बापरे 😱जर्मनीमध्ये हे काय? पहिल्यांदाच बघितलं असं चर्च मध्ये दवाखाना Lübeck Germany

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • बापरे 😱जर्मनीमध्ये हे काय? पहिल्यांदाच बघितलं असं चर्च मध्ये दवाखाना Lübeck Germany
    Hospital of Holi spirit Lübeck Germany.
    #shortsfeed #shortvideo #shortsviral #youtubeshorts #trending #viral #marathi #marathimulgi #marathivlogger #marathishorts #marathimulga #marathimanus #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #german #rupalilikhitkar

КОМЕНТАРІ • 63

  • @gy4we
    @gy4we 2 місяці тому +3

    जवळ जवळ सर्व देशांमध्ये schools, hospitals, offices हे religion centred आहेत. भारतात हिंदूंनाच कायम देव धर्मावर विश्वास ठेवतात म्हणून target केले जाते. आणि Science आणि religion हे कसे वेगळे आहे हे भासावण्याचा प्रयत्न केला जातो. धर्माच्या बाबतीतील अंधश्रद्धा मान्य नाही. पण धर्म आणि देव यांचं आस्तित्व मान्य करणाऱ्या हिंदूंना target केले जाते.

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 3 місяці тому +2

    There is a huge Turkish diaspora in Germany. Please make video about them, their food and tea also. 🙏🏻

  • @maanswami2983
    @maanswami2983 3 місяці тому +1

    ताई तू फक्त भारतात ये……. महाराष्ट्रात शिर्डीचे साईबाबा संस्थानातील साईबाबाची मंदिरे, प्रसादलय, राहण्यासाठी मोठमोठे हॉटेल्स, आणि मोठमोठे हॉस्पिटल बांधून ठेवले आहेत…….. तुमच्या जर्मनीत काही आश्चर्यकारक नाही…… माझा भारत माझा देश….. 😂😂😂😂

  • @RohitTayade-hv7gu
    @RohitTayade-hv7gu 2 місяці тому +2

    🖇"OUTFIT" Mast Aahe Mam..💙🕊

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 13 годин тому

    जुनी इमारत टिकून राहील आहे

  • @KartikShinde-fd2ur
    @KartikShinde-fd2ur 3 місяці тому +2

    मॅम नोकरीं आहे का कसलीही चालेल

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 місяці тому

      तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक UA-cam चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. UA-cam channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&

  • @hemantpandit363
    @hemantpandit363 3 місяці тому +3

    1227 la India madye fakt ayurvedic upchar hot hote

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 місяці тому +1

      Ayurvedic is best 🤗🌸

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 місяці тому

      😂😂 अरे मग तिथे काय heart ट्रान्सप्लांट होत होते काय त्यावेळी, आपल्याकडे पण आपल्या सामाजिक व्येवस्ते नुसार काही आरोग्य व्येवस्ता असेलच ना.

  • @PrashantPatil-md8iu
    @PrashantPatil-md8iu Місяць тому

    nice to see u... while giving information here... just feel that at the time we r there only...

  • @SatishJadhav-uj9vj
    @SatishJadhav-uj9vj Місяць тому

    दवाखाना ची संकल्पना ख्रिश्चन धर्मातून आलेली आहे पूर्ण जगात भारतात पण ख्रिस्ती मिशन ne

  • @bharatpawar6659
    @bharatpawar6659 24 дні тому +1

    खुप छान माहिती दिली आहे रूपाली मॅडम

  • @avinashvasave7912
    @avinashvasave7912 3 місяці тому +1

    Mag Aata paryunt kase ky Aahe hospital 1227 madhun

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 3 місяці тому +1

    जर्मनी मध्ये आज ही चर्च कडून सर्व नियंत्रित आहे

  • @anilkatkar9025
    @anilkatkar9025 3 місяці тому +1

    WW2 शि संबधीत ठिकाने दाखवा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 місяці тому

      Berlin la gelyawar tya baddl detailed video ghewun yewu🤗🌸

  • @vaibhavchavan6490
    @vaibhavchavan6490 Місяць тому

    Lab madhe job karaycha aahe pn mla kuthe bharyach ty mahiti nhi

  • @rajeshwaghmare3761
    @rajeshwaghmare3761 2 місяці тому

    Good morning ❤

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 3 місяці тому +1

    1227 म्हणजे ज्ञानेश्वर महाराज च्या वेळेस

  • @shekharkhaladkar7729
    @shekharkhaladkar7729 2 місяці тому

    नाही

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 3 місяці тому +3

    Truly interesting.

  • @surajpatil8727
    @surajpatil8727 2 місяці тому

    हे लुबेक मध्ये आहे का?

  • @vs-lv5un
    @vs-lv5un 2 місяці тому

    Kiti god aahes g

  • @dreambig2488
    @dreambig2488 3 місяці тому +1

    १२२७ 😮

  • @vaibhavchavan6490
    @vaibhavchavan6490 Місяць тому

    Mla yeyach aahe mam

  • @YasinKatre-ed9nx
    @YasinKatre-ed9nx 2 місяці тому

    काय काम करते तिथे

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 3 місяці тому +1

    Chhurch cha video purna ahe ky

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 3 місяці тому +3

    😎

  • @VedantNaik03
    @VedantNaik03 3 місяці тому +1

    दीदी तुझा UA-cam contect खूप unique आणि informative आहे.😊 Keep growing..❤🤞🏻 I wish लवकरात लवकर तुमचे १ लाख subscribers पूर्ण होतील..😊🤞🏻

  • @shantaramsawant3551
    @shantaramsawant3551 3 місяці тому

    Tittle mis leading आहे.

  • @PoojaSutar-pp3rs
    @PoojaSutar-pp3rs 3 місяці тому +2

    😊😊

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578 2 місяці тому

    खुप सुंदर आहे आमचं कुठलं नशीब असं बाहेर देशात जायचं

  • @Mahichicomedy
    @Mahichicomedy 2 місяці тому

    माझा भाऊ ही जर्मनीमध्ये हॉस्पिटलमध्ये जॉब करतो त्याचं वय 25 आहे . खूप लहान वयात तो तिकडे गेला

  • @prashantbhosale265
    @prashantbhosale265 2 місяці тому

    Tai love you khup chan info sangata

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 3 місяці тому +1

    Khup chhan😊❤

  • @universeproductionhouse
    @universeproductionhouse 2 місяці тому

    Jbrdst.. Jay Maharashtra ❤

  • @Fhhkjessgbtfhjuyt
    @Fhhkjessgbtfhjuyt 3 місяці тому

    I love you

  • @bipinpatil1234
    @bipinpatil1234 3 місяці тому +1

    Interesting.... खरच

  • @mukundkanchan2272
    @mukundkanchan2272 3 місяці тому +1

    😊😊😊

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @bhikajithorat877
    @bhikajithorat877 2 місяці тому

    Tai kiti mahiti chan deta far chan

  • @bharatpawar6659
    @bharatpawar6659 2 місяці тому

    खूप छान आहे रूपाली मॅडम

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 3 місяці тому +1

    आश्चर्यकारक

  • @RohitPatil-cx8go
    @RohitPatil-cx8go 2 місяці тому

    मला तू खूप आवडतेस