खुपच सुंदर आवाज महाराज(बुआ) खुपच छान नाथांचं पैठण आठवलं श्रीखंड्या बनुन विठू माउली नी पाणी वाहिले खुपच छान म्रुदंग वादक तबला वादक हार्मोनियम साथ अतिशय सुंदर भानुदास एकनाथ दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज कि जय नमस्कार गोपाल क्रुष्ण भगवान कि जय नमस्कार जयहरी धन्यवाद
वाह बुआ वाह.... खुप अप्रतिम कीर्तन. दास सेवकाचा झाला.... संत तुकाराम महाराजांचा खुप छान अभंग. त्यावर सुंदर निरूपण. आपली दोन्ही कीर्तन ऐकलीत. दोन्हीही अप्रतिम. ओघवती वाणी, मनाला भिडणारे असे निरूपण. दोन्ही कीर्तनातील चरित्र भाग अतिशय सुंदर. आपण सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे केले. श्रीखंड्या चरित्र खुप भावनिक, डोळ्यात अश्रु तरळले. खुप छान कीर्तन शैली, गायन खुप छान. वादन साथ अप्रतिम. जय जय रघुवीर समर्थ.
कलियुग..यावर एक कीर्तन होईल तर फार छान होईल. कलियुग किती उरलं आत्ताच काय काय पाहावयास मिळत आहे. उरलेल्या कलियुगातील चित्र काय असणार ते मांडावे निदान त्यामुळेच तरी लोकं"देवाची कास , गुरूंची आस !" धरतील. कलियुगातील माणसाचे आयुर्मान १२वर्षे असणार..सत्ययुग येण्याची शुभ नांदी केव्हा अनभवू ते ऐकवून समाधान मिळेल अशी नम्र विनंती🙏
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार,आख्यान shrikhandya खूपच छान झाले गोपाळ कृष्णा महाराज की जय.कीर्तन विश्व" यक्ष प्रश्न" या विषयावर कीर्तन किंवा प्रवचन सादर करतील का? सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏
नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर, दर्जे दार कीर्तन 😅अगदी चित्र समोर येतात, संवादीनी तबला मृदंग ची जोर दार साथ संचालन वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन सैल्यूट जय 😢
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
❤❤❤
झप😊
😊😊😊😊😊
छान कीर्तन मन प्रसन्न होते जय जय रघुवीर समर्थ
❤राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद ❤जय गुरू देव जय गुरू माऊली ❤धन्यवाद ❤आभारी ❤आहे अभिनंदन श्रीराम जय श्रीकृष्ण राम ❤❤❤❤❤❤
बुवा गाडीचा सिध्दांत फार सुंदर, कीर्तन सुंदर ,आपल्या चरणी साष्टांग नमस्कार,
खरच किर्तन खुप सुंदर पण आख्यान अतिशय सुंदर खुपच आनंद मिळाला बुवा धन्यवाद शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ साष्टांग नमस्कार श्रीखंड्या चरित्र ऐकुन भक्तीमयी परमानंद झाला
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
अप्रतिम छानच मी रोज वाट पहात आहोत श्री khandya caritra जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ 👌 ✨️ ♥️
आयकुनी आमचेमन आनंद आश्रुने नाहुन गेले अति सुंदर 🌷🙏🌹🙏💐🙏राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
मनाला खिळवून ठेवणारे सुश्राव्य, खूप छान कीर्तन.पदवंदन.
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
खुप छान 🙏🙏👍👍👏👏
जय जय रघुवीर समर्थ
साथसंगत उत्तम🎉🎉
अतिशय सुंदर श्रीखंड्याची कथा सांगितली व गोड आवाज त्रिवार वंदन.
जय श्रीराम कीर्तनाचा महिमा काय वर्णावा. अशीच कीर्तने ऐकायला मिळत जावो.
🙏🙏🙏
नेहमीप्रमाणे अप्रतिम!
अतिशय सुंदर
Very good.
Jay Shivray
अतिशय सुंदर चरित्र सांगितले धन्यवाद बुवा
खूप मस्त 🙏🏼
Very good 👍 👏
मला हा विषय खूपच आवडीचा आहे किर्तन खूपच छान
खूपच अप्रतिम
बुवांना सादर वंदन
सुंदर विचार सुरेख कीर्तन अप्रतिम छानच Aarti श्री khandyace varnan अतिशय सुरेख अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद नमस्कार ♥️🙏🏻♥️🤲♥️💥👌🦚🙁
मी प्रत्येकक्षात तुमचे कीर्तन ऐकले आहे. खुपच श्रवणीय असत 😊
Namaskar Buwa.Khoop Sunder kirtan ,Apratim Wani.
वा सुंदर
|| जय हरी || 🙏
Khupchhan sir
*SHRI HARI *
Very nice kirtan
हार्दिक शुभेच्छा.खुप सुंदर उपक्रम आहे.मी यात सहभागी आहे.
कीर्तन अतिशय उत्तम आहे. रसाळ ओघवती वाणी सप्ट उच्चार.साथीदार योग्य. ऊत्तररंग फारच छान आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर
Aaj uk t basun yeikit ahe dhanyavadji kirtan vishw che sarv mandali
गब्बर म
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
Apratim. Dhanyawad Guruji. Well wishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa ❤
अतीशय. छान किरतन बूवाचे
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग खूपच छान बुवा
प्रणाम बुवा,प्रसन्नझाले चित्त ॐ❤
❤🎉
खुप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार
"बुवा सां.नमस्कार"पूर्वरंगात खूपच रंग भरला। मजा आली,कीर्तन विश्र्व धन्यवाद
श्री राम जय राम जय जय राम. 🙏🙏🚩🚩
वा!उत्तम सेवा!
अप्रतिम किर्तन उत्तम गायन
Khup Chan Devache Darshan ghenya sathi magna jhalo
अति उत्तम
कीर्तन खूप मनापासून आवडले. बालबोध दृष्टांत देऊन मर्म कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव . आव व भाव यांतील सुंदर उत्तम प्रकटीकरण. अत्यंत रसपूर्ण वाणीतून रसाळ कीर्तन. अभ्यासपूर्वक कसलेली दृष्टांत मांडणी.धन्यवाद बुवा.🙏
बुवा 🙏🙏. अतिशय सुंदर कीर्तन.तल्लीन होऊन ऐकलं. खुप छान 👌👌
मी आफळेबुआंच कीर्तन ऐकल आहे प्रत्यक्षात
वाह वाह देव साहब खूब छान
नमस्कार फारच छान साथ संगत पिताश्रीचा आशीर्वाद. इनामदार
ह भ प विलास बुवा गरवारे नमस्कार
🙏🙏🙏👌👌👌जय जय रघुवीर समर्थ
वाह..अतिशय रसपूर्ण...दाखले पण खूप छान शैलीत दिलेत..संगीत साथीदार ही उत्तमच..स्वामी माऊली तुम्हा सगळ्यांचे कल्याण करोत..स्वामी ओम्...
केवळ अप्रतीम आददरणीय गरवारे बुवा . कीर्तन आख्यान श्रीखंड्या चरित्र फार छान झाले .साथ संगत करणार्यांना प्रणाम . उत्तम साथ केली आहे .
नितांत सुंदर कीर्तन आदरणीय बुवा, आपणास नमस्कार!जय श्रीराम!🌹🙏👌
बुवा आपल किर्तन ऐकताना ,तहान-भूक लागत नाही.आपल्या मधूर समर्थ वाणीतून आसच भगवंताच चरित्र ऐकण्याच भाग्य लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.सर्व मान्यवरांना तसेच विलासबुवा गरवारेबुवांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
|| जय गुरुदेव || 🙏
किर्तन खुप छान 🎉🎉
Super ramkrushn hari
खुपच सुंदर आवाज महाराज(बुआ) खुपच छान नाथांचं पैठण आठवलं श्रीखंड्या बनुन विठू माउली नी पाणी वाहिले खुपच छान म्रुदंग वादक तबला वादक हार्मोनियम साथ अतिशय सुंदर भानुदास एकनाथ दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज कि जय नमस्कार गोपाल क्रुष्ण भगवान कि जय नमस्कार जयहरी धन्यवाद
वाह बुआ वाह.... खुप अप्रतिम कीर्तन. दास सेवकाचा झाला.... संत तुकाराम महाराजांचा खुप छान अभंग. त्यावर सुंदर निरूपण. आपली दोन्ही कीर्तन ऐकलीत. दोन्हीही अप्रतिम. ओघवती वाणी, मनाला भिडणारे असे निरूपण. दोन्ही कीर्तनातील चरित्र भाग अतिशय सुंदर. आपण सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे केले. श्रीखंड्या चरित्र खुप भावनिक, डोळ्यात अश्रु तरळले. खुप छान कीर्तन शैली, गायन खुप छान. वादन साथ अप्रतिम. जय जय रघुवीर समर्थ.
क्या बात है l खूप (२) आनंद मिळाला . त्रिवार अभिनंदन आणि नमस्कार .😊😊
अप्रतिम कीर्तन!
नमस्कार गरवारे बुवा आपण खूप चांगल्या पद्धतीने विषय समजावून दिली. त्याबद्दल आपले आभार.
फारच सुंदर कीर्तन 😊
राम राम 🙏🙏🙏
Chan
भावपूर्ण कीर्तन. खुप छान.
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉🎉
🙏💐
कलियुग..यावर एक कीर्तन होईल तर फार छान होईल. कलियुग किती उरलं आत्ताच काय काय पाहावयास मिळत आहे. उरलेल्या कलियुगातील चित्र काय असणार ते मांडावे निदान त्यामुळेच तरी लोकं"देवाची कास , गुरूंची आस !" धरतील. कलियुगातील माणसाचे आयुर्मान १२वर्षे असणार..सत्ययुग येण्याची शुभ नांदी केव्हा अनभवू ते ऐकवून समाधान मिळेल अशी नम्र विनंती🙏
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार,आख्यान shrikhandya खूपच छान झाले गोपाळ कृष्णा महाराज की जय.कीर्तन विश्व" यक्ष प्रश्न" या विषयावर कीर्तन किंवा प्रवचन सादर करतील का? सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏
वा सुंदर कीर्तन मी मुरलीधरमहाराज निजामपुरकरांचा मुलगा मदन महाराज निजामपुरकर हे माझे पुर्वज मी आठवी पिढी
दीनबंधु मुरलीधर उपासनी निजामपुरकर
नमस्कार.मी कोकणी आहे.आमच्या कोकणात चहा खाल्ला असं म्हणत नाहीत.चहा पियाला असं म्हणतात.
Aavaj lagila nahi aavaj sambhala o please 🎉🎉🎉🎉🎉
.
वा,वा,बुवा भक्तांची श्रवणभक्तीची भूक भागवून तृप्ती दिलीत
नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर, दर्जे दार कीर्तन 😅अगदी चित्र समोर येतात, संवादीनी तबला मृदंग ची जोर दार साथ संचालन वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन सैल्यूट जय 😢
अप्रतिम माहिती दिली
Jai Shree Ram, tumhi fakta eka kirtanat bhaktmal Katha ghetli aahe, aankhi bhktimal Katha sanga,hi vinanti
राम कृष्ण हरी हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर कीर्तन आदरणीय बुवा, आपणास नमस्कार!जय श्रीराम!
अतिशय सुंदर कीर्तन.
किर्तन खूपच छान.