Ladoo khupach chan astat😋
Wow sir superb mahiti dili tumhi,
Me suddha ladooncha business start kela ahe thank for your video....
नमस्कार नरेद्र रावराणे आजच्या विडीयो मुळे आपण डोंबिवलीत आल्याचे कळल. आपल्या अगोदरचा विडीयो बघुन मी स्वतः त्या दुकानाला भेट देऊन लाडु खरेदी केले आहेत खुप छान लाडु आहेत कोणता लाडु खाऊ आणि कोणता नको असे होते असो आपल्या प्रमाणेच मराठी तरुण चांगला व्यवसाय करतात हयाचा आनंद होतो. कानिटकराना शुभेच्छां असो.
तुझे सबक्रायबरचा आकडा लाखाचा वर जावो हि
सदिच्छा. आपली भेट लवकरच घडावी. धन्यवाद
व्वा !
व्हिडिओ येऊन तासच झाला व आपण कानेटकर लाडु खाऊन प्रतिक्रिया देखील दिलीत . मानलं बुवा . असेच प्रेम आणि विश्वास आपल्या ह्या मराठी युट्युबर वर असुंद्या .
@@prabhakarkadam8752 या अगोदरचा व्हिडीयो येऊन एक महिना झाला…. ते त्या बद्दल बोलत आहेत…😊
खूप छान आणि सुंदर, कृपया असेच आपल्या मराठी बांधवांना प्रमोट करत रहा. अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवत आहात तुम्ही असे करून. खरच देव सुद्धा तुमच्या पाठीशी आहे आणि तो तुमची भरभराट घडवून आणणार.
तुमचे बोलण्याचे skill खूप छान आहे. अनिकेत rasam सारखेच. तुमचे channel नवीन आहे
.videos छान असतात. लवकरच 1 लाख टप्पा पार कराल 👍
आज नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी आई दूर्गेच्या रूपेने….तुम्ही खूप छान आशिर्वाद दिलात ताई….
खूपच धन्यवाद….. 🙏🏻😊
Khop chaan
एक नंबर लाडू
सगळेच लाडू छान आहेत अशी चव कुठेच मिळणार नाही. एक नं लाडू आहेत मुलाखात छान घेतली आहे👌👌
👌
👌👌👌😋😋
Thank you for introducing again Kanitkars Laddoos , Naupada as I stay in Thane, I will definitely go and try their delicious Laddoos 😍😋😋😋😋
😍😍
Very good brother🙏🙏🙏 God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏
Khupch sundar video dada ani khupch chaan laddoo special shop ahe Mastch ani navin prakarche laddoo pahayla milale 👌👍
😋😋❤️
26 varieties of Laddos with pure ghee at Kanitkar, Thane. It's tempting. Ur video is interesting & informative. Keep it up. Goddess Amba Bless U. Tku
👍👍👍👍👍❤️❤️❤️
Khup chan video ahe informative... Thane kar ranna dadar la zava lagnar nahi...tuje videos amhi pahto..mastach keep going!!
खूप छान माहिती दादा...मी या ठाण्यातील ब्रांचमधे नवरात्रीत जाऊन लाडू घेणार...माझी सासूरवाडी ठाण्याला आहे...तुझा विडिओ लिंक सासूला शेअर पन करतोय 🥰🥰👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Shivaji Park. Ranade road Dadar West la start kara shop ..
Farch sunder vivar west la pn Laduche dukan zale tar bare hoil mast 😄😄😄😄😄😄😄
Mulund la pan open kara
लवकरच पुण्यात ब्रांच सुरू करा.
Out of Mumbai supply Karta ka plz vicharaa
Description box madhye contact number dila ahe Taai….. pls phone karun vicharlat tar save mahiti sangtil 😊
Dombivalit kuthe dukan ahe ty sanga.magcha vele nit sangitale nahi.
Madam tumhala me request karen ha video punha bagha….tumcha saglya prashnachi uttar milatil…..description check kara…
आपल्या फर्म कुठे कुठे आहेत
Ladu pratyaksh khaun nhi bghitle pn dada tu ani kanitkar dadani dilelya mahiti warun lakshat yetay ki quality ani taste kharch chan asel....
पुण्यात डिलीव्हरी देणार का ?
कामदेताकातुमच्यादुकानात
Ladoo chi price ky aahe
कानिटकर साहेबांना व्यवसाय वृध्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐