भाडेकरू हा भाडेकरूच राहिला पाहिजे आणि घर मालक घर मालकच राहिला पाहिजे. आणि हया विषया मध्ये सरकारने ढवळा ढवळा करू नये. नाहीतर लोकांना भाड्याची घरे मिळणे अवघड होईल
भाडेकरु ने घर बळकावणे चुकीचे आहे. कष्टाने घर घेतात घर मालक आणि काही वर्षांत भाडेकरू बळकऊ शकतो हे दुर्दैवी आहे आणि काही घरमालकालकांचे उदरनिर्वाह घर भाड्यावर अवलंबून असते
बरोबर आहे अशी आपली संपत्ती कोणाला फुकटात देतांना खूप यातना होतात,,वाटल्यास भांडयावर नियन्त्रण राहायला हवे ,,घरमालक बरोबर सोयी देतात आहे कां,,,चौरस फुटांचे नुसार भाडे ठेवणे,,,हे सरकार ने ठरवून दयावं,पण याचीं नोंद agreement मध्ये हवी,,मग दोघही सुरक्षित,,
सोसायटी मध्ये आपण घर घेतो ती भाड्याने दिलं तरी भाडोत्री त्याचा ताबा घेऊ शकत नाही हे वकील साहेब सांगत आहे पागडी बिल्डिंग बद्दल बोलत आहेत भाडोत्री व मालक हा पागडी बिल्डिंगचा विषय आहे
Jfyi, नॉर्मल रेंट सिस्टम वेगळी आणी पगडी रेंट सिस्टम वेगळी. पगडी सिस्टम मध्ये भाडेकरू रूम ची अर्धी अमाउंट भरून घर घेतो आणी रेंट भरतो. त्यांना रूम विकताना परत हाल्फ अमाऊंट घेतो.50-100 वर्ष राहतात. साऊथ मुंबई मध्ये जास्त आहे असे.घर मालकाने रीडेव्हलोप कराव नाहीतर भाडेकरून करू द्यावं.
अजून ही केस निकालासाठी प्रलंबित आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच हा निकाल यावयास हवा. निकालाची तारीख अगोदर जाहीर का करत नाहीत? छान माहितीपूर्ण विडीयो.
Percentage of Pagree to be given to the landlord is 33percent and not 50 percent as you have quoted in your programme on utube channel. Mistake may be corrected in your future programmes.
Sir , I am a government land lease owener of a plot with 100 year old house in commercial area. The house was occupied by our cousins for past 50 years or son having coordial relationship in those days. Now future generations are far away from such relationship as such they are living with the hope of owning the same. They are also paying corporation taxes of their portion. How can I vacate them and sell the old building to a developer? No one had any written document as rent agreement till date.
जे भाडेकरू पगडी न देता व काहीही करार न करता रहात असतील त्यांचे काय? १९४७सालापूरवी मुंबईत अशी परिस्थिती होती. लोक भाडं द्यायला तयार असले तर मालक पगडी व कोणत्याही करार केल्या शिवाय घर भाड्याने देत होते. त्या भाडेकरूंचे वारस पिढ्यानपिढ्या त्याच कमी भाड्याने अजूनही रहात आहेत.
Most of the generation of Landlords. Today have inherited the property for Free & in Case of BMC or MHADA as A right forcefully. The British improvement Trust ( BIT ) or even BDD & else Taken over for Maintenance On which these Agencies have declared itself Owner. So The Cost of Aquisition in Majority Cases of Chawl in Mumbai is Zero in Case of BMC and Penny in case of others. Paying 100 month Rent to get rid of Tenancy is better option and should be encouraged by setting deadline. .. Justice should not be one sided in Favour of Builder's who work in Redevelopment since Human Beings are Residing......Do make a Video on SC Judgement........ Regards.................. JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩
Landlords condition is very bad. Handing over the hard earned property to tenant/occupant who enjoys the property at meagre rent. All politicians siding with the occupants for sake of votes. All laws against Landlords.
हा न्याय दोघांच्या बाजूने द्यावा म्हणजे जर 1971पागडी दिली होती तर भांड हे तेवढं दिलेलं नाही म्हणजे ते करारा नुसार दिलं म्हणजे ते 200च 2000झाल पण ती अर्धी रक्कम कधी देणार नाहि तर भाडे हे आजच्या महागाई नुसार कधी देणार
Saheb majh ghar ani dukan tar majhya h mothya bhavane kabja kela ahe magayla gelyawar tyachi bayko khoti case takte khi upay asel tar sanga koni jankarani
मालक इमारती चे नूतनीकरण करण्यात विलंब लावलात भाडेकरू त्या काळात बाहेर राहतात त्यांना बिल्डर भाडे देत नाहीत अशावेळी कोर्टात वाद होतात निकाल वेळेत लागत नाही 😊
पुर्वी जमीनींच्या बाबतीत कसेल त्याची जमीन हा निकाल देऊन जमीन कसणार्या वर सरकारने मेहेरबानी केली होती तोच कायदा इथे लावून राहील त्याची जागा असा निकाल सरकारने द्यायला पाहिजे.
Thank you for sharing this valuable explanation.
, ऐकदम बरोबर आहेत भाडेकरूंना मालकी ह्क्क देणे म्हणजेच मालकाला बेघर करणे व त्याचे स्वता चे. हक्कावर. अतिप्रसंग केलेत सारखे आहेत...
फारच सोप्या पद्धतीने हा कायदा समजावून सांगितले .आभार.
मुळात भाडेकरूने घरावर हक्क सांगणेच अन्यायकारक आहे. घरमालकाला वाटेल तेव्हा घर खाली करण्याचा अधिकार असला पाहीजे.
Kayade badalale paahije. Mi senior citizen aahe mi khup tras kadhala aahe.
Ashyane bhadekaru rastyavr yetil. Gharmalkanchya dadagiri ne
खुप छान माहिती दिली आहे वकील साहेब, पुढील अपडेट ताबडतोब द्यावी हि नम्र विनंती
मुळात 50 वर्ष भाडे वाढवता येणार नाही हेच किती अंन्याय कारक कायदा आहे , सरकार 2 वर्ष तरी महागाई दर स्थिर ठेऊ शकते का ?
सर्व मतांचे राजकारण आहे ,,,
भाडेकरू हा भाडेकरूच राहिला पाहिजे आणि घर मालक घर मालकच राहिला पाहिजे. आणि हया विषया मध्ये सरकारने ढवळा ढवळा करू नये. नाहीतर लोकांना भाड्याची घरे मिळणे अवघड होईल
होय बरोबर आहे तुमचे माझे एक विचार समान आहेत
छान माहिती साहेब
आभार जयभीम जयसविधान
हे सर्व कायदे आयत्या बिळात नागोबा या न्यायाने स्वतःला मोठं करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी केले होते.
आपल्या कष्टाच्या पैशातून घेतलेले घर कधीही परिवारासाठी चांगले ठरते
चांगली माहिती सहज मिळतें
ज्या मालकांकडे प्रॉपटी कार्ड व सात बारा उतारा त्याच्या नावाने नसेल तर मग तो मालक होऊ शकत्तो का तो भाडोत्री ला घरा बाहेर काडू शकतो का
Thanks, for Valuable formation sharing, Mr Sunil
Thanks for valuable information
👌
भडेलाऱ्याच्या मुलाने आईला घरातून हाकलून दिले आणि ती वारली. तर पुढे काय? आता त्याला घर फुकट आणि आई बापाची गावची जमीन सुद्धा फुकट. काय न्याय.
वारसा हक्क
Thank you for sharing Valuable Explanation
Welcome madam
भाडेकरु ने घर बळकावणे चुकीचे आहे. कष्टाने घर घेतात घर मालक आणि काही वर्षांत भाडेकरू बळकऊ शकतो हे दुर्दैवी आहे आणि काही घरमालकालकांचे उदरनिर्वाह घर भाड्यावर अवलंबून असते
Ho aamche pan aahe. Eka bhadelaru ne aamhala lhup tras dila. Ya sathi law madhe durusti honea aavashyak
बरोबर आहे अशी आपली संपत्ती कोणाला फुकटात देतांना खूप यातना होतात,,वाटल्यास भांडयावर नियन्त्रण राहायला हवे ,,घरमालक बरोबर सोयी देतात आहे कां,,,चौरस फुटांचे नुसार भाडे ठेवणे,,,हे सरकार ने ठरवून दयावं,पण याचीं नोंद agreement मध्ये हवी,,मग दोघही सुरक्षित,,
सोसायटी मध्ये आपण घर घेतो ती भाड्याने दिलं तरी भाडोत्री त्याचा ताबा घेऊ शकत नाही हे वकील साहेब सांगत आहे पागडी बिल्डिंग बद्दल बोलत आहेत भाडोत्री व मालक हा पागडी बिल्डिंगचा विषय आहे
Ho pan ह्यासाठी ghrmalak Sudha नीट vagayla pahije na faltu dadagiri karun haklavat astil tr kashala empathy dakhavaychi
Jfyi, नॉर्मल रेंट सिस्टम वेगळी आणी पगडी रेंट सिस्टम वेगळी. पगडी सिस्टम मध्ये भाडेकरू रूम ची अर्धी अमाउंट भरून घर घेतो आणी रेंट भरतो. त्यांना रूम विकताना परत हाल्फ अमाऊंट घेतो.50-100 वर्ष राहतात. साऊथ मुंबई मध्ये जास्त आहे असे.घर मालकाने रीडेव्हलोप कराव नाहीतर भाडेकरून करू द्यावं.
जर भडेकर्याची प्रॉपर्टी असेल गावाला तर त्याची डबल मज्जा.
अजून ही केस निकालासाठी प्रलंबित आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच हा निकाल यावयास हवा. निकालाची तारीख अगोदर जाहीर का करत नाहीत? छान माहितीपूर्ण विडीयो.
Nice,,,
स्वतः च घर असून भाड काढायला
लय कसरत करावी लागते
बँकेत अथवा LIC त INVEST केलेला परवडेल
Thanks for this explanation
सहज समजेल अशी खूपच छान माहिती दिली आहे.👍🙏👍
घरबांधने सोपे नसते जानी बांधले त्यानाच किती त्रास झाला ते इतरांना माहित नसते घर बांधून बगा मनजे कळेल
Percentage of Pagree to be given to the landlord is 33percent and not 50 percent as you have quoted in your programme on utube channel. Mistake may be corrected in your future programmes.
Sir , I am a government land lease owener of a plot with 100 year old house in commercial area. The house was occupied by our cousins for past 50 years or son having coordial relationship in those days. Now future generations are far away from such relationship as such they are living with the hope of owning the same. They are also paying corporation taxes of their portion. How can I vacate them and sell the old building to a developer? No one had any written document as rent agreement till date.
जे भाडेकरू पगडी न देता व काहीही करार न करता रहात असतील त्यांचे काय? १९४७सालापूरवी मुंबईत अशी परिस्थिती होती. लोक भाडं द्यायला तयार असले तर मालक पगडी व कोणत्याही करार केल्या शिवाय घर भाड्याने देत होते. त्या भाडेकरूंचे वारस पिढ्यानपिढ्या त्याच कमी भाड्याने अजूनही रहात आहेत.
हा मुद्दा वेगळा आहे
या मुद्द्यावर सडेतोड भाष्य कोण करणार ? वरील परिस्थितीत अडकलेल्या घर मालकांचा प्रश्न कोण कधी सोडवणार
Mahada cluster RSC plotla CC,OC Mahsda issue karte? Ka
प्रश्न कळला नाही
जुने भाडेकरू 20₹ ते 30₹ भाडे आहे. मालकाना tax भरावा लागतो हाजरो रुपये
Great sir jay bharat Jay Maharashtra
खूप छान माहिती मिळाली. ठाणे जिल्हा पण ह्या कायद्या अंतर्गत येईल ना.? आम्ही १६ वर्षापासून भाड्याचे घर सोडून दुसरीकडे गेलो आहोत,
होय
Rent control Act is not justifiable unless it aims awarding justice in rent increase
पोटाला चिमटा कडून घर गायच आणि दुसरणं ते बाल्कवन हे चुकीचं आहे
Most of the generation of Landlords. Today have inherited the property for Free & in Case of BMC or MHADA as A right forcefully. The British improvement Trust ( BIT ) or even BDD & else Taken over for Maintenance On which these Agencies have declared itself Owner. So The Cost of Aquisition in Majority Cases of Chawl in Mumbai is Zero in Case of BMC and Penny in case of others. Paying 100 month Rent to get rid of Tenancy is better option and should be encouraged by setting deadline. .. Justice should not be one sided in Favour of Builder's who work in Redevelopment since Human Beings are Residing......Do make a Video on SC Judgement........ Regards..................
JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩
Landlords condition is very bad. Handing over the hard earned property to tenant/occupant who enjoys the property at meagre rent. All politicians siding with the occupants for sake of votes. All laws against Landlords.
Chhan mahiti Dilyabaddal . Pan jey. Bhadekaru 50/60.varshapasun Rahatat. Tyanche Kai honar Try kripaya sangave.
निर्णय काय होते ते पाहुयात
जे जे फूकट ते ते पौस्टिक 😂
खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Please forward it
👌🏼👍🏼
Wow
हा न्याय दोघांच्या बाजूने द्यावा म्हणजे जर 1971पागडी दिली होती तर भांड हे तेवढं दिलेलं नाही म्हणजे ते करारा नुसार दिलं म्हणजे ते 200च 2000झाल पण ती अर्धी रक्कम कधी देणार नाहि तर भाडे हे आजच्या महागाई नुसार कधी देणार
Saheb majh ghar ani dukan tar majhya h mothya bhavane kabja kela ahe magayla gelyawar tyachi bayko khoti case takte khi upay asel tar sanga koni jankarani
Ghar aani dukan konacha navavr aahe
आता वक्फ बोर्ड सगळ्या प्रॉपर्टी घेत आहे त्यामुळे तुमच्या सगळ्याच प्रॉपर्टी जाणार आहेत . आता भाडेकरू घरमालक वाद राहणारच नाही
Sir, jr mi ghetlela Ghar mazya ani aai cha navavr ahe tr aai cha nav asly mule maze dusre brother ty vr hakka karu shakto ka pn emi and paisa mi lavla
होय भाऊ claim करू शकतात
@@advocatepramoddhokale मग या मधुन कही मार्ग आहे का, कारण सगला पैसा मि लावला आहे आनी त्याना का खाऊ देऊ
भाडेकरू ने स्वतः होऊन घर तसेच दुकान मालकास परत करायला पाहिजे. तसे न केल्यास भाडेकरू च्या पुढील पिढीला भोगावे लागणार यात शंका नाही.
भोगेल तेव्हा भोगेल पण सध्या मजेत राहतात ना ?
Ani ky karav
handing landlords rights to old tenant is as good as handing away rights of a shopkeeper to his old customer...unlawful and ridiculous
सरकारने आधी माजी आमदार खासदार 2-2 पेन्शन योजना बंद कराव्या
पागडी पद्धतीत वार्षिक भाडेवाढ किती टक्के असते तसेच घर मालक किती टक्क्यापर्यंत वाढू शकतो
Malak.shavati.malak.asato
फक्त मुंबई साठी च लागू आहे का
नाही
कर भरणाऱ्या मालकांना संधी आहे...!😂
Upasi basa pun Ghar bhadane deu naka
आता कित्तेक वर्षात भाडे पध्दत बंद झाले आहे ़ आता प्रतेक वर्षाला 10 टकके भाडेवाढ होत असते ़ जनता किती। त्रस्त झाली आहे, हयाकडे कोणाचेच लक्ष नाही ़
Bhadekaru ha Aaijichya jiwawar Bayji zala.Cancel the old Laws.
सुप्रीम कोर्ट मालकाच्या बाजूनी गेला तर हजारो कुटुंबे रस्त्यांवर येतील, त्यामुळे निकाल दुहेरी लागणार..
😂😂😂😂 मग कोर्ट कोणाला निकाल देईल
Registration room madhe he possible nahi
Ho
My room Bhandup
आवाज नीट येत नाही
Head phone लावून पहा
Faltu kayda ahe....ghar malaka viruddh
मालक इमारती चे नूतनीकरण करण्यात विलंब लावलात भाडेकरू त्या काळात बाहेर राहतात त्यांना बिल्डर भाडे देत नाहीत अशावेळी कोर्टात वाद होतात निकाल वेळेत लागत नाही 😊
आपला फोन नंबर मिळेल का
वकील साहेब आपला mo नंबर मिळेल का
9820680788
Eda aahes ka, yr video is flop, because you are saying all the time mitrano
पुर्वी जमीनींच्या बाबतीत कसेल त्याची जमीन हा निकाल देऊन जमीन कसणार्या वर सरकारने मेहेरबानी केली होती तोच कायदा इथे लावून राहील त्याची जागा असा निकाल सरकारने द्यायला पाहिजे.
Mhanje jyanchya ghaam galun kashta karun ghar ghetala tyachyavr anyay nahi kaay ?
सर. कृपया तुमचा email address द्या. मला काही अनौपचारिक मार्गदर्शन हवं आहे. मी ईमेलद्वारे बोलू इच्छितो.
9820680788
तुमचा contact number मिळेल का
आपला फोन नंबर मिळेल का सर
आपला फोन नंबर मिळेल का सर मला
9820680788