कोमलताईंनी पहिल्यांदाच गायली अशी लेकीची ओवी की सर्वांच्या डोळ्यात आले पाणी
Вставка
- Опубліковано 23 вер 2024
- कोमलताईंनी पहिल्यांदाच गायली अशी लेकीची ओवी की सर्वांच्या डोळ्यात आले पाणी
पारगाव भीमाशंकर कारखाना येथे कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.
कोमल ताई आपल्या कार्यक्रमात नेहमीच स्त्रियांना प्रथम प्राधान्य देतात म्हणूनच कोमलताईंनी खास महिलांसाठी गायली लेकीची ओवी, ओवी ऐकून सर्व झाले भाऊ काढणे सर्वांच्या डोळ्यात आले अश्रू.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर. कार्यक्रम बुकिंग साठी संपर्क.7499936253
ताई हे गाण मला खूप आवडते याच सविस्तर माहिती अणि गायनाची पद्धत अणि जोडीला ढोलकी चि साथ खूप सुंदर 😢😢😢
@dattabadime6371😢h😮h
खुप छान लेखन .आवाज व ढोलकीची साथ खुप खुप छान एकच नंबर ताई
छान ....उस तोड करणार लोक त्यांची व्यथा सांगनारे हे गीत आरसा दाखवत हे खर च आहे.
वा वा कोमल ताई सुरेल गीत गायिले
आवाज अप्रतिम आहे त्यातच अप्रतिम असा वादक वृंद असल्यास काहीही अडचण नाही साथ खूप महत्त्वाची आहे एका हाताने टाळी वाजत नाही
Rd r
Ps
Ps
Ps
Ps
ताई मी तुमची खूप मोठी फॅन झालीये ओ 😊👏
🎉
@@jagannathkadam6708ज्ञहज्ञययज्ञयरक्षज्ञज्ञज्ञज्ञक्षज्ञहहलज्ञलज्ञहहक्षहज्ञज्ञज्ञज्ञजयजजजक्षजरसृजजजजजहणेजक्षजजजज्ञछजरूजक्षेक्षजरजक्षृज
गाण आयकोन मनाला प्रसन्न वाटल ताई
Khup chan tai👌🏻👌🏻👌🏻
Mast tai
1 नंबर आवाज ताईसाहेब 🙏🙏
ताई तुम्ही खूप छान अतिशय सुंदर अस कोकीळेच्या आवाजात गीत गात आहे असं वाटते धन्यवाद
बीड जिल्ह्यातील सत्य कहाणी
खरंच ताई तुम्ही great वर्ण न केले🙏
कोमल ताई तुम्ही खूप छान गाथा कोमल पाटोळे,ताई ताई तुम्ही एकदम छान गाणं गाता
सुंदर गायकी आणि 1 नंबर ढोलकीवादन
❤❤
अगदी बरोबर कोमलताई आवाज खुपच छान
Super Best Mast No one jabardust Eakdum Kadak Riach Reayli Right Zakas LayBhari Lajawab
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे ❤❤❤❤
कोमलताईचा.आवाज.म्हणजे.कोकिळेचा.आवाज
ताई खूप खूप छान अगवर काटे उभे राहिले ,ताई नाशिक ला तुमचा कार्यक्रम झाला पाहिजे
कोमल ताई खुप छान गाण मनाला लकीच डोळेत पाणी आल
खूपच छान ताई
Yes
W8ww8ww8wq8wqw8qw⁸qw8qw8qw8qw8qw8qw⁸qw8qw8qw8qw8ww8qw8qw⁸qw9qw9qw9qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw⁸qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8q8wqq8wq8w8wqq8w8wq8wq8wq8wq8wqq8w8wqq8wq8wq8w8wqq8wq8aí9aîaôa9a98a99a99a99a09a0⁹a88a⁸9a89ap8a8àowoow6 * / ww8qw8qe⁸8w22222²
@@shriramkharat7067 8*88
@@shriramkharat7067 8*888
खूप छान आहे कविता आवडली आणि पटली
नाद खुळा आवाज ताई ना खुप खुप शुभेच्छा
कोमल ताईना माझा सलाम 👌👌👍👍👌👌
वादक अतिशय सुंदर वाजवतात त्याहून अधिक तुमचा आवाज👌👌
Va Komalji Kharach Gankokola Ahat. Sarva Prakarchi Gani Uttamch Gatat.Samajik Jay Malhar Jagaran Gondhalachi Gavalani Best Congratulations
व
तोडच नाही गाण्याला एकदम मस्त
Khup khup chin chin gan Gayla komal Tai 👌👌👌👌😘😘😘😘
कोमलताई खुब छान म्हटले हे गाणे धन्यवाद ताई
खूप छान आवाज आहे ताई लय भारी
खरंच खूप अप्रतिम 👍👍
खुप छान गायला तुम्ही ताई लेकिची ओवि खुप छान
खूप छान आहे कविता पण पूर्ण तरी गायला पाहिजे होती
धन्यवाद ताई डोळे भरून आले
छान कोमल ताई गाणं
खरच आहे कोमल ताई आई बाबाच्या
Tai tu khup chan gate g tu chan diste saree chan diste
आई माझ्या गावात तुमचा कार्यक्रम नियोजन चालू आहे तरी तुम्ही आमची कार्यक्रमाची तारीख घ्यावी हि नम्र विनंती आहे हो ....पञकार धम्मानंद भेदेकर चिटमोगरा ता.बिलोली जि नांदेड.
खूप छान दीदी
अतिशय सुंदर गायलेस कोमल👌👌👌👌👌 बेटी
लय भारी👌👌
ताई खूप छान
आज रडायला लावलं,
खूप खूप छान
कोमल ताई मि तुमचे सगळे कार्य करत बघते खूप छान आसतात माझे माहेर पन बीड आहे
Thank.You.Komltai,,
खुपच सुंदर ताई 💐💐
Komal tai khupch chhan aavaj aani dolyat panich aale 🙏🙏❤️❤️
खूप खूप छान छान गायलात ताई👌👌👌🙏🙏
Va_fx%#,%,%%,%,.%r
खूप छान
Kami
आवडत गाण लहानपणापासून ऐकत आलोय चाल वेगळी आहे फक्त.... आमच्याकडे हे गाणं पोतराजाच्या गळ्यावर (चालीवर) म्हणतात...
O
Taiii ekach number bga lai bhariii
खूप छान गायलं लेकीचं गाणं कोमल ताई 👌👌🌹🌹🙏🥰
Oo oo 0 oo oo9p0o oo poo koi 9o9o poo loo0 oo opp9 aoo oo 0ooo0o0pœo99 ko 0o0o0 oo l oos o or hi Hara xx
माझी आई हे गाणं जाते वर म्हणायची मला माझ्या आईची आठवण आली खुप छान
वास्तव गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातील परिस्थिती.
खूपच छान आवाज आहेस ताई
सुपर कोमल ताई नाद नाही करायचा
आपण अनेक गाणी अनेक कवी गायकांची गीते आपल्या आवाजात आपल्या परिने सादर करता त्यात आपले वेगळेपण दिसते ते विशेष
Excellent presentation by Komaltai,
Khup sunder 1no
Khup chan tai🎉
खुप सुंदर👌👌
Khup sundae tai👍👍🚩🚩
Khup chaan tai
खुप-खुप सुंदर रचना करुण..सर्व गाणे ऐकून नयन पान्हावले..आणि आनंद झाला..
खुप सुंदर रचना आहे.
@@kundliktarte2893 उ.म
णु
खूप खूप रडली मी हा प्रोग्राम बघितल्यावर 😭👏खूप छान ताईसाहेब
कोमल ताई खुप छान गाता हो आय लव तु ताई अभीनंदन
Komal Tai Tumcha Aavaj khup Chan Ahe
🛅☢️🛅🚷🚷🛄☣️
Komal tai tumcha aavaj khup chan ahe nice song 💯 Tai
Khup sundar
ताई खुप छान गाणं तयार केलं आहे
Khupacha masta..
कोमलताई खुप छान गाइलात
ताई खुप छान कार्यक्रम करतो हो तुम्ही
Khupch,chyan,komal,tai
वा कोमल ताई तूमच करील तेवड कौतुक कमीच आहे राव
लय भारी कोमल ताई आवाज
Khop chan tai 👍👍
एकच नंबर गायन ताई
Great post tai.
खूप छान आहे गेवराई तालुका जातेगाव या ठिकाणी आहे
Wa khup chan
ताई गाणे छान आहे पण ज्याला मुलगी आहे त्यालाच हे समजेल हे गाणे ऐकून मन भरून आले
Chan aahe gane
Jaruri nahi mulgi pahije tevach vedna kalnar
खुप. छानच. झाल.गान.ताई.तुमच.आवडल
Komal Tai SALAM
वेल्डण ताई खुप भारी अप्रतिम 👌👌👌🙏🙏👍👍👍
वा खूपचं छान..🤗❤️🥀
Mala tumachi khup gani avadtat, tumacha avaj khupach sunder ahe.
😭😭😭😭क्या बात हे कोमल ताई 👏👏
Mast aavaj aahe ...🥰
Ekach no gan
अप्रतीम लेख...!!!!!
Khup chan. Tai
Khup chhan Tai.. Dolyat pani aal
Tai me tumachi khup fan ahe
Tai Khar aahe ...khup chhan
छान आहे गाणं
माजी.भहीन.कोमल.ताई...
माजे.मुलेचे.लगनाचे.
तुमाला.ताई.आमञन.तुमाला.कोमल.ताई.साहे
Very nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🏻🙏🏻
ताई खूप छान मला अनभाव आहे
खुप छान कोमल ताई
खुप खुप छान 😢😢😢😢
Khup sundar gayan ast taich
Nice voice super heart 'touch this is song,😊
P
Komal taee aapko salam