सासवा सुना खोतांच्या मतून खेळत्यात, साटंलोटं आहे 🤥 | फसवल्यात मला आणि पप्पाला🤯 | Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2023
  • नमस्कार मंडळी
    सासवा सुना खोतांच्या मतून खेळत्यात, साटंलोटं आहे 🤥🤥. फसवल्यात मला आणि पप्पाला. विडिओ नक्की बघा.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #familytime
  • Комедії

КОМЕНТАРІ • 84

  • @sundargawhankar6542
    @sundargawhankar6542 Рік тому +13

    Kiti satvta mummy la pan prem pan ahe. God Bless you. ❤

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 4 місяці тому +2

    धनु भाऊ तुमचा मुलगा त्याच्या आजोबांवर पूर्णपणे गेला आहे. शांत विचारी, संयम शील ❤

  • @shrikantware7578
    @shrikantware7578 Рік тому +19

    DP भाऊ पेक्षा आईंची फॅन फोलोईंग जास्त असेल असं मला वाटतं.

  • @kirankulkarni1480
    @kirankulkarni1480 Рік тому +6

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी .

  • @abhaydhanawade7320
    @abhaydhanawade7320 Рік тому +5

    Both children are Smart.
    (Dhanajay's Son & Daughter)

  • @SGPRW
    @SGPRW Місяць тому

    6:41 😂😂😂😂 kharay dada...amchya kadun ghetala ki te apla...pan tyanchya kade parat ale ki te tyancha 😂😂 asach asta😅😅

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 Рік тому +1

    Khup khup khup khup khup khup khup khup chan video God bless you both of you

  • @user-qo3ir6cm2l
    @user-qo3ir6cm2l 4 місяці тому +1

    दादा आणि आई तुमची पूर्ण फॅमिली पवार फॅमिली खूप छान आहे मी तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते खूप मजा येते ❤😂

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 Рік тому +5

    डीपी दादा प्रत्येक व्हिडिओमध्ये आईकडून किती मार खाता..🤦🤷😀😂🤣🤣🤣

  • @madhavidorlekar2841
    @madhavidorlekar2841 Рік тому

    खुप छान व्हिडीओ 👌👌

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 4 місяці тому

    चांगला अभिनय 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼💐💐💐💐💐

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 Рік тому +1

    सुंदर ❤❤

  • @user-md4hz8sz2h
    @user-md4hz8sz2h Рік тому

    खुप छान व्हिडिओ

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 4 місяці тому

    अभिनय 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @atishghante1658
    @atishghante1658 Рік тому +2

    Super lovely your any videos Hartley like you ❤️ from Karnataka
    #Atishghante#

  • @vedantibhamare5937
    @vedantibhamare5937 6 місяців тому +1

    Aain kade baghun mi pan aashich sasu honar nakkich ❤❤

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 Рік тому +1

    👌👌😂😂👍👍👍

  • @meghakamble4398
    @meghakamble4398 Рік тому

    Happy family 😁😁😄👌👍💕

  • @swapnildabholkar1597
    @swapnildabholkar1597 7 місяців тому

    Happy Family Nice

  • @pramodmutkule6708
    @pramodmutkule6708 11 місяців тому

    ❤❤❤

  • @ramdaskhebade6807
    @ramdaskhebade6807 2 місяці тому

    Vary nice

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 3 місяці тому +1

    Aai sahebani Bhavachi lek ka nahi karun ghetli itke prem aahe tar !

  • @ujwalahalarnkar3453
    @ujwalahalarnkar3453 Рік тому

    Nice video DP 🎉

  • @pavanpathade22
    @pavanpathade22 Рік тому +1

    sir kshupach down to earth family aahe tumchi yevdhe mothe aasun sudha❤

  • @riyafashiondesigner4473
    @riyafashiondesigner4473 Рік тому +2

    Kupch bhari video ❤Dada khota ambada laun fasvile 😅😅😅😅

    • @vickypatel9579
      @vickypatel9579 5 місяців тому

      खोत कोणाची नाही होत

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 6 місяців тому

    ❤🙏🙌🙂

  • @suhan_gaming_143
    @suhan_gaming_143 11 місяців тому

    Nice family

  • @sadhanachavan2679
    @sadhanachavan2679 Рік тому

    love from @chandgad

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Рік тому

    व्हिडिओ बघताना खूप मजा आली

  • @bilalsayyad606
    @bilalsayyad606 Рік тому

    Dream Family ❤️✨️

  • @vaishalimundhe7458
    @vaishalimundhe7458 Рік тому

    दादा तुम्ही खुप छान काँमीडी करतात

  • @vijayshinde2119
    @vijayshinde2119 Рік тому

    Namaskar Dada 🙏

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 Рік тому +2

    केसान गळा कापलायस आमचा 😂😂😂हिकड ये 🤣🤣🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️

  • @anaghamhaishale8242
    @anaghamhaishale8242 Рік тому +5

    O DP bhau Audio quality jara clear asu dya ki lay namr vinati hay 🙏🙏🙏🙏

  • @kuldeepdange5836
    @kuldeepdange5836 Рік тому

    Happy Family❤❤❤❤

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 4 місяці тому

    मी पण आई सारखीच सासू होणार ❤

  • @nitinnsutar7305
    @nitinnsutar7305 Рік тому

    GOOD EVENING DADA

  • @archanaferreira3305
    @archanaferreira3305 8 місяців тому +1

    जेवतांना शांतपणे आस्वाद घेत जेवावे. बिचाऱ्या बाबांना निवांत जेऊ द्या की

  • @prachiukarde7701
    @prachiukarde7701 Рік тому +1

    😅😅😅😅😅

  • @sureshpatil-ne1pn
    @sureshpatil-ne1pn Рік тому +1

    Happy family ❤❤❤❤

  • @prashantbhausamarth1846
    @prashantbhausamarth1846 11 місяців тому

    तुमचा सगळा savla गोंधळ आहे

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому

    😮😅😅😅

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Рік тому +2

    आईसाहेब आता डबल पैसे घ्या :😮😮😮

  • @saritamore8015
    @saritamore8015 Рік тому

    Aasude o dada chalt tevdh😅tumche vidio khup chan aastat mi velat vel kadun bgte🙏🙏

  • @SanjayMagar-nb3yt
    @SanjayMagar-nb3yt Рік тому +2

    Dada jevatana tri tumchy babana shant jevude o

  • @user-sx1gb3tg4b
    @user-sx1gb3tg4b 6 місяців тому

    सर नमस्कार

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 3 місяці тому

    Mi nehmi bhagto.
    Changla ahe.

  • @suchitajaste2335
    @suchitajaste2335 Рік тому +1

    Tum he content khup chan asata pan awaj clear nahi

  • @bhagyashripatil7415
    @bhagyashripatil7415 11 місяців тому +1

    🤣🤣🤣🤣

  • @user-tl9uh6xr1v
    @user-tl9uh6xr1v 10 місяців тому

    Mla majhya taii chi aathvn zali.maji taii asch Marat hoti mla

  • @sonalikhot7467
    @sonalikhot7467 8 місяців тому

    Dada amhi sudhha (खोत) आहोत 😂😂.. खूप मजा yete vlog baghayla

  • @kamalakarchaskar1926
    @kamalakarchaskar1926 Рік тому +1

    Aai sark sagle milun lekracha dokayt naka ho maru mendnu astoy tikday

  • @ranimagadum3285
    @ranimagadum3285 11 місяців тому

    Mala majya bhavanchi aatavan yete tumche video bagitale ki

  • @vikasnale4222
    @vikasnale4222 4 місяці тому

    कोल्हापुरात कुठे राहता

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 Рік тому +1

    Ani DP vyaj rahilach ki

  • @sadhanachavan2679
    @sadhanachavan2679 Рік тому

    aaisahebancha bisi chi group dakhva ekada.tyvr video banva

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 8 місяців тому

    आई😂😂😂😂😂

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 Рік тому +5

    दादा, खूप छान वाटलं जेव्हां तुम्ही कणेरी मठ च नाव घेतलं तेव्हा. आमचं गाव आहे कणेरी मठ.😊

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 3 місяці тому

    Dhanajay hya tumchya real 😅Aai Ahet Ka?

  • @pushpasable-os1dm
    @pushpasable-os1dm Рік тому +8

    हाय दादा किती ञास देते आईला

  • @sumeetn6113
    @sumeetn6113 11 місяців тому

    Ankita sobat video kara ki dada

  • @vikasnale4222
    @vikasnale4222 4 місяці тому

    आदिवासी तेल, फेसबुकवर जाहिरात प्रसिद्ध आहे
    एकवेळ आवश्यक पहा....

  • @niranjanpatil4524
    @niranjanpatil4524 Рік тому

    BC पेक्षा SIP किंवा mutual fund मध्ये पैसे भरा, 10 वर्षानंतर त्याचे चांगले रीटर्न भेटतात. एकदा google वर प्लॕन चेक करा.

  • @ganeshkhochre6063
    @ganeshkhochre6063 Рік тому

    एमवे कंपनी चे अमला ओईल वापरून बघा केस खूप छान येतात केसांची पूर्णपणे गळती थांबते आणि केस घनदाट लांब सडक होता

  • @varshamalodkar7164
    @varshamalodkar7164 Рік тому

    Jevta na bolaych nahi

  • @KishorKadam-gu7bu
    @KishorKadam-gu7bu Рік тому +1

    Script badala ata kantala yetoy bagtana ata

  • @shindvs
    @shindvs 10 місяців тому

    Bhisi peksha insurance ghya dhanjay Mumbai madun kititari bisi Wale palun gele 5 koti geun

  • @shubhangishelar9934
    @shubhangishelar9934 Рік тому

    Tumchya shop cha address patva

  • @jyotidawande242
    @jyotidawande242 7 місяців тому

    Hair doc chi treatment Kara.

  • @KiranKalasait-qd9po
    @KiranKalasait-qd9po Рік тому +1

    Harsha aaajayala pani ka tuza bapp daycha vyyy rrrr

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 Рік тому +15

    स्वत:चे कोट्यवधीचे फर्निचरचे शोरूम असून जमीनीवर बसून जेवणे हे फक्त मराठी माणूसच
    करू शकतो

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 Рік тому +1

      जमीनीवर अस नाही संस्कार असतात घरातले आईवड़ीलांचे आणी जिकड़े ऊभं राहून किंवा टेबलावर बसून तिथं तसच कराव लागत चमच्यांनी जेवावे लागते..आणी हजारपती लाखपती करोड़पती असं पैशाने तोलू नये माणसाला...

  • @anjalikajale8383
    @anjalikajale8383 Рік тому

    Aai maru naka dadala.....bichara khup mar khato tumcha.....dolyat pani yete pahatana....

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Рік тому +1

    Mr. अजित पोवार साहेबांची पार्टी झालेली दिसते की.. बोबडी वळते की इतर वेळी एकदम शांत असतात.. 😉😄🤣🥃🥃🥃

    • @pranaylakade934
      @pranaylakade934 11 місяців тому +1

      हो रोज NINTY घेतात साहेब

  • @rohinimuley1368
    @rohinimuley1368 6 місяців тому

    नेमक दादा तुम्ही कुठे राहता ते कळवा