कोमल ताई आपला कार्यक्रम दर्जेदार आहेच म्हणून कितिही दुर वर आपणास जाव लागत कारण लोकांची आवड हे आपल यश आहे या पुढे ही असंख्य कार्यक्रमा चे बुकिंग वर्ष भर आधिच तुमचे होणार आहे इतका आपला कार्यक्रम फेमस होणार आहे माझ्या आपणास खुप शुभेछा अभिनंदन
कोमलताई यांचा खुप सुंदर कार्यक्रम झाला तसेच सत्कार कार्यक्रम बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगारांनी केला हा कार्यक्रम निडगुंडी सदाशिव साखर कारखाना जि.बागलकोट कर्नाटक राज्या मध्ये छान नियोजनात पार पडला सर्व कलाकार खुप जीव तोडून काम करतात संगीत साथ खुप सुंदर करतात सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ताई खूप खूप शुभेच्छा
तुमचे एक तरी गाणं ऐकलं
नाहीतर माझा दिवस जात नाही,
ताईAll the best,
कोमल ताई पाटोळे खुप छान कार्यक्रम आहे व मी तुमचा फॅन आहे धन्यवाद ताई ❤
जबरदस्त..सादरीकरण आणि आवाज..करकंब, ता.पंढरपूर
खुप छान गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ताई ,
खूप छान कार्यक्रम आयोजित केला 👍👍👌👌♥️♥️
कोमलताई ही gavdan खूपच आवडली
1च नंबर
Beed jilhyachi shan , marathawadyachi shan Ani atta solapur chi sun
Komal Tai tuza amhala farah abhiman
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान कार्यक्रम... धन्यवाद सर्वांचे
छान ताई तूम्हाला पुढील वाट चालिस हार्दिक शुभेच्छा
कोमल ताई
आपला कार्यक्रम दर्जेदार आहेच म्हणून कितिही दुर वर आपणास जाव लागत कारण लोकांची आवड हे आपल यश आहे या पुढे ही असंख्य कार्यक्रमा चे बुकिंग वर्ष भर आधिच तुमचे होणार आहे इतका आपला कार्यक्रम फेमस होणार आहे माझ्या आपणास खुप शुभेछा अभिनंदन
कोमल ताई तुमच्या टीमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Apratim, avismaraneey kshan, Abhinandan Vaihini saheb aani Komal tai . 💐💐💐💐
छान
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
कोमलताई यांचा खुप सुंदर कार्यक्रम झाला तसेच सत्कार कार्यक्रम बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगारांनी केला हा कार्यक्रम निडगुंडी सदाशिव साखर कारखाना जि.बागलकोट कर्नाटक राज्या मध्ये छान नियोजनात पार पडला सर्व कलाकार खुप जीव तोडून काम करतात संगीत साथ खुप सुंदर करतात सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शुभम नमस्कार
Thanks
Komaltai Aple Karykram Mahararshtacha Baher Hot Ahet Yacha Amhala Abhiman Ahe JAI MAHARASHTRA
Khup Chan Tai
आमच्या गावात आलात आपल्याला सर्वांना हार्दिक अभिनंदन सर्जेराव मोहिते
तुम्हाला आणि तुमच्या टीमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐💐💐 🌹🌹🌹🙏🙏🙏
Nice song👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🥰🥰🥰🥰🥰
कोमलताई तुमचे गायन अप्रतीम आहे
Nice komal tai👌🌹
Khup mast
Super Nice 👍............
अगं बाई अगं बाई टेकटर शिवाय करमत नाही.. खूप छान वाटले...
आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे कार्यक्रम होवोत ही सदिच्छा.
छान ताई
खूप सुंदर गायली गवळण 👌👌
काय भारी आवाज आहे ताई खूप छान
अगं बाय अगं बाय tuzya सारखा आवाज कोनाचा नायं
🌹🌹👌👌 सौ .कोमलताई पाटोळे आणि त्यांना साथ देणारे सर्व कलाकारांना खुप खूप शुभेच्छा.खुप छान गवळण गायली.त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹🌹
So good tai
Very nice work
दिल को छू लेने वाला गीत और अदाकारी👌👌👌
महाराष्ट्राची कोकिळा कोमल ताई पाटोळे
नाद करा पण कुठ?
👌👌👌👌👌👌
खुप खुप सुंदर
Nice 👍
🌷सौः कोः ताई 🌷
Sunder 🥰👌
16:13
🙏👌👌💐🙏
👌🏽👌🏽👌🏽👍🏿👍🏿
👍👍
संगीताई डोबरे सार्क नाहीं न बिड जिलयासारक
कोमताई करनप
मी या तुमच्या कार्य क्रमाला होतो मी बीड वरून अलातो
Mi कारखाना kela आहे
😍
Hi
सौ को ताई
खुप छान 👌👌👌👌👌👌
🤩