चालो की आमी भी कारखान्याला भरली गाडी कर्नाटक😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @shreetikone126
    @shreetikone126 11 місяців тому +2

    एकदम अस्सल जीवन जगता निर्सगाच्या सानिध्यात मस्तच फारच छान

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +5

    बघून डोळे भरून आले ,लय कष्ट करावं लागते. पण सर्व प्रसंगावर मात करता तुम्ही.

  • @शितलआजिनाथखेडकर

    ताई मी पण उस तोडलाय आठ वर्षे खुप अवघड काम ताई सुखरूप जा अशीच भरायचे सामना मुलं कुठे ठेवली ताई कुलूप लावून चालला त मलापण रडायला आल खरंच आपल्याकडे पाणी नाही जास्त म्हनून माझी बहीण पण जाते 😭😭❤️❤️♥️👌👍

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 Рік тому +5

    ब्लॉग मस्त च ताई आगे बढो देव पाठीशी आहे 👍

  • @ajabraomore6835
    @ajabraomore6835 5 місяців тому +1

    Aajila khup radayla aale ..

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 6 місяців тому +1

    या. वर्षी हुतात्मा किसन अहिर सह साखर कारखान्याला गाडी लावा वाळवा येथे

  • @SunilHanwate-n8u
    @SunilHanwate-n8u 7 місяців тому

    बाई मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहून मला खूप अवघड वाटते पण आपल्या मुलांचं शिक्षण आहे पोटासाठी काम खूप अवघड असते भवतु सब , मंगलं

  • @NitinBansode-o7p
    @NitinBansode-o7p 7 місяців тому +1

    देव तूम्हा हजारे कूटूंबाला खूप छान आशिर्वाद देवो

  • @ajabraomore6835
    @ajabraomore6835 5 місяців тому

    Baghun aamhala pn radayla aale.

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 Рік тому +2

    देव तुम्हाला सुखी ठेवो

  • @IshU_vlogger_23
    @IshU_vlogger_23 Рік тому +2

    कोणच्या कारखान्याला जातात कर्नाटकामध्ये

  • @bhagwankirwale2671
    @bhagwankirwale2671 Рік тому +1

    Himmatwale... ahe kharch Abhinandan.

  • @laxmanandhale1235
    @laxmanandhale1235 Рік тому +2

    ताई तुम्ही आईन दिवाळीत जातात ऊस तोडणी ला लई वाईट

  • @bhikajishinde4287
    @bhikajishinde4287 6 місяців тому +1

    तुमचं गावं कोनत आहे

  • @RamaKuralupe
    @RamaKuralupe 9 місяців тому

    ताई तुमच स्वभाव खूप छान आहे

  • @sunitabhoite4500
    @sunitabhoite4500 Рік тому +2

    ताई कोणत्या कारखाना वर चालले तुम्ही

  • @sandipsavadatkar4358
    @sandipsavadatkar4358 7 місяців тому +1

    अप्रतिम ताई

  • @प्रतिभाप्रतिभालेनेशो

    आमचे बी टोलेआ गेलेआ त कारखानेला मूकतेसोर कारखाना आहे ओरंगाबाद ला तूमी कोनतेआ कारखाना ला आहे

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 Рік тому +13

    😢😢 मनिषा ताई 🙏👏👏

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h Рік тому +1

    ताई माझे पण डोळे भरून, आले😢🙏

  • @somnathredekar2623
    @somnathredekar2623 7 місяців тому +1

    Salute tai

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 Рік тому +2

    खुप छान विडिओ असतात. मी नेहमीच तुमचे विडिओ बघते.खुप सुंदर ❤❤❤👌👌👌👌👌👍happy journey 🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐

  • @KisanBarde-t1i
    @KisanBarde-t1i Рік тому +3

    मला पण आजीची खुप आठवन आली मी पण खुप रडले❤❤❤

  • @yashauti5422
    @yashauti5422 Рік тому +1

    ताई कोणता कारखाना

  • @sunilgotis8895
    @sunilgotis8895 Рік тому +2

    ताई मुलांना चांगलं शिकवा

  • @babankedari524
    @babankedari524 Рік тому +2

    शुभेच्छा ताई तुम्हाला

  • @RaniGhuge-v5n
    @RaniGhuge-v5n Рік тому +7

    मला रड आहे 😢 माझ्या आई कारखाना गेला 😢

  • @manojingale8339
    @manojingale8339 Рік тому +3

    खुप वाईट वाटत गाव सोडुन जाताना

  • @KrantiJagtap-qm2nt
    @KrantiJagtap-qm2nt Рік тому +2

    मनिषा ताई मला फार वाईट वाटत आहे.

  • @NarayanThorat-pq6ps
    @NarayanThorat-pq6ps 7 місяців тому

    Happy journey

  • @vidhata.
    @vidhata. 7 місяців тому +1

    आमचे सुद्धा डोळे पाण्याने भरले

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 11 місяців тому +1

    खरे कष्टकरी

  • @DattaBhosale-qr5zg
    @DattaBhosale-qr5zg 11 місяців тому

    Happy journey tai

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 Рік тому +3

    सुक रूप जा ताई

  • @NirmalaMane-b8j
    @NirmalaMane-b8j Рік тому +1

    ताई मला आजीचं लई वाईट वाटलं

  • @Pravintambe36
    @Pravintambe36 Рік тому +1

    ताई कोणत्या गावाला आला आहे ते सांगा

  • @Amolsonawane9540
    @Amolsonawane9540 9 місяців тому +1

    कस जमत हे तुम्हाला घर सोडुन जाने बाहेर राज्यात रहाने काम करने काय माहीत तुमची मुल शाळा वगैरे शिकतात का नाही का फक्त ऊस एेक ऊस

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 Рік тому

    Best of luck Tai

  • @SadanandChavan6675
    @SadanandChavan6675 Рік тому

    Mast tai

  • @satishsalunkhe9443
    @satishsalunkhe9443 Рік тому

    Namskar

  • @JitendraGund-x4j
    @JitendraGund-x4j Рік тому

    👌👌👌👌

  • @arungodse5725
    @arungodse5725 Рік тому

    😢😢👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻♥️♥️🙏🏻👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻👌🏻

  • @pramodpatil6563
    @pramodpatil6563 Рік тому

    😢😢😢😢😢mast

  • @vijaymali100k
    @vijaymali100k Рік тому

    Happy journey 🎉🎉🎉

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA Рік тому

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore3010 7 місяців тому

    ऊस तोडणी साठी घरदार सोडून जावे लागते मुलांचे शिक्षणाचा खेळ खंडोबा होतो नातेवाईक सोडून जावे लागते फार अवघड जिवन असते ताई

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade Рік тому

    😢😢😢

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому

    🙏🙏😢😢

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому

    सांभाळून जावा

  • @ravindraambhore1442
    @ravindraambhore1442 Рік тому

    ❤❤❤❤

    • @nitaawari1358
      @nitaawari1358 Рік тому +1

      सुखरुप जा ताई साहेब दाजी

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 8 місяців тому +1

    सांभाळून जावा

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 Рік тому

    ❤❤❤❤