Navneet Rana | नवनीत राणा पोलिसांवर आक्रमक, पहा व्हिडीओ | Amravati | Call Recording | Sarkarnama
Вставка
- Опубліковано 6 вер 2022
- #Sarkarnama #NavneetRana #Police #Amravati #NavneetranapoliceStation #CallRecording Maharashtra #MarathiNews #Politics
Navneet Rana | नवनीत राणा पोलिसांवर आक्रमक, पहा व्हिडीओ | Amravati | Call Recording | Sarkarnama
अमरावतीमध्ये एका १९ वर्षीय युवतीचे अपहरणाची केस सुरु आहे. यावरून खासदार नवनीत राणा पोलिस स्टेशनमध्ये (Navneet rana police station) दाखल झाल्या होत्या. यावेळी नवनीत राणा यांचे फोन कॉल्स रेकॉर्ड करण्यात आले . यावरून नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. (Navneet Rana)
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: / sarkarnamanews
► Like Follow and Share Us on Facebook: / sarkarnamanews
► Follow us on Instagram: / sarkarnamanews
► For Trending News Videos Subscribe Us at: / @sarkarnama
► Download Sarkarnama APP Today: play.google.com/store/apps/de...
► Sales Inquiry Link: docs.google.com/forms/d/e/1FA...
► SAAM-TV Website Link: www.saamtv.com/
► SAAM-TV App Download Links:
- For Android users: play.google.com/store/apps/de...
- For IOS users: apps.apple.com/in/app/saam-tv...
► Sakal Media Podcasts:
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.com/show/73La13y...
- SakalChya Batmya - open.spotify.com/show/0tJOiFl...
- Shetmarket - open.spotify.com/show/6TjsG9d...
- RAJ'KARAN - open.spotify.com/show/7FkQs1Y...
अति प्रमाणात माज
जिरली ना बाई तुझी चांगलीच 😅😅😅😅 जनतेने तुम्हाला उत्तर दिलं आहे😂😂😂😂😂
हिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे
अति तिथं माती.
नवनीत मॅडम तुमची विचार😊धारा बदला...
रेकॉर्डींग हा तर पुरावा असणं गरजेचाच आहे प्रत्येकासाठी योग्य आहे, आणि हा व्यक्तिगत ज्याचा त्याचा प्रश्न आहे, फक्त रेकॉर्डींगचा कुणी गैर उपयोग करत असेल तर ते चुकीच आहे
हि बाई नीच आहे
फोन रेकॉर्ड केले म्हणून काय झालं.
राणा बोलते सोप नाही🔥
पोलिसांकडुन उत्तर का मागते पोलिस तरसरळ आहेत पण राणाबाई तुला जनतेनेच लोकसभेत जबाब दिला .आता गप्प बसा.
बस आता 5 वर्ष आत्मचिंतन करत 😂😂😂😂
न्याय झाला जनतेने न्याय केला
पोलीस डिपार्टमेंट यांचे पूर्ण हातात घेऊन प्रतिनिधी पोलिसांना जॉब विचारते की रेकॉर्डिंग करायचा अधिकार आहे का पोलीस डिपार्टमेंट ने कुठपर्यंत प्रतिनिधीला घाबरायचे हे पोलीस जनतेचे सेवेसाठी आहे प्रतिनिधीच्या सेवेसाठी आहेत
खरच नीच आहे ही हल्कट बाई
म्हणुनच आपटली ही बया
Isiliye haar gai 😂
Good madam
नवनीत राणा पोलिसांना सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायचं अलाऊड आहे तो प्रतिनिधी असो नाहीतर कोणी असू तो प्रतिनिधी असू व कोणी असू संविधान सगळ्यांसाठी सेम
Are yeh kaise police waale hai, jo sab chup chap iski bakwaas sun rahe hai
Ok super madam
Good tai
Tai fon tar record tar सर्वनचाच kela jato lok प्रतिनिधि zale म्हणजे काय आपन देव zale Kay।
सुंदर
बये, लोकप्रतिनिधीचा फोन रेकॉर्ड करू नये असे नियम नाही, आणि तू काही तरी घानेरडेपणा केला असशील
आती तेथे माती,
जास्त च होत आहे,
सरकारी कामात अडथळा,
करा कायदे शिर कारवाई
कोर्ट मद्य जा
ही बाई लय गेलेली आहे .
फोन रेकॉर्ड होतो तर काय झाले जळाली असेल हीची .वाईट कृत्य बोलली असेल म्हणून बडबड करते.
लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला लोक निवडून देतात . पोलिस अधिकारी परीक्षा पास होतात तेव्हा त्यांची निवड होते. जय हिंद
अब पोलिस भी इतना डर ने लगे हैं अब कुछ नही हो सकता है
गोरे रंग पे ना इतना गुमान कर...
गोरा रंग दो ....
मग तू हेड ऑफिसला फोन कर, पर्सेनल कशाला करतेस,
हीची दादागिरी का खपून घ्यायची.. रेकॉर्डिंग ची काय भीती 😂
4 june la smjli laiki 😂
😂
cp ला येथे बोलवा 😂😂पडल्या मॅडम आता तर कॉन्स्टेबल पण सॅल्युट नय करणार.
कोणी कुणाचा ही फोन रेकॉर्ड करू शकतो...
नाही करू शकत कायद्याने कोणाचेही कॉल रेकॉर्ड
❤❤
बस 5दहा मिनिट थांबा 😢😢😢
मा.न्यायालयात न्याय मागणी करावी
Very good
15 second itech sumple😂😂😂😂😂
🔥🔥🔥🔥
थोड़ा सा पावर मिलने पर आप तो ऐसे करते हैं जैसे कोई की सबके बाप बन जाते हो यह सब नहीं चलता अजंता जाग गई है तुम लोगों का नहीं चलेगा
💪🤚
तुम्ही डीएसपी आहे एऐकुन नका घेऊ
Lai masti Ali hoti tula bai
मिळाले उत्तर निवडणुकीत.
Kiti uddhat bolat Aahe police samor
🎉 ऑर्डर ऑर्डर सभी गवा सबूत को मध्य नजर रखते हुए जनता की अदालत ने फैसला किया है कि आप 5 साल आराम कीजिए😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂🎉
कुणाचा किंवा पुलीसचा फोन दमदाटी ने मागणे हा गुन्हा नाही...?
Police Wale Bhi apni karmchari hai madam Thoda Dhyan rakho
फोन मोबाइल रेकॉर्डिंग होत असेल तर काय झालं.
Koni hi konacha phone record karu shakte
नाही करू शकत कायद्याने गुन्हा आहे
अति तिथे माती
Dakhavli jaga apli
Wow kya baat hai navanit Rana ji te sub cyber crimer se mile hai immediately cyber crimer per action lene ke liye boliye jo jagan gajanan niched ye cyber crimer Congress party ka bachu kadu ka f hai ye sub online per such hai
Javadai navanit rana
😮😮😮😮
नवणीन Rana किसी के आगे झुकती नाही 😮 पण झुकली बी आणि वाकली बी😅
Aho myadem tumhala bolbenye kahi samzte ka ata sarv call recording hote karnyechi garj nahi call recording hote eka varisth adhikari na ashya bhashet boln barober nahi amche police adhikari shnshkari ahet nahitar tumhala police Adhikarin chya dandka chi takat mahit nahi wat te visru nka tumchya angat farndvis bolto laxshyt thewa police amchi aan baan shan ahe.jai hind
हिला पहिले बाहेर हाकला आता माज उतरणार
😮 Bai tu Court madhe ja। त्याच्या वर कश्याल जास्त दबाव ताकुन Power che pradarshan कर्तेस
ह्या मॅडम निवडून आल्या का
दलित नाही
लोक प्रतिनिधी चे नावा खाली सावतः च हेतू साधत आहे...तिचा कॉल रेकॉर्ड क्यू किया😂...भाषा खराब असेल तर करावे लागते ....
आता त्या पोलीस वाले खाली पडून घे
Maja manesar kabula dada
बाई चा बि,पी
वाढला
राणा मॅडम हेच तुम्हाला नडलं
Yedi bai kahipan 😂😂😂
हिला बोलण्याचे काय पद्दत आहे की नाही
Navneet rana was born in kurla mumbai she attended ki karthika school as per my knowledge I share this information with all who read out about I knew about the location where she grown up I don't want to degarade anyone but I also born and brought up in andheri suburb area so it is close to me i m aware of that what types of life they are living abusing outside the home fighting on little matters so u can assume the environment by her movement beside this Rana contended that her ancestors belonged to the Sikh-Chamar caste,
पदाने मोठे हाय पण ते तुमच्या पेकशे मोठे हायत
नाची गेली आता नाचायला.
पडली
Recording can be done legally anywhere .it is not crime
no one can recording calls of another person its crime.
फोनकोनाचाहीरेकारडकरनेहिकाळाचीगरजाहे.हीखालूनगरमझालीआसेलतर.हिच्याखालूनपाणीसोडावे.जयभीम
नवनीत राणा चागलीच आपटली हनुमान चालीसा पावळा 😢😢😢
तू गेलीस आता तू लोक प्रतिनिधी नाहीस फक्त नाच
रानाबाई नाक्यावर टाळ्या वाज
ila bin bhadya chya kholit taka
नवणीत राणा तुमही पटला तर दाखवाला पुरफ करायला लागते ही जागा जनतेने दाखवली
आता ही दलित ही झाली...देवाधर्माचे नारे लावते.....आणी ही दलित आहे म्हणते...😅
सत्तेची मस्ती कशी असते ती अशी असते बघा.
काही तरी काळा बाजार असनार
हि पहिलेच शिकलेली आहे... हिला शिकवू नका....😅
Han bhai la remote Mad
🎉 ऑर्डर ऑर्डर सभी गवा सबूत को मध्य नजर रखते हुए जनता की अदालत नहीं है फैसला किया है कि आप 5 साल आराम कीजिए😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂🎉
😂
Ti bai ewadh bolungeli polisamaddhe ekhi bajirao sigam navhata ka kuthun assnar aaichya dudhane pot bharat nahi mhanun bapach mut pinari polisachi jat mindhe kuthale,❤❤❤❤ 6:03
Chi
नौटंकी वालोंको लोगोंने औकात बता दी
Dalito aor b j p ka kiya sambhnd
शापना
हीला उचला लेडीज पुलीस सोबत काय दादा गीरी करते पोलिस कानून व्यवस्था सुरळीत चालवता लायन आर्डर मधे मधे घायला पाहीजे
कृपया जूने वीडियो दाखवू नये
Ya baila khupp ghamand ala hota kutun aali amchya maharstat dadagiri karyela jantene mast jirvali....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Phone recording rukwane ke chakkar mein bechari ki film 📽️ ban gayi
बषठ
Mhnunch bin dokyachi bai mhnun padali
Navnit ranaji ya khotya lokana changal bhaer kada ki jai ho mahakaal ki kasam khate hai ye sub such hai
कांग्रेस उपकार शानपना
Tie Tamil trp mude hi palle
जास्त घमेंड काय कामाची आहे.झालाना टांगा पलटी आता हनुमानचालीसा वाचण्यासाठी भरपूर वेळ दिलाय हनुमानजी ने .
Aata ghast bus😂😂😂
Ata kr n Masti ajun😂
Navneet rana not fit for poiltics is fit for dancer
Worst wemen ,madhvi lata,smirti and navneet rana
ऐसा आकर कोई भी कुछ भी बोले पुलिस डिपार्टमेंट को हमको अच्छा नहींलगता
Kanun ne hath bandhun thevle sarkar tyanchas ahe aykavs lagte police valyana