गाजलेले कीर्तन बाबा महाराज सातारकर Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan Dnyaneshwar Maharaj Tukoba

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 501

  • @manojdange2534
    @manojdange2534 Рік тому +19

    वास्तव मांडल महाराजांनी .... शेवटी वाक्य आहे...माउलींनी सगळे पोटात घेतलं..
    काय ग्रेट विचार असतील....
    नाम आणि द्यान एकच.....
    जय जय विठोबा रखुमाई...🙏🙏

  • @ranjanaadate3239
    @ranjanaadate3239 Рік тому +16

    राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल गुरुवर्य महाराज भावपूर्ण श्रद्धांजली माऊली 🙏🙏🌹🌹

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому +2

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

    • @Manohar1963Matal
      @Manohar1963Matal 2 місяці тому

      मी नीऊहुही8 मी नी😢🎉​@@maybolikatta

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 7 місяців тому +47

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग बाबा तुम्ही आमच्यात नाहीत पण खुप छान प्रवचन महाराज भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🚩🙏🚩

  • @sureshbabar4199
    @sureshbabar4199 Рік тому +9

    एक मंत्रमुग्ध आवाज हरपला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

    • @LaxmanShinde-jk4fq
      @LaxmanShinde-jk4fq Місяць тому

      Realahe

  • @kshamagore105
    @kshamagore105 11 місяців тому +1

    संतकृपा झाली. अभंग झाला तेव्हा कृपा झाली. फारच छान.

  • @ramdasbhilare9993
    @ramdasbhilare9993 7 місяців тому +8

    बाबा सातारकर महाराज
    खरोखर आपले जेवढे प्रवचन ऐकले आणि ऐकत आहे व ऐकतच राहवे असे वाटते आपले सर्व च प्रवचन अप्रतिम
    वाणी उत्तम
    आपल्या या वाणीला व देहाला मनापासून सलाम

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 Рік тому +5

    आपले किर्तन प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते हाच परम सुखाचा काळ होता.आपले विस्मरण होने कठीण.

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 Рік тому +10

    पूनहा ऐसा बाबामहाराज सातारकर होने नाही भावपुरन श्रधा़ंजली कांबले परिवार मुंबई व एऱडेशवर जि परभनी मराठवाडा

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @vishnubhosale2931
    @vishnubhosale2931 Рік тому +6

    खूप छान रामकृष्ण हरी

  • @chandrabhansinare4810
    @chandrabhansinare4810 Рік тому +3

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल महाराजांविनम

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @prabhakarpatil5987
    @prabhakarpatil5987 Рік тому +2

    रामकृष्णहरि. आपण खरोखरीच वारकरी संप्रदायातील बाबा आहात ❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @rohitwable8019
    @rohitwable8019 Рік тому +7

    हरीनामाचा मोहरा हरपला बाबाजी आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @deelipdarade4573
    @deelipdarade4573 5 місяців тому +3

    😊 रामकृष्ण हरी महाराज

  • @ashokdhanwade9612
    @ashokdhanwade9612 5 місяців тому +1

    Ram Krushna Hari . Mauli Mauli Mauli.......

  • @chandrakalabujrug7699
    @chandrakalabujrug7699 Рік тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजलि बाबा महाराज। पुन्हा हमच्या जीवनात जरूर या।

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Рік тому +15

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी सर्मपीत

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 Рік тому +15

    खरोखर सुंदर प्रवचन आहे ऐकतच रहाव अस वाटत

  • @dattamane9996
    @dattamane9996 6 місяців тому +5

    रामकृष्णहरी माऊली 🙏 🚩

  • @pankajgosavi1969
    @pankajgosavi1969 Рік тому +3

    प्रवचन ऐकवा तर बाबा महाराज सातारकर यांचे खूप छान आहे खूप छान खूप छान आहे एकदम खूप छान

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्णा हरी, जय गुरुमाऊली

    • @HemaTapkir
      @HemaTapkir Рік тому

      ​Khap

  • @pramodkapase9024
    @pramodkapase9024 7 місяців тому +2

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 2 місяці тому +3

    भगवंतानी तुम्हाला ज्या कामासाठी पाठविले ते काम आनंदाने पुर्ण करुन हातात झेंडा घेऊन सर्वांना ज्ञानाचा निरोप देऊन वैकुंठाला विश्रांती घेण्यासाठी निघून गेले जय राधे कृष्ण भगवान किजय ❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  2 місяці тому

      जय विठू माऊली जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Рік тому +8

    बाबा महाराजा तुमच्या अप्रतीम कीर्तन वाणी आता होणे नाही माझा हैद्राबाद हुन श्रद्धा ज ली ईश्वर चरणी ❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому +1

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @vaishalimulmule6399
    @vaishalimulmule6399 Рік тому +3

    महाराज आपणास भावपूर्ण श्रध्दांजली😢
    आपल्या रसाळ कीर्तनास आम्ही कायमचे पारखे झालोत. ही सल कायम मनात राहील.

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @geetaredkar4189
    @geetaredkar4189 2 місяці тому +1

    बाबा महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि त्याच्या आत्म्या स शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  2 місяці тому

      जय गुरु माऊली रामकृष्ण हरी

  • @urmilasherkar6379
    @urmilasherkar6379 Рік тому +6

    खूप खूप छान आहे

  • @nivruttikadam9681
    @nivruttikadam9681 Рік тому +5

    जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @AppaKhandve
    @AppaKhandve Рік тому +9

    बाबा महाराज याना शतशप्रनाम

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому +9

    सद्गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली बाबा महाराज Savarkar♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🤲🤲🤲🤲🤲❤️👍🏻

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @kamalbharti9058
    @kamalbharti9058 Рік тому +4

    ❤बाबा महाराज, सातारकर, राम, कुर्ष्ण,, हरी ❤🎉🎉💐💐👏👏😂

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @dilipbhoyar9615
    @dilipbhoyar9615 Рік тому +5

    जय जय रामकृष्ण हरी.

  • @rishikeshgiri2493
    @rishikeshgiri2493 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी
    सद्गुरू बाबा महारज ,ज्ञान ऐकाव घ्यावं तर तुमच्याकडूनच
    सुंदर आवाजाची देणगी खरंच सरस्वती प्रसनन आहे तुमच्यावर
    हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, ऐकावं तर तुमचंच
    किती ठेकेदार बोलण स्पस्ट वक्तव्य
    खरच बोलाव तेवढं कमी च आहे.
    न भूतो न भविष्यती
    असा माणूस महाराज पुनः होने नाही
    बाबाजी महाराज चरणी sastang दंडवत.
    भगवन्त पांडुरंग आपणास उदंड उदंड आयुष्य देवो. ❤❤❤🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      रामकृष्ण हरी, जय जय गुरुमाऊली

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому +11

    जय सद्गुरु माऊली

  • @DattaramAgare
    @DattaramAgare 11 місяців тому +2

    बा बा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      जय गुरुमाऊली 🙏

  • @ShilaKulkarni-u2g
    @ShilaKulkarni-u2g Рік тому +2

    Bhavpurn Shraddhanjali koti koti pranam

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏

  • @manasshidore
    @manasshidore 6 місяців тому +2

    ShriRaamShriKrushna Hari🙏🏻🙏🏻😊

  • @urmilasherkar6379
    @urmilasherkar6379 Рік тому +6

    राम राम,कृष्ण,हरी

  • @भगवानशंकरशिंगारे

    जय जय रामकृष्ण हरि माऊली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      हे गुरुमाऊली जय गुरु माऊली

  • @VidyadharDahiphale
    @VidyadharDahiphale Рік тому +2

    🌿भावपुर्ण आदरांजली 🙏 रामकृष्णहरि 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏

  • @latapirankar
    @latapirankar 10 місяців тому +40

    Baba Maharaj parat ya

  • @pupshpashinde1360
    @pupshpashinde1360 10 місяців тому +2

    बाबा महाराज याचे प्रवचन खूप
    आवडते

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому

      जय गुरू माऊली

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 2 місяці тому +1

    Wonderful and sweet kirtan.mast.
    Psk,Pune 😮😮

    • @maybolikatta
      @maybolikatta  2 місяці тому

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @देशपांडेगुरुजी

    भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो देशपांडे गुरुजी

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @pratimalashkare2484
    @pratimalashkare2484 4 місяці тому +1

    जय जय रामकृष्ण हरी.
    भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल

  • @babankarvekar5133
    @babankarvekar5133 3 місяці тому +1

    Jay shree ram Jay shree Krishna Radhe Jay shree Pandurang Jay Shree Vitthal
    Jay shree ram Krishna Hare
    Jay Jay Ram Krishna Hare

    • @maybolikatta
      @maybolikatta  3 місяці тому

      जय जय राम कृष्ण हरी जय जय गुरु

  • @manikpawar3929
    @manikpawar3929 3 місяці тому +1

    ❤ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  3 місяці тому

      जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @jaipatil-hk1ss
    @jaipatil-hk1ss Рік тому +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @pushpalatabankar7278
    @pushpalatabankar7278 Рік тому +8

    जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Рік тому +3

    Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹🌹

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @vidya9475
    @vidya9475 Рік тому +1

    अरे बापरे किती छान👏 🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @kshamagore105
    @kshamagore105 11 місяців тому

    वा:हरिपाठातुन नामवल्ली दिली.छान आहे.

  • @shridharkhadye2770
    @shridharkhadye2770 Рік тому +4

    जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली राम कृष्ण हरी

    • @vijaykamble749
      @vijaykamble749 Рік тому

      ​@@maybolikattaगु7nun7jun😊पो0688j jojo jjll padi80🙈

  • @sunilangre7212
    @sunilangre7212 Рік тому +13

    ❤हरीपाट मंजूर आवाज म्हणजेच बाबा महाराज 🙏🙏🙏🚩🌺🌺🌺

  • @SavitaGavhane-y5s
    @SavitaGavhane-y5s 11 місяців тому +1

    भावपूर्ण श्रांधाजली🚩

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Рік тому +1

    Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli ki jai 🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Рік тому +3

    खुप छान आहे आवडलेहरी पाठाचे महत्व😊🙏🏻🙏🏻 न

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 3 місяці тому +1

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली, मी लहान असताना माझे वडील सह्याद्री वाहिनीवर बाबांचं कीर्तन लावायचे खूप छान आवाज आणि खूप छान कीर्तन आम्ही सर्वजण, बाजूवाले लक्ष देऊन ऐकायचो.

    • @maybolikatta
      @maybolikatta  3 місяці тому

      जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @paripatil6895
    @paripatil6895 Рік тому +2

    खूपच छान खूपच सुंदर किर्तन जय सद्गुरू

  • @nareshtelgar9851
    @nareshtelgar9851 Рік тому +2

    रामकृष्णहरि

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 4 місяці тому +2

    गुरुदेव बाबामहाराज पुन्हा या!आम्हाला आशिर्वाद द्या.
    !!जय जय राम कृष्ण हरी,माऊ ली.

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      जय जय गुरुमाऊली राम कृष्ण हरी

  • @mohankoli2060
    @mohankoli2060 4 місяці тому +1

    🌹🌹🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @ShilaKulkarni-u2g
    @ShilaKulkarni-u2g Рік тому +1

    Jay jay ram Krishna hari

  • @jagannathdeshmukh9592
    @jagannathdeshmukh9592 Рік тому +1

    Baba maharaj satarkar yana bhav purny shradhanjali

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @veenalahane6740
    @veenalahane6740 4 місяці тому +1

    Ram Krishna Hari🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      जय हरी विठ्ठल जय गुरु माऊली

  • @subhashshelar8113
    @subhashshelar8113 2 місяці тому +1

    1ch number kirtan

    • @maybolikatta
      @maybolikatta  2 місяці тому

      जय हरी विठ्ठल

  • @dinkarjadhav7129
    @dinkarjadhav7129 Рік тому +2

    बाबा महाराज सातारकर याना भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @sureshsabale8915
    @sureshsabale8915 3 місяці тому +1

    👏 राम कृष्ण हरी 👏

    • @maybolikatta
      @maybolikatta  3 місяці тому

      जय जय गुरुमाऊली

  • @दिनेशनगरकर

    मंगलमूर्ती मोरया च्या चरणी प्रार्थना ह.भ.प.श्रीबाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास परमानंद शांती लाभो. परत भूवैकुंटात जन्म घेऊन सर्वाचे उद्धार करावा. 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

    • @LaxmanShinde-jk4fq
      @LaxmanShinde-jk4fq Місяць тому

      Babamaharajanakotikotidandawat

  • @MangalChavan-rm8uy
    @MangalChavan-rm8uy Рік тому +3

    राम कृष्ण हरि माऊली🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @sunilangre7212
    @sunilangre7212 Рік тому +5

    🙏🙏🙏🌺बाबा महाराज कीर्तन केसरी मंजूर सुर ताल नामा शिवाय दुसरे शब्द नाहीत राम कृष्ण हरी हरी 🙏🙏🙏🌺
    🌺🌺🌺नमण बाबा महाराजांना🙏🌹

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @geetabangar2029
    @geetabangar2029 4 місяці тому +2

    फार च छान किर्तन

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      जय जय हरी जय जय गुरु जय जय विठ्ठल माऊली

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      राम कृष्ण हरी जय जय गुरुमाऊली

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Рік тому +1

    खूप सुंदर प्रवचन!🙏💐

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 2 місяці тому +1

    🕉️🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.

    • @maybolikatta
      @maybolikatta  2 місяці тому

      जय गुरु माऊली रामकृष्ण हरी

  • @chandrakalasurve8887
    @chandrakalasurve8887 4 місяці тому +1

    महाराज आपल्यातच आहे असे वाटते जय हरी विठ्ठल

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      जय हरी विठ्ठल जय गुरु माऊली

  • @swapnilmagar9156
    @swapnilmagar9156 Рік тому +3

    Avaaj khup chaan

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @govindchoudhary8528
    @govindchoudhary8528 Рік тому +4

    किर्तन प्रवचन ऐकतांना कळतय पण नंतर वळत नाही त्यासाठी संतांची ,परमेश्वराची कृपा व वाडवडिलांची पुण्याईच असावी लागते हेच खरय शेवटी!
    राम कृष्ण हरी!

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @udaysawant2887
    @udaysawant2887 Рік тому +3

    RAM RAM HARI

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 9 місяців тому

    श्रीराम जय राम जय श्रीराम ❤🙏🙏🙏

  • @govindkadam3019
    @govindkadam3019 5 місяців тому +1

    🚩🚩🚩🙏🙏🌹❤🌹🙏🙏🚩🚩🚩

  • @vidya9475
    @vidya9475 Рік тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @pradipkambe782
    @pradipkambe782 Рік тому +1

    Atiuttam prawchan aahe

  • @AndeshAh4281
    @AndeshAh4281 4 місяці тому +1

    Jai jai ram Kishan hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 місяці тому

      जय जय गुरु माऊली रामकृष्ण हरी

  • @DadaGorave-t8o
    @DadaGorave-t8o 26 днів тому +1

    महाराज। एकदम भारी आहेत

    • @maybolikatta
      @maybolikatta  26 днів тому

      राम कृष्ण हरी

  • @madhavishintre
    @madhavishintre Рік тому +3

    Jayjayramkrishanhari

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +2

    Ram.krishan.hari.vitthal.keshava.ha.mantra.japava.kup.chan.gurudev.thanks

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली

  • @ganeshkhunte72
    @ganeshkhunte72 Рік тому +1

    Jay jay ram krishna hari mauli

  • @nathupachpute995
    @nathupachpute995 Рік тому +1

    Maharaja na koti koti pranam

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @babanraut6190
    @babanraut6190 Рік тому +2

    Ramkrishun हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @rekhalimaye7727
    @rekhalimaye7727 Рік тому +8

    जय जय राम कृष्ण हरी
    खरच हे ह्रुदयापर्यंत पोहोचल की आपल्या योग्य प्रश्नाचे उत्तर योग्य पुस्तकात शोधा.

  • @udaychati5002
    @udaychati5002 Рік тому +1

    🙏🙏माऊली राम कृष्ण हरी🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @vijayadevkar2208
    @vijayadevkar2208 Рік тому +1

    Khup manala bhavnare kirtan

  • @vilasnaik9793
    @vilasnaik9793 Рік тому +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @bhagwandhande4978
    @bhagwandhande4978 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी.

  • @सोमनाथगोरे

    भावपूर्ण श्रद्धांजलि 🎉🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @vijaymore1039
    @vijaymore1039 Рік тому

    Bhavpurn shardajali. 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली

  • @santoshthorat7041
    @santoshthorat7041 Рік тому +3

    राम कृष्ण हरी

  • @DattaBhosale-qr5zg
    @DattaBhosale-qr5zg Рік тому +1

    Bhavpurn shrdhanjali

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 Рік тому +1

    बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. असा थोर कीर्तनकार, प्रवचनकार होणे नाही

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @Rambebin
    @Rambebin Рік тому +1

    🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏

  • @prabhakarbhange7549
    @prabhakarbhange7549 Рік тому +7

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajithorat5001
    @shivajithorat5001 Рік тому +2

    Ram।krishna hari jai. Mauali, 🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली