प्रतिभा आणि प्रतिमा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @shrutikpande3642
    @shrutikpande3642 8 місяців тому

    वाह वाह वाह. काय आवाज आहे. शिलेदार कुटुंबाचा. मुलाखत खूप आवडली.❤

  • @alhadva
    @alhadva 2 роки тому +2

    क्षेत्र कुठलं ही असो पण व्रतस्थपणा म्हणजे काय ह्याचं हे अत्यंत उत्तम उदाहरण.
    आमच्या पिढीला अगदी शिकण्यासारखे 🙏🙏🙏

  • @VinayakMule-hc4rs
    @VinayakMule-hc4rs 7 місяців тому

    तुम्ही दाखवलेला विडिओ खूप आवडला, असा दुर्मिळ कार्यक्रम बघायला मिळाला, अतिशय समाधान वाटले, धन्यवाद

  • @alkadeolankar8207
    @alkadeolankar8207 6 місяців тому

    खूपच सुरेख.जुनी गाणी ऐकून कान तृप्त झाले

  • @shrutikpande3642
    @shrutikpande3642 8 місяців тому

    माझे भाग्य की ही मुलाखत पाहता आली. खुप खुप आभार. शिलेदार कुटुंबांचे. ❤

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 місяці тому

    अप्रतिम!

  • @akshaygaikwad3535
    @akshaygaikwad3535 8 місяців тому

    खूपच सुंदर 👏
    अंगावर रोमांच तर तेव्हा आला जेव्हा मला कळले की नानाच रामजोशी या सिनेमामधे नट होते...
    आणखी एक म्हणजे मी जे गाणे ऐकत होतो (राम जोशी या सिनेमातील) ते याच मुलाखतीतून आहे.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 6 місяців тому +1

    शिलेदार कंपनी चे संगीत स्वयंवर हे नाटक पाहण्याचें भाग्य मलाही लाभले आहें.

  • @mukundgadgil8813
    @mukundgadgil8813 Рік тому

    अप्रतिम.
    वाईट हे वाटतं की गेले ते दिन गेले.
    असे कलावंत आता होणे नाही.

  • @st3231
    @st3231 2 роки тому +3

    This family was one of the last remaining gems of the best era of Marathi culture.

  • @rajeshdevasthale
    @rajeshdevasthale Рік тому

    खूपच आवडली मुलाखत सगळ्यांची 👌👌

  • @sarikadeshmukh7642
    @sarikadeshmukh7642 Рік тому

    अप्रतिम मुलाखत ...आजच्या काळासाठी खूप मार्गदर्शक आहे.🙏🙏

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 2 роки тому

    अतिशय अप्रतिम!सगळ्या शिलेदाराना एकत्र बघून खूप छान वाटले भरून पावलो.

  • @ishwaritejam3342
    @ishwaritejam3342 Рік тому

    अप्रतिम... 🙏💐🙂 deepti tai kasha ahat tumhi

  • @rishikeshsalunkhe7636
    @rishikeshsalunkhe7636 2 роки тому +3

    खूप दिवसापासून ही पूर्ण मुलाखत शोधत होतो, upload केल्या बद्दल धन्यवाद. सर्व गाणी खूप सुंदर झाली, मुलाखत देखील खूप सुंदर होती.

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 Рік тому

    Vow! A great treasure! Thanks!

  • @rajeshbehere9568
    @rajeshbehere9568 2 роки тому

    4 शिलेदार ! केवळ अप्रतिम progrm

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 2 роки тому

    Utkrushta 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rajeshparab1968
    @rajeshparab1968 Рік тому

    ata private channel war pan hotat. pan tyala khoop commercial touch ani bhapekpana. zagmangat khoop asato.
    doordharshan chya karyarekrama sarkha sadhe pana hota. sanskruitik pana. ahe.
    YouToube ne sajjanana pan wyaspith dila ahe.

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @kavita8714
    @kavita8714 2 роки тому

    Apratim

  • @kiranpatil2072
    @kiranpatil2072 2 роки тому +1

    *aata aase dedicated kalakar hone nahi*