पोलीसांना हा अधिकार नाहीत फक्त अधीकार तहसीलदार व प्रांत दंड अधीक्षक यांना आहेत व शेवटचा अधीकार कोर्टात न्यायालयात न्यायाधीश यांना अधीकार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र 💐 💐 💐 💐 💐 🙏🙏🙏🙏🙏
्जमीनीच्या वादात गरीबांची जमीन आणि श्रीमंताचे जमीन बळकावणी तंत्र यात गरीबाला कधिही आयुष्यभर न्याय मिळत नाही किंवा मिळाल्याचे तुरडक उदाहरण आढळतात हेच भारताचे न्यायव्यवस्था व्यवस्थापन आहे मग कितीही त्या गरीबाने डोक आपटु द्या फक्त तारीख मिळते माझा तर कुणावर ही विश्वास राहिलेला नाही.
सर जाने आम्हाला शेती विकली व त्याने आपली बाकी शेती सौर उर्जेला भाडे तत्वावर दिली त्यामुळे आता बैल गाडी जाण्यासाठी रस्ता नाही त्याच्या वर कारवाई होईल का
आमचा पण रस्ता नकाशात नसतानी भावकी मे रस्ता बळकावलेला आहे तर रस्ता बंद करता येईल काय नकाशामध्ये शिव रस्त्याचा उल्लेख केलेला आहे आम्हाला योग्य ती माहिती द्यावी
are you saying that there is no role for police in the removal of encroachment? if the encroacher is not the rightful owner , then, are you not supposed to take police help to remove encroacher.... and lets say if the diwani court passes a judgment against encroacher , Then what kind of support you shoudl seek from administration to remove encroacher .. if it. is not police , then who ?
खुप छान माहिती जेथे जमीन वाटप वाद असतो तो दिवणी न्यायालयात जायाला हवे
Khup chan mahiti thanks
Aplya bharatmathe kayda hnahi .ajyabap ani aini amala kahihinasangtach bhavalasaglnavavarkarutaklahe
खूप चांगली माहिती सांगितली साहेब त्याबद्दल आपले मनापासून आभार
पोलीस रक्षक नसून भक्षक आहेत याबाबतीत.
कोर्टात कोणतेही प्रकरण मरेपर्यंत निकाली लागत नाही. अशा प्रकरणात न्यायालयात वेळेची मर्यादा का लावली जात नाही?
Kayda ne marun jayen manus
पोलीसांना हा अधिकार नाहीत फक्त अधीकार तहसीलदार व प्रांत दंड अधीक्षक यांना आहेत व शेवटचा अधीकार कोर्टात न्यायालयात न्यायाधीश यांना अधीकार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र 💐 💐 💐 💐 💐 🙏🙏🙏🙏🙏
❤ असे म्हणतात शहानेने कोर्टात धाव घेऊन फायदा होईल असे वाटत नाही
दाम करी काम येड्या वानी भांडू नये असे म्हणतात
😂❤गुढ
छान माहिती आहे. अभिनंदन
माहीती छान सांगितली. आभरी आहे.
सुंदर माहिती🙏👍👌
❤अगदी बरोबर बोललात सर ❤
Thanks for information
धन्यवाद सुंदर माहिती dilit
खुपच छान माहिती मिळाली त्या बाद्द्ल धन्यवाद सर परत माहिती मिळावी.
हद्द कायम मोजणीकरून ' क ' प्रत नकाशा मध्ये आतीक्रमन कोनी केले आहे हे लक्षात येईल
Good. Lachar
सुंदर
Excellent 🎉
माझ्या मालकीच्या प्लॉट वर अज्ञात इसमाने टिन शेड बांधले तर मला त्याचे विरुद्ध काय कारवायी करता येईल... Pl.मार्गदर्शन करावे
Video paha
उपटून फेकुन दया
IPC 441 अंतर्गत अशा केस मधे कशी कारवाई करण्यात येईल.
🌹🌹🙏🌹🌹 सुंदर 🌹🌹🙏🌹🌹
Matter must be taken with Tahashildar instead of Hon. Court. Because it is unnecessary delayed on biased or purposely delayed
नमस्ते. तुम्ही छान माहिती सांगितली. मला या बाबत आपला सल्ला मिळेल का. मोबाईल नंबर पाठवा. धन्यवाद
9828350788
शेत मालकाने मला जमीन विकल्यावर 10 वर्षांनी दुसर्या व्यक्तीला जमीन विकली मी साठे करार पॉवर ऑफ अटार्नी नोटरी केलेली आहे .तरी मला सल्ला द्या
घरा समोरील रोडवर गॅरेज चालू आहे त्रास होतोय कसे हटवायचे
Jr jamin cha wadat jawal cha shet Kari ati kraman karat asel marun taknycha chirun taknyachi dhamki det asl tr polisana ka sangu naye
महाराष्ट्र मध्ये हा चालेल का
्जमीनीच्या वादात गरीबांची जमीन आणि श्रीमंताचे जमीन बळकावणी तंत्र यात गरीबाला कधिही आयुष्यभर न्याय मिळत नाही किंवा मिळाल्याचे तुरडक उदाहरण आढळतात हेच भारताचे न्यायव्यवस्था व्यवस्थापन आहे मग कितीही त्या गरीबाने डोक आपटु द्या फक्त तारीख मिळते माझा तर कुणावर ही विश्वास राहिलेला नाही.
सर का त्या मानसाला खर्च नाही आला मग त्या ला नुकसान भरपाई भेटली नाही त्याने त्या साठी खर्च केला नव्हता?
माझ्या जमिनी लागून अतिक्रमण केलं आहे कशी हटवावे
Ani SIR ST SC Cha JageVar Atikraman zalyas FIR karu Skto ka?
No special provision in BNS
@@advocatepramoddhokale ok Sir
नमुना नंबर 8 माझ्या नावावर आहे शेजारी माणसाने अतिक्रमण केले आहे काय करू
SC cast cy jagevrti atikramn kely nantr atrocity a antrgat police department ca role yeto ka ????
Nahi
मी शिक्षक आहे मुलांना शिकवतो माझी फी एका व्यक्तीकडे, त्याची मुलं माझ्याकडे शिकली
सहा वर्षं झालीत रू 30000 फी बाकी आहे काय करायच?
बाॅण्ड लिहून दिला आहे
नाही सांगता येत.
Agodarach 3 foot jaaga balkavaleli aahe aata parat 6 foot jaagevar kaam Karu det naahi mojani adhikaryani 2 varshat 2 lakh laach khalli va mojani saathi yet naahit kaay karaave
प्रश्न गंभीर आहे....
वरती तक्रार करा
सर जाने आम्हाला शेती विकली व त्याने आपली बाकी शेती सौर उर्जेला भाडे तत्वावर दिली त्यामुळे आता बैल गाडी जाण्यासाठी रस्ता नाही त्याच्या वर कारवाई होईल का
आमचा पण रस्ता नकाशात नसतानी भावकी मे रस्ता बळकावलेला आहे तर रस्ता बंद करता येईल काय नकाशामध्ये शिव रस्त्याचा उल्लेख केलेला आहे आम्हाला योग्य ती माहिती द्यावी
शक्य आहे
रस्ता मिळायला हवा
Person a and person b. A have the pussion of b property. A and grampayamchyat gramsavak prepare illegal dociment plrase advice mr sor.
वकिलांचा सल्ला घ्या पेपर दाखवून
😮
are you saying that there is no role for police in the removal of encroachment? if the encroacher is not the rightful owner , then, are you not supposed to take police help to remove encroacher.... and lets say if the diwani court passes a judgment against encroacher , Then what kind of support you shoudl seek from administration to remove encroacher .. if it. is not police , then who ?
For better understanding you may please refer the case law
Sir tumcha amhala amchya shetichya case madhe margdarshan pahije ahe please tumcha number pathva
9820680788
पोलीस आहेत ते त्याचे अधिकार नको विचारू भाऊ कायं करुन ठेवतील तर कळायचं नाही तुला
सर 1950 साली सातबारामधये नोंद होती नंतर कमी झाली आहे आता परत नोंद लावता येते का सर
का झालं तस याचा शोध घ्या
KUL KAYDA 70/B SATI SHSILDAR YACYKAFEY DAWADAKHAL KRA
वादि किंवा प्रतीवादी भांडण उदा. मारामारी केली तर कंप्लेंट पोलीससात गेल्यास पोलीसांने कोणता निर्णय घ्यावा.
कायद्यानुसार कारवाई
मारामारी झाली तर पोलिस,फौजदारी कायद्यानूसार कारवाई करु शकतात
Jo brast ahe to 100%narkat janar.koni aso.kutumbacha naynat hoto.Dolyani pahat ahat.
कोटनिकालखोटदेत आहेशेवटीयाकोटातुनताकोटातशेवटीतिनहीमाडहोतेहरामाचानिकालहोतोईमानदारमेलाबेईमानजिकला
police Sana kontech adhikar nahi pranth tahsildar yana aahet
सर हे दावेची निकालांची नकल कोठे भेटल
Pala pan dhya
त्यात सांगितलेली केस गुगल वर सर्च करा
Mobile number pathva
9820680788
पोलिस पण