ग्रेट 👍🏻😊 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
मी हे पण गेले 1वर्ष चाऊन खाते माझी रक्तातील साखर नियंत्रणात आहे मी स्वतः याचा पुरावा आहे. मी रोजदोन पाने खाते व 1 ग्लास पाणी पिते मला कसलाही त्रास नाही
भाताने साखर वाढते अस म्हणतात मग साऊथ इडिंयन लोक तर भातच व भाताचेच वेगवेगळे पदार्थ खातात मग त्याची साखर वाढत नाही का. किंवा साऊथ इडिंयन मधूमेही काय खातात.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.✨
चॅनल ला subscribe केलत का?😄
Dr khup khup dhanyvaad tumhi insulin pan kas gheyaych te tymule bhrpur janana haycha fhyda hoil ajun ek aahe panir fhul mhanun 4 fhul panycha glsat takun ratri theun sakali piyaych plz hay baddal sudha sanga plz riplay
पनीर फूल आणि मधुमेह ua-cam.com/video/LSm6ydVU2Io/v-deo.html
Nice information
Welcome.
खूप छान रिझल्ट आहे सकाळी एक पान उपाशीपोटी घ्यावे
तुम्ही ते पान खाता का? तुमचा काय अनुभव आहे ?
Type 1 diabetic patient sathi pn useful asel ka he plant please reply mam
Waiting for your reply
yes will share soon
Is this useful for type 1 diabetic??
Not really
हे रोप ,घरच्या कुंडीत लावता येईल का.कोठे मिळेल. ओळखायचे कसे.याचे सर्वसाधारण अन्य नाव काय आहे. 🙏
इन्सुलिन रोप म्हणून नर्सरी मध्ये सांगितले की देतात
नर्सरी मध्ये नक्की मिळेल
Sakali upashi poti 1 paan khyala havi.
okay
What is exact botanical or comman name of plant. Pl write madam
Costus igneus
Uric acid var aahe ka maahiti ?
युरिक ॲसिड वाढल्यावर आहारातील हे पदार्थ बंद करावेत का ua-cam.com/video/S8n_D8__8qA/v-deo.html
गेल्या मंगळवारी मधुमेहींनी कोणती पंचसूत्री पाळावी यात मी विनर होते पण मला माझं बक्षीस अजून मिळालेलं नाही
कृपया स्क्रीन वरील नंबरवर संपर्क साधावा.
नंबर नाही सापडत प्लीज देऊ शकाल का?
94229 89425
@supriya Ya email war apan email karavi - operations@justforhearts.org
9422991845 9422991576
Hya panacha vapar krun maza type 2 diabetes purn recover zala
Great.✨
तुम्ही त्या पानांचा वापर कसा केला हे आमच्या सोबत नक्की शेअर करा, तुमची ही कमेंट वाचून बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो 👍🏻😃
@@JustForHearts Sakali 1 ani ratri 1 paan khal ani 45 min सकाळी ani 45 min Sandhyakali walk kela
Belly fat kami zalyavar diabetise purn kami zala
16 तास फास्टिंग चा मधुमेही करू शकतात का.यावर पण एक व्हिडिओ बनवा ना
नक्कीच या विषयावर विडिओ बनवू.
Dar roj sakali ansepoti1pankhato 1mahinyat
350 asleli sakhar 250 zali
ग्रेट 👍🏻😊
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
पान जसा आबट लागत का
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
माझ्या मते हे आपल्या आयुर्वेदात - गुडमार - वनस्पती आहे . ?
Nahi . Chukchi aahe
जांभूळ बिया पावडर उपयोग होतो का, इन्सुलिन झाडं पाने पावडर कशी कार्याची
वापरून शुगर चेक करा म्हणजे तुम्हाला सूट होते आहे का ते लक्षात येईल
मी हे पण गेले 1वर्ष चाऊन खाते माझी रक्तातील साखर नियंत्रणात आहे मी स्वतः याचा पुरावा आहे. मी रोजदोन पाने खाते व 1 ग्लास पाणी पिते मला कसलाही त्रास नाही
तुम्ही उपाशी पोटी खाता की कसे ?? बाकीचा आहार आणि शरीरक हालचाल किती करता ??
Sir hi rop kuthe bhetel
जेवणाच्या आधी पान खावे काॽ
पूर्ण विडिओ नक्की बघा त्यात सांगितले आहे.
हिंदी किंवा मराठी नाव सांगा
त्याला insulin plant असेच म्हणतात
He zad pardeshi asle mule ayurveda madhe mahiti nahi
Diabetes nahi ahe tya लोकांनी पान खाले तर चालेल का,?
Insulin plant che paan ka ??
भाताने साखर वाढते अस म्हणतात मग साऊथ इडिंयन लोक तर भातच व भाताचेच वेगवेगळे पदार्थ खातात मग त्याची साखर वाढत नाही का. किंवा साऊथ इडिंयन मधूमेही काय खातात.
भाताचा प्रकार वेगळा असतो, बनवैयाची पद्धत पण वेगळी आहे .