मधुमेहींसाठी चहा कॉफीला उत्तम पर्याय! | Diabetes Friendly options for tea and coffee | Dr Tejas
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- मधुमेहींसाठी चहा कॉफीला उत्तम पर्याय! | Diabetes Friendly options for tea and coffee | Dr Tejas
मधुमेहींसाठी काढा
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या UA-cam Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/c...
Email :
operations@justforhearts.org
घरातच असलेले सर्व चे उपयुक्त पदार्थ घालून केलेला काढा खूपच सर्वांना उपयुक्त
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!
Thanks
Thank you! Do share with your contacts
Very good kadha......n really impressed by variety of ingredients....Thank u...may Allah bless you.❤
Do include it in your diet
Best kadha
Thank you!!😊
Yes mam
Madam where I will get vinner reply pl
Madam thank you very much
You are most welcome
Lemon grass ani tulsi cha pan tea khup chan lagate
हो!
Dr. तेजस , एकदम एक दीड लि. करून fridge मध्ये ठेवून थोडा थोडा गरम करून घेतला तर चालेल कां? छान basics सांगातले. Thank you.
Ho harkat nahi.
Thank you Dr. Tejas
हे सगळ खुप उष्ण पडेल
प्रमाण थोडे घ्या
Ya kadyat dhane parjatkachi pane ani ambyache panhi ghaltat
मी करून बघेन नक्की! Thanks
@@ltejas86 nakki kara lahan mulana kaf asel tar javs ghaltat
Nice 🙂
Thanks 😋
Green Tea chalto ka?
हो, पण उपाशीपोटी घेतला तर बऱ्याचदा acidity होते.
Mam kada mdhey thode dudh takle ter jmte ka
Dudh ghalu naka .
एक कप चहात १ टी स्पून साखर घालून घेतल्यास चालेल का ...??
डायबेटिस असल्यास १ चमचा पण नको
Green tea ☕ 2 times ghetli tr chalte ka
Yes pan madlya velet.
कोको चालतो का किंवा ग्रीन टी पावडर किती ghalavi
Coco without sugar chalel.
दिवसभरात एक कॅाफी सकाळी चालेल का?
अगदी उपाशीपोटी किंवा नाश्त्याच्या बरोबरीने नको. मधल्या वेळी चालेल
अगदी उपाशीपोटी किंवा नाश्त्याच्या बरोबरीने नको. मधल्या वेळी, कमी साखरेची चालेल
@@ltejas86 थॅंक्स मी सकाळी बिनसाखरेची एक कप घेते
हे सर्व ठीक आहे, पण रोजच्या आयुष्यात हे पाळणे शक्य नाही.
सुरवात तर करुन बघा . रोज घेयला सुरवात केल्यावर कदाचित तुम्हाला आवडायला लागेल .
कोको चालतो का?
चालेल पण साखर फार घालू नये.
रोज सकाळी सिताफळाची पाने खाल्याने शुगर लेवल कंट्रोल राहते असे अनेकदा एेकले आहे
मॅडम आपले यावर काय मत आहे
तुम्ही पान खाऊन शुगर चेक करा म्हणजे सांगत येईल