NewsMaker Sunetra Pawar : बारामतीची निडवणूक का गाजणार? | Ajit Pawar | Baramati Lok Sabha | AS2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • NewsMaker Sunetra Pawar : बारामतीची निडवणूक का गाजणार?, सांगताहेत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार… | Ajit Pawar | Baramati Lok Sabha | AS2
    #sunetrapawar #baramati #baramatiloksabha #ajitpawar #ncp
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 235

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 5 місяців тому +13

    वहिनी 1 नंबर बोलल्या आहेत .सुळे पेक्षा छान विचार आहेत .कोणता ही गर्व नाही..

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 5 місяців тому +15

    मोदी साहेबांसाठी, सुप्रीया ताई ना पाडणे कितपत योग्य आहे.

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 5 місяців тому +6

      सुप्रिया ताईंनी एवढा फॉर्मुला सांगावा सर्व शेतकऱ्यांना नऊ एकर वांग्याच्या क्षेत्रामध्ये 90 कोटी कसे होतात

    • @sangeetasant3081
      @sangeetasant3081 5 місяців тому

      सुनेत्राताईंसाठि सुरुवात घरी बसवा.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 місяців тому

      ​@@balkrishnachaudhari9423 same like Nirav modi , mehul choksi , sandesara looting Indian banks ? Modi , shaha must tells you , bhadkhau , fadanvis must guide

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 5 місяців тому +2

    सुप्रिया सुळे खासदार

  • @Pundlik-jp4zd
    @Pundlik-jp4zd 5 місяців тому +8

    सुनेत्रा ताई एक सज्जन आणि शालीन व्यक्तीमत्व आहे .

  • @madhusudaninamdar5979
    @madhusudaninamdar5979 5 місяців тому +12

    संकष्टीला मुद्दाम मटण खाणाऱ्या ताईंना आता हिंदु मतदारांनी घरचा रस्ता दाखवावा.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 місяців тому

      Like vajpai , fadanvis ? If he eats no problem ? But we eats ? Bhadkhau .

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 5 місяців тому +13

    जय श्रीराम, जय शिवराय

  • @laxmanyadav2269
    @laxmanyadav2269 5 місяців тому +4

    विकासाचा रथ म्हणजे घड्याळाला मत ⏰यंदा फक्त सुनेत्रावहिणीच खासदार ✌️✌️

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 5 місяців тому +5

    Onli सुमित्रा ताई 🚩🚩🚩

  • @nilesh7345kaka
    @nilesh7345kaka 5 місяців тому +3

    कुणाकडे बघून मत द्यायचं म्हातारा मधीच गचकल तर मत वाया आणि ही बाय माहेरी काय करते

  • @Balajimunde28
    @Balajimunde28 5 місяців тому +1

    आज पर्यंत वहिनींना कधीही ऐकल नव्हत पण खूप छान बोलतात

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 5 місяців тому +1

    आपल्या पतीकरता त्याच्या संकटकाळात पाठिशी उभ राहून काम करण हे धोरण अगदि योग्य आहे.
    त्यांनाच निवडून द्याव.

  • @rohidasthombare8579
    @rohidasthombare8579 5 місяців тому +24

    जिरायत भागात फिरा मग कळेल वहिनी दादांचा विकास.

    • @vaibhavbhosale5813
      @vaibhavbhosale5813 5 місяців тому +1

      हा प्रश्न १० वर्ष खासदार आहेत त्यांना विचारावा असं मला तरी वाटतयं

    • @VishalShinde-vk5xp
      @VishalShinde-vk5xp 5 місяців тому

      @@vaibhavbhosale5813 donhi pawar sarkhech 😆

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 5 місяців тому +7

    चोरी झाकण्यासाठी पतीची साथ देणार नाहीतर काय करेल आता लोकसभा मतदार संघ दिसतोय इथून माघे मतदार संघ का दिसला नव्हता आताच दिसतो का आणि दुसरे कुणाला राजकारण करता येत नाहीका

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 5 місяців тому

      हो अगदीं बरोबर आहे

  • @khanolkardinesh5354
    @khanolkardinesh5354 5 місяців тому +3

    दादा दादा दादा

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 5 місяців тому +5

    Only Ajit Pawar

  • @umeshbhosale4145
    @umeshbhosale4145 5 місяців тому +3

    Only dada

  • @rameshyeldari2036
    @rameshyeldari2036 5 місяців тому +4

    बारामतीची निवडणूक अत्यंत चुरशीची आहे कोण निवडून येईल याचा अंदाज सांगणे फार कठीण आहे

  • @sanjaywayse
    @sanjaywayse 5 місяців тому +1

    ताईपेक्षा वहिनी चे विचार चांगले दिसतात

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 5 місяців тому +1

    उगाच काहीतरी प्रश्न विचारू नका पाण्यात पोहायला माशाला शिकवावं लागत नाही त्या दादाच्या धर्मपत्नी आहेत पुरून उरतील त्या नकी

  • @saideepkale7531
    @saideepkale7531 5 місяців тому +5

    SUPRIYA PDNAR

  • @ra8208
    @ra8208 5 місяців тому +29

    ताईच येणार

  • @akshaythorat7267
    @akshaythorat7267 5 місяців тому +35

    नवऱ्यासाठी बायकोच्या बलीदान करून घोटाळा प्रकरण संपणार नाही 😅😂

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 5 місяців тому +1

      True

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 5 місяців тому

      100/अगदीं बरोबर आहे हि किती दिवस चालणार थोडे दिवस आहे

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 5 місяців тому +2

      Dum asla tar sharad pawar ni nivdun anave supriya la

    • @akshaygaikwad6524
      @akshaygaikwad6524 5 місяців тому

      @@yogeshmore3972 Tya tr honar
      ......Ajit pawar ne result natr rajinama dyava😂

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 5 місяців тому

      @@akshaygaikwad6524 ho mhanch boltoy dum asla nivdun dakhvaych

  • @प्रशांतमुंदाफळे
    @प्रशांतमुंदाफळे 5 місяців тому +18

    बोलण्या वरून खूप सुसंस्कृत दिसत आहे, पण हे राजकारण आहे, इथे ठाकरे कुटूंब फुटले आज पवार कुटूंब फुटले, शेवटी सत्ता ही सगळ्यांनाच हवी असते

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 5 місяців тому +26

    ई,डी,पासुन,बचाव,🎉🎉🎉🎉

  • @mangeshmunde2701
    @mangeshmunde2701 5 місяців тому +2

    ताई अभ्यासपूर्वक बोलतात

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 5 місяців тому +4

    भाऊ तोरसेकर यांचे u ट्यूब वरील व्हिडिओज पहा. खरे राजकारण समजेल. मतदानाची दिशा कळु शकेल.

  • @balajigaikwad6447
    @balajigaikwad6447 5 місяців тому +3

    Jai shri ram

  • @sureshjadhav2422
    @sureshjadhav2422 5 місяців тому +6

    आशिष सर मानलं तुम्हाला! कारण पत्रकारिता काय असते, हे तुम्ही दाखवून दिले. बरेच पत्रकार नको ते प्रश्न उपस्थित करतात, कारण ज्याची मुलाकात घेणार आहोत. त्याला काय प्रश्र्न विचारायला हवेत हेच आजच्या पत्रकारांना कळत नाही. परंतु तुम्ही सुनेत्रा पवार यांना जे काही प्रश्र्न विचारले ते एकदम बरोबर होते. नमस्कार आपल्या पत्रकारितेला!

  • @supriyapunekar
    @supriyapunekar 5 місяців тому +1

    ताई खूप छान बोलता tumi

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 5 місяців тому +47

    हीच खरी कळलाव्या नारद आहे... हिने च राजकीय फायद्यासाठी साठी घर फोडल... असली पिलावळ ठेचली पाहिजे

    • @anandpawar345
      @anandpawar345 5 місяців тому

      तुझ्या सारखी पिलावळ ठेचली पाहिजे महिलेला कस बोलायचं ते आईकडून शिक आधी

    • @goodlistner25
      @goodlistner25 5 місяців тому +1

      धाराशिव च्या काड्या पेटल्या 😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 місяців тому

      True .

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 5 місяців тому +1

    Sunetra Taee is fighter

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 5 місяців тому +1

    वहिनी फिक्स खासदार⏰⏰💯💯

  • @DrAshani
    @DrAshani 5 місяців тому +3

    Paid Interview 😢😢😢

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 5 місяців тому +5

    70000 कोटी वर बोला एकदा. सुप्रिया ताई निवडून येणार

    • @anandpawar345
      @anandpawar345 5 місяців тому +2

      पवार साहेबांना विचारा ते सांगतील

    • @pgpathe
      @pgpathe 5 місяців тому

      इकडे 70000 कोटी, तिकडे वांग्याची शेती ,करोडोची करचोरी.

  • @rajeevraje1
    @rajeevraje1 5 місяців тому +1

    Mhamdya Vakadtondya will lose .

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 5 місяців тому +2

    जेव्हा नात्यात,गोत आली कि असल्या गोष्टी होणार च

  • @Melwin333
    @Melwin333 5 місяців тому +5

    Fixed मुलाखत

  • @rajeshgamepatil462
    @rajeshgamepatil462 5 місяців тому +12

    बारामती लोकसभे मधून सुनेत्रा वहिनी पवार विक्रमी मतांनी विजयी होणार ✌🏻

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 5 місяців тому +10

    काही करा दादा जेलवारी करणारच

  • @SunilYadav-re1bb
    @SunilYadav-re1bb 5 місяців тому +41

    सुप्रिया सुळे

    • @anandpawar345
      @anandpawar345 5 місяців тому +9

      माजी खासदार होतील

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 5 місяців тому

      ​नक्कीच@@anandpawar345

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 5 місяців тому +5

      ताईने वांगी उत्पादनातून करोडो रुपये कमावले आहेत.

    • @meme_god8539
      @meme_god8539 5 місяців тому +1

      😂 सुप्री पडली

  • @secureconsultingbiz
    @secureconsultingbiz 5 місяців тому +3

    she doesn't seem a real fit for contesting as MP. Not really a candidate people from Baramati are aspiring as their leader to be sent out to Delhi in the parliament house.

  • @sandipmane2205
    @sandipmane2205 5 місяців тому +1

    Baramati sarkha vikas Manje Sharad Pawar saheb mg paksh ka chorala 😂😂😂

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 5 місяців тому +1

    Vikas bhakas honar.gaddarana nivdun dile tar yuva pidhi barbad honar.ani he ghotale karnar

  • @ShrihariAdmane-z2v
    @ShrihariAdmane-z2v 5 місяців тому +2

    तेरणा संपविला स्तर हजार कोटी कोठे फेडणार

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 5 місяців тому +2

    आशिष सर विकासा मुळे पक्ष सोडला की दुसऱ्या कारना मुळे हे पण विचार

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 5 місяців тому +1

    ❤ *SANSAD RATNA FAKTA AN FAKTA ADARNIYA SUPRYA TAI NIVDUN YENAR BAKI HE KONACHEHI KAM NAHI* 💯💯💯

  • @maharashtrapolitics4651
    @maharashtrapolitics4651 5 місяців тому +4

    फिक्स खासदार वहिनीसाहेब ⏰

  • @govindkad5167
    @govindkad5167 5 місяців тому

    ताई तुम्ही निवडून येणार आहे

  • @NirajUdapurkar
    @NirajUdapurkar 5 місяців тому

    Cinan gotala pachwa

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 5 місяців тому +17

    सत्तर हजार रुपायचा घोटाळा प्रकरण कसा लपवता येणार

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 5 місяців тому +1

      सत्तर हजार रुपये नाहीत तर सत्तर हजार करोड रुपये 😂😂

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 5 місяців тому

      ते सुद्धा घोटाळा लवकर उघड होईल

  • @sandeshgavhane7832
    @sandeshgavhane7832 5 місяців тому +8

    दादांची सावली
    बारामतीकरांची माऊली ❤️
    #सुनेत्रावहिनी

  • @AJ-buudy
    @AJ-buudy 5 місяців тому +23

    Fakt Sharad Pawar ❤ Ani Supriya tai❤

  • @panduranggaikwad3084
    @panduranggaikwad3084 5 місяців тому

    दादा सारखा 70 हजार कोटीचा घोटाळा तुम्ही केला नाही काय

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 5 місяців тому +13

    Vahinincha kahi khara nahee. Supriya Sule zindabad.

    • @meme_god8539
      @meme_god8539 5 місяців тому

      सूप्री पडली रे

  • @designerchiragpowale
    @designerchiragpowale 5 місяців тому +1

    त्यांच्या नवीन विकास पूरशाला, जेव्हा गुजरात ला भूकंप झाला तेव्हा, अतलजीनी तुमच्या घरतल्या,(महाराष्ट्र चाय)विकास पुरषा कड़े मादत मागितली होती,ani साहेबानी निसंकोच पाने त्यानी पुर्ण मदत केली, हे तुमच्या लक्ष्यत asu dya,
    मास्टर माइंड मोदी नही तर मैडम आहेत मुलाकात eaiklyaver असा वातत्य

  • @SmitaDeshmukh-ku7sg
    @SmitaDeshmukh-ku7sg 5 місяців тому +6

    फक्त वहिनी आणि दादा.... बारामती लोकसभा वाहिनीचा आहे आत्ता 😊👍

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 5 місяців тому +1

    ,sattar hajar sinchan ghotalyache kay.paise electrol bond madhe gele ka

  • @marketall
    @marketall 5 місяців тому +20

    तु तु तु तुतारी विजय होणार

  • @kiranbandal1492
    @kiranbandal1492 5 місяців тому +1

    शरद पवार मेन तुम्ही काय केले 70जेवण... हजार कोटी कोठे हायेत.. जरा दादा ला विचारा maaa

  • @vikasgorade3097
    @vikasgorade3097 5 місяців тому

    हार्दिक शुभेच्छा

  • @vikasgorade3097
    @vikasgorade3097 5 місяців тому

    ताई जिंकणार सुनबाई पवार

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 5 місяців тому +2

    एकट्या पडल्यात वहिणीचा चेहरा सांगतोय

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 5 місяців тому +1

    Kahi laj hya bai la ED ni Fadali ni padara Ajit ghanburn palala zatu padara Ajit pawer

    • @anandpawar345
      @anandpawar345 5 місяців тому

      ❤ डया तूझ्या तोंडात कोण पादल 😂😂

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 5 місяців тому +11

    शेतकरी विरोधी सरकार मध्ये गेलात तुम्ही पडणार शेतकरी राजाची हाय लागलं

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 5 місяців тому +2

      काँग्रेस सरकार असताना तुम्ही काय पंचतारांकित हॉटेल्स मध्ये जेवण करत होतात,विमानाने फिरत होतात.😂😂😂

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 5 місяців тому

    Sunetra tae disent ani machuerd ahet .shant pane pan samrpak vatat
    ...susu taen sarkhya uthal nahi

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 5 місяців тому

    मा.पार्थ चांगले उमेदवार असते

  • @suhaspatil6978
    @suhaspatil6978 5 місяців тому +1

    Match fixing y Mr. Madhav. He avoided asking more difficult questions

  • @madhavsanzgiri1838
    @madhavsanzgiri1838 5 місяців тому

    Deshala congress chi garaj aahe

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 5 місяців тому

    Selfie King SuSu padnar

  • @MuralidharraoPawar
    @MuralidharraoPawar 5 місяців тому

    ME PAWAR TU PAN PAWAR CHALA 400 PAAR

  • @drkapilzoting887
    @drkapilzoting887 5 місяців тому +6

    बारामतीच्या खासदार सुनेत्रा वहिनी च होणार ✌🏻✌🏻💥💥⏲️⏲️
    जनता विकासासोबत आहे

  • @anuppushpan7933
    @anuppushpan7933 5 місяців тому +1

    NDA 🚩

  • @ChhayaKonde-nc8jm
    @ChhayaKonde-nc8jm 5 місяців тому

    Ashish sar hi ladhai Nako hoti nikala nantar gad ala pan Sinha Gela ashi parstiti hoil

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 5 місяців тому

    फक्त सुनेत्रा ता

  • @Ncp_India
    @Ncp_India 5 місяців тому +4

    राष्ट्रवादी पुन्हा ✌️

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 5 місяців тому +13

    पवार विरुद्ध पवार हा सामना भाजपने लावून दिला आहे पण जणता भाजपला धडा शिकवेल

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 5 місяців тому

      100/अगदीं बरोबर आहे

  • @pramodkhandake
    @pramodkhandake 5 місяців тому +21

    Only sharad pawar.

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 5 місяців тому +4

    सुप्रियाताई निवडुन येणार

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 5 місяців тому

    हिला काय केळ येतात

  • @munderameshwar7745
    @munderameshwar7745 5 місяців тому

    ऐक़क़

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 5 місяців тому

    मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कुटुंब दावणीला बांधलं, कुटुंबात कमी जास्त झाल्यावर मोदी च मदत करणार. किती छान विचार आहे.....

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 5 місяців тому +4

    अजित पवार च येणार आहे

  • @dhanajihubale1358
    @dhanajihubale1358 5 місяців тому +6

    सो धरणवीर मुत्रे

    • @anandpawar345
      @anandpawar345 5 місяців тому

      तूझ्या तोंडात कोण मुतल रे

  • @babanaher8730
    @babanaher8730 5 місяців тому

    आशिष जाधव सर छान मुलाखत घेतली. सुनेत्राताई सुद्धा विचार पूर्वक योग्य रीतीने बोलतात.सुळे आणी सुनेत्रा दोन्हीताई ब्यालन्स बोलतात हे कौतुकास्पद आहे.शेवटी शरद पवारांचे संस्कार आहे.

  • @anandpawar345
    @anandpawar345 5 місяців тому +4

    घड्याळ तेच वेळ नवी एकच वादा वहिनी आणि दादा❤

    • @anilwaghchaure2949
      @anilwaghchaure2949 5 місяців тому

      Aare tula aakkal aahe ka sharad pawar magr raha. Ajit gundda aahe

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 5 місяців тому

    Bap re tuza ajit vichar karun निर्णय घेतो. Kay mazak karat ho

  • @AbhilashaRokade-pj5gq
    @AbhilashaRokade-pj5gq 5 місяців тому +6

    बारामतीची निवडणुक गाजणार आणि वहिनीसाहेबच निवडून येणार ⏰💐🤝

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 5 місяців тому

    पवारांनी ४०/५० वर्ष बाकीच्या पक्षाची तुतारी वाजवली आणि आता पवारांची तुतारी वाजायचे दिवस आलेत

  • @govindkad5167
    @govindkad5167 5 місяців тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 5 місяців тому +2

    फक्त सुप्रिया ताई सुळे

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 5 місяців тому

    बारामती सारखे किंवा त्यापेक्षा जास्त विकास यातील विधानसभा मतदार संघात करावयाचा हा विचार खुपच छान.

  • @suhaspatil6978
    @suhaspatil6978 5 місяців тому

    मागचा झगझमाट पहा आणि ठरवा ७०००० कोटी कुठे गेले?

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 5 місяців тому

      सुप्रिया सुळे हीची मुलाखत आशिष जाधवांनी घेतली तर तिच्या घरचा देखावा माहीत होईल.😊

  • @hanumantshankhapal6167
    @hanumantshankhapal6167 5 місяців тому +1

    70000कोटी E D kade सुपूर्द करा नंतर मतदार संघात मते मग

  • @akshaygaikwad6524
    @akshaygaikwad6524 5 місяців тому

    Hyana khasdar kyla tr baramati chi vaat lagel😂

  • @deepakkaranjawane1591
    @deepakkaranjawane1591 5 місяців тому +3

    वहिनी साहेब,,, अजित दादा पवार साहेब,, विजयी भव

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 5 місяців тому

    १०

  • @panduranggaikwad3084
    @panduranggaikwad3084 5 місяців тому

    अजित दादाला पुरंदरची मते चालतात पण पुरंदरचा विकास का नाही लक्षात येत

  • @dattatraypawar3716
    @dattatraypawar3716 5 місяців тому

    Dada आणि पवार साहेबना विंनती आहे की आपण बारामतीच्या 23 गावाला कायम swrupi पाणी कधी देणार, दादा 7वेळा आमदार zale आणि साहेबना तर पूर्ण जीवन भर साथ दिली तरी बारामती तालुक्यातच्या 23गावाला आज पाणी नाही हे कधी देणार ते सांगावे.

  • @shivajigulumbe2744
    @shivajigulumbe2744 5 місяців тому +1

    नगरसेवक होता येतं का नवर

  • @ganeshtaware6749
    @ganeshtaware6749 5 місяців тому +19

    पडणार नक्की 💯💯