Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ज्याचे संस्कार चांगले आहेत त्याचे मुलं कष्टाळू आणि चांगले संस्कार तीच असतात
ताई तुझा कार्याला सलाम काळजी घेत जा जनावरांची आणि स्वताहाची सुधा
ताई तुमचे कष्ट पाहता परमेश्वर लवकरच तुम्हाला नवीन टॅक्टर घेण्याची संधी देईल. धन्यवाद.
ताई येवठे कष्ट करूण पन आपण किती अनंदी आहात सलाम आपल्या कार्याला
बैलांचे पण खूप कष्ट आहेत त्यांचे जेवढं कौतुक करावा तेवढे कमीच प्रत्येक मालकाला बैलाचे
ताई चांगल काम करता बघा जनता किती मेहनती काम आहे शहरी जनता बघा किती मेहनत असते ही💐💐🙏🙏
तुम्ही सगळेजण भरपूर कष्ट करतात बैल पण चांगला चालतोय
कष्टात पण आनंद शोधता येतो.गरिबांच जिवन असच असतं. सर्व परिवार किती आनंदी आहे. ताई तुमचा बैल पण खुप छान आहे. आसेच खुष राहुन जिवन जगत रहा.
ताई तुमचे कष्ट बघून खूप वाईट वाटतंय हृदयाला त्रास होतोय सलाम ताई तुमच्या या कार्याला😊😅❤😂
त्याला.सरकी.पेंड.2.कीलो.सकाळी.ठेवा.10दिवसानी.बघा.बनतो.बैल.
ताई तोडणी संपली की आपली खिल्लारी दौलत आप आपल्या घरी घेवुन जा.विकू नकोस दलाल तेंचा वेगळा वापर करेल.विंनती करतो.
आनंदाची गोष्ट आहे. बैल 🐂 चांगला चालतो म्हणल्यावर. दिदिला जास्त काम लावू नका ताई. असेच छान छान विडीओ बनवा. आपल्याला खूप पुढे जायच आहे.
जिवाच्या पलीकडे खूप डेंजर कष्ट आहे ऊस तोडणीचे
किती टन ऊस तोडता तुम्ही आणि मजुरी कशी मिळते म्हणंजे आमच्याकडे ४००रुपये टनाप्रमाने तोडता
हाजारेमावशिफारछानबोलता तुम्हाला आमच्या शुभेचछा
एकच नंबर बैल मिळाला ताई तुम्हांला
खुप खुप छान बैल चालतो
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Veri good video Manisha Tai thank
ताई तुमच्या संपूर्ण परिवाराला खुप खुप शुभेच्छा कष्टकरी परिवारास जियो हजारो साल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दोन प्रहार
लय भारी
मस्त.चालतो.बाई.
बीड जिल्ह्याची शान ताई
आपलया कष्टाला जोड नाही ताई
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌲👍👍👍👍🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌲🌲🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 नवीन बैल खूप चांगला आहे आपल्या जुन्या बैलाला बी चांगलं आहे
खुपच छान बैल चालतो
जय जवान जय किसान ❤❤
😂😂😂😂
Tai tumachya jagnala far kast ahe👍👍🙏🙏🌹🌹🙏🙏
Tai namaskar us tod chalu zali ka bandi kay bhav aahe
मैत्रिणी खूप सुंदर आहे विडयो ❤मी सिमा
बाई तुमचे व्हिडिओ पाहून माझा रुधाय भरून येत तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,
खूप मेहनत आहे ताई ची
खायचीच ईच्छा झाली ऊस बघन खुपच छान ❤❤❤❤❤❤❤🎉
Tai khupch sundar gata
नवीन बैल छान आहे ताई ताई दादा जयभीम
दूसरा बैल कूठे आहे
ताई तुझ्या कष्टाला सलाम
प्रत्येक माणसाला असे कष्ट करणारे लेकरं नशिबाला यायला पाहिजे
ताई फार मेहनत करता तुम्ही देव तुमच नक्कीच चांगले करील
छान ताई
मस्त व्हिडिओ टाकलंय पण बैल कत्तलखान्यात देवू नको 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कष्ट करुन येवढी खुष बाई खुप आनंद झाला
ताई बैलाला चांगलं सांभाळा
मुलांना शाळा शिकवा
ताई UA-cam वरून पेमेंट चालू आहे का
बैल म्हणजे तुमच्या मेहनतीचे फळ आहे
👌
खरच जिवन इतक आवघड आसताका हो सालभर दोन घास खायला भेटाव कीती आवघड नुसत पाहीले तर मानुस रडतो
मनिषाताई उचल लवकर फेडण्यासाठी बैलांना व तुम्हाला जास्त त्रास देऊ नका
Chaan chaan Tai.
Please please tai mulana shalet jau dya karkhanyawar pan shalechi soy aste
मनीषा ताई खूप मेहनत करता आपण आपले गाण्याचे विडीओ खूप छान असतात ये जीवन है इस जीवन का यही रंग रुप 🙏
किती मोळया लागतात ताई
❤❤❤❤👌👌👌👍
🙏🙏🙏
कष्टात भरपूर आहे परंतु जीवाला सांभाळून काम करा
दीदीला शाळेत घालायचा तिला
तुमचा दुसरा बैल कुठ आहे
🙏🙏🙏🙏🙏👌👌
Vdo छान आहे,ताई मोळ्या बारीक बांधत जावा, दाजीला उचलायला त्रास होतो.
छान आहे बैल
बैल चांगला चालतोय...
हा शिवार कोणत्या गावातील आहे.
मुलांना शाळेत जायला हवे होते
खुप छान ताई
ताई जयभीम तुमचे मुल खूप काम करत
Ani tu matara zalyavar tya bailala khatkala vik
❤❤❤❤❤❤❤❤
Kast karun etake स ांड ahat salam
धन्यवाद. ताई
त्रास घेण्यापेक्षा trctor घ्या ताई
ताई जु च्या खाली ऐक चाक लाऊन घ्या म्हणजे बैलाचया खांद्यावर जास्त वजन यायचं नाही
ताई तुम्ही सगळे कष्ट करत आहात
मस्त व्हिडिओ झालाय .
एक नंबर आहे ताई बैल, कितीला घेतला
जातिवंत खिलार आहे.शर्यतीत असता तर नाव गाजवले असते.
दूसरा बैल देना
ताई कौनता कारखाना आहे
Ok
पहिला बैल काय केला
लय लय कष्ट आहेत ताई तुमचे.....
कोणता कारखाना आहे ताई
Kasthache kam aahe ho tai lai
तुम्ही आपले maharashtra made ka nahi usa todayla yet
छान
बैल किती रुपयांला घेतला
कारखान्या पासून शेत किती लांब असते
फार कष्ट आहे कोणत्या कारखाना आहे
ताई तुम्ही सगळेच खूप कष्ट करत आहात
कुठे आहे आपण
नविन बैल विकले काय
👌👌
बबल्या मम्मीला काय खायला काय करतेत
Tai tya mukya janavrachi kalji pn get ja
खरेच खुप मेहनत आहे
खूप छान
ताई जुना बैल इकू नकाना लाइ बेकार वाटत
आता एक टयाकटर घ्या उगाच जनावरचच हा ल नको एका बैलांच्या किमतीत येतो आणि
मनिषा ताई तुम्ही मुलीला लयं काम लावता
खुप कष्ट आहेत