डोळ्यांच्या पडद्याच्या मध्यभागी झालेलं छिद्र काय असते? Macular Hole: Causes, Symptoms, and Treatment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 7

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  4 місяці тому

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @mrrock4266
    @mrrock4266 3 місяці тому

    या operation ला किती खर्च येतो

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, डोळ्यांच्या पडद्याच्या मध्यभागी झालेले छिद्र (Macular Hole) यासाठी आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये (MJPJAY) Government Scheme मधून मोफत उपचार व शस्त्रक्रिया होऊ शकते.तसेच, Private मधून सुद्धा शस्त्रक्रिया होऊ शकते. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे,अधिक माहितीसाठी व तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

  • @subhashshinde6228
    @subhashshinde6228 2 місяці тому

    सर अशा ऑपरेशन चा खर्च किती येतो

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, डोळ्यांच्या पडद्याच्या मध्यभागी झालेले छिद्र (Macular Hole) यासाठी नंदादीप नेत्रालय मध्ये महात्मा ज्योतीराव फुले ही सरकारी योजना उपलब्ध आहे.या योजने मधून मोफत उपचार व शस्त्रक्रिया होऊ शकते.तसेच,Private मधून सुद्धा शस्त्रक्रिया होऊ शकते. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे,अधिक माहितीसाठी व तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

    • @subhashshinde6228
      @subhashshinde6228 2 місяці тому +1

      @@nandadeepeyehospital सर हाॅस्पिटलचा पूर्ण पत्ता मिळेल काय

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому +1

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय सांगली
      पाटीदार भवन समोर, माधव नगर रोड, सांगली-४१६४१६.
      आमची केंद्रे - सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी,बेळगावी,पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला,इचलकरंजी,आटपाडी,सांगली स्टँड व बैलहोंगल येथे कार्यरत आहेत.भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. धन्यवाद.