मी दोन शब्द व्यक्त करतो कि साहेब तुम्हाला पहिला सलाम करतो कारण तुम्हाला भेदभाव व गर्व नाही तुम्हाला कारण तुम्ही मणशोक्त डान्स केला व सर्वांना आनंद देला व घेतला 🙏🙏👌🏼👌🏼
बँक मँनेजर आहेत पण कोमलताई त्यांची कला पण तितकिच जबरदस्त आहे व माणूस किती ही मोठा आसो पैशान आसो किंवा वयान कलेपुड सगळच शुन्य आहे व जो आपल्या कलेच सादरीकरण करून आनंद दुसर्याला देतो तो स्वता ही तितकाच आनंदी राहतो जबरदस्त साहेब
Komltai tumhi khup sundar hasta ani hasvata 1ch no komltai tumhi kiti bhari maza gavahchi San komltai tumhi 1ch no shobha varpe very good tai👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌🌹🙏🏻👌🌹
Komltai 1ch no dance komltai tumhichci fan kay pan karu shaktat hi bagha kiti bhari aahe komltai tumhicha kqrykarm 1ch no tumhicha aavaj khup sundar aahe ani dance sudha khup sundar karty tumhi 1ch no shobha varpe 👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌🌹🌹👌🌹
आमचा साहेब भारी, आमचा डान्स भारी, च्या मायला आमचं इंदापूर च लय भारी ⚡⚡⚡🚩🚩🚩
सर तुमचा खरंच अभिमान तुम्ही महिला भगिनीचा खूप आदर करता मुले एक चांगल्या व्यक्तीमत्वाचं उदहारण बगायला मिळालं तसेच कोमलताई तुमचं ही मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
प्रत्येक व्यक्तीने आपल्यामधील कलाकार जागा करून साहेबांप्रमाणे ती कला सादर केली पाहिजे.
मस्त साहेब एकच नंबर👌👌👌👌
म्यँनजर ने कमाल ....नाद्खुळा डान्स कोमल ताईच्या गाण्यावर
👍 कोमल ताई तुमच्या आवाजाने तो बँकेचा मॅनेजर मनसोक्त डान्स करायला✌️ तुम्ही त्याला नाचण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद एक नंबर डान्स👌 खतरनाक 😊👌
साहेब नंतर आदी रसिक दिलखुलास व्यक्तिमत्व जबरदस्त साहेब चागंली कला सादर केली शाब्बास वा 👌👌👌👌👌
मस्तच
अंगावरील जबाबदारी स्टेजवर येऊ देत नाही
साहेब एकच नंबर , रसिकांनी कलेकडे पहावे , जीवन सुंदर होईल , परमेश्वराची आराधना केलेली आहे , God bless all of you 🙏🙏🙏🙏🙏🙏
डान्स तर 1नंबर केला भाऊंनी पण कोमल ताईचा आवाज नादच खुळा आहे 💖
सर आपल्या प्रामाणिकपणाच्या नाचण्या मुळे जनतेला सुद्धा आनंद मिळत आहे आपण बँक मॅनेजर असून सुद्धा खूपच सुंदर नाचला धन्यवाद
श्री चांगदेव आवटे साहेबांनी आपल्या कडे असलेली सुप्त कला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर केली. खुपच अप्रतिम 👌👌👆
मी दोन शब्द व्यक्त करतो कि साहेब तुम्हाला पहिला सलाम करतो कारण तुम्हाला भेदभाव व गर्व नाही तुम्हाला कारण तुम्ही मणशोक्त डान्स केला व सर्वांना आनंद देला व घेतला 🙏🙏👌🏼👌🏼
❤
कोमलजी तुमच्या गाण्यावर बँक मँनेंजरच काय तर भला भला राजकारणी आणि एखादा हिरो पोलीस खात्यातला PSI नाचल एवढा जबरदस्त तुमचा कार्यक्रम असतो
आवटे साहेबांनी,ह्या कोविड19 चे परिस्थितीत इतके सुंदर नृत्य सादर केले.ही आश्चर्याची गोष्ट आहे.धन्यवाद !आपली स्तुती करण्याकरिता माझेकडे शब्द च नाही.
साहेबांचा खूपच छान डान्स..... कोमलताईनी त्याच्यातला कलाकार जागृत केला.. फॅन is फॅन finally... कोमल ताईला आशीर्वाद आहे म्हाळसा बानूचा..... जय मल्हार
VV in
Khupach chhan
खुपच सुंदर डान्स केला साहेब. कोमल ताईने सुंदर. गाने गायले👌👌
बॅंकेच्या कामकाजाचे टेन्शन खल्लास एकदम मस्त
खुप छान, साहेब
Manager is. The great man. I like so much
कआाॲ
@@bhaukudale5443 य
@@yogeshsangle5641 immune
खरा आनंद घेतात ते खूप मस्त मी त्यांचा जोश बघून नाचायला लागलो
❤❤❤❤a😊pf
खुप छान सर आज काल जनता खुप त्रास देतात पण खुप समजदारीने मनोरंजन केले मस्त
खरच कार्यक्रमा पेक्षा साहेबांनी स्वतःचे आनंद व्यक्त केला
सलाम साहेब🙏🙏,तुमच्यातील दिलखुलास अदाकारी आणि कलाकाराला.कोमलताईंनी साहेंबाच्या कलेला वाव देवून कलेचा खऱ्या अर्थाने सन्मानच केला आहे.💐
बँक मँनेजर आहेत पण कोमलताई त्यांची कला पण तितकिच जबरदस्त आहे व माणूस किती ही मोठा आसो पैशान आसो किंवा वयान कलेपुड सगळच शुन्य आहे व जो आपल्या कलेच सादरीकरण करून आनंद दुसर्याला देतो तो स्वता ही तितकाच आनंदी राहतो जबरदस्त साहेब
खुपच छान
अतिशय उत्तम डान्स सादर केला आहे साहेबांनी,
चांगदेव आवटे यांचा खुप सुंदर डान्स कोमलताई तुम्ही कोणालाही नाचायला लावु शकतात
कोमलताई,हे गाणे मला खूप आवडते. आवटेसाहेब, तुम्ही खूप च छान डांस केला.
सगळ्या युट्युब मध्ये कोमल ताई च्या कार्यक्रमांमध्ये नंबर एक डान्स
🙏अतिशय सुंदर। लय भारी नृत्य केलय साहेबांनी सर धन्यवाद।🙏
साहेबांनी मनमोकळ्या पणे नृत्य केले ।
खूपच सुंदर
जितके धन्यवाद द्यावेत तितके कमी आहेत 🙏🙏🙏ताई आणि साहेब
कोमल आपली नोकरी खतरेमधे दिसत आहे खुप सुंदर ड्यांस केला सरांनी
या डान्स ला तोडच नाही एकदम भारी.
मस्तच साहेब,मस्तच कोमालताईचा आवाज
साहेब लय भारी...कलेची कदर करणारा आणि रममाण होणारा अवलिया..!
ताई आणि साहेब दोघेही एकच नंबर... 👏👏👌
खूप छान साहेब ताई प्रामाणिक क ला म्हणजे तुम्ही जागरण गोंधळ कलाकारांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे
कले कडे पहा.. मॅनेजर म्हणून नाही.. Best... 👍👍🌹🌹
Right 👍👍
1no dance manager saheb
@@mauliambodhare2629 the
@@samadhanbagav4087 p add
MN nona
खुप छान डान्स केला साहेबांनी कोणत्या बॅंकेत आहेत साहेब माझ माहेर पण इंदापूर च आहे 👌👌👌
खूप छान कार्यक्रम आहे कोमलताई पाटोळे यांचा खूप छान
कोमलताई,
तुमच्या कार्यक्रमांत बहुतेकांना असेच होतं। एवढं पब्लिक खुष आहेत।
हि तुमच्या गायनं आणि अदाकारीची पोच पावतीच।
साहेबांचा डांस आणि कोमलताईचां आवाज क्या बात हैं...
जबरदस्त.
लय भारी डान्स केला मॅनेजर साहेबांनी
अप्रतिम डान्स साहेबांचा
साहेबांचा खास डान्स पाहून भरपूर आनंद झाला
यालाच म्हणतात सुखी माणूस देह भान हरपून कला सादर केली
हा माझा भाऊ आहे मला असा अनंद वेक्त करता येत नाही पण मला खुप आनंद झाला असा डान्स बघून.
👍
Khup chhan injoy kel saheb
@@dattabhise5361 the
Laich bhari
Mast bro asva tar asa
ताई खरच छान कलाकार आहेत मॅनेजर साहेब तूम्ही पण त्याना चांगली सधी दिली
समंजस प्रामाणिक साहेब आहेत. पण कलेचा नाद खुळा..छान
मॅनेजर साहेबांनी फुल्ल एन्जॉय केला 🙏
एकदम मस्त च नाद खुळा एक नंबर मॅनेजर 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या मला हे गान खुप आवडते ❤❤❤❤❤❤
खूपच छान सर, ताई तुम्ही सुद्धा खूपच छान कार्यक्रम करता
👌👌👌वा साहेब काय डान्स केला गाण्याच्या तालावर गाण खूप छान गायलात कोमल ताई खूप खूप सुंदर💃💃💃💃💃
लय डान्सर पाहिले पण साहेबांच्या कले खाली खुपच शुभेच्छा
फार उत्तम कला कार आहेत साहेब ताईने गाणे फार छान गाणे झाले धन्यवाद
साहेब लय भारी कला जोपासली आहे
धन्यवाद
खूप सुंदर डान्स केला मामांनी कोमल ताईंच्या गाण्यावर
अतिशय सुरेख आपण महाराष्ट्रात तुफान व्हायलर होणार हे नक्की.
Komltai tumhi hasta khop sundar deshta aashi tai saglyana aasavhi mazi komltai 1ch no komltai tumhi shobha varpe 🙏🏻🌹🌹👌👌👌🌹🙏🏻👌👌🌹🌹
साहेब एकच नंबर याला साहेब म्हणायचं सर्व गुण संपन्न.
नाद खुळा आवटे साहेब
साहेब कडक खूप सुंदर 👌👏👏
Kontya bank madhe ahet kalu shakel ka.khup chan saheb
खरचं याला मणतात साहेब संक्रिती
भाऊ... मस्त. पूर्ण आनंद घेतला.
Komltai tumhi khup sundar hasta ani hasvata 1ch no komltai tumhi kiti bhari maza gavahchi San komltai tumhi 1ch no shobha varpe very good tai👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌🌹🙏🏻👌🌹
नाद खुळा साहेब
एक नँबर सर कला ही ऊफाळून येतेच
कोमल ताई च्या गाण्यावर साहेबांनी भारी डान्स केला 👌👌👌👌
Komltai 1ch no dance komltai tumhichci fan kay pan karu shaktat hi bagha kiti bhari aahe komltai tumhicha kqrykarm 1ch no tumhicha aavaj khup sundar aahe ani dance sudha khup sundar karty tumhi 1ch no shobha varpe 👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌🌹🌹👌🌹
खूपच छान दादा 👌👌👌
एक नंबर डान्स केला तू 👍👍❤️💐
अशाच छान डान्स करत रहा 🙏🙏
साहेब असले म्हणून काय झालं,उत्कृष्ट अभिनेते आहेत ते!
आई लखाबाई गाणं एकच नंबर झाल
Komltai tumhichi fan tumhichi sathi kay pan karu shakat 1ch no komltai tumhi shobha varpe 👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌🙏🏻🌹
खूप छान सर.... 👍.. एकच नंबर साहेब👌👌
कोमल ताईच्या संपूर्ण टीमला 🙏🙏🙏
दिलं खुलास डान्स केला हया साहेबांनी 👏👍
साहेब, खूप छान वाटले आपला dance बघून. असेच राहिले पाहिजेत व लाईफ एन्जॉय केले पाहीजेत ...
Great Sir
Komltai tumhi khup parmal ahet 1ch no komltai tumhi kiti bhari dance sudha khup chain komltai tumhichci bandhu sudha khup sundar saath data 1ch no sister ekdam bhari komltai tumhi kiti parmal ahet tumhich aabhinadn komltai gane sudha khup sundar aahe ani dance sudha khup sundar aahe 1ch no shobha varpe 🌹🌹👌👌👌🌹👌👌🌹🌹
Komltai tumhi kiti bhari aahet 1ch no super bhari komltai my sister komltai tumhi khup sundar 1ch no shobha varpe 🌹🌹👌👌👌🌹👌👌🌹🌹🙏🏻🎁
बँक मॅनेजर हा पण एक माणूस आहे
एकच नंबर साहेब, असं असावं दिलखुलास व्यक्तिमत्त्व
अतिशय छान साहेब. अभिनंदन
याला म्हणतात फुल एन्जॉय 👍👍👌👌🌹
💚
कोमल ताई आवाज खुप छान आहे आवाजाला तोडच नाही
1 No Avate Saheb Yad lavlay Maharashtrala
साहेब ऐकच नंबर
अतिशय सुंदर डान्स केला आहे
सुमधुर आवाज सोबत अप्रतिम नृत्य , कुठल्याही प्रकारची अश्लीलता नाही , मनसोक्तपणे गाण्याच्या तालावर तितकच मनसोक्त नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला , खूप छान
छान जमले साहेबांनी भुमिका साकारली आहे
@@ramadalve295 👌👌
@@ankushsuryawanshi5553 l
@@ankushsuryawanshi5553 2
साहेब नादच केला थेट
एकच नंबर कलाकृती साहेब
लय भारी झकास
Khup chhan awte Saheb
Mi pan Bank.manager ahe .Am Happy 😊
साहेबाचा दिल धक धक करणे लगा 😀
साहेब 1नंबर
आवटे साहेब 1च नंबर
कॅमेरा वाल्याचे पणं आभार शूटिंग quality खूप सुंदर आहे
अप्रतिम डान्स केला या दादांनी👌👌👌👌
कोमलताई तुमची सादरीकर करन्याची कला व व तुमचा आवाज म्हंजे वषयच नाही एकदम कडक
नाद नाही करायचा भाऊ.... 😘💥‼️💫
👌👍 एक नंबर साहेब
तीन वर्ष कोरोनान मानसाची खुषी लुटली पन
आता आनंद साजरा करु
कला परत जिवंत होत आहे
एकच नंबर डांसर