कर्जमापी झाली पाहिजे हे सगळे शेतकरी म्हणतात आम्ही रस्तवर ऊतरी आम्ही आंदोलन करू चक्का जाम करू . ' अशा मोर्चात किवा बंदच्या वेळी काही मोजके शेतकरी येतात सहभागी होतात बरेच शेतकरी काय जायच आहे ते करतील आणी आपले काम बरडते म्हणून येत नाही आपल्यात शेतकरी एकमत नाही
आता जमाना आंदोलनचा नाही, आपण बावळट शिखडे नाही आहोत रस्ता जाम करायला. डोक्याचा आणी हातातल्या मोबाईल चा वापर करा. Cmo ऑफिस, फडणवीस चे युट्युब चॅनेल, ट्विटर ह्यावर आपली कर्जमाफी ची मागणी अन त्यानं दिलेलं आश्वासन ह्याची वारंवार कमेंट टाका 🙏 आपोआप काम होईल
उसाचे पैसे साखर. कारखाने बँका त जमा केले वर कर्ज थकबाकी सह बँका उसाचे सर्व पैसे कापून घेणार त्यामुळे ऊस उत्पादकाला कर्जमाफीचा कोणताही फायदा मिळणार नाही
आता महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी बांधवांचा 7/12 उतरा कर्ज मुक्त झालाच पाहीजे.. बॅक वाले कर्ज वसुल करणारे हात धुवून शेतकऱ्यांचा मागे लागलेत. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करावी.. ..
खरात साहेब जर उद्धव साहेबानं पहील्याच आठवडयात कर्ज माफी केली असती पंन फडविस साहेबांनवर शेतकरयाचा कनभर ही भरोसा नाही कारण लबाडाच आवतन जेवल्यावशिवाय खर नाही कारन फडनवीस साहेब हे बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत म्हनुन काही खर वाटत नाही
लवकर करा हो कर्ज माफी
कर्ज माफी करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हे सध्या आवश्यक आहे, सौ बात की एक बात. 👍
कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी झालिच पाहिजेत
कर्ज माफी झाली पाहीजे हि आज शेतकरी बांधवांना तेची खरी गरज आहे आणि ति सर्व पक्षानी मिळून लवकरात लवकर आमलबजावनी केली पाहीजे ❤❤❤❤
दिलेला शब्द लवकरात लवकर पाळावा मुख्यमंत्र्यांनी
बरोबर आहे ❤
तुम्ही कर्जमाफीची बातमी आशिच लावून धरा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏
❤❤🎉🎉
कर्ज माफी करा देवाभाऊ
मला वाटतं नाही हे मुख्यमंत्री कर्जमाफी करतील असे😢
करतील पण कधी पुढील पंचवार्षिक ला असे व्हायला नको.
कर्जमाफी वेळेत करावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येणार
काहीही करू शकत नाही.
करावेच लागेल भाऊ
तुम्हाला कसं काय माहित@@AshaKurkute
बरोबर आहे ज्ञानेश्वर खरात भाऊ
सरसगट पिक कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी करा
कर्ज माफी साठी सर्व शेतकरी बांधवाना रस्त्यावर उतरणे गरजेचं आहे,,,,,,जय जवान ,जय किसन 🎉🎉🎉
कर्जमाफी ची तारीख जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षा कडून व्हायला हवी होती
❤❤
सातबारा कोरा करला पाहिजेत कारण शेतकऱ्याच्या भरोशावर सरकार आलेला आहे
निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जमाफी झाली पाहिजे
❤😅
लवकरात लवकर कर्ज माफी करावी
Dnyaneshwar saheb पुर्ण आश्वासन पुर्ण होईल कर्ज माफी 100% होईल योग्य वेळी
तुमच्या तोंडात साखर पडो पण जर कर्जमाफी लवकर झाली नाही. तर त्यांच्या तोंडात घालावयाचे शेण तुम्हाला खान्याची वेळ येवू नये
शेतकरयांचा 7 12 कधी कोरा कोरा होणार जय किसान
❤😅
वस्तुस्थिती मांडली तुम्ही पाटील साहेब. सगळेच शेतकऱ्याला फसवयला बसलेत.पण तुम्ही शेतकर्याना जागे करताय. सलाम तुम्हाला.
कर्जमाफी मुख्यमंत्री साहेब लवकर करा आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवला तो सार्थक करून दाखवा
लवकर करा कर्ज माफी
कर्जमाफी निवडणुक डोळ्यासमोर ठेउण नाही तर सद्ध्याची शेतकर्यांचि परीस्थिती डोळ्यासमोर ठेउण व्हावी ती म्हणजे जुन महिण्या आगोदर झालितर बर होईल
मार्च नंतर संभव आहे
कितीही बोंबलत बसा हे सरकार कर्जमाफी करणार नाही यांनी शपथ घेतली आहे शेतकऱ्यांना संपवायचे
कर्ज माफ करा
फडणवीस साहेब घोषणा लवकर करा कर्जमाफी
अगदी बरोबर
कर्जमाफी करायला पाहीजे
कर्जमापी झाली पाहिजे हे सगळे शेतकरी म्हणतात आम्ही रस्तवर ऊतरी आम्ही आंदोलन करू चक्का जाम करू . ' अशा मोर्चात किवा बंदच्या वेळी काही मोजके शेतकरी येतात सहभागी होतात बरेच शेतकरी काय जायच आहे ते करतील आणी आपले काम बरडते म्हणून येत नाही आपल्यात शेतकरी एकमत नाही
आता जमाना आंदोलनचा नाही, आपण बावळट शिखडे नाही आहोत रस्ता जाम करायला. डोक्याचा आणी हातातल्या मोबाईल चा वापर करा. Cmo ऑफिस, फडणवीस चे युट्युब चॅनेल, ट्विटर ह्यावर आपली कर्जमाफी ची मागणी अन त्यानं दिलेलं आश्वासन ह्याची वारंवार कमेंट टाका 🙏 आपोआप काम होईल
❤❤😢🎉
संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे
Karj mafi zali pahije
कर्ज माफी झाली पाहिजे देवाभाऊ
कर्जमाफीचा आश्वासन दिलेलं होतं त्यांनी कर्जमाफी करायलाच पाहिजे
दिलेला शब्द पडलाच पाहिजे
कर्जमाफीला वेळ न घेता
तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी
3 मार्च ला अधिवेशन आहे त्यावेळेस कर्जमाफी कळेल
खरं वाटत नाही, कर्ज माफी करा आम्ही रस्त्यावर उतरू.
बरोबर हों भाऊं
बरोबर भाऊ आपल कर्जमाफी झालिच पाहिजे
कोणत्या ही शेतकर्यांनी एक रुपया सुद्धा कर्ज भरु नये
❤ नाही बीलकुल
कर्ज माफकरानाहीतआतमहतयाहोतील
शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे जो पर्यत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा मुद्दा लाऊनच धरला पाहिजे
आपण सर्वजण एकत्र येऊन उपोश करू
लागा तयारीला आम्ही शेतकरी आहेत आपल्या पाटिसी
एकदम बरोबर दादा
कर्ज माफ होईल पण......त्याला २०२८ उजाडेल हा फक्त जुमला आहे.
कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहे अन्यथा आत्महत्या वाढतील हे काळा दगडावरील पांढरी रेष आहे
कर्ज माफी व्हायला च पाहिजे..,
फडणवीस साहेब थकित शेतकरी खुप मेटाकुटीला आले आहे तुम्ही लवकर कर्ज माफी द्यावी
Bhau tu ek no bolto ❤
कधी बसायचे आंदोलन साठी आम्हाला सांगा मी पण येनार
❤❤
लवकरच करा.नाहि.तर.शेतकरी.रसत्यावर.उतरतीर्कज.माभि.
सरसकट सर्व 2024पयेँतची कजेँ माफी करा कॉग्रेसच्या मत्रासारखी खोटी आश्वासने देऊ नका फडणीस साहेब
देवा मामा काय करतील कर्ज माफ त्यांना फक्त घोषणा करायची सांगा बस एवढच जमत त्यांना
Shetkraychi Karja mafi zalich pahije
जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरणार
कर्ज माफ कर साहेब
कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी करायलाच पाहीजे,नुसता निवडुकीत आश्वासन देऊ नये, देवाभाऊला आठवण करून द्या,
Dada tumhich Karu Shakta tumhi Arthamantri hot❤
उसाचे पैसे साखर. कारखाने बँका त जमा केले वर कर्ज थकबाकी सह बँका उसाचे सर्व पैसे कापून घेणार त्यामुळे ऊस उत्पादकाला कर्जमाफीचा कोणताही फायदा मिळणार नाही
कोरडवाहू वाले इकडे मरू राहिले अन तुमचं वेगळंच चालतंय राव 😔 ऊसा वाल्याला काही फरक पडतं नाही पीक कर्ज च
कर्ज माफी करण्याची यांची लायकी नही आस वाटत
नक्कीच रस्त्यावर उतरू 👍👍
सरकारने लवकर कर्ज माफी करावी
पीक विमा च्या सर्व खोटया बातम्या देते खरच विमा मिळेल का दादा माहिती सांगा
आणाजीपंत आहेत मुख्यमंत्री ते शब्द पाळणार नाहीत
तुम्ही घेऊ नका त्यानं दिलेली कर्जमाफी, आम्हाला विश्वास आहे अष्टप्रधान मंडळाच्या पंतावर
@amitbhau कर्जाच कोणाले घेण नाही पिकांना भाव द्या म्हणाव
@@sandeephonmane5683तुम्ही एकरी उत्पादन वाढवा,भाव देणं कोणत्याही सरकारच्या औकातच्या बाहेर आहे. ते फक्त हमीभाव जाहीर करू शकतात.
फडणवीस ची कर्जमाफीत अजितदादा शिवाय कोणीच बसणार नाही😅
T v लासुदधा बातम्या दाखवत नाहीत
नानाला रामराम
करा रे कर्ज माफी लवकर 😢
कर्जमाफी करा शेतकरी वाट पाहत आहे जय किसान
कर्ज माफी देवेंद्र फडणवीस करणार नाही.
Kadi hee honar nahi as watatai
शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलेच नाहीतर हे सर्वच आशेचा chocolate देणार,
शेतकरी एकत्र व्हा रस्त्यावर या ...
आपला आमदार पकडा कर्ज माफी साठी तरच होईल
मला अस वाटते साहेब जर कर्ज माफी नाही झाली तर बीजेपी ला 100 टक्के लोक नाराज होतील
जुमला bjp
लवकरात लवकर कर्जमाफी करावी नाहीतर नाईलाज असतं शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल
कर्ज माफ करा आम्ही आशेने वेटिंग केले आहे😢😢
कर्ज माफ करा. नाहित हे सरकार लबाड़ आहे
😊😊
कर्जमाफी करा
Jumala jumala jumala...aata Bombala....
फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात खर बोलणारे नेते आहेत बर का? काहीही आरोप करु नका 😂😂😂😂
मी पण शेतकरीअंदोलन करायला समर्थ..
साहेब पहिले कर्ज माफ करा शेतकरी मेटाकुटीला आला आहे
त्याच्यावर कोणालाही विश्वास नाही......
Akayla deva kuch nahi karega re baburao😂😂
आता महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी बांधवांचा 7/12 उतरा कर्ज मुक्त झालाच पाहीजे..
बॅक वाले कर्ज वसुल करणारे हात धुवून शेतकऱ्यांचा मागे लागलेत.
सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करावी..
..
❤
आश्वसनं पुर्ण करु म्हणतात पण शेतकर्याच्या कर्जमाफीच्या आश्वासनाबद्दल शंका वाटतै
सरसकट तीन लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे,नसता शेतकरी संपलाच समजा,
मला तर नाही वाटत जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेल असे काम करतील
देवेंद्र फडणवीस शेतकर् याचे फक्त पिक कर्ज थकीत व रेगुलरवालेचेपण तिणलाखापर्ये माफ करा आपण म्हाराष्टभर भाषणात वचन दिले आहे😂😂😂😂😂😂
खरात साहेब आपल्याला काही काळानंतर रस्त्यावर उतरावे लागेल
कर्ज माफी व मराठा आरक्षण दोन कामे लवकर करा ,उपकार माना ईव्हीयम मशीन होती नाही तर काय झाल असत
Chala Mg उतरा रस्त्यावर कधी यायचे सांगा...
खरात साहेब जर उद्धव साहेबानं पहील्याच आठवडयात कर्ज माफी केली असती पंन फडविस साहेबांनवर शेतकरयाचा कनभर ही भरोसा नाही कारण लबाडाच आवतन जेवल्यावशिवाय खर नाही कारन फडनवीस साहेब हे बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत म्हनुन काही खर वाटत नाही
कर्ज माफी 2028 पर्यंत होणार नाही हा फसणवीस आहे.
मार्च मध्ये कर्ज माफी होईल
तुम्ही आता पुढे व्हा सिंदखेडराजा येथे आपण उपोषणाला सुरुवात करुया
किती वर्शे जातील कोरा होता होता मुदत नाही .यांनी 2/6वर्षे घालवली आणुदन तर.दिलेच नाही देणार कधी तारीख बनही