आंबा शेती विषयी सत्य जाणून घ्या, लागवड करण्याच्या आधीच.....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 сер 2022

КОМЕНТАРІ • 159

  • @manejikendre8746
    @manejikendre8746 Рік тому +11

    मानलं भाऊ अगदी बरोबर आपले मार्गदर्शन शेतकर्‍यांना आवष्यक वाटते

  • @ankushnikam5666
    @ankushnikam5666 Рік тому +19

    केशर हे झाड खोडकिड बळी पडते . खरी माहिती आपण देत आहात . माझा सातशे आंबा आहे .मला सत्तर ऐंशी पेक्षा जास्त दर कधीच मिळाला नाही . मार्च मध्ये दर मिळतो . पण आंबा तयार नसतो .

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 9 місяців тому +5

    फारच माहितीपूर्ण video.. You ट्यूब वर बघून अनेकांची फसवणूक झाली आहे.

  • @ankushnikam5666
    @ankushnikam5666 Місяць тому +1

    खरी आणि वास्तव माहिती आहे . माझे सातशे झाडे आहेत . ७० ते ८० रुपयापेक्षा जास्त भाव मिळत नाही . दरवर्षी फळे येत नाहीत . खोड किड भरपूर येते .

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 9 місяців тому +6

    खरी माहिती आहे .माझी पण तिन एकर आंबाबाग आहे

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 10 місяців тому

    खूप छान आणि खरी माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @narayankadam2644
    @narayankadam2644 Рік тому +6

    एकदम बरोबर मित्रा आंबा शेती हे खाऊ नाही

  • @umeshsanap3781
    @umeshsanap3781 Рік тому +10

    आंब्याच्या झाडाला छाटनिचि गरज नसते नैसर्गीक पद्धतीने वाढते त्यामुळे जास्त अंतर ठेवुन् लागवड करावी

  • @Vijay_Ghule
    @Vijay_Ghule Рік тому +4

    खुप चांगली व खरी माहिती देत आहेत

  • @MAPgaming1112
    @MAPgaming1112 11 місяців тому +1

    खरी आणि छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

  • @makarandmane2630
    @makarandmane2630 Рік тому +4

    खरोखरच खूप छान माहीती सागीतली

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Рік тому +3

    Very good and true information for mango farmer.thanks sir.

  • @prashantzanpure8075
    @prashantzanpure8075 Рік тому +3

    Very very nice.explained the truth.

  • @pradeepadgaon
    @pradeepadgaon Рік тому +1

    Khupach chhan mahiti dili dada...

  • @ramaadhav8882
    @ramaadhav8882 Рік тому +4

    Very nice information sir

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Рік тому +2

    Sir you are absolutely right

  • @dnyaneshwarjadhav8041
    @dnyaneshwarjadhav8041 Місяць тому

    अतिशय सुंदर माहिती दिली एकच नंबर धन्यवाद

  • @Dnyaneshwa
    @Dnyaneshwa 11 місяців тому +1

    चांगली माहिती दिली

  • @jivrajdabhade7822
    @jivrajdabhade7822 Рік тому +3

    He said practical experience , very true .

  • @G.M.Pawar_
    @G.M.Pawar_ 2 місяці тому

    अगदी खरी माहिती दिली सर..धन्यवाद

  • @vijayth7770
    @vijayth7770 10 місяців тому +4

    कोण तरी आहे सत्य सांगणार 👍

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 10 днів тому +1

    खुप छान शेतकरी मार्गदर्शन

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Рік тому +2

    खर आहे भाऊ तुमच काही जण सांगतात 160 रूपयाने बागा विकली व्यापार्यांनी किय भाव विका त्यांच्या जवळचे आपण काय भाव घ्या

  • @organicmangofarmingbhanuda417
    @organicmangofarmingbhanuda417 Рік тому +3

    एकदम बरोबर आंबा विक्री बाजार पेठ मिळविणे आवश्यक आहे

  • @chandrakantmhetre4352
    @chandrakantmhetre4352 4 години тому

    सत्य परस्थिती!
    आवाज सदोष ऐकू येत नाही.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 години тому

      Ok, अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @user-zc6tb1tr4d
    @user-zc6tb1tr4d Місяць тому +1

    छान माहिती मिळाली

  • @shamraomahale1431
    @shamraomahale1431 Рік тому +3

    Nice information for mango farmer

  • @anilrk7245
    @anilrk7245 Рік тому

    Coconut tree information sharing

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 Рік тому +2

    Best information

  • @kalyanmumbaimatkaking9508
    @kalyanmumbaimatkaking9508 Рік тому

    Chan mahiti aajahi

  • @dipakdangare5884
    @dipakdangare5884 Рік тому +3

    दादा आंबा पीका बरोबर आपण फणस पीकाची माहीती द्या तुम्ही स्वतःला लावून त्यावर माहिती द्या

  • @sanjayrangari1085
    @sanjayrangari1085 11 місяців тому +1

    True information.

  • @suyogbhosale3702
    @suyogbhosale3702 Рік тому +1

    Agadi barobar bhau

  • @vijaymandhare3813
    @vijaymandhare3813 Рік тому

    Very nice

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog 5 місяців тому +1

    एकदम बरोबर

  • @shirajmujawar5315
    @shirajmujawar5315 4 місяці тому +1

    एकदम खरे आहे सर

  • @DineshMuthe
    @DineshMuthe 11 місяців тому +1

    खरंय !!

  • @ankushsalve1212
    @ankushsalve1212 16 днів тому +1

    खरी माहिती दिली.

  • @ravindrasonawane8753
    @ravindrasonawane8753 10 місяців тому +1

    What comes from the heart
    Goes to the heart
    🎉❤

  • @ashokshirsat972
    @ashokshirsat972 4 місяці тому +1

    सर तुम्ही खरी माहीती सागीतली

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 місяці тому

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद......

  • @ChhayaJirkar-lt5xs
    @ChhayaJirkar-lt5xs 11 місяців тому

    Swatch market bnva dada

  • @saysingvalvi6747
    @saysingvalvi6747 Рік тому

    nice sir

  • @user-ym2dp7ti1h
    @user-ym2dp7ti1h 14 годин тому

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @rahulchaudhari3497
    @rahulchaudhari3497 8 місяців тому +2

    एकदम खरं आहे हे सर
    माझ्याकडे पण 5 एकर आंब्याची बाग आहे

    • @mayajidhoke2791
      @mayajidhoke2791 7 днів тому

      नंबर मिळेल का सर

  • @AbhiCreations3M
    @AbhiCreations3M 10 місяців тому +1

    As a side business mhanun karu shakto ka..... Mhanje minimum profit tari milel na..
    Mla 100 mango crops lavayachi aahet...pls mahiti dya yavar sir

  • @user-nv5yd5ew4h
    @user-nv5yd5ew4h 4 місяці тому +1

    Dada tumhi satya sangitla

  • @bhaupingle7669
    @bhaupingle7669 8 місяців тому

    Do positive..

  • @SandipBhoir-tp9kn
    @SandipBhoir-tp9kn 10 місяців тому

    ❤️❤️❤️🇮🇳🇮🇳👌🏻

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 Рік тому +2

    खरा मातीताला शेतकरी

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 Рік тому +2

    😂😂😂😂 मस्त

  • @sairajkagwade445
    @sairajkagwade445 Рік тому +3

    दादा मी 8 जुलै मध्ये केशर अंबायची बाग लावली आहे पण त्याला अजुन पालवी वैगेरे नाही दिसत अजून कीती दिवस लागतील आणि आता कोणते फावरणी किवा खत घालावीत

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому +2

      अजून 15 दिवसांच्या आत पालवी निघेल. नवीन पालवी निघाली म्हणजेच झाडांनी जीव धरला असा अर्थ होतो. जोपर्यंत पालवी नवी येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे खत टाकू नका. आत्ता एखादा बुरशीनाशकाचा फवारणीचा हात घेऊ शकता आणि पालवी निघण्याच्या वेळेस कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही फवारा. आणि पालवी निघाल्यानंतर कुजलेले शेणखत टाकू शकता फांद्यांची वाढ जोमाने व्हावी याकरता अगदी थोड्याफार प्रमाणात युरियाचा वापर करू शकता. फवारणी करता आपले इतर व्हिडिओ चॅनलवर आहे ते पहा.

    • @vinodchavan9492
      @vinodchavan9492 Рік тому

      माती परीक्षण करा

  • @ujjwalwankhade262
    @ujjwalwankhade262 Рік тому

    Bhau vidarbhat chiku kase rahtil

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रात जी पिके आहेत त्यांना अनुसरून पिके घ्या.

  • @shubhamsawant9799
    @shubhamsawant9799 8 місяців тому +2

    मे 2021 मध्ये बांधावर 1 वर्ष वयाची आंब्याची झाडे लावलेली आहेत तर आता फळ कधी पासून पकडावे व गुच्छ रोग (Malformation)वर काही उपाय आहे का...

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  8 місяців тому +1

      3 ऱ्या वर्षीपासून फळ घ्यायला सुरुवात करा.
      Malformation वर व्हिडिओ बनवतो.

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 Рік тому +4

    रिॲलिटी सांगितली, चांगले आहे.आंबा ₹४०-७० किलो खूप आहे

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s 10 місяців тому

    15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत
    Drip सोडुन

  • @nandubhudke3183
    @nandubhudke3183 Рік тому

    Aawdla aaplyala

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 2 місяці тому

    तुमचे खरे आहे. पण kaltar टाकले आणि जर शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळाले तर बिघडले कुठे.
    बऱ्याच वेळा कांदा. किंवा इतर पिके बाजारा पर्यंत वाहतूक पण परवडत नाही

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  12 днів тому

      बरोबर भावा. कल्टार टाकण्यास हरकत नाही, आपण आंबा पिकवण्याकरिता ज्या केमिकल प्रक्रियेचा वापर करतात त्याविषयी सांगितले आहे.

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 10 днів тому

    आंबा हा नैसर्गिक रीत्या पिकवलेला चांगला

  • @rahulkore8171
    @rahulkore8171 Рік тому

    Sir lagavd 15 bye 15 karu shakto ka

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      दरवर्षी छाटणी करणार असाल तर दोन झाडांमधील अंतर अजून कमी करण्यास हरकत नाही

  • @ganeshwalunj7906
    @ganeshwalunj7906 2 місяці тому

    सर चिंच व आंबा शेती करुका चिंचेत अंतर पिक कोणकोन्ते घेऊ

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 місяці тому

      शेती कुठे आहे आणि किती बाग करायची आहे?

  • @shivajikorate8585
    @shivajikorate8585 4 дні тому

    I have a custard apple farming.can I keshar amba plant in this farming

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 дні тому

      Do not combine both fields. Separate the mango and separate the custard apple.

  • @ImManoj238
    @ImManoj238 10 місяців тому +1

    दादा तुमच्या मते योग्य अंतर किती आहे लागवडिचे....मी 15×10 फूट अंतरावर केसर अंबा ची लागवड करणार आहे. हे अंतर योग्य आहे का?

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  10 місяців тому +1

      15×10 ही भविष्यात चांगली लागवड ठरू शकते. सुरुवातीला छाटणी करणार असाल तर दोन झडांमधील अंतर 2 ते 3 फुटाने आणखी कमी करू शकता.

  • @sagarmorey8600
    @sagarmorey8600 Рік тому

    Sir majya sheta bajula power plant aahe , tr tyacha kahi frk padto ka falbag var , mi 3 ekar aamba lavnar aahe ,40 by 10 ...

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      कोणता पावर प्लांट आहे? वॉटर पॉवर प्लांट, एअर पॉवर प्लांट, सोलर पॉवर प्लांट किंवा थर्मल पावर प्लांट किंवा आणखी कोणता आहे?

    • @sagarmorey8600
      @sagarmorey8600 Рік тому

      Tharmal power plant, aani iron plant aahe sir ..

    • @sagarmorey8600
      @sagarmorey8600 Рік тому

      Chandarpur ,

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      थर्मल पावर प्लांट असेल तर त्याची उडालेली राख ही पिकांच्या पानांवर बसते व या राखेमुळे झाडांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन इतर प्रकारचे दुष्परिणाम दिसू शकता

    • @sagarmorey8600
      @sagarmorey8600 Рік тому

      Thik aahe , sir ya var kahi upay aahe ka ..
      ,,

  • @dilipnikam3234
    @dilipnikam3234 Рік тому +1

    सन्डे टू सन्डे शेती करणाऱ्यासाठी कोणता पर्याय आहे तो सुचवावा.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому +2

      गहू, सोयाबीन, हरभरा आणि जास्तच आवड असेल तर आंबा. परंतु मोहोर काळात जर जास्तच पाऊस झाला तर मोहोर गळ होऊन वर्षभराचे पिक वाया जाते किंवा कमी उत्पन्न निघते हे देखील लक्षात असू द्या.

  • @djchetan4040
    @djchetan4040 Рік тому

    Nbr bro

  • @kalyanmumbaimatkaking9508
    @kalyanmumbaimatkaking9508 Рік тому

    15-by. 10 best'

  • @keshavpawar990
    @keshavpawar990 Рік тому +2

    Barobar aahe bhau

  • @santoshbondge3743
    @santoshbondge3743 6 днів тому

    खडकाळ जमिनीवर येईल का

  • @amolkalnar2513
    @amolkalnar2513 5 місяців тому

    Hii

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 Рік тому +2

    सर आमच्या शेतामध्ये गावरान को कोई पासून उगवलेले 17 ते 18 वर्षाची आंब्याची झाड असून त्याला अजून फळधारणा झालेली नाही तर त्यावर कोणती उपाययोजना करावी कृपया माहिती सांगावी

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      आधी तर योग्य पद्धतीने संपूर्ण झाडाची छाटणी घ्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यानंतर नैसर्गिक पद्धतीने झाडाला पाण्याचा ताण पडू द्या. छाटणी तंत्रज्ञानाने जर झाडाला मोहर आला नाहीच तर मग शेवटचा पर्याय म्हणून कल्टार वापरू शकता.

    • @vinayakkvideos
      @vinayakkvideos Рік тому

      हापूस आंब्याच्या कोई लावल्या तर हापूस आंब्या सारखे आंबे लागतील का की आंब्या ची क्वालिटी बदलेल कृपया मार्गदर्शन करा 🙏

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      @@vinayakkvideos वेगळे आंबे येथील झाडाला

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому +1

      @@vinayakkvideos हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला आहे. या विषयावर एक व्हिडिओ लवकरच तयार करू.

    • @vinayakkvideos
      @vinayakkvideos Рік тому

      हापूस आंब्याचे कलम करताना कोईचे झाड बनवून त्याचेच कलम बनवून हापूस आंब्याच्या दुसऱ्या कोईच्या झाडाला लावता येते का ? 🙏

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 8 місяців тому +1

    आंबा लागवडचे योग्य सांगा

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  8 місяців тому +1

      कमीत कमी 7 × 14 पेक्षा कमी घेऊ नका.

  • @pratikbandal7279
    @pratikbandal7279 11 місяців тому

    6:53 दादा मला तुमचा नंबर पाहिजेल दादा मी 3 एकर लागवड करणार आहे plz मला नंबर पाहिजेल

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  11 місяців тому

      भाऊ आपला नंबर सेंड करा. मी तुम्हाला कॉल करतो

  • @bhushanrathi5272
    @bhushanrathi5272 16 днів тому +1

    मी खूप कलमा लावल्या पण जगत नाही आहे कृपया मार्गदर्शन करा

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  16 днів тому

      कलम यशस्वी होत नाही की झाड जगत नाही?

    • @bhushanrathi5272
      @bhushanrathi5272 16 днів тому

      @@maajhashetisaatbaara साहेब झाड लागत पण नंतर वर्ष भऱ्यात मरत

    • @bhushanrathi5272
      @bhushanrathi5272 16 днів тому

      @@maajhashetisaatbaara साहेब झाड लागत पण नंतर वर्ष भऱ्यात मरत

    • @bhushanrathi5272
      @bhushanrathi5272 16 днів тому +1

      सर्वात आधी आपले आभार मी आजपर्यंत खूप जणांना विनंती केली पण कुणी रिप्लाय च दिला नाही कधी धन्यवाद.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  14 днів тому

      @@bhushanrathi5272 सुरुवातीला झाडाला रोज पाणी द्यावे तसेच झाडाने जीव धरल्यानंतर पाणी एक दिवसाआड द्यावे. खूप पाण्याचा ताण पडू देऊ. अति पाण्याच्या तानाने देखील झाडे दगावतात. तसेच तुमच्या शेतात वाळवीचे प्रमाण जास्त असेल तरीदेखील छोट्या झाडांची मर होते. त्यामुळे वाळवी असेल तर तिचा बंदोबस्त करून घ्या. तसेच कलम केलेली पट्टी खोड एकरूप झाल्यानंतर काढून टाका. सेंद्रिय खतांचा अतिजास्त प्रमाणात वापर करू नका.

  • @sanketkhairnar6904
    @sanketkhairnar6904 Рік тому +4

    मी गावठी आंबा च्या कोई उगुन घरचा घरी कलम केल 👍. रेजल्ट चागला आहे डबल गुटी कलम केले आहे.

  • @ganeshkendre8283
    @ganeshkendre8283 Місяць тому

    Gavaran amba vdo banva

  • @anantpai292
    @anantpai292 4 місяці тому

    मातृ कोई लावून केलेल्या रोपावर त्याच मातृ झाडाची काडी कलम केली तर कलम योग्य होते ❓( हाच प्रयोग फुल झाडावर यशस्वी होतो ❓)

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 місяці тому

      फुलझाडाचे माहीत नाही. परंतु आंब्याच्या बाबतीत आजपर्यंत तरी माझ्या अभ्यासात काही विकार आढळून आलेले नाहीत.

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Рік тому +1

    जाग्यावर कोय कलम करून बाग केली तर रिझल्ट कसा येईल ?

    • @sanketkhairnar6904
      @sanketkhairnar6904 Рік тому +1

      गावती कोये लावून कलम करा . 👍

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому +1

      झाडाचे सोटमूळ हे सरळ खाली जमिनीत गेल्याने जरी भविष्यात दुष्काळ पडला तरी झाडे इतर झाडांच्या तुलनेत काही काळ जास्त तग धरू शकतील.

    • @sahilpatil7010
      @sahilpatil7010 Рік тому

      @@maajhashetisaatbaara धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhairavnathdiwane9769
    @bhairavnathdiwane9769 22 дні тому

    द्राक्ष केमिकल असते का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  19 днів тому

      Resideu free देखील द्राक्ष मिळतात..... असे द्राक्ष बाहेर देशांना निर्यात होतात....आणि ज्या द्रक्षांमध्ये थोडे फार pesticide चे अवशेष सापडतात ते लोकल मार्केटला विकल्या जातात. म्हणून लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या सर्वच द्राक्षांमध्ये केमिकल असते असे नाही.

  • @sunilgawande356
    @sunilgawande356 4 місяці тому

    Moharawaril hiravi माशीला काय पर्याय आहे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  3 місяці тому +1

      आपल्याला तुडतुडे म्हणायचे आहे का?

  • @akashkhare3014
    @akashkhare3014 Рік тому +1

    Fanas badal kahi saga

  • @vitthalmane6363
    @vitthalmane6363 Рік тому +2

    मग आता जे शेतकरी आता 4 x12 वर यशस्वी लागवड करून उत्पादन घेत आहेत त्याचं काय

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому +1

      दहा वर्षानंतर जाऊन त्यांची बाग बघा.

    • @bhausahebpingle3900
      @bhausahebpingle3900 Рік тому +2

      @@maajhashetisaatbaara alternate 1 zhad kadun taka.. every problem have solution...Dear take every thing positively...

    • @janardhanwaghere7655
      @janardhanwaghere7655 16 днів тому

      माझ्याकडे 18वर्षाची बाग आहे 3×१२ची १५ हजार झाडांची लागवड आहे घरी बसुन गप्पा मारु नको या तुम्हाला दाखवतो ......

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  16 днів тому

      कदाचित रोपांची नर्सरी देखील असेल तुझी. लोकांना येड्यात काढायचे धंदे बंद करा.

  • @rameshjoshi4212
    @rameshjoshi4212 2 місяці тому

    अगदी खरे बोलत आहेत

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 місяці тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @prashantk5756
    @prashantk5756 7 днів тому

    तुमचा नंबर मिळेल का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  7 днів тому

      तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा

  • @namdeokagade793
    @namdeokagade793 15 днів тому

    ज़मीन कशी असबि

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  15 днів тому

      जास्त प्रमाणात चुनखडी सोडून सर्व प्रकारची जमीन चालते.

  • @aniketdhumal3729
    @aniketdhumal3729 11 місяців тому

    Tumcha WhatsApp number kuth milel