शिव पूर्व इतिहास शिव चरित्र भाग ०१ Charudatta Aphale Bua | Shivaji Maharaj Biography
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- in this video charudatta aphale bua explaining shiv purv history and shivaji maharaj Charudatta aphale shivaji maharaj kirtan, Charudatta aphale kirtan on sambhaji raje, Charudatta aphale bhagwat, Charudatta aphale latest kirtan, Charudatta aphale kirtan, Charudatta aphale, Aphale, Charudatta
या लिंकवर बघा सर्वोत्तम मराठी पुस्तकं: bit.ly/2IRrOEr
राजकारणातील न ऐकलेले किस्से व प्रसंग : bit.ly/2XBL554
सर्व मुख्यमंत्र्यांची कारकीर्द या लिंकवर : bit.ly/2JmVicz
ऐतिहासिक किस्से व ऐतिहासिक यशोगाथा : bit.ly/2RF5joV
महात्मा फुले चरित्र वाचन : bit.ly/2IvGMOW
सावित्रीमाई फुले चरित्र : bit.ly/2KEHFbx
सुरेश भट यांच्या गाजलेल्या कविता : bit.ly/2ZRKV76
कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या लोकप्रिय कविता : bit.ly/2LoaWqu
३०० पेक्षा अधिक करिअर मार्गदर्शन या लिंकवर : bit.ly/2KHWXfN
सरकारी खाजगी नोकरीविषयक बातम्या : bit.ly/2ZR5JLO
प्रेरणादायी, यशोगाथा, सक्सेस स्टोरीज : bit.ly/2RALcIA
आरोग्यविषयक सल्ले व इतर आरोग्यविषयक विडीओ : bit.ly/2xhAwFu
My Microphone with 20 feet Audio Cable
Discount Link:- amzn.to/2F3YV4C
My Mobile, Coolpad Note6 (Royal Gold, 4GB RAM + 64GB ROM,Dual Front Camera)
Discount Link:- amzn.to/2EZrnVw
My Laptop, Dell Inspiron 5370
Discount Link:- amzn.to/2Hw2GTn
My Tripod
Discount Link:- amzn.to/2XYV95h
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Educational & Informational purpose.
आजही आमच्या करीनाच्या पोटी तैमुर जन्म घेतो. या पेक्षा काय दुर्दैव्य असेल आमचे?
Doghana Deshdrohi karat kara ani shiksha dya 😂 also boycott them
हेच ते लोक जे unlike करतात जे हिंदू राष्ट्र होऊ पाहत नाहीत....जे इथे फक्त व्हिडिओ मध्ये भेदभाव करतात ते काय एकत्र होणार
नमस्कार
खूप परखड आणि सत्य समोर आणताय,प्रत्येक कीर्तन ऐकतांना लक्षात येतं
पण ज्या धर्मात कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देवळांत मिळतं तिथे अनेक शाळा बंद होतात,शेतकी प्रयोग बिना मदतीचे पुढे येऊ शकत नाहीत तिथे हिंदू धर्म जागृत कसा राहू शकेल??म्हणजे जर का हा उत्पन्नाचा स्रोत शाळा,शेती आणि सैन्या कडे वळवला तर????
प्रत्येक वेळी देव यायची वाट बघायला नको,तोच उभा राहील
True
यय
Pan tich mandire shala, collage , hospital anna chatra chalavatat. Ani je lok mandirat dan detat te shala ,hospital ,sheti ya sathi maddat kartil kay. Te mandira sathich dan karnar. Ani nantar mandir devacha prasad mhanun samaj seve sathi vapartat.
Sagalyat murkhacha bajar mhanje hindu mandire sarkarchya tabyat...mhanje sarkar mandirakadun paise lutun charch aani masjid che pot bharate
धन्यवाद सर...शिवरायां बद्द्ल व इतिहासाची महीती दिल्या साठी....आमच्या सारख्या...तरुंण पिढीला...तुम्च्या शिकवणीची गरज आहे.....जय शिवराय 🚩
Ryan and km from you
'
झझुझ्झ
❤❤❤❤❤❤❤❤❤
आता काय प्रकार आहे राज्यकरते हिन्दू समाज आसून लाड़ इतर समाजाचा माईक मसिदवर आणि मंदिराचा आवाज बंदि मसिद मधिल कुराण शिकवणा-या मौलिस शासन पगार किर्तनाला बंदि
जय शिवराय जय शंभुराजे जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.....
Plz plz plz ya video cha purn bhag taaka. Ha bhag madhech thambla ahe. Karan yachya pudhcha bhag khoop nntr suru hoto.
Plz ➡ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद. खरंच, तरुण पिढीला तर गरज आहेच पण प्रत्येकाला च आवश्यकता आहे इतिहास नीट जाणून घेण्याची कारण चुकीचा इतिहास कुठे तरी वाचला असतो आणि तो चुकीचा आहे हे ही माहीत नसतं.
Jay shivray 🏹 🏹⚔️💯 🚩 Jay shree RAM 🚩 🚩🏹
पुढचा भाग त्याची लिंक द्यावी ही विनंती...
जय शिवराय 🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳
भाऊ बाकीचे भाग सापडायला त्रास होतोय, आणि काही काही सापडत नाहीये कृपया शिव चरीत्र ची एक play list तयार केली तर खूप आभारी असू...जय शिवराय.
गुरुजींच्या कीर्तन मालिकेतील यावरील सविस्तर पुस्तके मला कुठे भेटतील कृपया सांगावे
Maanas bhettat vastu miltat
@@avinashjadhavcom 🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालीकेला तुम्ही पण वीरोध केला होता.
हे पण खरं आहे.
राजधर्म इतका व्यवस्थित कोणी कधी सांगितला नसेल!👌 - युध्द हे ध्वजा साठी असते, राजा साठी नाही! 🚩🙏
Pratyek marathi mansane he aikaylach havay aani khas karun aajchya Tarun pidhine
माननिय चारुदत्त आफळे बुवा सप्रेम नमस्कार . तुम्ही इतिहास खूप छान सांगितला त्याबद्दल तुमचे आभार . तुम्ही खूप परखड आणि सत्य समोर आणताय, प्रत्येक कीर्तन ऐकतांना लक्षात येतं . जय शिवराय जय शंभुराजे
. 🚩 🙏
ऑल
आणापूं9आता
ओ9ओकल
खरय ।
7
Jai shivray
मनाला शान्ति वटली साहेब जय भीम जय शिवराय
Chatrpati Shivaji Maharaj ki Jay
माझा राजा म्हणजे एक विचार आहे
जय shivaji
झोपलेल्या या आताच्या पिढीला जाग करायचं असेल तर अफले बुवा chya अमृताची गरज आहे..... नवीन येकदा योध्या तयार करायची ताकत या बुवांच्या शब्दात आहे.....पुन्हा येकदा बोलता येईल दील्हीचे ही तक्त राखतो मराठा माझा...
अतिशय खूपच सुंदर सांगितलं महाराज शिवचरित्र आपले खूप खूप अभिनंदन शिवराय घराघरात शिवचरित्र मनामनात जय जिजाऊ जय शिवराय
हृदयस्पर्शी 🙏💯🚩
खरं बोललात ताई साहेब
nice
Chorge madam👌
💯
आपल्या समाजातील दोष:
१. येऊ घातलेल्यासंकटांचा अभ्यास नाही
२. एक राष्ट्रीयत्वाचा सातत्याने अभाव
३. सातत्याने बेसावधपणा
हिंदुस्थानात मुख्य उपासनापंथ १०, ६०० उपपंथ
Utha hindu mansa ata zopetun jaga ho..... ❤❤❤❤❤अखण्ड भारत
अप्रतिम विवेचन.... जय शिवराय
Jai bhavani jai shivray
अप्रतिम
अतिशय सुंदर आणि मार्मिक निरुपण माऊली...
हिंदूंना आणखी एक चुक भोवली ती सद्गुण विकृती...
हाती आलेल्या शत्रूला सोडुन देणे
जय शिवाजी जय महाराष्ट्र
मराठ्यांची किंवा तमाम हिंदू बांधवांची एकजुटीने राहणे महत्त्वाचे आहे
👌👌👍👍🚩🚩🚩🙏🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप
Great pl share
1100 sala madhe pahilyanda mughalan cha pai lagla tya nantar 1000_1500 varsh te pusta nahi aala mhanje 2100_2600 sala nantar mughal gele ka?? Deva aaj 2023 sal chalu aahe... 2100_2600 sal kadachit mughal swapna pahun gele astil😅😀🧐
वा आनंद झाला फार फार धन्यवाद❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏❣❣❣❣❣❣
छान आहे माहिती पण चॅनेल बोगस खूप जाहिरात आहेत
प्रत्येक हिंदूनी हे ऐकायला हवे जर तुम्हाला तुमचा धर्म वाढवायचा असेल व जपायचं असेल धन्यवाद आफळे महाराज 🙏🙏💐💐🙏🙏
जय शिवराय जय संभाजी
अगदी बरोबर आहे साहेब , प्रत्येक हिंदु बांधावा पर्यंत हे पोहचले च पाहिजे, आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम आपण सर्वांनी मिळून करायला हवं , कारण आता एवढे सोशल मीडिया उपलब्ध आहे ना
Hi can you make Hindi translation and English translation. Video
कीर्तनकर महाराजांनचा मोबाईल नंबर मिळाला तर कृपया द्या
Khup chan
CHHAN
आजही तेच चालू आहे.. सहिष्णूतेन घात केला..
Joshpurn ani tadfdar padhhatine shivcharitra sangayla pahije
Maval avaj ith nahi shobhat
खूप छान . मन तृप्त झालं. जय शिवराय जय शंभुराजे
🙏🙏🙏
आम्हाला आणि महाराष्ट्राला हे दुर्दैव बघावे लागत आहे की महाराजांची यशोगाथा ऐकण्यासाठी आम्हाला खूप साऱ्या आठवड्यात पहिले पहावा लागणार
Nice
Jai shree ram
खुप सुंदर माहिती
अपरिचित ऐतिहासिक घटना लक्षत येते
Super
Jay shivray
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
Hindu ektesathi ha pravachan sarv hindu iekne far garajeche ahe
Nice to
Ata batlelya na parat anale jau shakte ka maharaj? Karan aple purvaj he hindu ahet he tyana dekhil mahit asel ch ki!
Kashala vhaych ? Parat Hindu? Kahi garaj nahi
@@rahulkashelkar5493 mag samja hindu sanskruti gelich
@aradhya consultants होय, परत आणले जाऊ शकते
आणि ते आपण सगळे मिळून आणू शकतो
Wawa , khup chan Maharaj ,
Jay Shivray Jay Bhavani ,
Dhanyavad Mauli 💐💐💐
Darroj ayka shiv charitra
महाराज अप्रतिम शिव चरीत्र प्रवचन केले
🚩🚩जय शिवराय...🚩🚩
जय महाराष्ट्र...🚩🚩🙏🏼🙏🏼
नमस्कार ,
आपले शिवकाल पूर्वध अतिशय सुंदर मांडला किती दयनीय अवस्था आणि अत्याचार या नराधमाने केले होते हे ऐकून मन सुन्न झाले
Jai jijau jai shivraye😊😊😊
bhaag 02 milat nahiye
खुप छान
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩
अप्रतिम.....पण जाहिरात नको
Ya deshatil manse khar murkh aahe ? Ekta mdhe sakti aahe ❤
Ajunahi hindunna akkal yet nahi...9 state madhe hindu minorities madhe gela pn ajunahi jag nahi aali
जय शिवराय 🚩 खूप छान सांगितले आपण🙏🚩💯
🙏🙏🙏
Tumcha karyala me salam karto
Ha aavaj baba Maharaj सातारकर याचा आहे का
जय शिवराय ! अध्यात्म सोडले तर छान विवेचन . अध्यात्मावरची टीका मात्र आवडली
छत्रपती शिवाजी महाराज एक राजा नाही तर एक स्वराज्याच्या धगधगत्या अग्नीकुंडातील एक ज्वाला आहे हि ज्वाला जो पर्यंत हे ब्रम्हांड आहे तो राहणारच असा हा युगप्रवर्तक आणि असा राजा जो मनुष्य रुपात आला आणि देव झाला..
He unlike karnare sambhaji briged (jai bheem)wale asatil🤔
🙏🙏🙏🙏
❤️❤️❤️🚩
Contact no asel tar plz send kara 🙏
🙏🙏
Jay shivaji maharaj ki jay
❤️
❤❤❤❤❤❤
Plz study about maratha loot of jalna, where thousands of women suicide.
Study maratha conquest of Bengal,
And all loots of maratha under Shivaji.
🙏
सूंदर हो महाराज
Jay shivray....
Histery chan samjaun sangata dhanyawad ani namaskar
खूप खूप धन्यवाद सहजपणे समजून घेता येईल असे शिवचरित्र
11-7=4
Part 2 link please
Apratim mahiti
बाबा महाराज सातारकर छान
जय भवानी जय शिवराय
जय हो
Shiv raj he reattach
Pn ata fact satta
Aani kahi nhi
धन्यवाद सर
👍👍👏👏
जय शिवराय 🚩🚩🚩