Baramati Sabha: सुप्रिया सुळे यांच्या सभेत विकास लवांडे यांचा रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SupriyaSule #BaramatiLoksabha #AjitPawar
    बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होतेय. या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय. सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत सुनंदा पवार यांनी महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात अनेकांनी भाषणं केली
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 317

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j Місяць тому +162

    राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ मिळाली ती पवार साहेबांमुळेच.
    म्हणून सर्व राज्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे ऋण विसरायला नको.

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Місяць тому +6

      Ho khare aahy 👈🙏🙏

    • @shahajikadam2083
      @shahajikadam2083 Місяць тому +5

      खरोखर एकमेव महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्माचाऱ्याप्रमाने पगार मिळतो ते माननीय शरद पवार यांच्यामुळेच.सर्वांनी इमान राखा.

    • @ganeshkumbhar2000
      @ganeshkumbhar2000 Місяць тому

      ​@@sagaranand67248:44 8:44 8:44

    • @indumatihowale4936
      @indumatihowale4936 Місяць тому

      हो अगदी खरे आहे. साहेबांचे खूप खूप आभार🎉🎉🎉🙏🙏🙏

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 29 днів тому

      सर्व कर्मचारी यांनी साहेबाना साथ द्या. उपकाराची उतराई करण्याची हिच वेळ आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shamamahat6831
    @shamamahat6831 Місяць тому +161

    फक्त सुप्रीयाताई जीनंदाबाद

  • @PankajPatil-ek9dj
    @PankajPatil-ek9dj Місяць тому +105

    लवांडे साहेब खरे तुम्ही राष्ट्रवादी
    तुमचा आदर्श आम्ही सर्वे घेऊ आणि पवार साहेबांना साथ देऊ
    जय महाराष्ट्र जय महाआघाडी 🙏🙏🙏

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 29 днів тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @sandeepsuroshi9482
    @sandeepsuroshi9482 Місяць тому +36

    *विकास जी लवांडे तुम्ही खरंच खूप सुंदर भाषण केले. विरोधकांनी नक्की ऐकावे. तेव्हा त्यांना स्वतःची लायकी समजेल.*

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Місяць тому +83

    आदरणीय पवार साहेब

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +162

    सुनेत्रा पवार यांना फक्त चपात्या लाटून अमित शहा आणि मोदींजी खायला घालण्यासाठी पाठवणार का????

    • @bhaskarkhot93
      @bhaskarkhot93 Місяць тому +1

      पुरन् पोळ्या लातून फडणवीसाला घालणार आहेत

    • @rohinikale9388
      @rohinikale9388 Місяць тому +2

      Yenarach nahi tar kay Sahebanchi mulagi aahe Supriya tai yanch den ghen nahi .

    • @Atul_2305
      @Atul_2305 Місяць тому +3

      हे लय वाईट होत 😂😂

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h Місяць тому +1

      आयव 😂😂😂😂

    • @shriniwasmadrewar2249
      @shriniwasmadrewar2249 Місяць тому

      मग पवारा चे पाय चाटाय चे का टोंगी माणुस

  • @krish25111
    @krish25111 Місяць тому +15

    हा छुपा हिरा आतापर्यंत कुठ होता. किती छान भाषण करतात. अशा लोकांना पुढे आणले पाहिजे. विकास लवांडे खूप छान.

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Місяць тому

      घरी घेऊन जा तूझ्या

  • @user-xj5zh2lj5g
    @user-xj5zh2lj5g Місяць тому +33

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 💪

  • @user-fb5go6ig5w
    @user-fb5go6ig5w Місяць тому +67

    Only Supriya tai

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Місяць тому +124

    फक्त तुतारी शरद पवार साहेब ✌️ ताई

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +46

    सुप्रिया ताई सुसंस्कृत नेतृत्व 💯🚩🚩🎷🎷✌️✌️✌️

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k Місяць тому +11

    अशा निष्ठावंत आणि अभ्यासू विचारवंत नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @bhikajipatil8877
    @bhikajipatil8877 Місяць тому +23

    लवांडे जबरदस्त💯💯💯ती बाई नौटंकीवाली बाई आहे.चित्रा वाघ आणि दोघी एकाच माळेतील मनी आहेत

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 Місяць тому +65

    साहेब पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रश्नावर लढत आहेत ,
    परिवारासाठी नाही .

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +65

    Only तुतारी वाजविणारा माणूस 🎉🎉🎉

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux Місяць тому +12

    फक्त मुलगाच नाही मुलगी पण वंशाचा दिवा असू शकते हे शरद पवारांनी दाखवून दिलय

  • @baluwagh720
    @baluwagh720 Місяць тому +11

    Good Speech....❤❤❤

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Місяць тому +8

    बरोबर आहे

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Місяць тому +4

    आमच्या योध्याला साथ
    आणि गद्दारला मात दया 🙏

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 Місяць тому +11

    सुप्रिया ताई नक्की निवडून येणारं ❤

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Місяць тому +28

    ONLY PAWAR SAHEB

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Місяць тому +25

    बरोबर आहे विकास जी लवांडे साहेब तुमचे.

  • @dilipkasardekar5449
    @dilipkasardekar5449 Місяць тому +8

    राम कृष्ण हरी ..... वाजवा तुतारी

  • @shashikantmane9308
    @shashikantmane9308 Місяць тому +22

    Rohit powar saheb

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +77

    भाजप हटाव लोकशाही बचाव 💯🚩🚩🚩🎷🎷🎷✌️✌️

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Місяць тому +20

    आता धरण भरणार......धो धो पाऊस पडला नाही तर ठिंबक सिंचन होणार

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Місяць тому +20

    Only Tahe

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Місяць тому +20

    चालू बाय्

  • @sureshwategaonkar4428
    @sureshwategaonkar4428 Місяць тому +35

    ताई आपल्या हक्काची

  • @eknathkale483
    @eknathkale483 Місяць тому +12

    Good sir

  • @biowallahmvsir8783
    @biowallahmvsir8783 Місяць тому +18

    Very nice perfect perfect 🌹👍🙏

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 Місяць тому +19

    अरे अजित दादा बारामतीचा नेता आहे की महाराष्ट्र च. आमच्या मराठवाड्यात तर अजित दादाचा एक माणूस नाही. आणि हे परत वाढपी कशी होती ल. वाढती व्हायला आमदार निवडून आणावे लागते महाराष्ट्रातील

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Місяць тому +19

    Barobar bhau Supriya tai 👍

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux Місяць тому +5

    ताईंनी नेहमी अजित पवारांना मान‌ दिलाय सम्मान केलाय

  • @Devds2022
    @Devds2022 Місяць тому +2

    चांगल, मुद्देसूद वक्तृत्व...

  • @user-xj5zh2lj5g
    @user-xj5zh2lj5g Місяць тому +9

    रोहितदादा शिवेंद्र दादा साहेबांनी लगेच 2 दादा तयार केलेत

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Місяць тому +12

    रुपी खुप हवेत आहे आजकाल

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 Місяць тому +9

    only supriya tai

  • @Shiv-bj3qp
    @Shiv-bj3qp Місяць тому +3

    Fakt Tai saheb❤

  • @shesheraomadake4043
    @shesheraomadake4043 Місяць тому +2

    एक नंबर मनोगत A1 No challenge. लवांडे साहेब A,1 शुभेच्छा.

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Місяць тому +4

    सुप्रीया ताई 100% विजयी होनारच

  • @NationFirst-ic6no
    @NationFirst-ic6no Місяць тому +4

    आमच्या खडकवासल्याच नाव गेलं या आयोगाच्या अध्यक्षा मूळ..
    ग्रामपंचायत जिंकता येईना...
    आमदार होणार म्हणे😅

  • @jalindarpandave8539
    @jalindarpandave8539 Місяць тому +11

    Only supriya tai

  • @ARNAVPRO36
    @ARNAVPRO36 Місяць тому +2

    राम कृष्ण हरी आणि वाजवू तुतारी

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux Місяць тому +4

    सुप्रीया ताई प्रचंड मतांनी निवडून येणार

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Місяць тому

      नक्की येणारच नो डाऊट

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr Місяць тому +2

    सुप्रिया सुळे च खासदार नक्कीच होणार❤

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 Місяць тому +3

    Only thakre @तुतारी

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 Місяць тому +2

    लवांडे साहेब
    एकच नंबर
    ONLY सुप्रियाताई
    महाविकास आघाडी

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Місяць тому +4

    👍👍👍👍👍👍

  • @baluwagh720
    @baluwagh720 Місяць тому +4

    Only Supriya Taiiiii❤❤❤❤

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 Місяць тому +3

    1 number

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 Місяць тому +15

    आम्ही मतदार फक्त निष्ठा समजतोय
    हा माणूस त्यांचे स्वताच्या घरातील लोकांचे नाही झाला तर तो जनतेचा होऊ शकतो का?

  • @user-xj5zh2lj5g
    @user-xj5zh2lj5g Місяць тому +14

    एकच दादा रोहित दादा आत्ता 2 दादा आहेत रोहित शिवेंद्र दादा

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +4

    अगदी योग्य समाचार घेतला रूपाचा

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 Місяць тому +1

    सर्व महाराष्ट्रातील लोकांना या सद्गृहस्थांनीच शिकवले आहे.

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 Місяць тому +2

    Big Boss Baramati

  • @hanmantmore1524
    @hanmantmore1524 Місяць тому +33

    फक्त तुतारी शरद पवार साहेब

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 Місяць тому +11

    Only mahavikas aghadi supriya tai fix 200000 yenar mahavikas aghadi 40 plus yenar

    • @ms.shinde1346
      @ms.shinde1346 Місяць тому

      गेल्या वेळेस देशात 52 आले होते आणि आता महाराष्ट्रत 40 😅😅😅

    • @bharatbhadale4031
      @bharatbhadale4031 Місяць тому

      4 tarkhechi vat pahu

  • @kuldip40
    @kuldip40 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 Місяць тому +3

    सुप्रिया ताई खासदार होणार ही त्रिकाला बादी सत्य होणार

  • @sharadtambe1129
    @sharadtambe1129 Місяць тому

    सुप्रियाताई एक अभ्यासू नेतृत्व आहेत. दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट्राची शान आहे.आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

  • @user-ig8no9xs8d
    @user-ig8no9xs8d Місяць тому +2

    पवार साहेब रिटायर झाले की दादाला रान मोकळं होते भ्रष्टाचार करायला सुप्रियाताई म्हणजे त्या रानाचं कुंपण आहे त्यामुळे ताई तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत साहेब म्हणजे आमचा जीव आहे त्यामुळे आम्ही आहेत तोपर्यंत साहेबालाच मतदान करणार.

  • @sapkalsir6374
    @sapkalsir6374 Місяць тому +4

    Tai jindabad only pawar saheb

  • @nehakaranjavane333
    @nehakaranjavane333 Місяць тому +6

    Agadi barober ahe sir only Tai🎉🎉

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Місяць тому +4

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏽👍🏽🎉🎉

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 29 днів тому

    खर आहे साहेब तुमच 🚩🚩🚩🚩🚩🚩👍🏻🙏🏻

  • @ganeshkale8326
    @ganeshkale8326 Місяць тому +1

    Kadak 🎉🎉

  • @PolaramDhayal
    @PolaramDhayal Місяць тому

    बेटी है तो बारामती है बारामती में फिर से सुप्रिया ताई को लोकसभा में भेजो❤❤ ज्यादा वोटो से जीत कर भेजो लोकसभा में जयसुप्रिया ताई

  • @irfan.smulani2612
    @irfan.smulani2612 Місяць тому

    योग्य व्यासपीठ ।योग्य वक्ता।मस्त साहेब👌👌

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Місяць тому +2

    सुनेत्रा काकू यांच्या सवत प्रचारात करतात अध्यक्षा

  • @sandeepsuroshi9482
    @sandeepsuroshi9482 Місяць тому +1

    फक्त साहेब आणि सुप्रियाताई

  • @nageshwadekar6067
    @nageshwadekar6067 Місяць тому +1

    🎉

  • @maltilonandkar6655
    @maltilonandkar6655 29 днів тому

    1 no bhashan

  • @rahulkate29
    @rahulkate29 Місяць тому +2

    Supriya tai win

  • @NileshPatil-qy8cl
    @NileshPatil-qy8cl 29 днів тому

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 29 днів тому

    Great speach

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @user-tc4sh1ck8f
    @user-tc4sh1ck8f Місяць тому +2

    फक्त तुतारी सुप्रिया ताई

  • @PolaramDhayal
    @PolaramDhayal Місяць тому

    हम सब की दीदी सुप्रिया दीदी16 ताई बारामती में फिर से वोटो से ज्यादा चुनाव जीत कर आनी चाहिए लोकसभा में जय सरकार जय शरद पवार जी साहबजिंदाबाद❤❤❤

  • @nalinichandele4325
    @nalinichandele4325 Місяць тому +2

    फक्त तुतारी वाला माणूस फक्त तुतारी वाला माणूस

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 Місяць тому +2

    शरद पवारांनीच महाराष्ट्र राज्याला पुढे नेले.फळबाग अनुदानामुळे शेतकरी फळबागायतदार झाला.आज गरीब माणूसही फळं खाऊ शकतो.ही पवारसाहेबांची दूरदृष्टी.

  • @sitarampatil9532
    @sitarampatil9532 Місяць тому +2

    फक्त तुतारी

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 Місяць тому

    खुप छान भाषणं. लवांदे यांनी छान पध्दतीने विचार मांडले. पवार साहेब मुख्यमंत्री बनले व शिक्षकांचे पगार वाढले.

  • @deepakkarod8271
    @deepakkarod8271 Місяць тому +2

    त्या कोण अख्या महाराष्ट्राला माहिती आहे

  • @atul9734
    @atul9734 Місяць тому +2

    Oh

  • @dattatraykondhavalw1348
    @dattatraykondhavalw1348 25 днів тому

    Great Lavande saheb Ram krishna hari wajva Tutari

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Місяць тому

    👍👍 महिला आयोग ल आणि त्यांच्या अध्यक्षांना कोण ही विचारत नाही

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Місяць тому +7

    TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII

  • @mahadevpalve9708
    @mahadevpalve9708 Місяць тому +4

    Dada darnat mutnar😅😅

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Місяць тому +1

    शरद पवार एक मोठा राजकीय योद्धा आहे.कोणीही शरद पवारांची बरोबरी करू नये.त्यांना राजकीय ज्ञान फार खोलवर आहे.

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 29 днів тому

    मला पण दोन मुली आहेत मुलगी च आहे वंशाचा दिवा ताई फिकस

  • @baluwagh720
    @baluwagh720 Місяць тому +3

    Rahul Gandhi PM Honnar Ahhet Saheb Atta....❤Sharad Pawar DPM honnar ❤❤Udhav Thakare Gruhmantri honnar❤❤❤

  • @skadam124
    @skadam124 Місяць тому +3

    आमचेकडे एक पेताड आहे तो पहाटे 5ला हातभट्टी चे दुकानात आसतो

  • @philiplopes354
    @philiplopes354 Місяць тому

    Good

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Місяць тому

    Sharad Pawar Saheb should fight as late Karunanidhi of DMK, Tamilnadu.💯

  • @sandhyagagare3411
    @sandhyagagare3411 Місяць тому

    Nice

  • @sandeepware
    @sandeepware Місяць тому +3

    1 ch nunber

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Місяць тому +1

    विचार आणि विकार दोन वेगळ्या अर्थाचे आणि स्वतंत्र शब्द असल्याबद्दल मराठी जनतेला चांगले माहिती आहे.

  • @rohinikale9388
    @rohinikale9388 Місяць тому +1

    Sahebanni ch adhikar dil aahe.

  • @kishorkahale5448
    @kishorkahale5448 Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉