आसली थंडी पडली रस्त्या समोरून मानूस आलेले दिसाना सात वाजले तरी😱😵‍💫🫣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @anilthorat5151
    @anilthorat5151 9 місяців тому +3

    ऊस तोडीला कोणत्या भागात गेलात मनिषा ताई.ऊसतोड करणारे कामगारांचे जीवन लय कठीण असते थंडी वारा पाऊस पडतो, लय हाल होतात.तोडीवाल्यांचे जीवन दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 9 місяців тому

    किती कष्ट आहे ,आमच्या घराशेजारून पण अशाच गाड्या जातात पाच वाजता बैलांचा घुंगराचा आवाज ऐकू येतो .

  • @sushantpatil4266
    @sushantpatil4266 7 місяців тому

    माझी पण बैलगाडी बिद्री कारखान्याला आहे मी पण ऊस तोडतो

  • @SeemaDere01
    @SeemaDere01 9 місяців тому

    मैत्रिणी खूप सुंदर आहे विडयो आणि सकाळच ते दव खूपच सुंदर आहे ❤मी सिमा

  • @saitpattabi2242
    @saitpattabi2242 3 місяці тому

    Manisha madam where are you going?take care Bye.

  • @dharmendramane3518
    @dharmendramane3518 9 місяців тому

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍁🍁🍁🍁🍁🌹🌹🌹🌳🌳🌺 आमच्याकडे काल संध्याकाळी पाऊस पडलाय खूप तुम्ही पण व्यवस्थित काम करा

  • @sushantpatil4266
    @sushantpatil4266 7 місяців тому

    माझं गाव आदमापुर जय बाळूमामा सुशांत पाटील

  • @vitthalkale2222
    @vitthalkale2222 9 місяців тому +1

    🎉🎉🎉

  • @balkrishnachigare9288
    @balkrishnachigare9288 9 місяців тому

    तुम्ही नेमका हाय कुठे कोणत्या गावांमध्ये

  • @varshaskitchen5758
    @varshaskitchen5758 9 місяців тому

    Tai ekde pan duke padlet

  • @shreetikone126
    @shreetikone126 9 місяців тому

    मस्तच 👌👌👌👌 ताई

  • @Murli885
    @Murli885 9 місяців тому

    कागवाड़

  • @varshaskitchen5758
    @varshaskitchen5758 9 місяців тому

    Amhi amravati jila aahe aamcha

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 9 місяців тому

    Good Morning

  • @jagannathnikate2847
    @jagannathnikate2847 9 місяців тому

    Hard job tai

  • @Fashiontrends-i1o
    @Fashiontrends-i1o 9 місяців тому

    Good morning

  • @satishbhaskar6825
    @satishbhaskar6825 9 місяців тому

    कारखाना चालू आहे ताई

  • @KamalGaikwad-w1v
    @KamalGaikwad-w1v 9 місяців тому

    ताई काळजी घेत जा

  • @SadashivNanaware-g1x
    @SadashivNanaware-g1x 9 місяців тому

    ऊस तोडा गावात गेला

  • @varshaskitchen5758
    @varshaskitchen5758 9 місяців тому +1

    Manish tai tumhi kute rahta