Aikuni Abhanga Santaanche - Ashadi Ekadashi 2025 | Vitthal Songs | Godavaribai Munde Bhaktigeet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • Vitthal Bhakti - विठ्ठलाची गाणी Presents - रविवार विठ्ठल भक्ती - मनाला मोहून टाकणारी सुमधुर गोदावरीबाई मुंडे यांच्या गवळणी - Aikuni Abhanga Santaanche - Ashadi Ekadashi 2025 | Marathi Vitthal Songs। विठ्ठलाची गाणी व भक्ती गीते | विठ्ठलाची भक्तिगीते | विठ्ठल भक्तिगीते | Vitthal Songs Marathi | Vitthal Songs | Pandurangachi Gani | Vitthalachi Gani | Vitthalachi Bhaktigeete | पांडुरंगाची गाणी | विठ्ठल भक्ति गीते
    Songs in this Video
    00:00
    विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग, विठूराया व पंढरीनाथ ही या नावांनी ओळखली जाणारी हिंदू देवता मुख्यतः वंदिली जाते. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. सुप्रसिद्ध मन मोहून टाकणारी विठ्ठलाची पहाटेची भक्तिगीते, भजन, अभंग, विठ्ठलाची गाणी, भूपाळी, विठ्ठलाची पहाटेची भक्ती गीते - प्रभात गीते मराठी आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी...तुम्हाला नक्की आवडतील ही मन मोहून टाकणारी विठ्ठलाची गाणी…
    Other Top Songs List :-
    Aikuni Abhanga Santaanche - Ashadi Ekadashi 2023 | Vitthal Songs - • Aikuni Abhanga Santaan...
    आषाडीची वारी ची भजने 2023 तुळशीच्या वणी जनाबाई | विठ्ठलाची गाणी व भक्ती गीते - • आषाडीची वारी ची भजने 2...
    Top 8 Aikuni Santache Abhang - Bhag 1 देह जावो जावो |विठ्ठलाची गाणी - • Top 8 Aikuni Santache ...
    मनाला आनंदित करणारी विठ्ठल भक्तिगीते - कधी लागेल रे वेडया गोडी अभंगाची विठ्ठलाची गाणी - • मनाला आनंदित करणारी वि...
    Top 8 Aikuni Santache Abhang - Bhag 3 | अमृताहुनी गोड नाम तुझे देवा - • Top 8 Aikuni Santache ...
    Top 10 Aikuni Santache Abhang - Bhag 2 | गोदावरीबाई मुंडे | विठ्ठलाची गाणी - • Top 10 Aikuni Santache...
    Top 12 Warkari Dindichi Bhajane - उभा कसा राहिला विटेवरी |विठ्ठल भक्तिगीते - • Top 12 Warkari Dindich...
    Top 6 Abhangachi Godi | अजित कडकडे | विठ्ठलाची गाणी | Vitthal Songs Marathi - • Top 6 Abhangachi Godi ...
    दिंडी भजने - टॉप 10 राजा पंढरीचा |विठ्ठलाची गाणी | Vitthal Songs Marathi - • दिंडी भजने - टॉप 10 रा...
    आषाढी एकादशी स्पेशल चालली दिंडी पंढरीला प्रल्हाद शिंदे विठ्ठल भक्ती गीते - • आषाढी एकादशी स्पेशल च...
    टॉप 7 गाजलेली विठ्ठलाची गाणी - आठवण ठेवावी आईच्या दुधाची | विठ्ठलाची गाणी - • टॉप 7 गाजलेली विठ्ठलाच...
    आषाढी वारी 2024 - सांगा मी काय करू | Vitthal Songs Marathi | विठ्ठलाची गाणी - • आषाढी वारी 2024 - सांग...
    आषाढी एकादशी वारी 2024 - उभा कसा राहिला विटेवरी | Vitthal Songs Marathi - • आषाढी एकादशी वारी 2024...
    खूप मधुर मनाला तृप्त करणारे अभंग - उभा कसा राहिला विटेवरी | विठ्ठलाची गाणी - • खूप मधुर मनाला तृप्त क...
    #पांडुरंगाचीगाणी #vitthalachigaani #विठ्ठलाचीगाणी #pandurangachigani #पांडुरंगगीत #अभंगविठ्ठलाचे #विठ्ठलभक्तिगीते #vitthalsongsmarathi #marathidevotionalsongs

КОМЕНТАРІ • 472

  • @VitthalBhakti
    @VitthalBhakti  28 днів тому +21

    ua-cam.com/video/v1QDpcLo01o/v-deo.html

  • @sadanandsalvi3462
    @sadanandsalvi3462 8 днів тому +1

    खूप छान आवाज, देव तुम्हाला आशीर्वाद देईल

  • @vitthalgurav5933
    @vitthalgurav5933 Рік тому +19

    ताई प्रथम तुम्हाला दंडवत 🙏जयहरी🙏 ताईंचा आवाज म्हणजे कानात बसलेला आहे.ताईंचे अभंग सुश्राव्य वाटतात..अप्रतीम गायण

  • @Nanda-l7i
    @Nanda-l7i Рік тому +18

    खुपछान आवाज भगवान आपणास उदंड आयुष्य देवो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @शोभाताई
    @शोभाताई 4 місяці тому +18

    माऊली चरणी दंडवत माऊली अंत.करणापासून अभंग वाणी गाता ताई तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते असा आ वाज व कंठ कुणालही नाही ताई... सरस्वतीची कृपा प्राप्त..❤ वार करी भूषणआहे इतकं प्रेम भजना वर ताई फक्त आपल्या टीमचेच..... धन्य तुमचे माता पिताव गुरू ❤❤❤❤❤

  • @maulebargal6488
    @maulebargal6488 Місяць тому +8

    खुप छान आवाज आहे ताई चा

    • @BhauravSalve
      @BhauravSalve Місяць тому +3

      ❤❤❤ खूप छान ताई अभंग

  • @shankarwarke3330
    @shankarwarke3330 24 дні тому +1

    खूप सुंदर आवाज आहे , तुमचा माउली, तीळ संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,

  • @ashwinipatil_nivruttidasu
    @ashwinipatil_nivruttidasu Рік тому +7

    खुप सुंदर गायन आणी आवाज अप्रतीम ताई

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 Рік тому +4

    🎉जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई आषाढी एकादशी सर्व अभंग फारसुंदर छान मनमोहक आहे माणसाचं मन आनंदित होत समस्या दूर होतात विचार बदलतात आवाज चाल रचना आकर्षित Kartaत जय जयविठोबा माऊली गोदावरी ताई गायक यांनी फारच छान अभंग गायन केले त्यांना धन्यवाद व आभार ❤❤❤

  • @jagdishgangurde8341
    @jagdishgangurde8341 4 місяці тому +4

    जय हरि माऊली,अतिशय सुंदर आवाज, सुंदर चाली लावल्या आहेत. अतिशय सुंदर वाद्यवृंद आहे. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐
    💐 राम कृष्ण हरी 💐

  • @santoshbodkhe7840
    @santoshbodkhe7840 Рік тому +3

    गोदावरी ताई तुमच्या कंठात साक्षात सरस्वती आहे ताई असा आवाज ताल सुर कोणालाही जमत नाही ऐकणारी व्यक्ती मंत्र मुग्ध होउन जाते धन्य आहेत गोदावरी ताई तुम्ही रामृष्ण हरी 🌼🌼🌼🙏🙏🙏

  • @VijvbmNn
    @VijvbmNn Рік тому +7

    देवाला आपलंस करून देणारा आवाज मन राम

  • @प्रभुदासमराठे-य4झ

    राम क्रुष्ण हरी🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @VishwanathVarane
    @VishwanathVarane 20 днів тому

    Wa khup sundar❤❤❤❤❤

  • @D.K.12342.
    @D.K.12342. 6 місяців тому +3

    हे आम्ही रोज ऐकतो

  • @rajendraraje4469
    @rajendraraje4469 6 місяців тому +2

    अति सुंदर मला अभंग आवडली

  • @bhavikamurteli2261
    @bhavikamurteli2261 2 місяці тому +3

    Mauli aple charn sparsha

  • @hiramanbhoye8539
    @hiramanbhoye8539 5 місяців тому +3

    अतिशय सुंदर अभंग,गौळण व छान आवाज 🎉🎉🎉🙏🙏

  • @ramnathkarad3850
    @ramnathkarad3850 Рік тому +1

    खुप मधूर. व. गोड. आवाज व. स्पष्ट. उच्चार. व. शांत व. निरागस. कारुण्य पुर्ण. चेहरा माऊली माऊली आपल्यावर पांडुरंग क्रुपा आहे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @मल्हारराजे-त2ट
    @मल्हारराजे-त2ट 4 місяці тому +2

    राम कृष्णा हरी...ताई

  • @KhotVirbhadra
    @KhotVirbhadra Місяць тому +1

    खुप सुंदर

  • @shivajimhatre3085
    @shivajimhatre3085 Рік тому +1

    रामकृष्ण हरी
    मी पहिल्यांदाच हे अभंग ऐकले खूप छान आवाज सतत ऐकत राहावे असे वाटते आणि आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे तुम्हाला लाभलेले संगीतकार त्यांचे सुद्धा कौतुक करावे तितके थोडेच आहे. ईश्वर तुम्हां सर्वांना उदंड आयुष्य देवो उत्तरोत्तर तुमची गायकी बहरत जावो आणि आम्हाला अशीच संगीतमय भजनवली ऐकायला मिळुदे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.

  • @kirtikerekar6904
    @kirtikerekar6904 15 днів тому

    लहानपणी झोपेत असताना हे अभंग लागलेले असायचे बाजूच्या घरामध्ये ते ऐकूनच सकाळचे दिवस खूप छान जायचा हे अभंग ऐकले की लहानपणीचे दिवस आठवतात व शाळेत जातानाही अभंग कानावर असायचे❤❤❤❤❤❤

  • @GajabhauRaut
    @GajabhauRaut 2 місяці тому

    एक नंबर अभंग वा

  • @sanjaybhosale9607
    @sanjaybhosale9607 Місяць тому

    खूपच छान अभंग वाणी

  • @शोभाताई
    @शोभाताई 5 місяців тому +4

    रामकृष्ण हरि ताई ❤मंत्रमुग्ध होऊन जाते मन प्रसन्न वातावरण तयार करण्यात येणारा गोड आवाज वारकरी भूषण किती ही ऊ पमा दिल्यातरी कमीच.... ताई तुमचा आवाज ऐकण्यासाठी❤❤ 17:17

  • @AvinashShalke-xc5be
    @AvinashShalke-xc5be 4 місяці тому +2

    राम कृष्ण हरी आई आपलें मी दररोज भजन, गौळणी ऐकत असतो. मन खुप प्रसन्न होतात. हा आवाज खुप लोकप्रिय होत आहे. मला पण भजनाची गोडी लागली ❤️🌹🙏👍

  • @a2zelectrical390
    @a2zelectrical390 Місяць тому +1

    वयाच्या 10 वर्षांपासून ताईंच्या आवाजात ही गाणी ऐकतो आहे आणि आज मी 38 वर्षाचा आहे,ताईंच्या आवाजामुळे सर्व जुन्या आठवणी ताज्या होतात, ताई आमच्या गावी यायच्या नाशिकला.❤

  • @BhausahebPokharkar-z4b
    @BhausahebPokharkar-z4b Місяць тому

    असेच सांप्रदाईक अभंग मला आवडतात, खुप छान

  • @bhavikamurteli2261
    @bhavikamurteli2261 2 місяці тому

    ताई तुमच्या आवाजात ऐकलेली भजने जगण्यास प्रेरणा देतात राम कृष्ण हरी

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 18 днів тому

    रामकृष्ण हरिताई

  • @DipakPatil-ec3jr
    @DipakPatil-ec3jr 6 місяців тому +2

    Va tae👌👌🙏🙏🚩ram krushn hari

  • @suhaspatade5628
    @suhaspatade5628 Місяць тому

    जय हरी माउली, अप्रतिम 🎶 गायन !

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Рік тому +8

    खूप छान गायन.
    राम कृष्ण हरी

  • @abhijeetr9567
    @abhijeetr9567 Рік тому +7

    कलीयुगाची कोकीळा
    अतिशय सुदंर आवाज व निवडलेली अंभग
    ऊदंड आयुष्य मीळो ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vishnuekshinge9440
    @vishnuekshinge9440 Рік тому +1

    राम कृष्ण हरी खूप छान आहे

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 2 місяці тому

    वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे जय श्री राम कृष्ण हरी माऊली जगाची लयभारी आहे मस्तच आहेत ❤❤🎉🎉🎉🎉🎉❤

  • @dadasahebmalik2893
    @dadasahebmalik2893 Рік тому +20

    जय हरी माऊली.ताई आपल्या आवाजातील अभंग ऐकून मन भरते.भूक सुध्दा लागत नाही.ईश्वराची देणगी आहे आपला कंठ.जय हरी माऊली.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 3 місяці тому

    आनंदी आनंद छान संगीत

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 Місяць тому

    जय हरी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
    अ प्र ति म

  • @rameshvaje
    @rameshvaje Рік тому

    खर खुप सुंदर आवाज तुमचा आहे ताई जय हरि विठ्ठल

  • @sunilgodse6561
    @sunilgodse6561 Рік тому +4

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान जय जय राम कृष्ण हरी

  • @govindchormale
    @govindchormale Рік тому

    Ram Krishna hare Tai very nice 👍👍👍👍👍👍👍❤tai

  • @gorakhnathdate8952
    @gorakhnathdate8952 4 місяці тому +1

    जनसेवा हिच ईश्वर सेवा. पांडुरंग आपणास उदंड आयुष्य देवो

  • @subhashsuryawanshi4869
    @subhashsuryawanshi4869 Рік тому +8

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा! आणि अभंग सुद्धा खूप छान निवडले आहेत.

  • @digambarraut5796
    @digambarraut5796 Рік тому

    अप्रतिम अतिशय सुंदर खुप खुपच छान वाह ⚘⚘जय हरी माऊली ⚘⚘

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Місяць тому

    राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @kbb5734
    @kbb5734 10 місяців тому

    महाराष्ट्रात तुमच्या सरखा क्वचित कोणी एखादा संताचे अभंग इतके गोड आवाजात गात असेल.

  • @haridasshindesambal8021
    @haridasshindesambal8021 Рік тому +5

    माझ्या लहानपणी मी खुप गोदावरी ताईच अभंग ऐकत असत जुना काळ आठवतो किती सुंदर होत सगळ ९१ ते 2000😢

  • @KrushnahondeHonde
    @KrushnahondeHonde Місяць тому

    अप्रतिम आवाज

  • @rajendraraje4469
    @rajendraraje4469 Рік тому +10

    अति सुंदर जय राम कृष्ण हरी

  • @nandkumarpralhad912
    @nandkumarpralhad912 8 місяців тому +1

    Jai hari Tai khup chhan

  • @ganeshkadam2543
    @ganeshkadam2543 6 місяців тому +1

    मी गोदावरी ताई सोबत खुप कार्यक्रम केलेले आहेत,त्यांच्या आवाजात खुपच गोडी आहे

  • @bhaskarmore5209
    @bhaskarmore5209 Рік тому +1

    राम कृष्ण हरी गोदावरी ताई

  • @ArvindNidgundi-xy1ss
    @ArvindNidgundi-xy1ss Рік тому

    Wha super vice aka tumacha super

  • @bhagojibhoir2282
    @bhagojibhoir2282 Рік тому +3

    राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 11 місяців тому

    अभंगांना तोडच नाही खुपच सुंदर

  • @DevidasPatarwat
    @DevidasPatarwat 10 місяців тому

    ताई काय गोड आवाज आहे जय राम कृष्ण हरी

  • @nagnathrapkal5577
    @nagnathrapkal5577 Рік тому +1

    Jay hari vitthal shree hari vitthal.ram krushn hari.

  • @arunpatil614
    @arunpatil614 Рік тому +11

    खूपच छान आवाज ताईं .अभिनंदन

  • @SuryakantPotdar
    @SuryakantPotdar Рік тому +1

    गोदावरी ताई खुप छान आवाज आहे
    राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉

  • @शोभाताई
    @शोभाताई 5 місяців тому +2

    ताई तुम्हीचे भजन स्वतः हा पांडुरंग कान देऊन ऐकत आहे असा कंठ आज तुम्हाला संताने दिला आहे संत जनाबाई संत मीराबाई च गात आहे असा च भास होतो ताई तुमची वारीत खूप दिवसापर्वीच झाली होती. सन 2000पासून तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी वेळ न गमावता ऐकत आहे ❤❤

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492 11 місяців тому

    खूपचं उत्कृष्ट 🎉🎉

  • @ashokbadade4175
    @ashokbadade4175 Рік тому

    Khupach. Chan. Mauli.

  • @jyotivaidya8041
    @jyotivaidya8041 Рік тому +1

    राम कृष्ण हरी. खूप सुंदर

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Рік тому

    अतिशय सुंदर सतत ऐकत राहावे

  • @vithobawaghmare3405
    @vithobawaghmare3405 5 місяців тому

    गोड आवाज ऐकून मन तल्लीन होत कंठ कोकीळा 🎉🎉🎉🎉

  • @SanjayGavhane-h8m
    @SanjayGavhane-h8m 6 місяців тому

    Good tai

  • @FIAME731
    @FIAME731 10 місяців тому

    हे अभंग खरच अप्रतिम आहेत
    आनी आवाज पन खूफ गोड आहे🎉

  • @marutirote6086
    @marutirote6086 Рік тому

    महाराज फार गोड आवाज देवाचे उपकार तुमच्यावर आहेत , 🎉🎉🎉🎉

  • @dineshvelunde4632
    @dineshvelunde4632 Рік тому +2

    खुप छान आवाज सुंदर,,

  • @kailasgavli8364
    @kailasgavli8364 Рік тому +1

    Ak nambar 🙏🙏🙏🙏

  • @SomnathMandlik-yp9fd
    @SomnathMandlik-yp9fd 11 місяців тому

    Jai hari mauli
    Very nice

  • @ArjunPatil-m2g
    @ArjunPatil-m2g Рік тому +1

    अतिशय मधुर राम कृष्ण हरी

  • @madhukarmutthe1845
    @madhukarmutthe1845 Рік тому +3

    Ram krishan hari🙏🙏

  • @bhagwanspanchlodsir7025
    @bhagwanspanchlodsir7025 Рік тому

    Majhi aai Godavaribai munde

  • @bhavikamurteli2261
    @bhavikamurteli2261 2 місяці тому

    जेव्हा जेव्हा मी. निराश झाले की भजनाने मन आनंदी होते

  • @ravindraahire5926
    @ravindraahire5926 Рік тому +2

    खूप छान ताई जय श्री हरी 🙏🙏🚩🚩

  • @sanjaypawar9653
    @sanjaypawar9653 2 місяці тому +1

    🙏🙏🙏

  • @sitarampatil3617
    @sitarampatil3617 Рік тому

    मनाला आनंद देणारी भजन गाईली आहे आमच्या माउलीने

  • @manoharshinde6570
    @manoharshinde6570 8 місяців тому

    जयबाबाजीरामक्रुष्णहरी पांडुरंग क्रुपा माॕ गोदावरी धन्य अहात आपण किर्तन व्यासपिठावर उभे राहिले असते तर वैकुंठीचे सुख मिळाले असते । । जयबाबाजीरामक्रुष्णहरी जयबाबाजीरामक्रुष्णहरी । ।

  • @saggarkadam3238
    @saggarkadam3238 Рік тому +13

    खुप छान आवाज आहे ताईचा मागील चार वर्षांपूर्वी ताई आणि मी एकत्रितपणे पणे वारी केली होती ❤❤❤❤❤

    • @D.K.12342.
      @D.K.12342. 3 місяці тому +1

      दिंडी क्रमांक सांगा
      जयहरी

  • @dhananjayphad4203
    @dhananjayphad4203 11 місяців тому

    खूप छान अभंग आहेत, ऐकून खूप छान वाटले, ताई.

  • @pavanjadhav9713
    @pavanjadhav9713 12 днів тому +1

    2025 मधे कोन कोन एकात आहे

  • @dilipgsikwad8329
    @dilipgsikwad8329 Рік тому

    ताईंचा आवाज एकच नंबर जय हरी माऊली

  • @laxmaningale8861
    @laxmaningale8861 Рік тому

    खुप सुंदर आवाज, रामकृष्ण हरी

  • @ashokpatil3099
    @ashokpatil3099 Рік тому

    खुप खुप सुंदर आहे

  • @dhananjyshendkar6804
    @dhananjyshendkar6804 10 місяців тому +1

    Ram krushan hari

  • @sanjaytupe4469
    @sanjaytupe4469 4 місяці тому

    Ram Krishna Hari Mauli

  • @rajendrashahane8973
    @rajendrashahane8973 5 місяців тому

    जय हरी हर माउली ताई

  • @harshu343
    @harshu343 Рік тому

    जय हरी माऊली फारच सुंदर

  • @nandkumarpathare9704
    @nandkumarpathare9704 Рік тому

    ताई फार सु॑दर चाली आम्ही आमच्या रामकृष्णहरीभजनी म॑डळा मध्ये तुमच्या सर्व चाली महिला व पुरुष म्हणतात फार गोड व म॑जुळ आवाज......... 🙏🌹❤🚩

  • @shardsaste7967
    @shardsaste7967 Рік тому +7

    जय जय राम कृष्ण हरी

  • @pinkigedam86
    @pinkigedam86 Рік тому +1

    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏❤️

  • @YASH.game011
    @YASH.game011 Рік тому

    Mast Vittal vittal

  • @ramsathe4147
    @ramsathe4147 Рік тому +7

    🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप छान आवाज आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @JaishriramRadheshyam
    @JaishriramRadheshyam 5 місяців тому

    ताई तुमच्यावर खरोखर माता रुकमीनी व बाप- पां डूरंगाची खुप मोठी कृपा आहे . जय हरी वि ठठ ल.

  • @SavitaMali-r7m
    @SavitaMali-r7m Рік тому +1

    Ram Krishna Hare 🙏

  • @kanchanpatil6928
    @kanchanpatil6928 8 місяців тому

    खुप सुंदर आहे ताई अभंग

  • @tusharbhopi9900
    @tusharbhopi9900 7 місяців тому

    Nice