कर्जमाफीवरून पवार मुश्रीफ खिल्ली उडवत होते अन शेतकरी हसत होते | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @PartibhaDevkar-el6hm
    @PartibhaDevkar-el6hm 9 годин тому +78

    सत्तेचा माज आहे हे, बाकी काही नाही.

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 8 годин тому +63

    अजीत पवार,हसन मुश्रीफ यांचा जाहीर निषेध.

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 9 годин тому +67

    या मंत्र्याचा जाहीर निषेध

  • @santoshkhanzode669
    @santoshkhanzode669 7 годин тому +48

    ज्ञानेश्वर पाटील खरात सर्व शेतकऱ्यांना आवाहन करा की कोणीही कर्ज भरायचं नाही समोर काय होते ते बघू

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 9 годин тому +61

    गरज सरो वैद्य मरो निवडणुकीपुरतं बोलायचं नंतर शेतकर्‍यांची टींगल उडवायची लाजा वाटायला पाहीजे, शेतकरी भावांनो कुणीही एक रुपया कर्ज भरु नका

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 3 години тому

      कर्ज चुकत नसते.परंतु है पुढाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. ज्या मतदारांनी तुम्हाला नेतृत्व करायला पाठविले तिकडे जाऊन तुम्ही चोऱ्याच केल्यात तेंव्हा तुम्ही मोठे झालात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन तुम्ही जन्माला नाही आलात हे किमान 60/70 वय असलेल्या मतदारांना माहीत आहे. नंतर पुढे पुढे समाजाला मूर्ख समजून त्याचा वापर करीत राहिलात. तुमचे पाप पुण्य तुम्हालाच भोगायचे आहे.पण अती करू नका तुमचे हसे झालेले आम्ही पाहतोय.तुम्हाला मोठे केल्याचा पश्छताप होतोय. पण नविलाज आहे.सत्तेपुढे पण आम्हाला जे द्यायचे त्यासाठी पुढचे वळण पुढचे वळण घेत राहून स्वत्तची खलग्गी भरीत राहिलात.पण तुम्हाला सुख मिळणार वयक्तिक.भोग भोगावेच लागतील आणि भगाताय हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय.

  • @AmolBole-n3k
    @AmolBole-n3k 9 годин тому +53

    यात त्यांची काहीच चूक नाही आपणच जबाबदार आहोत

  • @ArvindPatilyoutube
    @ArvindPatilyoutube 3 години тому +6

    दादा जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा विषय लाऊन धरा 🔥🔥🔥

  • @VikasBhoj-g6b
    @VikasBhoj-g6b 9 годин тому +36

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 8 годин тому +26

    किसानाची खिल्ली उडविणाऱ्या चा निषेध कर्ज माफी झालीच पाहिजे कशी होत नाही आम्ही बघू..............

  • @ganeshsawarkar7714
    @ganeshsawarkar7714 8 годин тому +29

    शेतकरी जो पर्यंत एकत्र येणार नाही हे असच चालू राहणार ...आमचा शेतकरी राजा साधा भोळा आहे म्हणून हे राजकारणी त्यांची टिंगल करत आहे...या सरकारचा जाहीर निषेध

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 9 годин тому +45

    अजित पवार 70 हजार कोटीचा घोटाळा केला होता नंतर पुन्हा शेतकऱ्याच्या धरणात मुतू का म्हणला होता हा बिहारचा फुलटूराम आहे

  • @PintuSasane-q4c
    @PintuSasane-q4c 6 годин тому +13

    हे सर्व मंत्र्यांचे श्रद्धांजली घातलं पाहिजेत

  • @shamkurhade9015
    @shamkurhade9015 8 годин тому +22

    सरकारच जाहीर निषेध

  • @YogeshPawar-k1o
    @YogeshPawar-k1o 8 годин тому +20

    या मंत्र्यांच्या जाहीर निषेध

  • @nksspecial2251
    @nksspecial2251 4 години тому +4

    हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामुळे यांची शंका येते

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 6 годин тому +16

    हसन मुश्रीफ ला भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 9 годин тому +23

    दुर्दैव आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हे असे भ्रष्ट मंत्री महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत

  • @sagarchaudhari-y2h
    @sagarchaudhari-y2h 8 годин тому +17

    माज आलाय यांना सत्तेचा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखऊन द्या यांना आपली टाकत यांना फिरू देऊ नका रस्त्यावर

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate 8 годин тому +13

    आता आंदोलन करण्याची वेळ आली.....

  • @SopanSolunke-x7x
    @SopanSolunke-x7x 8 годин тому +10

    शेतकऱ्याचा जो तडतडात घेईन त्यांचं कधीही बरं होणार नाही

  • @SubhashSuryawanshi-s2y
    @SubhashSuryawanshi-s2y 8 годин тому +12

    याच्या भाषणात ऐकलं नव्हतं पण याच्या आका च्या भाषणात तीन-तीनदा ऐकलं होतं

  • @ramdasgaikwad3725
    @ramdasgaikwad3725 8 годин тому +10

    शेतकरी एक होत नाही त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांच्या खिल्ली उडवतात आता सध्या सत्तेचा माज आलाय त्यांना

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m 8 годин тому +10

    काय करणार आपण एखाद्या विशिष्ट प्रकारच्या पुढाऱ्यांना किती दिवस मतदान करायच हे ठरविले पाहिजे नाहीतर हे नेते असेच नालायकपणा दाखवणार

  • @dnyaneshawergawande2682
    @dnyaneshawergawande2682 Годину тому +2

    या दोघांना घराबाहेर निघणं मुश्किल करा अन्नदात्याची चेष्टा करतात काय यांचा माज जिरवायलाच पाहिजे

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 9 годин тому +8

    अजितदादांना कर्ज माफी बाबत प्रश्न विचारले असता दादा म्हणतात माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं काहो कर्ज माफी बाबत दादा च्या कामाची पद्धत गरज सरो वैद मरो....(उदा :- भुजबळ)

  • @vitthalmohite6794
    @vitthalmohite6794 7 годин тому +5

    हसन मुश्रीफ मंत्री शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडल्याबद्दल त्याचा निषेध

  • @santoshaher3089
    @santoshaher3089 2 години тому

    कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याची सक्त गरज आहे

  • @MangeshGille-p5x
    @MangeshGille-p5x 6 годин тому +2

    अजित पवार हसन मुश्रीफ भावपूर्ण श्रद्धांजली

  • @VidyaMunde-kc5gz
    @VidyaMunde-kc5gz 8 годин тому +2

    Agadi barobar aahe bhau tumch

  • @dadasahebbhagure4615
    @dadasahebbhagure4615 4 години тому +1

    बरोबर आहे शेतकरी आक्रमक करा

  • @Vaibhavi_Jumale
    @Vaibhavi_Jumale Годину тому +1

    Barobar bolale bhau tumhi ya doghancha nished kelch pahije

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 8 годин тому +6

    शेतकारी ची कधिच एकी होत नाही

  • @lostboy5160
    @lostboy5160 6 годин тому +3

    हे शेतकऱ्यानी BJP ला मतदान करा च्या आधी विचार करा ला पाहिजे होत. आता 5 वर्ष शांत बसव शेतकऱ्याने

  • @surendramahalle5289
    @surendramahalle5289 3 години тому

    बरोबर 🙏

  • @SLADE-c6y
    @SLADE-c6y 3 години тому

    शेतकऱ्यांनी मोर्चे काढून कर्ज माफी करून घेतली पाहिजे. आता विरोधी पक्षानी समोर यावे. आणि सरकारकार कडून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यास मदत करावी🙏

  • @pradipkadam5436
    @pradipkadam5436 6 годин тому +2

    दुसऱ्या काय सत्तेचा माज आहे आता😢😢 शेतकरी नी मते द्या आजुन

  • @sandipchavan5157
    @sandipchavan5157 6 годин тому

    खरं ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही बोलतात खोलात खोल गोष्ट काढतात तुमच्यासारखा माणूस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा पाहिजे सरकारला जाग आणण्यासाठी

  • @sanjujadhav1398
    @sanjujadhav1398 7 годин тому +1

    खरात पाटील एक दम बरोबर बोलले..

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 15 хвилин тому +1

    Right ✅️

  • @SudhakarParhad
    @SudhakarParhad 2 години тому

    या दोन्ही नेत्यांचा जाहिर निषेध

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 Годину тому

    जाहीर निषेध सरकारच /

  • @pritijadhangari8024
    @pritijadhangari8024 7 годин тому +1

    माज आहे यांना,, जागे व्हा शेतकरी मायबाप , हे लचके तोडत आहेत आपले, यांना यायची लायकी दाखवा,,evmw विरोधात आंदोलन करा, I support you

  • @DnyaneshwarHarad-iw6rs
    @DnyaneshwarHarad-iw6rs 8 годин тому +4

    मतदार ना.... आहे ना... निवडून दिले

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 9 годин тому +4

    पाय पसरायचे असेल तर अंथरूण कशाला पाहिजे मातीत पण पसरतात

  • @ganeshlodha2527
    @ganeshlodha2527 7 годин тому +1

    शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन यांचा निषेध करावा.यंचा राजिनामा मागावा.😢

  • @Babasahebasane-q1t
    @Babasahebasane-q1t 7 годин тому +1

    जाहीर निषेध अजित पवार

  • @BaluSapkal-t6w
    @BaluSapkal-t6w 52 хвилини тому

    हे हसणारे शेतकरी आधीच श्रीमंत आहेत, त्यांना कर्जमाफीची गरज नाही. त्यांना हसायला लाज वाटली पाहिजे होती. तसेच या दोन मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे.या दोघांना अशी STATEMENTS करायला लाज वाटायला पाहिजे होती.या दोघांच्या बोलण्यावरून, राज्यात राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वाटते.

  • @parvinrawal
    @parvinrawal 7 годин тому +1

    यांच्या जाहीर निषेध आहे

  • @popatkale1612
    @popatkale1612 7 годин тому +1

    हसन मुश्रीफ ला ज्या ठिकाणी त्यांचे कार्य क्रम असतिल त्या भागातील शेतकर्यांनी त्यांना जबाब विचारला पाहिजे

  • @govindawankhede4775
    @govindawankhede4775 Годину тому

    हेच वाक्ये त्या मंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनमी जाहीर निषेध करतो

  • @AshokYeole-p7y
    @AshokYeole-p7y 17 хвилин тому

    अगदी बरोबर आम्ही आपले सोबत आहोत

  • @pradippatil5204
    @pradippatil5204 8 годин тому +2

    धरणात मुतन्या एवढा विषय सोपा नाही असे त्यांना म्हणायचे असेल तर.

  • @tukaramnikam5635
    @tukaramnikam5635 4 години тому

    रावणाला सुद्धा असाच गर्व झाला होता नंतर काय झाले आपनाला माहित आहे

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 5 годин тому

    Kharat sir your statement is right

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 7 годин тому +2

    कुणीही कर्ज भरु नका

  • @anantazatale887
    @anantazatale887 8 годин тому +2

    शेतकरी विविध पक्षाचे झालेत त्यामुळे याचाच फायदा नेते मंडळी घेत आहे. हे अस झालंय की नेते शेतकर्यांचीच मजा घेत आहेत आणि शेतकरी च बावळटा सारखे हसुन ऐकत आहोत. यात शेतकरी पण चुकतोच राव

  • @BalikaHede
    @BalikaHede 7 годин тому +1

    कर्ज माफीसाठी लढा उभारला पाहिजे,

  • @आपलीआधुनिकशेती

    मंत्र्यांचा जाहीर निषेध

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 36 хвилин тому

    कर्ज माफी करा 😢😢

  • @tejasjain2509
    @tejasjain2509 3 години тому +1

    Virodhi paksh kuthe Gela ata..😢

  • @prakashkapse895
    @prakashkapse895 4 години тому

    जाहीर निषेध मरेपर्यंत तम्ही सत्तेवर तर राहणार नाही यांना एक दिवस अन्न खायला मिळणार नाही

  • @VitthalUnde-z2p
    @VitthalUnde-z2p 5 годин тому

    या मंत्र्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करा

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 28 хвилин тому

    सत्तेचा माज उतरवल्या शिवाय शेतकरी थांबणार नाही ज्ञानेश्वरभाऊ तुम्ही online या एखादे दिवस मग आम्हाला तुमच्या शी हित गुज बोलू

  • @amolubale5787
    @amolubale5787 7 годин тому

    जाहीर निषेध

  • @MaheshPansare-m8d
    @MaheshPansare-m8d 8 годин тому

    Dada mast re,,shetkari Putra shobhatoy , nirbhid patrakaritala salam bhava

  • @AshokBobade-w3x
    @AshokBobade-w3x 2 години тому

    जाहीर निषेध पवार

  • @rohidaschavhan2421
    @rohidaschavhan2421 4 години тому

    शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मतदान केलं असतं तर ही वेळ आली नसती.

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz Годину тому

    आम्ही तुमच्या स्मरणार्थ

  • @shailendradalal5347
    @shailendradalal5347 5 годин тому

    जिल्हा परिषद व पंचायत ला त्यांची जागा दाखवा

  • @use-sandipaamhishetkri
    @use-sandipaamhishetkri 5 годин тому

    दादा शेतकरी खरा त्याच्या ह्या परिस्थिला जवाबदार आहे शेतकर्यांमध्ये एकता नाही हे त्यांना माहीत आहे

  • @SK3233-k5j
    @SK3233-k5j 8 годин тому +1

    कितीही काहीही म्हटलं तरी काहीच होणार नाही. शेतकऱ्यांना पण असेच नेते पाहिजेत. शेतकऱ्यांना माहिती नव्हती का मतदान करताना.

  • @vinodsidgur1059
    @vinodsidgur1059 4 години тому

    शेतकरी सुद्धा तसाच आहे कोण्या मुध्यावर टाळ्या वाजवयाच्या हे सुद्धा त्याला कळत नाही

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 5 годин тому

    सर.तुमि.एकदम.बरोबर.सागतात.पन.कहि.राजकरनि.टरबुजे.खरबुजे.डुबलिकेट.शेतकरयाला.आसवशेन.देऊन.निवडनुका.जिकातात.

  • @lakshmanpatil6028
    @lakshmanpatil6028 7 годин тому

    Barobar.aahe

  • @gunwantchidre9209
    @gunwantchidre9209 3 години тому

    तुम्ही एखाद आंदोलन उभ करा नक्की पाठिंबा भेटेल

  • @pranavandshubhamchopade463
    @pranavandshubhamchopade463 8 годин тому +1

    आत्ताच्या राजकारणात नैतिकता शिल्लक राहिले नाही

  • @BaluBorade-z9f
    @BaluBorade-z9f 8 годин тому +1

    आरे हे सर्व काही सुरळीत चालू देणार नाही

  • @kasandasrathodkasandasrath4865
    @kasandasrathodkasandasrath4865 6 годин тому

    Kharat Sir Aapala VDO Donhi Mantri Paryant Pohacva . Jay Kisan .

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 8 годин тому +1

    अजित दादा कडून मोठ्या अपेक्षा होती

  • @satishmahalle2919
    @satishmahalle2919 9 годин тому

    Barobar

  • @Lahu-q4q
    @Lahu-q4q 4 години тому

    याचें राजीनामे घेतले
    पाहिजेत

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 8 годин тому +1

    अहो हे कर्ज माफी करूच शकत नाही

  • @arunshankarpure6036
    @arunshankarpure6036 8 годин тому +2

    Ajju majla

  • @आवडशेतीची-ड3त
    @आवडशेतीची-ड3त Годину тому

    शेतकऱ्यांनाच लाज नाही हसायला सत्ताधाऱ्यांना तर काय चांगलं झाल जबाबदारीन वागल पाहिजे

  • @JaydevBhoyar
    @JaydevBhoyar 5 годин тому

    सत्तेचा माज आला ह्या मंत्र्यांना शेतकऱ्यांना काय समजतो

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 3 години тому

    परळीच्या प्रकरणात इतके जर शेतकरी कर्जमाफीचा प्रकरण गाजलं असतं तर आतापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती आणि त्यामध्ये सर्व समाजाचे शेतकरी आले असते कर्जमाफी झाली असती

  • @aksharalifestyle6980
    @aksharalifestyle6980 3 години тому

    शेतकरी कुटुंबातील महिलांना १५००/- ची भिक देवुन त्यांचे अमुल्य मत विकत घेवून त्यांच्या कुटुंब प्रमुखाला कर्जमाफी नाकारणाऱ्या त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध.

  • @balajiwanje1172
    @balajiwanje1172 49 хвилин тому

    शेतकरी मित्रांनो आता तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तयार रहा गलती आता तरी करू नका

  • @Abhimanyumhasrup
    @Abhimanyumhasrup 5 годин тому

    अजित पवार आणि हसन जाहीर निषेध

  • @PintuSasane-q4c
    @PintuSasane-q4c 6 годин тому +1

    दादा लबाड बोलू नका तुम्ही तर म्हणला मी कर्ज माफ नाही केलं तर पवाराची औलाद सांगणार नाही

  • @nishantnicesongkalaskar9805
    @nishantnicesongkalaskar9805 Годину тому

    EVM सरकार आगे बढो हम तुमारे सात हैं....

  • @balasahebdabhade3275
    @balasahebdabhade3275 3 години тому

    अहो आत्ता कलेक्टर ने शेतकऱ्यांच्या 7/12 उत्तऱ्या वर बँकेचे नाव लावणार असे निर्देश देणार असे सुरु झाले

  • @shamkhopde4782
    @shamkhopde4782 8 годин тому +1

    कर्ज माफी झाली च पाहिजे नही तर सर्व 0000 शून्य

  • @MadhavBhutekar-xu5fx
    @MadhavBhutekar-xu5fx 6 годин тому

    या मंत्र्यांचा जाहीर निषेध करतोय व शेतकऱ्यांची खिल्ली उडू नाही शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे यावर्षी सोयाबीनचा भाव चार हजाराच्या वर नाही कापसाला 6500 ते 7000 रुपये भाव मिळतो

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 Годину тому

    शेतकरी खरा गुन्हेगार आहेत आता उठा जागे व्हा यानां यांची जागा दाखवा

  • @Vaibhavi_Jumale
    @Vaibhavi_Jumale Годину тому +1

    Mahayutich sarkar. Aal mhanun he mantri zale shetkari karjmafi yanna karavich lagel

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 5 годин тому

    पवार साहेबांना सुद्धा शब्द न देता दुसऱ्या घरात घुसलेल्या लोकांकडून काय अपेक्षा करणार

  • @shivajijadhav8233
    @shivajijadhav8233 5 годин тому

    हस नाराची कमाल वाटते

  • @ranjeetnimbalkar
    @ranjeetnimbalkar 3 години тому

    आणि हा मुश्रीफ चां पण माज मोडला पाहिजे

  • @ashishdahatonde93
    @ashishdahatonde93 3 години тому

    जर खरच ईवीएम घोटाळा झाला नसेल आणि निवडनूक हे ईमानदारीने निवडून आले असतील तर आता कर्जमाफी वगेरे विसरा यांना मतदान करनारे आपनच शेतकरी जवाबदार आहोत भोगा आता