सर 🌹🌹👌👌🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा प्रकाश भाऊ बरोबर अशाच कायम राहू द्या

  • @anantkolse9092
    @anantkolse9092 26 днів тому

    खुप खुप अभिनंदन पवार सर.🎉🎉🎉🎉🎉 तुम्ही जे शेतीसाठी वरदान ठरणारे संशोधन केले आहे त्याची नोंद महाराष्ट्र राज्य नाही,भारत देश नाही तर संपूर्ण जगात घेतली जाईल.भारताच्या या नवीन महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञांचे खुप खुप अभिनंदन अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @EknathVidhate
    @EknathVidhate 10 місяців тому +1

    अभिनंदन प्रकाशभाऊ.शेतकर्यासाठीकेलेलं तमच तप फळाला आलं.म्हणून तूमचे.मनापासून अभिनंदन.तूम्ही शेतकर्यांसाठी देवदूत आहात परंतू हेराज्यकर्तेयाचा फायदा शेतकर्यांना होऊं देणार नाही . शेतीमालाचे भाव कमी करतील.उत्पादन दूप्पट तर भाव निंपटकरतील.असा आहे कृषिप्रधान देश.

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
      इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
      वरील नंबरवर संपर्क साधा...
      आपलाच
      संशोधक - प्रकाश पवार

  • @Skumarr1798
    @Skumarr1798 11 місяців тому +1

    बाकी सगळं छान होत पण महाराष्ट्र शासनावर कोणाला विश्वास आहे.. रातोरात पळून जाणारे लोक बसलेत सत्तेत!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
      इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
      वरील नंबरवर संपर्क साधा...
      आपलाच
      संशोधक - प्रकाश पवार

  • @wasudeoyergude6740
    @wasudeoyergude6740 8 місяців тому +1

    प्रकाशदादा तुमच्या संशोधनाने शेतकरी सुखी होईल धन्यवाद

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 Рік тому +1

    छान दादा. तुम्हाला. आमच्या. सुभेच्या आम्ही. पन. शेतकरी. आहे. ईमान दारीने. काम. करनारा. एक शेतकरी पूञ. तूमचा आभीमान आहे. धन्यवाद.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आज प्रकाश पवार साहेबांना प्रोत्साहन देत आहेत त्याचा आनंद वाटतो...👍

  • @tejasvikolekar6399
    @tejasvikolekar6399 14 днів тому

    प्रकाश भाऊ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा फोन नंबर पाठवा आम्हाला पण वापर करायचा आहे

  • @dagadulonkar8616
    @dagadulonkar8616 Рік тому +9

    शेतकरी पुत्राने आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांचे जीवन सावरण्यासाठी संशोधनासाठी केला
    हाच खरा अभिमानास्पद प्रामाणिक कृतज्ञ शेतकरी पुत्र

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +2

      खरं सांगू आम्ही दोन दिवसांपूर्वी जेव्हा शूट करण्यासाठी गेलो तेव्हा प्रकाश पवार यांचे आई वडील त्यांचे चुलते त्यांची चुलती अतिशय सामान्य माणस आहेत आणि सामान्य शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा तळमळीने एखादं काम करतो तेव्हा आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे

  • @sandiprajput4913
    @sandiprajput4913 Рік тому +2

    Really ग्रेट प्रकाश भाऊ amhala आपला अभिमान आहे congratulations dear

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 Рік тому +1

    सर मला पपईला पाहीजे आमच्या कडे पाऊस कमी आहे मला भेटेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सरजी किमान आज तरी ते विक्रीला तयार नाही असं दिसत आहे तरीसुद्धा व्हिडिओमध्ये प्रकाश पवार सरांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेली माहिती मिळू शकते

  • @bharatbapuraonaik2856
    @bharatbapuraonaik2856 3 місяці тому

    प्रकाशसाहेब आपण 26:16 26:18 शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी क्रांती घडऊन आणणारा आहे. आपण अशीच प्रगती करत शेतकऱ्यांना सुलभतेने जगण्यात मदत करीत महाराष्ट्राचा व देशाचा मान वाढवाल. धन्यवाद congratulations.

  • @shubashalate1900
    @shubashalate1900 11 місяців тому +1

    खूप छान प्रोडक्शन आहे आम्ही शेतकरी प्रकाश सरांच्या पाठिशी आहे

  • @KishorPatil-do1ej
    @KishorPatil-do1ej Рік тому +6

    जय जवान जय किसान अभिनंदन पवार सर तुम्ही आविष्कार केल्याबद्दल अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा कायम अशाच प्रकाश भाऊ बरोबर राहू द्या जेणेकरून या शेतकऱ्याच्या पोराला बळ आणि प्रोत्साहन मिळेल

  • @abhijitpatil3685
    @abhijitpatil3685 Рік тому +2

    रयतांचं राज शिवबांचे मान राखणारे सुनील पवार यांना मानाचा मुजरा तुम्हास जन्म देणारे शेतकरी आई-वडिलांना कोटी कोटी वंदन तुमच्या पुढच्या वाटचालीस आई भवानी आपल्या पाठीशी सदैव राहो असे मी इच्छितो... जय जवान 👮 जय किसान 👳 - जय हिंद...🇮🇳 - वंदे मातरम.....🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      खरंच सर प्रकाश पवार यांचे कौतुक केलं पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीचा संशोधन केलं त्यासाठी त्यांना काय मुजरा आहे

  • @progameplay3809
    @progameplay3809 11 місяців тому +1

    Thanks प्रकाशसर तूम्ही शेतकरी बांधवान साठी खूप छान फार्मूला काढला आहे त्याबध्दल आपले अभीनंदन !!

  • @nitingaikwad9723
    @nitingaikwad9723 11 місяців тому +3

    Congratulations Prakash. Salute to your intentions on public interest at this young age. Feel proud about your decisions.

  • @dhanrajpatil7122
    @dhanrajpatil7122 9 місяців тому

    आम्ही शेतकरी वापरायला लागले का खूप खूप रूनी राहू ह्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.

  • @vinodmali2613
    @vinodmali2613 Рік тому +6

    Congratulations 👏👏🌹💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी आभारी आहोत

    • @Kunalsampal
      @Kunalsampal Рік тому

      भाऊ खुप छान

  • @alsh-io2lo
    @alsh-io2lo 11 місяців тому

    यात काय फॉर्म्युला ही technology तर सर्वप्रथम इजिप्त च्या वैज्ञानिकानी बनवलं होत hydrogel आहे हे online मिळते 400 kg ne

  • @deoremahendra
    @deoremahendra 11 місяців тому +1

    जय खान्देश ब्रो ❤️🚩

  • @umeshpatil9733
    @umeshpatil9733 Рік тому +3

    खूप अभिनंदन दादा तुमच्या या क्रांती ला पूर्ण देशाचा विकास सात आपल्या गरीब शेतकऱ्यास रामबाण उपाय आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏

    • @valmikpatil5236
      @valmikpatil5236 Рік тому

      Very good

  • @chandupatil438
    @chandupatil438 Рік тому +1

    असे बरेच लोक आपल्या भारतात बुध्दिमान लोक आहेत पन हे लोक सक्सेस झालेत की सरकार आणि प्रायव्हेट कंपनी वाले यांना धमक्या देत्तात नैतर पैसे देउन ते बंद पाडा य😮ला भाग पडले जाते

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच सर आपल्या बोलण्यामध्ये तथ्य आहे कारण भूतकाळात अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत आणि तशाच घटना प्रकाश पवार यांच्याबरोबर घडू नाहीत म्हणून आपण शेतकरी पुत्र या नात्याने सर्वांनी त्यांना पाठबळ दिले पाहिजे आणि मला वाटतं हे आपलं कर्तव्य राहील

  • @gangaramgadkar5629
    @gangaramgadkar5629 Рік тому +3

    भाउ खरी क्रांती ठरनार आहे हे शेतकर्याची सलाम या तुमच्या संशोधनाला.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच,
      महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन संजीवनी ठरेल व अशीच काहीतरी आज तरी परिस्थिती आहे. आपल्या सर्वांचे पाठबळ नक्कीच प्रकाश पवार सरांना बळ आणि प्रोत्साहन देतील....👍

  • @JayantUike
    @JayantUike 11 місяців тому +1

    Kisan Putra ❤

  • @90.anandsakpal35
    @90.anandsakpal35 Рік тому +4

    फार फार आभार प्रकाश सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपले सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश भाऊंना नक्की बळ आणि प्रोत्साहन देईल

  • @uttamraoshelke8636
    @uttamraoshelke8636 Місяць тому

    खरंतर हा खूप जुना फार्मुला आहे.पत त्याचा फारसा प्रसार झाला नाही आणि परवडण्यासारखी नाही

  • @yogeshshinde1554
    @yogeshshinde1554 Рік тому +3

    अभिनंदन दादा साहेब 💐👌🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनस्वी आभार दादासाहेब

  • @laxmanuttamraomagar935
    @laxmanuttamraomagar935 Рік тому +2

    संशोधन केल्याबद्दल अभिनंदन खूप खूप धन्यवाद प्रकाश पवार सर 🌹💐👌👑

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही बातमी पोचली पाहिजे त्याकरिता आपल्याकडे असलेल्या सर्व व्हाट्सअप ग्रुपला ही लिंक पाठवावी विनंती

  • @chandrakantpardhi7074
    @chandrakantpardhi7074 Рік тому +1

    अभिनंदन प्रकाश सर खुपच छान फार्मुला शोधलं आपण.पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏💐🪔
    शोध वार्ता टिमचे फार फार अभिनंदन 💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपल्यासारख्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे जर असतील तर नक्कीच आम्हाला पुढील काम करण्यास सुद्धा बळ मिळेल

  • @ramkrushnapatil7791
    @ramkrushnapatil7791 Рік тому +1

    👌🌹🌹🌹🌹प्रकाश पवार गरीब परिवार चा तरी इतकं मोठे यश मिळवलं तरी शेतकरी प्रति चांगला विचार मनात 👍👍👍👍👍 मी रामकृष्ण अभिमन पाटील. पवार. सरपंच तळवाडे ता. अंमळनेर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सरपंच धन्यवाद,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏

  • @shivajikednurkar9565
    @shivajikednurkar9565 11 місяців тому +3

    प्रकाश सर अभिनंदन आपल्या बहुमूल्य संशोधनाबद्दल🎉🎉 आणि एक shetkryacha मनाचा मुजरा तुमच्या विचारसरणीला , उज्ज्वल भविशयासाठी हार्दिक शुभेच्छा

    • @bhausahebkarle8412
      @bhausahebkarle8412 10 місяців тому

      पण काश्मीर तुमचा

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
      इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
      वरील नंबरवर संपर्क साधा...
      आपलाच
      संशोधक - प्रकाश पवार

    • @RameshPatil-ro7vl
      @RameshPatil-ro7vl 8 місяців тому

      आपलामोनबरपाहीजेभाऊ

    • @RameshPatil-ro7vl
      @RameshPatil-ro7vl 7 місяців тому

      धन्यवाद भाऊ

  • @ravindradeshmukh3276
    @ravindradeshmukh3276 9 місяців тому

    नारळ झाडाला हा फॉर्म्युला उपयोगी आहे.का?

  • @madhukardeshmukh7826
    @madhukardeshmukh7826 5 місяців тому

    प्रकाश दादा खुप अभिनंदन दादा 1ऐकर ला खर्च कीती येतोय

  • @ankushningule8036
    @ankushningule8036 11 місяців тому

    शेतकऱ्यांवर मोठा उपकार होणार आहे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      या कृतीसाठी संशोधक पवार साहेब उपकार कधीच मानत नाहीत हा शेतकऱ्याचा पोरगा अतिशय सामान्य वाटला आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी धडपड करताना दिसला

  • @sachidanandkokani358
    @sachidanandkokani358 11 місяців тому +1

    अभिनंदन सर शेतकरी करीता संकट मोचक आहेत

  • @uttampatil5758
    @uttampatil5758 11 місяців тому +1

    अभिनंदन साहेब शेतकरी म्हणून अभिमान आहे भावी वाटचालीस शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      खरंच सर तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला या पोराचा अभिमान आहे

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 Рік тому +1

    प्रकाश दादा प्रथम अभिनंदन कडरवाहू शेतकऱ्यांना फायदा होईल 🌾🍀

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏

  • @shaileshmhatre616
    @shaileshmhatre616 11 місяців тому +1

    प्रकाश, गर्व आ
    हे तुझा आम्हाला.
    कधी आणि कुठे मिळेल हे सर्व साधारण शेतकरी बांधवांना.🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      प्रथम धन्यवाद सर महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागासोबत त्यांची बैठक चालू आहे त्यानुसार ते धोरण ठरवतील किमान आज तरी आपल्याला मिळणं कठीण आहे

  • @madanpandhare7482
    @madanpandhare7482 Рік тому +1

    विक्री साठी उपलब्ध आहे का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये प्रकाश भाऊ पवार यांचा नंबर दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा व याबद्दल माहिती मिळवा

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 11 місяців тому +1

    मला पावडर पाहिजे.कुठे मिळेल.

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
      इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
      वरील नंबरवर संपर्क साधा...
      आपलाच
      संशोधक - प्रकाश पवार

  • @satishnene9363
    @satishnene9363 Рік тому +1

    खुपच छान,उपयुक्त संशोधन आहे.आशा इनोव्हेटीव प्राँडक्टला राजाश्रय मिळाला पाहिजे पण आशा संशोधनाला हेच राजकारणी,शेतीमंत्री,संशोधक काडीचीही किंमत देत नाही.
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर आहे सर,
      गरीबाच्या लेकरांन केलेलं एवढं मोठं संशोधन आहे, राजकीय लोकं नक्कीच त्याला किंमत देणार नाहीत... परंतु त्यांच्याकडे दुसरा विलाजही नाही कारण या संशोधनामुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे व एक मोठी समस्या दूर होणार आहे...

  • @RameshPatil-yl8sf
    @RameshPatil-yl8sf Рік тому +1

    प्रकाश सर शेतकरयांसाठी एक वरदान ठरणार आहे तुमचा फारमु्युला.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर सर,
      कालच कृषी विभागाच्या वरिष्ठ आधिकऱ्यांबरोबर बैठक झाली आहे...

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 Рік тому +2

    अभिनंदन , शेतकरी पुत्राचे 💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच,
      महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन संजीवनी ठरेल व अशीच काहीतरी आज तरी परिस्थिती आहे. आपल्या सर्वांचे पाठबळ नक्कीच प्रकाश पवार सरांना बळ आणि प्रोत्साहन देतील....👍

  • @shobhawalunj1112
    @shobhawalunj1112 7 місяців тому

    प्रकाश भाऊ संबंधी उलट सुलट कमेंट करण्यापेक्षा तुम्ही कशाचे संशोधन करत आहात हे जरुर तपासणी करा स्वतःची.ओळख ओळखा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  7 місяців тому

      जाऊ द्या सर या महाराष्ट्रात नाकर्त्या लोकांची कमी नाही आणि जो शेतकऱ्याचा पोरगा झटतोय त्याचं कौतुक करण्यापेक्षा तो कुठे चुकतोय याची संधी शोधणारे संधी साधू सुद्धा खूप आहेत

  • @KkMH24
    @KkMH24 Рік тому +1

    अभिनंदन
    पवार सरांचा नंबर दिल्याबद्दल धन्यवाद शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏

  • @dattakute295
    @dattakute295 11 місяців тому +1

    Thank you so much

  • @trymbakchambhare427
    @trymbakchambhare427 Рік тому +1

    Farmula kasa tayar kela tyabadal mahiti milel ka sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      त्याबद्दल जगातील कुठलाही संशोधक तुम्हाला माहिती देणार नाही तरीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये त्यांना तो प्रश्न विचारला होता की यामध्ये काही केमिकल आहेत का तर प्रकाशभाऊ पवार यांच्या माहितीप्रमाणे कुठलंही केमिकल नाही हा फॉर्मुला तुम्ही जनावरांना सुद्धा खाऊ घालू शकता तरी सुद्धा काही होणार नाही असं प्रकाश भाऊ पवार यांचे म्हणणं आहे

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 Рік тому +1

    अभिनंदन🎉 शोध वार्ता टिम ने अकाश गंगेतील दुसर्या आकाश गंगेचा चा शोध वार्तालाप फारच सविस्तर विषय मांडला
    भूतो न भविषती शोध प्रकाशजी अभिनंदन अभिनंदन जय गोमाता जय भारत माता वंदे मातरम् 🎉🎉🎉🎉
    जय जवान जय किसान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      सर आपल्यासारख्या हितचिंतक आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांमुळेच आमच्या टीमला कायम बळ मिळालेलं आहे. भविष्यातही संशोधक प्रकाश भाऊ पवार सारखे शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेले हिरे असेच आम्ही तुमच्या समोर आणू, केवळ आपल्या शुभेच्छा आणि सदिच्छा आमच्याबरोबर असू द्या 🙏

    • @ganeshpoharkar4049
      @ganeshpoharkar4049 11 місяців тому

      खुप खुप अभिनंदन पवार साहेब

  • @pujarishivnathvishnupantbh1861
    @pujarishivnathvishnupantbh1861 8 місяців тому

    आई तुळजाभवानी आपणास अशीच शक्ती देवो हीच आई चरणी प्रार्थना....आपल्या हातून सर्व शेतकरीवर्गाचे कल्याण होवो....
    धन्यवाद.

  • @shantanuwankhade3742
    @shantanuwankhade3742 11 місяців тому

    शेतकऱ्यांनी hydrogel कसे तयार करावे याचा protocol सांगा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
      इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
      वरील नंबरवर संपर्क साधा...
      आपलाच
      संशोधक - प्रकाश पवार

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 10 місяців тому

    अमुल्य संशोधन.या शोधाचा शेतकऱ्यांच्या शेतात लवकर प्रयोग व्हावा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      त्या दिशेने त्यांचं काम चालू आहे आणि मागणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे किंवा कसं करतात यावर ते अवलंबून राहील

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 Рік тому

    सर हे आपण झाडाच्या मुळाशी टाकतोय .मग त्यामुळे त्या झाडाला बुरशीजन्य रोग किव्वा मूळ कुज वगेरे. अशे काही. रोग मर होतेय का. अशे काही. त्यांनी प्रॅक्टिकल केलं आहे का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      होय सर आपण व्हिडिओमध्ये जो कापूस दाखवलेला आहे तो पूर्ण कापूस या फॉर्म्युल्यावरच आलेला आहे जो आम्ही पाहिला आहे आणि त्यामध्येच शूट केलेला आहे आपणही जर प्रत्यक्षात पाहायचं असेल तर चाळीसगाव पासून अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर ब्राह्मण शेवगे गाव आहे तिथे जावा आणि आपण खात्री करून घ्यावा

  • @pravinrajputcool123
    @pravinrajputcool123 Рік тому +14

    खूप गरज आहे शेतकऱ्यांना अश्या संशोधना ची छान शुभेच्छा प्रकाश ला 🙏💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +2

      नक्कीच सरजी या संशोधनामध्ये इतका दम आहे जे आम्ही पाहिला आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांना ही संजीवनी ठरणार आहे पाहूया पुढे काय काय होईल ते...👍

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 Рік тому +2

      @@shodhvarta भाऊ मी पण अशाच एक खत कारखान्यात काम कृपया अक्षरशः शेतकऱ्यांना खताच्या नावाखाली माती विकतात खरेच प्रामाणिक राहून शेतकऱ्यांसाठी काम कराल हीच खरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल

  • @ABC1.6
    @ABC1.6 9 місяців тому

    केंद्रातील सरकार नवीन स्टार्टअप साठी अतिशय सोप्या आणि जलद गतीच्या खर्चासाठी आवश्यक असलेल्या पैशाची व्यवस्था करते तुम्ही स्टार्टर साठी अर्ज करून ते करा

  • @parashramsonwane2374
    @parashramsonwane2374 11 місяців тому +1

    Thank you very much sir

  • @dattatrayaapune5071
    @dattatrayaapune5071 8 місяців тому

    सदर तंत्रज्ञान शेतावर वापर करायला मिळेल का?.

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo Рік тому

    पवार सर हायड्रोजन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध कधी होणार पाऊस शेतकऱ्यांना हे मिळणार का माझा फोन नंबर 86 डबल झिरो चार डबल सहा नऊ पाच सात

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाबरोबर दोन दिवसापूर्वी त्यांची मीटिंग झालेली आहे त्यामध्ये निर्णय अद्याप झाला नाही परंतु लवकरात लवकर निर्णय होईल असे अपेक्षा आहे

  • @amrutzerwal2518
    @amrutzerwal2518 11 місяців тому

    हॅलो मी पिंपळगाव हरेश्वर येथील राहणार आहे तुमचा टाकलेले माहिती मला मिळाली मी तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे तरी आपला पूर्ण पत्ता वरती टाकण्याचा कृपा टाकण्याचा प्रयत्न

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
      इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
      वरील नंबरवर संपर्क साधा...
      आपलाच
      संशोधक - प्रकाश पवार

  • @arundoifode212
    @arundoifode212 Рік тому +1

    शेतकरी तुमच्या पाठीशी आहे भाऊ आम्हीं पैठण कर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      महाराष्ट्रातील शेकडो नाही तर हजारो शेतकरी या पोराच्या पाठीमागे आहेत त्यामुळे या पोरांना अगदी दिल खुलून काम करावं व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

  • @pradippatil4908
    @pradippatil4908 11 місяців тому

    भाऊ मी आपल्याशी संपर्क साधतो आहे पण आपला फोन बीजी आहे हेच संपूर्ण दीवस उत्तर देत आहे आपले फोन नंबर खरा की खो टा हे कळवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      सर एका दिवसा मधून 200 पेक्षा अधिक शेतकरी त्यांना भेटायला येतात आणि फोन तर विचारू नका... सिंगल माणूस एवढे फोन उचलून एवढ्या लोकांना भेट देऊन पागल होईल ....आता तुम्ही घरी बसून त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असाल त्या माणसाचा विलाज नाही....
      शक्य असेल तर तुम्ही त्यांना भेटून या व्हिडिओमध्ये त्यांचा पत्ता दिलेला आहे...👍

  • @sampatraojadhav1337
    @sampatraojadhav1337 11 місяців тому

    एक बार युझ केल्यावर किती दिवस उपोयोग होतो

  • @trymbakchambhare427
    @trymbakchambhare427 Рік тому +1

    Konte ghatak mix kelet

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      आता या घटकाबद्दल संशोधक आपल्याला कशी माहिती देतील तरीसुद्धा आपण प्रकाश भाऊ पवार यांच्याशी संपर्क साधा त्यांनी जर त्यांचं कंटेंट तुम्हाला डिस्क्लोज केलं तर तुम्हाला शुभेच्छा

  • @trymbakchambhare427
    @trymbakchambhare427 Рік тому +1

    Abhinandan sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @dattatrayaapune5071
    @dattatrayaapune5071 8 місяців тому

    सदर तंत्रज्ञान शेतावर वापर करायला मिळेल का?

  • @गजाननगायके-ध7व
    @गजाननगायके-ध7व 11 місяців тому

    साहेब हे कधी ओषध मिळन मला अर्जंट पाहिजे हे कधी भेटल साहेब मला नंबर द्या पाणी फार कमी आले आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      व्हिडिओमध्ये प्रकाश पवार साहेबांचा नंबर दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा सरजी

  • @bhagwatabdal4084
    @bhagwatabdal4084 Рік тому +1

    हे फक्त शेतकर्यांचे मुलेच करु शकतात खरच खूप खूप अभिनंदन. भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खरंच सर एका शेतकऱ्याचं पोरगं काय विक्रम करू शकतं हे प्रकाश भाऊ पवार यांनी दाखवून दिलेला आहे आणि सर्वात कौतुकाची बाब म्हणजे आपल्यासारखे मार्गदर्शक पाठीराखे त्यांच्या पाठीशी आहेत याचं खरंच कौतुक वाटतं

  • @AshrubaGhuge-dp5tk
    @AshrubaGhuge-dp5tk Рік тому +3

    जगात अप्रतिम कार्य केलं तुम्ही प्रकाश दादा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूपच मोठ संशोधन आहे फक्त भविष्यामध्ये आज जी परिस्थिती आहे ती राहावी एवढीच अपेक्षा आहे

  • @monugaikawad1915
    @monugaikawad1915 Рік тому +16

    शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. धन्यवाद प्रकाश दादा🙏💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

    • @prabhakarraut4316
      @prabhakarraut4316 Рік тому

      हा फॉर्म्युला भेंडी साठी चालेल का?

    • @prabhakarraut4316
      @prabhakarraut4316 Рік тому

      हाफार्मुला कोणत्या नावने बाजारात येणार

  • @jaywantvani1323
    @jaywantvani1323 Рік тому +3

    चांगल काम करीत आहात प्रकाशराव .. आमच्या हार्दिक शुभेच्छा ..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      होय,
      हा पोरगा इतिहास करू शकतो...👍

  • @prmeshormohite3102
    @prmeshormohite3102 11 місяців тому

    माझी कपाशी पाण्याच्या आभावामुळे सुकत आहे तर मला आपले प्रोडेक्ट लवकारात लवकर पाहीजे मीळेल का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      सरजी आज रोजी तरी मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोडक्शन केलेले नाही महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाबरोबर बोलणं चालू आहे खूप लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत

  • @vaibhavpawar9594
    @vaibhavpawar9594 Рік тому

    He कॅल्शियम अस्कॉर्बेट आहे बहुतक

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      ते आपल्यालाच माहीत आम्हाला कुठं ज्ञान आहे त्याच