सकाळ प्रहराला एकल की संपूर्ण दिवस आनंददायी जातो.महाराजांचा आवाज मनाला शांतता देतो पांडुरंग आपणास दीर्घायुष्य देवो आपल्या हातून वारकरी संप्रदायाचा प्रसार होऊन त्यातून एक संस्कारशील समाज घडो
धन्यवाद.मन ऐकताना आनंदाने भरून येते.अवर्णीय आनंद समाधान माऊली तुमचा आवाज ऐकताना होतो.परमेश्वर असेच तुमच्या मुखातून सुंदर ह्रदय स्पर्श करणारे भजन कीर्तन प्रवचन करून घेवोजेणेकरून पुढच्या पिढीला ही हा अमूल्य ठेवा उपलब्ध होईल 🙏🙏🙏🙏
दादांना साष्टांग प्रणिपात. 🙏तुमचे भजन ऐकले की मन एकदम प्रसन्न होते. दादा असा संपूर्ण काकडा एकदा युट्युब वर टाका🙏🙏 पूर्वीच्या काकड्या चा साऊंड सिस्टम चा आवाज कमी आहे
ंंंंओंंओऔओंंंंं़ंंंंंंंऔऔंंऔंंंंंंंंं़़ंओंऔंओंंंंं़ंंौँंंंंंंंंंं और ़ंंंंंंंंंंंओंंऔंंंओंंंंंंं़ंंंंंंंंंनं नंदी ंं़ंंंंंऔंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं़ं़ंऔ़ंंंँंँ़़ओओंँंओंँ़ं़ंंओ़ंंंऔऔौंंं
❤❤🙏🙏💐💐💐💐राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐💐
कीती सुंदर अभंग आहे दादा मी पहिल्यांदा आईकत आहे धन्यवाद दादा
Aaaaahhhhhhh👌👌👌👌👌👌👌तृप्त झाले मन
खूपच सुंदर, अगदी भावपूर्ण गायन, सगळे प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतात....... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान राम कृष्ण हरी
खूप सुंदर काकडा
महाराज अप्रतिम..... निशब्द झालो.... 🚩जय राम कृष्ण हरी....
अतिसुंदर ! हरे कृष्ण
रामकृष्ण हरी,कान तृप्त झाले खूपचगोड भजन
Ramkrisna hari
राम कृष्ण हरी दादा खुप छान
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
काय भक्तीच्या त्या वाटा खरच अप्रतिम काकडा भजन आदरणीय दादाश्री 👌👌
L
अप्रतिम महाराज
किती सुंदर आवज आहे बाळकृष्ण दादा धन्यवाद
राम कृष्ण हरी आनंद आनंद
सकाळ प्रहराला एकल की संपूर्ण दिवस आनंददायी जातो.महाराजांचा आवाज मनाला शांतता देतो पांडुरंग आपणास दीर्घायुष्य देवो आपल्या हातून वारकरी संप्रदायाचा प्रसार होऊन त्यातून एक संस्कारशील समाज घडो
🙏राम कृष्ण हरी🙏
खुपच अप्रतिम अशी काकडा आरती
गायली आहे खुप गोड आवाज सुंदर
काकडा आरती ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते ♥️🙏
अप्रतिम , राम कृष्ण हरी!💐💐💐
काकडा गायन एकदम सुंदर दादा तुमचा आवाज एकदम छान
अप्रतिम काकडा महाराज व सुंदर पखवाज वादन
जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏🏻
❤❤❤ जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
आती सुंदर
दादा तुमचेवर पांडुरंगा कृपा आहेच
राम कृष्ण हरी
Far. ☀️dar Kakada
खरच खूपच सुंदर काकडा गायला माऊली खरच अतिशय सुंदर आवाज आहे मन प्रसन्न होते ऐकताना राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
खुप छान माऊली सुंदर आवाज छान गायले गुरू माऊली तुमचे चरणी नतमस्तक होऊन धन्यवाद माऊली
पुजनीय दादा अभंग एकुण पांडुरंगा पर्यंत पोहचवील
रामकृष्ण हरी... काकडा भजन तुमचे आवाजात ऐकून आनंद होतो... जय हरी.. जय जय हरी...
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम रामकृष्णहारी 🎉🎉
ll श्री गुरुदेव दत्तll राम कृष्ण हरीll
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला मायबापा ❤
Khup Chan ahe kakda arti
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज
महाराज आपण व कोरसांनी काकडा व हरीपाठ इतका सुंदर गायले आहे त्यांस उपमाच देता येईना ❤
रामकृष्णहरी जय जय राम कृष्ण हरी🎉
Nice👏👌
राम कृष्ण हरी माऊली🙏
कर्णमधूर काकडा सतत ऐकत रहावे असे वाटते, खुप मस्त महाराज!
मन खुप प्रसन्न होता महराज❤
खूप छान जय जय राम कृष्ण हरी
जय श्रीराम माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम महाराज
राम कृष्ण हरी 🙏
Ram Ram,👌🕉️
कोणताही अभंग असो किंवा भैरवी असो शांत चित्ताने एकल तर मन दाटुन येते डोळ्यातून अश्रू वाहू आल्या शिवाय राहत नाही.
जय हरि माऊली
एकदम गोड आवाज ..
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी..,...🌹🌹🌹🌹🙏
Dada Sastang Dandavat. Kartiki
chya Shubhechcha. Apratim Kakada Arti ahe dada
दादांचा सुंदर आवाज तुमचं काकडा फारच छान आहे
राम कृष्ण हरी माऊली
Khupch Sundar awaj ahe tumcha ram krushna Hari
रामकृष्ण हरि 🙏
Rangnath Kudale. Roj dadch abhg akhew. Ashe. Wathe.
धन्यवाद.मन ऐकताना आनंदाने भरून येते.अवर्णीय आनंद समाधान माऊली तुमचा आवाज ऐकताना होतो.परमेश्वर असेच तुमच्या मुखातून सुंदर ह्रदय स्पर्श करणारे भजन कीर्तन प्रवचन करून घेवोजेणेकरून पुढच्या पिढीला ही हा अमूल्य ठेवा उपलब्ध होईल 🙏🙏🙏🙏
उउउउउउउउउउउउ
Na
❤@@sagarshinde7841
😅😢🎉🎉 yyik😢M🎉k
🎉🎉io 😮loio🎉
Pp mi no no aj ni uu@@kailasgirgosavi3072
Dada tumchya vanine angat shakti yete.nirantar aikatch rahave vatate.koti koti dandvat.🙏🙏🙏
सुमधूर अवाजात काकडा भजने. 👌👌👌
Marunji gawatil kapdey hi athvan zalli.Ram Krishna hari🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज....🙏🙏
हरिपाठ काकड आरती अप्रितम गोड आवाज साष्टांग दंडवत महाराजाला
रामकृष्ण हरी
❤❤❤❤❤❤❤😮😊
अप्रतिम काकडा दादा तुमची माझ्या हातुन सेवा घडावी हीच ईच्छा 🙏🙇♂️🙇♂️
खूप सुंदद काकड आरती आहे बाळकृष्ण दादा
खुप खुप छानच आहे हे मंत्रमुग्ध ऐकून माझा विठोबा च दिसतो डोळ्यासमोर Thanks for that
लांचावले मन लागलेसे गोडी , कितीही ऐकत रहावं , कंटाळा येणार नाही , खूप खूप उपकार आहेत दादा तुमचे
जय हरि दादा
Khoob Sundar
महाराज सपूर्ण काकडारती पाठवा जय हरि
किती सुंदर आवाज आहे 🙏🙏🙏
खुप छान माऊली
अती सूंदर अवाज
खुप छान.काकडा माहाराज
Jay Hari mauli man aanandi jhal ho
,,,,,,,mauli,,,,,,,,,♧♧♧♧♧
खूप छान आहे ❤❤
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
दादा महाराज, काकडा गायन अतिशय सुश्राव्य, गोड आवाज, सुमधूर वादन, साथीदारांची सल्लघ्न साथ.एकदम शीण गेला भाग गेला, अवघा झाला आनंद. धन्यवाद.
⅝7⁶this 8⁷
वा महाराज काय सुंदर काकडा गायलात महाराज ऐकून मन प्रसन्न झाले
राम कृष्ण हरी दादा
जयजय रामकृष्ण हरी विठ्ठल
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा
पांडुरंग हरि वासुदेव हरि
🙏 RAM Krishna Hari Vithal Keshva 🙏🌺
Very nice
🙏राम कृष्ण हरी 🙏💯
राम कृष्ण हरी🙏🚩
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
Jajay jay ramkrushana hari
🙏 Vishawa Vishaweshawar Nivarati Dnyandev Sopan Muktai Ekannath Namdev Tukaram Niloba 🙏🌺
❤❤❤ राम कृष्ण हरी ❤❤❤😂
देवाला भेटून आलो असं वाटतंय साक्षात,,,,,
Qqqqrqdq
Q
Ram Krishna Hari
Nice आहे
Sunder माऊली
Pan pan o mere
दादांना साष्टांग प्रणिपात. 🙏तुमचे भजन ऐकले की मन एकदम प्रसन्न होते. दादा असा संपूर्ण काकडा एकदा युट्युब वर टाका🙏🙏 पूर्वीच्या काकड्या चा साऊंड सिस्टम चा आवाज कमी आहे
जय।जय।राम।कृश़ण।हारी
जय हरी माऊली
🙏 RAM Krishna Hari 🙏
आमचं भाग्य दादांचे आम्ही जन्मो जन्मी रुणी मि रोज दादांचे किर्तन काकडा ऐकतो असेच रोज नवनवीन ऐकाय मिळो ही पांडुरंगाच्या चरणी सांष्टाग दंडवत
ंंऔ
ंंँंंं
ंंंंओंंओऔओंंंंं़ंंंंंंंऔऔंंऔंंंंंंंंं़़ंओंऔंओंंंंं़ंंौँंंंंंंंंंं और ़ंंंंंंंंंंंओंंऔंंंओंंंंंंं़ंंंंंंंंंनं नंदी ंं़ंंंंंऔंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं़ं़ंऔ़ंंंँंँ़़ओओंँंओंँ़ं़ंंओ़ंंंऔऔौंंं
ंंंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔऔऔंऔऔऔऔंऔऔ
ंऔऔंंऔंंंंंंंंंंं
हरी हरी माऊली
Mauli tumchya aavajat kakda shodha hote, hatke chali aahe manapasun khup dhanyavad
खरंच छानअस,वाटत,सारखा,आवाज,कानावर असावा,
❤