नवनीत राणांचा 'तो' व्हिडीओ आणि चाकणकरांची पोस्ट | Rupali Chakankar VS Navneet Rana | Deepali Chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2021
  • महाराष्ट्रामध्ये सध्या वाढत चाललेल्या आत्महत्येवरून राजकारण चांगलेच तापत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दीपाली चव्हाण आत्महत्येवरून नवनीत राणांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला होता. पण त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी एक ट्विटरच्या माध्यमाने एक पोस्ट शेअर करत या व्हिडीओबद्दल शंका उपस्थित केली होती. त्यामुळे काय आहे हे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmat #NavneetRana #RupaliChakankar #Maharashtra
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 317

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 3 роки тому +32

    रुपाली ताई हुशार आहे 100%

  • @SGN2024
    @SGN2024 3 роки тому +103

    नौटंकी मिसेस आणि मिस्टर राणा .

  • @ajay-gd2zo
    @ajay-gd2zo 3 роки тому +50

    किती राजनीती करता यार
    एखाद्या वेळी इतकंच अग्रेसिव्ह पणा बेरोजगार लोकांबद्दल दाखवा मॅडम 2018 पासून zp, पोलीस, पशुसंवर्धन , midc फॉर्म भरून 2 वर्ष झाले पण एकही जण त्याबद्दल बोलत नाही खूप मोठी शोकांतिका आहे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +5

    उत्तम प्रकारे तयार केलेला व्हिडिओ.सर्वांची काम छान झाली

  • @milindmore2238
    @milindmore2238 3 роки тому +9

    ज्यावेळी महिला अधिकारी समक्ष भेट घेऊन लेखी तक्रार दिली त्या वेळी असा आक्रमक पणा दाखवला असता तर बिचारी चा जीव वाचला असता पण त्यावेळी हे शहाणपण सुचलं नाही....

  • @navel_lovers
    @navel_lovers 3 роки тому +32

    नवनीत राणा यांचे तिरपे डोळे कॅमेरा वर, मोदींचे अनुयायी

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 роки тому

      अभिमान आहे आम्हाला मोदींचे अनुयायी असल्याबद्दल!!! 🚩🇮🇳

    • @jyjt2903
      @jyjt2903 2 роки тому

      @@mohanbhagat5287 अंडभक्त

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 2 роки тому

      @@mohanbhagat5287 jhandbhakt 😅

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 роки тому +4

    मला वाटत चाकणकर ताईचे खरे आहे

  • @the_akki280
    @the_akki280 3 роки тому +42

    त्या ताईने छ.उदयनराजे महाराजांना क्लिप ऐकवायला हवी होती....मग डायरेक्ट आमच्या सातरमधूनच त्या शिवकुमार ला फाडला असता

    • @satishdagde841
      @satishdagde841 3 роки тому

      l l बातम्या

    • @raml2423
      @raml2423 3 роки тому +1

      का उदयन राजे naws पाहत नाही का

    • @the_akki280
      @the_akki280 3 роки тому

      @@raml2423 आत्महत्या करायच्या अगोदर ऐकवायला हवी होती क्लिप अस बोललोय मी...दीपाली न्यूज वर आत्महत्या केल्यानन्तर आली आहे अगोदर नाही🙄

    • @the_akki280
      @the_akki280 3 роки тому

      @@satishdagde841 आत्महत्या करायच्या अगोदर ऐकवायला हवी होती क्लिप अस बोललोय मी...दीपाली न्यूज वर आत्महत्या केल्यानन्तर आली आहे अगोदर नाही🙄

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 3 роки тому +27

    राणा जाणून बुजून नवट्टकी करत आहे....

    • @snehamudhal7188
      @snehamudhal7188 3 роки тому

      @True Medicoholic 😂

    • @tatyagavhane3866
      @tatyagavhane3866 3 роки тому

      राणा नौटंकी नाही करत . ती नाटक करते . कारण अभिनय करणं हा तीचा धंदाच आहे .

  • @akmotors1566
    @akmotors1566 3 роки тому +27

    हो हे सर्व राणा मॅडम चे घरचे कलाकार दिसतात

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p 3 роки тому +17

    चला निघा ,आल्या थोबाड घेऊन

  • @santoshwarke
    @santoshwarke 3 роки тому +112

    सर्व उत्तम कलाकार आहेत. प्रत्येकी बाल गंधर्व किताब देण्यात येईल.

  • @darkknight4313
    @darkknight4313 3 роки тому +13

    एक कागद अनेक कागद... कागदं नव्हे

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 3 роки тому +10

    लोक किती असंवेदनशिल होत आहेत हे यातुन चांगलच समजतं

    • @Sunandatekale1546
      @Sunandatekale1546 2 роки тому

      बाई बाईचीच दुष्मन असते हेच देशाच दुदैव

  • @rahilsawant1460
    @rahilsawant1460 3 роки тому +46

    ती महिला ओरडत असताना पण का हसते

    • @satyajitambekarofficial9268
      @satyajitambekarofficial9268 3 роки тому +2

      Scripted 🤔

    • @yogeshpatil230
      @yogeshpatil230 3 роки тому +4

      आरे राणाबाईंनी सांगितलं आहे मी मारल्यासारखे करते तु मेल्यासारख कर पण खोटी अॕक्टिंग करत असल्यामुळे त्या बाईला हसू येत आहे.

    • @poonambachhale9974
      @poonambachhale9974 3 роки тому

      🤣🤣🤣🤣🤣

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 3 роки тому +33

    यालाच म्हणतात शेळी जाते जीवानिशी अन् खानारा म्हणतो वातड . एक तरुणी मेल्याचे दुःख नाही पण राजकीय टिप्पणी महत्त्वाची व्वा ताई व्वा !!! स्वतःला त्या मुलीच्या ठिकाणी ठेवून पहा !!!

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 2 роки тому

      पक्की नौटंकी है राणा बाई

  • @parmeshwarpawar6620
    @parmeshwarpawar6620 3 роки тому +4

    चाकण करांना विचारा सचिन वाजे बद्दल बोला इकडे तिकडे बोलण्यापेक्षा तो चांगला मुद्दा आहे

  • @World_isfullof_toolkits
    @World_isfullof_toolkits 3 роки тому +9

    Politics chi Rakhi sawant ahe he Khaasdar Bai...

  • @randhirkorde7972
    @randhirkorde7972 3 роки тому +10

    Navneet Rana va Ravi rana he uttam Nete Nasun Abhinete ahe

  • @siduttaml
    @siduttaml 3 роки тому +11

    Planned video ahe हा नवनीत राणा चा

  • @murlidharpatil5000
    @murlidharpatil5000 3 роки тому +7

    नौटंकी मिसेस आणि मिस्टर राणा . I THINK YOUR ALL LEADERS ARE IN THIS CATEGORY

  • @user-te8sj7yf6b
    @user-te8sj7yf6b 3 роки тому +4

    मुद्दाम व्हिडिओ केला आहे हा. जगाला दाखवण्यासाठी.

  • @pramodbhandari2262
    @pramodbhandari2262 3 роки тому +11

    Baila fakt charchet rahaych aahe

  • @VishalVPatil677
    @VishalVPatil677 3 роки тому +9

    Tirkya najrene camera suru zalay ka te pahat hotya😂😂

  • @banduchoudhary2151
    @banduchoudhary2151 3 роки тому +5

    महाराष्ट्र राज्य तील लोकांना दररोज भोजनाच्या सोय आळंदी मध्ये करायला आहे राणा मामी

  • @babalukalsare8312
    @babalukalsare8312 3 роки тому +4

    #Rupali(Chakankar)#GopichandPadalkar❤

  • @shivanandshirolkar6350
    @shivanandshirolkar6350 Рік тому +1

    नाचणेवाली गाणेवालीला लवकरच जनता सिनेमात पाठवणार

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 3 роки тому +8

    फिल्मी जीवन जगण्यात व्यस्त आहेत ते

  • @akshaybelsare8878
    @akshaybelsare8878 3 роки тому

    हो

  • @rameshwarbabar6779
    @rameshwarbabar6779 3 роки тому +2

    Support Chakankar

  • @swapnilnevase347
    @swapnilnevase347 3 роки тому +27

    Rana madam acting lay bhari karatat firm madhali shutting vatat hoti....

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 роки тому +1

    खासदारकी चा माज उतरला पाहिजे

  • @manikkisanrsochintuchirkec1647
    @manikkisanrsochintuchirkec1647 3 роки тому +6

    नाटकी चकणकर प्रसिद्धीसाठी हपालेली

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 роки тому

      चाकणकर नहीं हपापली बी जे पी च्या येड्या

  • @nomadicanna4585
    @nomadicanna4585 3 роки тому +3

    best actress 👌👌👌👌

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 3 роки тому +1

    बारा भानगड

  • @letscrackexam1290
    @letscrackexam1290 3 роки тому +2

    1:24 कॅमेरा कडे कशी पहाते बगा हेरॉईन

  • @tanajibhutal1251
    @tanajibhutal1251 2 роки тому

    हा माज आहे

  • @darshantodankar2051
    @darshantodankar2051 2 роки тому +1

    Best Actress

  • @shankarpatil6303
    @shankarpatil6303 2 роки тому

    इतर बातम्यां सांगा दादा

  • @gvijaykumarn5443
    @gvijaykumarn5443 3 роки тому +3

    तिकडे ती,इकडे हा ,गोंधळच सगळा,असल्या प्रतिनिधी लोकांचे काय प्रश्न सोडवणार!

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 3 роки тому +4

    राणा काय अन चाकणकर काय सगळे सारखेच

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 роки тому +2

    नवी. .नाची

  • @jaydeeppathare4792
    @jaydeeppathare4792 3 роки тому +8

    Navneet rana vr sattechi majori chadhleli disat aahe ya video mdhun etrancha rajinama magte hi bai nehmi aata hine swatahi Rajinama dyayla pahije..

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 2 роки тому +1

    रूपालीताई चाकणकर यांना माझा एकच सांगणे आहे ताई आपणास या डोक्यातून गेलेल्या बायांच्या नादी लागू नका व आपला वेळ वाया घालवू नका जय राष्ट्रवादी

  • @atultandale5351
    @atultandale5351 3 роки тому +4

    चाकणकर मॅडम नियतीला धरून आपण काम करत नाही हे स्पष्ट दिसत आहे मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही मी एक सर्वसामान्य नागरिक आहे परंतु आपण उपरोधात्मक टीका केली आहे त्याचा मी जाहीर खंडन करतो आणि निषेधही करतो पक्ष म्हणून आपण विरोधाला विरोध करत जाऊ नका आपलं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे आपले विचारही चांगले असावेत ही अपेक्षा बाळगतो

  • @sdd7653
    @sdd7653 3 роки тому +2

    अहो रुपाली ताई बस करा आता हे राजकारण...त्यांनी काय केलं हे नका सांगू आम्हाला...तुम्ही आहेत ना सत्तेत मग करा ना कारवाई सगळ्या आरोपींवर... आणि तुमच्या महा आघाडी मध्ये असणाऱ्या आरोपींवर पण कारवाई करून दाखवा.. मग दुसऱ्यांना बोट दाखवा...

  • @rangari01
    @rangari01 3 роки тому +1

    चित्रा नवनीत आणि रूपाली यांना मानाचा मुजरा

  • @rahulsuryawanshi8658
    @rahulsuryawanshi8658 3 роки тому

    खूप छान ताई

  • @genbhaukhodade6833
    @genbhaukhodade6833 Рік тому

    Sir plis Bharat jodo yatra var vidio banva

  • @user-tm7me4kg7k
    @user-tm7me4kg7k 3 роки тому +4

    The great rupali tai

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 роки тому

    अभिनय करणारी उत्तम खासदार कधी होणार ? चमकण्यासाठी स्टंटबाजी करायचे दिवस आता संपले. कामे करा नाही तर अभिनय स्वीकारा.

  • @kashiramawate5811
    @kashiramawate5811 3 роки тому

    फिरकी घेण्यापूर्वी,
    आरोप चुकीचे की खरे
    हे प्रथम पहावे.

  • @vijayabharti2099
    @vijayabharti2099 Рік тому

    नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळे ताई कडून काही आदर्श शिकवा संयम काय शांतता काय शिकावे

  • @deepakhande8846
    @deepakhande8846 3 роки тому

    ही तमाज गिरीन बोलेल तोच कायदा माना ओ सामान्य जनतेने करण इच्यावर आमित भाईंचा आशिरवाद आहे

  • @asp2005
    @asp2005 2 роки тому

    मूळ कलाकारी राजकरणात फार उपयोगी पडते.

  • @ravibare6207
    @ravibare6207 3 роки тому +1

    2nd Kangana

  • @hhcreation1426
    @hhcreation1426 2 роки тому

    नारायण राणे आणि देवेंद्र फडणीस हे यामागचे खरे मास्टरमाइंड आहे आता ही बाई जातीचे राजकारण करेल. कृपा करून जनतेच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे त्या कामासाठी ती लोकप्रतिनिधी आहेत

  • @rajendrashinde1533
    @rajendrashinde1533 2 роки тому

    रूपाली चांकणकर ह्या mpsc उपजिल्हाअधिकारी परिक्षा पास आहे, खुप शिकलेल्या आहे,

  • @drshivraut2132
    @drshivraut2132 3 роки тому

    Ha vidharbh ahe

  • @vidhyakale6682
    @vidhyakale6682 2 роки тому

    महागाई आणि रोजगार यांच्या वर बोला
    बाकी गोष्टी र नाक खुपसू का नवनित राणा बाई

  • @anupkhapale9413
    @anupkhapale9413 3 роки тому +6

    Camera kade bagun acting kartre? Aaaaaaaaa

  • @RomanReigns-fx6mh
    @RomanReigns-fx6mh 2 роки тому

    आठवून आठवून बोला ...😂

  • @gulabmagar5583
    @gulabmagar5583 Рік тому

    राणाचे समर्थक पहा तुमची कीर्ती माज

  • @sunitanimbalkar1634
    @sunitanimbalkar1634 2 роки тому

    एखाद्या माणसाचा जीव जातो आणि त्यावर राजकीय पोळी भाजन चुकीचं च आहे
    मग ते कोणत्याही पक्षाचे असो.

  • @subhashmaske3176
    @subhashmaske3176 3 роки тому

    नवनीत राणा आपण अगोदर अनुसूचित जाती मतदार संघाचे प्रतीनिधीत्व करत आहात.या प्रवर्गातील लोकांसाठी संसदेत किती प्रश्न उपस्थित केले ते सांगा?फक्त वैयक्तिक फायद्यासाठी मोदींची लाळ चाटणे थांबवा.

  • @tadavim.h4369
    @tadavim.h4369 3 роки тому

    फक्तच बोलणार कृती काय,

  • @shivratanpatil6481
    @shivratanpatil6481 3 роки тому +5

    स्वतः काही करायचे नाही अन दुसरीने केलेले बघवत नाही

  • @rmore5420
    @rmore5420 2 роки тому

    चाकणकर बाई हे राजकारण तुम्हांला समजणार नाही शां राहाल तर वाचाल

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 3 роки тому +12

    वन विभागाच्या आॅफिसमध्ये ती महिला सापडेल की तुम्ही पण दुसरा व्हिडिओ बनवणारच की तर दुध का दुध और और वो हो जाएगी राणा की नवनीत 😂😂😂

  • @sunandajaybhay8644
    @sunandajaybhay8644 2 роки тому

    एखाद्या व्यक्तीवर ओरडत असताना त्या व्यक्तीला हसू कसे काय येत आहे. लोकहो लक्षात घ्या अभिनेत्रीकडून आपल्याला वेड बनविले जाते आहे.

  • @smitabreed5281
    @smitabreed5281 3 роки тому

    😭😭😭

  • @shikhaspiplewar
    @shikhaspiplewar 3 роки тому +1

    Aisa Sab departments me hota hain, lady officers ko pareshan kiya jata hain but unke letters ko koi importance nahi milta

  • @susmitasalunkhe1229
    @susmitasalunkhe1229 3 роки тому

    Rajkaran kami karun ....lokanchya jivakde laksh dile sarvch rajkarnani tr khup bare hoil.....

  • @jaishreekrishna4764
    @jaishreekrishna4764 3 роки тому +2

    LIMELIGHT MADHE RAHANYA SAATHI ACTING KASHI KARAVI HE YA RAAJKARNI LOKANA SANGAYLA NAKKO......
    CHAVAN MADAM EK HOTHKARU ADHIKARI ASUN NAVNEET KADE SUDHA TAKRAR GHEUN GELYA HOTYA.....MAG AATA HE ASLE .....STUNT KARUN KAAY UPYOG......
    PUBLIC SUBKUCH JAANTI HAI.....
    JAI HIND 🙏

  • @babasahebshelke7035
    @babasahebshelke7035 3 роки тому

    No1aktr

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 3 роки тому +8

    नवनीत राणा उगाच प्रसिध्दी मिळवण्यासाठी नाटक करतेय ते चेहऱ्यावरुनच दिसतंय.

  • @abasahebgaikwad2830
    @abasahebgaikwad2830 2 роки тому

    बंटी बबली नाव ठेवण्यात आले ते योग्यच आहे वापर करून घेनारा पक्ष चालाख आहे

  • @hashtagvideoofasre5374
    @hashtagvideoofasre5374 3 роки тому

    Pakshya abhav ahe navneet rana la, rupali tai la khup anubhav ahe,

  • @sridharkinikar7241
    @sridharkinikar7241 2 роки тому

    राणा दाम्पत्य महान आहे

  • @namadevnawale6752
    @namadevnawale6752 Рік тому +1

    बघा नवनीत रानांचे संस्कार 😜ही स्वतःला खूप शहाणी समजती

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 Рік тому

    राणा तू खरोखर खरी बोलत असेल तर घे मग तूझ्या मुंलाबाळाची शपश ऊगाच खोट बोलून स्टंट नको दाखवू,,

  • @anupriya4376
    @anupriya4376 2 роки тому

    चाकणकर यात पण तुम्ही तुमचीच घालवली

  • @nileshsanesar979
    @nileshsanesar979 3 роки тому +3

    भाऊ एवढं समज तर लहान मुलांना सुद्धा आहे की चाकणकार मॅडमनी जो फ़ोटो सादर केलाय तो जुना आहे,
    नवनीत राणा त्या ठिकाणच्या खासदार आहेत आणी कधी तरी त्या विभागाला भेट दिल्ली गेली असेल तेव्हा तो फोटो काढला गेलाय मित्रांनो

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 3 роки тому +3

      Rana bsi fakt action photo mekup mood made aste tila konache kahi padle nahi😂😂😂😂😂

  • @indianviralvideo5276
    @indianviralvideo5276 2 роки тому

    चाकण कर सत्ता आहे म्हणुन माज करू नका

  • @avinashdod8221
    @avinashdod8221 3 роки тому +4

    चाटणकर

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 2 роки тому

    हिला खुप माज आहे सत्तेचा

  • @civilian5018
    @civilian5018 3 роки тому +4

    हे शोध लावण्या पेक्षा त्या शिवकुमार वर कठोर कारवाही करा म्हणा.....पूजा चव्हाण च्या केस मध्ये तर या रुपाली ताई एकदम गुपाच होत्या....याला पण राजकीय रंग देऊन या प्रकरणाचा पण सत्यानाश करून टाका म्हणा....!!

  • @akashdhande7369
    @akashdhande7369 3 роки тому

    कलाकार आहे

  • @maheshkokate4477
    @maheshkokate4477 3 роки тому

    सब नौटंकी है, नवणीत राणा खूप मस्त अॅक्टींग

  • @sanjaywani6246
    @sanjaywani6246 3 роки тому +4

    श्शी, पोलिस 😏

  • @sonyabapusalke3026
    @sonyabapusalke3026 Рік тому

    ढोलकी घ्या तमाशा फड

  • @kharatvilasjalna7480
    @kharatvilasjalna7480 3 роки тому

    खरं आहे रेड्डी आणी शिवकुमार ला फाशी होयला पाहिजे आणि नवणीत राणा असेल त्यात तर तिच्यावर पण कारवाई व्हायला हवी

  • @op-rx9wp
    @op-rx9wp 3 роки тому +3

    लबाड राणा बाई

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 2 роки тому

    अहो ही बाई च उद्धट आणि नाटकी आहे
    एक दिवस ही बाई या पत्रकार ह्याचा सुद्धा असाच अवमान करणार आहे

  • @milindjoshi5441
    @milindjoshi5441 3 роки тому +13

    चाकणकर मॅडम तुम्ही घरी बस... आणि कूकिंग क्लास घ्या.. दीपाली चव्हाण पूजा चव्हाण … यांच्याबद्दल काही बोलले नाही … आणि आता तोंड वरून करून नवनीत राणा बद्दल बोलत आहे…

  • @nileshpatil8536
    @nileshpatil8536 3 роки тому +1

    navneet rana ajun reel life madhech jagatahet

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 3 роки тому

    Natk krti rana

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 3 роки тому

    काही दुसरा उद्योग पाहा नका लोकांचा वेळ घेऊ

  • @saralakamble800
    @saralakamble800 2 роки тому

    राण बाई खासदारांचा तोरा दाखवतात तेव्हा च कारवाई झाली असती तर एका महीलेचा जीव वाचला असता

  • @sambhadeshmukh9761
    @sambhadeshmukh9761 3 роки тому +1

    Fashi deya